सु म्हणले कि तार (सुतार) लागल्याच पाहिजे. ह्या समाजाला विश्वकर्मा च वरदानच आहे.गायन असो वा वादन सुताराची पखवाजावर थाप पडली कि भजनाला रंग चढल्याच पाहिजे हि वस्तुस्थिति आहे. 🙏छान अप्रतिम.🙏
Khup sundar abhang buva. Pan ek gosht sangaych hoti ji majya sir ni sngitali hoti . Ki peti vajvtana angtha varchya swarat lavaycha nasto. Baki tumch gayan ani alap mla khup chan vatat. Mi aikto tumchi bhajan.
दसरा दिवाळी तोचि माझां सण | सखे संत जन भेटतील ||१|| अमुप जोडल्या पुण्याचिया राशी | पार त्या सुखासी नाही लेखा ||२|| धन्य दिवस आजी झाला सोनियाचा | पिकली हे वाचा रामनामे ||३|| तुका म्हणे काय होऊ उतराई | जीव ठेवूं पायीं संतांचिये ||४||