दादुस तुझ्या विडिओ मधून खूप चांगला संदेश तु सगळ्यांना दिलास आपल्या समाजात साड्या, दागिने, पैसा संपत्ती याकडेच महिला पाहतात पण ज्याच्या नोकरी गेली ,जमीन गेल्या त्यांचे काय ,खूप चांगला संदेश
खूप छान मेसेज, आपल्या आगरी कोळी समाजात जे हेवे- दावे केले जातात त्याला कुठे तरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलात, समाजात जनजागृती करताय, सध्याची सत्य परिस्थिती या व्हिडिओ च्या माध्यमातून सर्वांसमोर आणताय यासाठी संपूर्ण टीम चे धन्यवाद🙏😘 सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!! 🎊💐😘👌🏻👌🏻