Тёмный

नववारी नेसून गेलो दुबईच्या बुर्ज खलिफा मध्ये🇮🇳 Burj Khalifa Dubai 😊 Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 422 тыс.
50% 1

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Ranjitas Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#burjkhalifa #burjkhalifatower
#dubai #dubaivlog #dubaiattractions #dubailifestyle
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
#rohansvlog

Опубликовано:

 

29 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 756   
@ashwini..
@ashwini.. Год назад
कसल्या दिसत होता ना दोघी.. खतरनाकच 🥰😇😇😇😍😍😍मस्त व्हिडिओ होता हा....मस्त तुमच्यामुळे हे पाहायला मिळालं😇 दादा 14:30 😇😇😇😅😅😅भावना महत्वाच्या आहेत भाषेपेक्षा...तो दादा एकदम कोल्हापुरी बोलतो...फिरायच,राहायचं कुठेपन पण आपली भाषा सोडायची नाही😇😇😇😇मस्त..2 3 days wait केला miss केले व्हिडिओ पण आज एकदम सगळच means तुम्ही मला हसवल,फिरवलं,proud moment पाहायला मिळाला म्हणजे ताई न दुर्गा ताई एकदम बिनधास्त होऊन दुबई मध्ये फिरत होत्या न तेपण काष्टा घालून..नाहीतर दुसर कोणी असत तर लाजून नको बोलल असत... अणि सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे मी तर अजूनपर्यंत कोणाला पाहिलं नाही की महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून दुबई मध्ये फिरलेल न तेपण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी..😇😇😇 खुप छान खुप छान ताई दादा..तुम्ही आम्हाला खूपच छान व्हिडिओ दाखवता की ज्याच्यातून आम्हाला काहीतरी नक्कीच शिकायला भेटत..♥️♥️♥️once again खूपच छान दिसत होता तुम्ही♥️♥️♥️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 खूप खूप प्रेम ❤️
@stangergamer6534
@stangergamer6534 Год назад
)))p
@stangergamer6534
@stangergamer6534 Год назад
p
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Год назад
सुदंर कॉमेट केली अश्विनी ताई तुम्ही एकदम भारी 👌
@archanashirke5224
@archanashirke5224 Год назад
Nice comment tai geli
@ridansh_gaming
@ridansh_gaming Год назад
खूप छान रंजीता .खूप अभिमान वाटतो तुझा. नऊवारी मध्ये तो खूपच सुंदर दिसत होती .26 जानेवारीला बुर्ज खलिफा वर तुला नऊवारीत पाहून खूप अभिमान वाटला तुझा.तिथे ही तू सेलिब्रिटी झालीस . Proud of you 👍🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Год назад
दुबईत महाराष्ट्र गाजवला🚩 फुल ऑन राडा, धुरळा मनापासुन अभिनंदन रंजिता ताई आणि दुर्गा ताई ❤️💯
@SnehalPatil-mt7fz
@SnehalPatil-mt7fz Год назад
खुप छान रंजिता
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@snehakadam2137
@snehakadam2137 Год назад
एकच number vlog💯..भारी वाटलं तुझं तिकडे झालेलं कौतुक बघून... भारतीय असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो ...☺️☺️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@vaishalichavan3865
@vaishalichavan3865 Год назад
ताई तुमच्या व्हिडिओमध्ये गावाकडील चिंचा पाडणे ते थेट दुबई दाखवतात खूप छान व्हिडिओ आणि तुम्ही पण
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@pavansugadare3597
@pavansugadare3597 Год назад
आजचा हा vlog तर खुप अभिमानास्पद आहे... दुबई मध्ये आपला तिरंगा ध्वज घेऊन ते सुद्धा अस्सल मराठमोळा साज नेसुन.... खुप छान वाटल.. महाराष्ट्र आणि आपली महाराष्ट्राची आवड बाहेरच्या देशाला खुप आहे फक्त आपल्याच माणसांनी ती टिकवली पाहीजे आणि आपली संस्कृती अभिमानाने जपली पाहिजे... खुप छान वाटल व्हिडिओ बघुन... जय महाराष्ट्र जय शिवराय
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Год назад
बुर्ज खलिफाला नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने घालुन जाऊन तुम्ही आपल्या संस्कृतीचे दर्शन जगाला घडवले आणि दिवस पण प्रजासत्ताक दिनाचा निवडला ह्याचा भारतीय म्हणून अभिमान वाटला दोघीही खूप छान दिसत होतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय महाराष्ट्र 🇮🇳
@anghabodke6225
@anghabodke6225 Год назад
खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान दिसत होती रंजीता दुर्गा सुद्धा थोडा मूड ऑफ झाला प्रत्येक देशाचे रुल रेगुलेशन अस्तास जाऊ दे तुम्हाला बघून सगळे खुश झाले ना हाच आनंद आहे आपल्या मराठी पेहरवाणाचा 👌👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@Aleeshna0824
@Aleeshna0824 Год назад
Whistles whistles and many more whistles to the most amazing gorgeous beautiful Maharashtrian girls.... Feeling so proud of you all.. keep rocking and let our Maharashtra goes all over the world... Love u all 💓😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Год назад
रंजिता &दुर्गा काय दिसत होत्या तुम्ही दोघी 👌👌👌खूप सुंदर परदेशात महाराष्ट्र चा आभिमान मिरवला खूपच सुंदर गर्व वाटला 💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vilasmayekar5746
