अतिसुंदर अति खूपच सुंदर असेच कीर्तन युट्युब माध्यमातून देत राहावे कारण अशातच माणसांना आपल्या पब्लिक सिटीला फार मोठा आधार आहे तरी आपण या कीर्तन माध्यमातून जे काही आपण एकात्मतेचे भाषण कीर्तनाद्वारे दिले त्याचे मी फार फार अभिनंदन करतो गुलाब बाबा चोपडा जिल्हा जळगाव