जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महतष्ट्र समाजात काही बायका संस्कार अभावी वाईट मार्गला वळतात आणि परिणाम विवाहित मध्ये सांग संशयटीत होतात सना दे संसार मोडतात संशय म्हणजे Nash बिघाड जय किसान जय जय जवान ❤😂❤
बाबुराव दादा, ज्योतीताई, गंगाराम भाऊ, आपापली जबाबदारी आपण चोखपणे पार पाडली आहे, खूपच छान, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,🙏👍👏😊😅😮😂😂🚩🚩🚩