जन्मतारखे बद्दल वाद घ**** चुकीचे आहे अलीकडे प्रत्येक ठिकाणी जन्मतारीख लिहिलेली असते अशावेळी जन्मतारीख माहीत नाही हे म्हणणे मूर्खपणाचे आहे सुधारणा करून घ्यावी बाकी सर्व संभाषण चांगले आहे❤❤❤❤❤❤❤❤❤
मुलीचे वडील आणि मुलीचे आजोबा आणि लग्नाच्या मागण्यासाठी आलेले सर्वांना माझ्याकडून नमस्कार मधु भाऊ अर्चना ताई लग्न जमवाजमवी च्या माध्यमातून कॉमेडी व्हिडिओ खूप खूप खूपच छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏👍❤😂😢😮😮😮😅😊