नवरात्री स्पेशल देवीचा नैवेद्य| देवीचे दागिने,अलंकार कसे बनवायचे Navratri Special Kadakni Ornaments
❤️देवीचे दागिने अलंकार रेसिपी
Kadakni Ornaments Recipe
साहित्य
एक वाटी बारीक रवा
पाऊण वाटी गरम दूध
पाऊण वाटी पिठीसाखर
एक वाटी गव्हाचे पीठ
दोन चमचे कडकडीत गरम साजूक तूप
अर्धा टिस्पून मीठ
❤️कृती:
१.रवा मिक्सर मधून बारीक करून घ्या.
२.पिठीसाखरे मध्ये गरम दूध ओतून चांगले ढवळून पिठीसाखर विरघळवून घ्या.
३.आता त्यामध्ये बारीक केलेला रवा व मीठ घालून चांगले ढवळून पाच मिनिटे भिजत ठेवा.
४. पाच मिनिटानंतर भिजवलेल्या रव्यामध्ये गव्हाचे पीठ चाळून घाला . साजूक तूप कडकडीत गरम करून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
५.सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की घट्ट पीठ मळून घ्या. व पंधरा मिनिटे झाकून ठेवा.
६.आवश्यकतेनुसार तयार पीठाचे छोटे मोठे गोळे बनवा.
७. व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वेणी, फणी, विड्याचे पान, सुपारी, मंगळसूत्र, बांगड्या, हळदी कुंकू कोयरी,गुलाब पुष्प व इतर सर्व अलंकार, देवीचे दागिने बनवून तळून घ्या.
८. महाष्टमी किंवा दुर्गाष्टमी निमित्त अशा प्रकारचे कडाकणी अलंकार किंवा देवीचे दागिने व इतर साज शृंगार महाराष्ट्रातील सर्व देवींना नैवेद्यासाठी अर्पण केले जातात.
Kadakni|kadakni recipe|Navratri Specia deviche alankar Recipe|paramparik gavhachya pithachi|
|Gavhachya pithachi ravyachi kurkurit kadakni |healthy crispy kadakni|paramparik kurkurit kadakni|how to make devi alankar |how to make kadakni recipe|kadakni Kashi banvaychi|kadakni paramparik padhat|khari kadakni|sweet kadakni|tikhat kadakni|maida kadakni recipe|Navratri Special kadakni recipe #vijayadashami kadakni recipe|naivedya Kadakni||Prasad|kadakni recipe in Marathi|jaggery kadakni|gud ki|Indian sweet recipe|gharguti recipe|healthy recipe|tea time snack recipe|evening snack recipe|kurkurit nashta recipe|kids favourite recipe|kids tiffin recipe|jhatpat nashta recipe|breakfast recipe|Marathi food|Maharashtrian kadakni recipe|traditional kadakni recipe|Navratri Special Sweet Recipe|phulora recipe|कडाकणी|कडाकणी रेसिपी|गव्हाच्या पिठाची रव्याची कुरकुरीत कडाकणी|कुरकुरीत कडाकणी रेसिपी|देवीचा प्रसाद रेसिपी|दुर्गा पूजा नैवेद्य रेसिपी|पारंपारिक गुळाची कडाकणी|गव्हाच्या पिठाची खुसखुशीत कडाकणी|नवरात्री स्पेशल कडकणी|नवरात्री स्पेशल स्वीट पुरी|देवीचा नैवेद्य रेसिपी|पारंपारिक गुळाची कडाकणी कशी बनवायची|गव्हाच्या पिठाची कडाकणी रेसिपी|गुळाची कडकणी रेसिपी|कडाकण्या रेसिपी|कडकणी |मैद्याची कडाकणी कशी बनवायची|तिखट पुरी रेसिपी|खारी पुरी रेसिपी|तिखट कडाकणी रेसिपी|नवरात्री स्पेशल रव्याची कडाकणी|रेसिपी इन मराठी|अंबाबाई नैवेद्य रेसिपी |दसरा स्पेशल रेसिपीज इन मराठी |innovative recipe|
#navratrispecialdevichanaivedya
#devichedaginealankar#howtomake
#devinaivedya #devichealankar#devisajshringar
#navratrispecialkadakniornaments
#new
#newrecipe #innovative
#innovation
#innovativerecipe
#दसरा
#recipe
#how
#homemade
#gharguti
#marathifood
#marathipadarth
#healthy
#maharashtriansweetrecipe
#traditionalrecipeinnovation
#kadakni
#kurkurit
#navratri
#navratrispecial
#navratri2024
#rava
#sooji
#ravarecipes
#soojirecipe
#sweet
#cooking
#crispy
#paramparik
#gavhachyapithachi
#lessoily
#gavhachi
#gavhachyapithschi
#kadaknya #wheat #flour #wheatfloursweets #wheatflour #wheatflourrecipe
#vijayadashami #cooking #frying
#prasad
#ghatsthapana
#kadkaniornaments
#ambabainaivedyam
#devi
#devinaivedya
#navratrispecialgoddessnaivedyam
#desigheerecipe
#desighee
#durgapuja
#ambabai
#marathi
#maharashtrian
#marathirecipe
#marathipadarth
#indianfood
#indiansweet
#sweetrecipe
#teatime
#durgamata
#durgashtami
#कडकणी
#कडाकणी
#कडाकण्या
#खुसखुशीत
#कुरकुरीत
#देवीचानैवेद्य
#देवीचेअलंकार
#देवीचेदागिने
#नवरात्रि
#पारंपारिकनैवेद्य
#घटस्थापना2024
#विजयादशमी
#अंबाबाई
#नैवेद्य
#देवी
#मातारानी
6 окт 2024