Тёмный

नवनाथ भक्तीसार अध्याय-21,D M Darpan , आध्यात्मिक, मराठी बोधकथा 

D M Darpan
Подписаться 756
Просмотров 154
50% 1

आपल्या चॅनलवर :- आपले सर्वांचे हार्दिक स्वागत
अनुभव व सत्याची परिभाषा,
विज्ञान वआध्यात्म दोघांची साथ
आपल्या चॅनलवर :-
आध्यात्मिक, आध्यात्मिक विषय, आध्यात्मिक विचार, देव दर्शन ।। वाचावा हरि ।। बोलावा हरि ।। ऐंकावा हरि ।। ।। हरि ओम त् त स् त ।।
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्‍ ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरुं तं नमामि ॥
।। श्री सद्गुरु पुरुषोत्तम स्वामी नमः ।।
।।पडिले चौर्‍यासीचे फेर्‍यांत ॥ सुख दु:खांचे हिंदोळे लागत ॥
तेथोनि काढावया त्वरित ॥ समर्थ एक सद्गुरु ॥
म्हणूनच सद्गुरुला शरण जाऊन त्याची मन:पूर्वक सेवा करा
शहाण्या मनुष्यानें संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणें
‘संसारी असावें-असोनी नसावें’
जन्माला येणारा प्रत्येक प्राणी केव्हा ना केव्हा मरणार हें निश्चित आहे.
तरुण पणापासून ईश्वर प्राप्तीची तळमळ लागली पाहिजे.
पत्नी, पुत्र, नातलग हे केवळ पैसा आहे तोपर्यंतच म्हणून,
आपण परमेश्वराला पूर्णत: शरण गेलों आहोत
व एवढेंच एक भांडवल आपल्याजवळ आहे.
जैसा धनकामिनीवर दक्ष ॥ तैसा ईश्वरीं लावीं लक्ष।।
‘एकलेंचि येणें एकलेंचि जाणें’ हाच येथला न्याय आहे.
कोणता/किती ही प्रिय,सखा,सोबती आपल्या बरोबर येत / जात नाही.
इतर माहिती भेटेल.
e-mail :- dmenterprisesn@gmail.com
whatsapp :- 9075741346

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Sri suktam path
13:31
Просмотров 3 тыс.