नमस्कार मला एकच सांगायचे कम बॅक चा अर्थ काय त्याचा इतिहास मोठा आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये बकासुर चा इतिहास त्याचे एक-दोन सोडले त्याचा गुलाल 100% असतो कम बॅक केला कम बॅक केला याचा अर्थ असं होत नाही तो महादेवाचा नंदी आकाशाला नेहमी कळतं त्याला ट्रोल करू नका जो बी टोल करण त्याला महादेव बघन नमस्कार मी बकासुर प्रेम आहे
अहो मुलाखत १ नंबर करणार त्यांची घ्यायची कि २ नंबर करणार याची घ्यायची. अहो आज गुलाल मिळाला म्हणून मुलाखत दिली मागील हरलेल्या मैदानात का घेतली नाही किंवा का दिली नाही मुलाखत? यावर वेगळा व्हिडीओ टाका मग मानतो आपणा सर्वांना.👋👋👋👋👋
परवा काही limbte बोलत होते मथुर ला बोलता म्हणून गुलाल नाही मिळत बक्या ला तुमच्या आई भोसडा तुमचा मालक खंडणी गोळा करून बैल ला खायला घालतो मग बैल आजारी असतो 6 महिने हाय लागले आहे गरीबाची आता काय करणार मग
❤बकासुर❤ ला थोडा आराम दिला पाहिजे २० दिवस तरी नंतर त्याला ८-१० दिवसातून एकदा पळवला पाहिजे १००% तो टॉप मद्येच राहणार कायम बिचारा २-३ दिवसाने रोज पळतोय त्याला थोडा तरी आराम दिला पाहिजे
ठीक आहे सर्जा मुळे गुलाल भेटला आम्ही कुठे बोललो बक्या एकटा पळाला पण tya निबाळकर सर च्या सर्जा ला तुमच्या मुळे 2024 ला एकदा पण गुलाल नाही मिळाला त्याच काय don हिंडकेसरी मैदानात panwati कुटला 😂😂😂😂
नमस्कार साहेब मला फक्त एवढंच बोलायचं आहे मुळशी ची शान नंदी हा कोणत्या ही नंदी सोबत जोडू नका जो आपल्या नंदी ला झहेपेल ह्याच नंदी सोबत जोडा जसा आपला घोट चा सर्जा