खूप सुंदर गाणी आहेत! लाजवाब आहेत! आराध्यांनी अंबाबाईची पारंपरिक पद्धतीने गायलेली गाणी जबरदस्त असतात ! शाहीर साहेबराव साबळे आणि जनाबाई धावारे यांची आराध्यांची पारंपरिक पद्धतीने गायलेली गाणी जबरदस्त आहेत! " अंबाबाई परडी घेऊन मी येते " अंबाबाई बसली सावलीला " " आराध्यांची देवी अंबाबाई " एकदा जरूर ऐकाच! मन तृप्त होईल!