महाराज खान्देशा मध्ये धर्मराज पुनपाचा चांगा हरी देव धुरकाठा देव कलिया भंडारी तसेच काळ भैरव भिलत देव व काही देवींचे भगत आहे अगदी सत्य आहे परंतु काही लोक पोटभरू धंदे करुलागले त्या मुळे या भक्ती मार्गात काही लोक् नावे ठेवतात काही चुकत असेल माफ करा जयहरी महाराज
महाराज हेच धंदे शिकवता का सगळ्यांना तुम्ही वाईट याबरोबर चांगल्यालाही त्यातच आणता का आम्ही असेच म्हणायचं का तुम्ही ढोंग करताय आपले प्रवचन आहे तेवढे करा आणि कोणावर टीका टीपणी करू नका विठू माऊली
आपल्याच चाली रीती ला आणि कुणाच्या श्रद्धेला ढोंग म्हणायला अधिकार तुम्हाला कुणी दिला हो , महाराज या वरून किती खालच्या लायकीची तुमची साधना आणी गुरु ज्ञान आहे हे कळते , तरी कृपा करून तेव्हडा भाग कट करा आणी आपल्या च माता माऊलीचा जो अपमान तुम्ही केलाय आणी हजारो मूर्ख हसले त्याला इथंच थांबवा