@vilasmayekar5746 Год назад
आपली संस्कृती ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, आपली संस्कृती, नवारी साडी आणि बरच काही, रंजिता ताई आणि दुर्गा ताई नवारी साडीत एक नंबर दिसत होत्या, एक नंबर विडीओ, जय शिवराय जय सदगुरू 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏जय शिवराय 🙏
@amrutakamble1899
@amrutakamble1899 Год назад
दीदी आज व्हिडिओची सुरुवात बघूनच मन भरून आलं. ही आहे महाराष्ट्राची ताकद 💪💪💪 जय महाराष्ट्र
@chitravaydande9131
@chitravaydande9131 Год назад
खुप छान आपला महाराष्ट्रियन लुक आणि रंजीता ताई बोलुन शकत नाही कारण जिथे जाते तिथे एकदम धुरळाच सागर भाऊंच्या भाषेत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Год назад
🙌😄👌👌वाह क्या बात है...ताई.. दिल जीत लिया... दोन्ही मैत्रीणी एकच नंबर... 👍 खूप खूप अभिमानास्पद... कौतुक करावे तेवढे थोडेच... आपल्या महाराष्ट्रातील अस्सल मराठमोळी संस्कृती मिरवून तोंडभरून स्तुती.. कौतुक.. पाहून ऐकून खूप भारी वाटलं आणि सोबतच एक उत्तम व्लॉगर म्हणून देखील कौतुक बघायला मिळाले... 1:54 हा क्षण म्हणजे कामाची पोचपावती ते देखील परदेशातील व्यक्तीकडून ऑन कॅमेरा.. नेहमीच लक्षात राहील... 😄🙌 आणि दुसरे व्लॉगर अस्सल मराठमोळा कोल्हापुरी रांगडा बाणा सागर भाऊ.. अद्भुत संवाद कौशल्य परदेशात जाऊन हा बाणा जपून महाराष्ट्राचं नाव मोठं करत आहेत.. उत्तम व्लॉगर आहात.. 🙌 मस्त व्लॉग रोहन भाऊ... ताईच्या चेहऱ्यावरील आनंद आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा तुमचा अट्टाहास पाहून एक वेगळंच मोटीवेशन मिळतं...कमाल आहात तुम्ही.. 🙌😄 👍 आणि तांत्रिक अडचणींसमोर माघार न घेता व्लॉग आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद... 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pranalidongre5813
@pranalidongre5813 Год назад
ताई एक नंबर खुप छान दिसत्या तुम्ही दोघी बाहेरच्या देशात नवारी नेसुन अगदी उर भरून आला अभिमान आहे आपण महाराष्ट्रायन आहोत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rahularte9451
@rahularte9451 Год назад
मी स्मिता आर्ते.मी पण दुबई ला जाऊन आले आहे. ब्रुचखलिफा पाहून सर्व आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही दोघी छान दिसलात नऊवारी साडीत.
@amitakadam9429
@amitakadam9429 Год назад
तुम्ही दोघी खूपच सुंदर दिसत होता. खूपच अभिमान वाटतो तुमचा. आजचा ब्लॉग खरच खूपच छान होता खूप भारी वाटले बघून... रंजीता ताई तुम्ही डोळ्यांना लावलेले आय लेंस कुठले होते आणि शेड कुठला होता. हे नक्की सांगा. मला ही घ्यायचे आहेत मला फार आवडले. तुम्ही केलेल्या नऊवारी साडी चा मेकअप टुटोरिअल नक्की आम्हाला दाखवा ❤❤❤
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Год назад
Ranjita Vahini jevha foreigners tumchya doghi n barobar selfie kadhat hote na tevha ekde India madhe amche oour (chatti) bharun yet hote, Burj Khalifa var navvari nesun gelya baddal grand salute tumha doghi n la , ya moment sathi tumha doghi n sathi ekch mhanavese vatate Dubai me India ka bolbala ho gaya ani tumhi doghi hi ya look madhe ekddam Rapchik disat hotat, Aajcha like fakt ani fakt Ranjita ani Durga sathich
@Pradeeppatere8904
@Pradeeppatere8904 Год назад
लय भारी...आमची रंजिता ताई जगात भारी😍अस्सल मराठमोळा साज करत दुबईकरांचे ही ताईने मनं जिंकलय♥️🇮🇳मला खूप अभिमान आहे ताईचा..तेवढाच रोहन दादा तुमचा सुद्धा कारण ताई सोबत तुम्ही नेहमीच सावली बनून ताईच्या पाठीशी आहात आणि ताईची दुबई ची ईच्छा तुम्ही पूर्ण केलात🥰🎉🎊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Год назад
काय भारी दिसताय दोघी.आक्की दुबई तुम्हाला पाहून घायाळ झाली.♥️♥️👌
@sudeshkochrekar6564
@sudeshkochrekar6564 Год назад
दुबई दर्शन, वेगळा episode नाहीतर रोजचेच restaurant promotion. खूप छान
@meghanasawant6167
@meghanasawant6167 Год назад
वाह क्या बात है ❤️🥰 सगळ्यात मोठं म्हणजे आज तुमचा व्हिडिओ आला हे पाहूनच खूप छान वाटल. कारण खूप उत्सुकता होती पहायची तुम्ही दुबईत काय काय केलंत ते. एक्सप्लोर केलेल दुबई हि पहायचं आहे. तुमच्या बरोबरच कपल फोटो शुट करत असत मग हे रोहन रंजिताच कपल फोटो शुट कधी करत? पण छान छान तुम्हाचे व्हिडिओ पुन्हा पाहून छान वाटल कारण सकाळ तुमच्या व्हिडिओ नेच सुरू होते. 🌹🥰🌹🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@ravishinde8344
@ravishinde8344 Год назад
Food prices in Dubai are commensurate with the local salaries and stable for number of years. If you convert into Indian rupees and compare the prices against Indian income, it will definitely appear on a higher side. Better not to compare. In a similar way, people from Vietnam, Cambodia, Thailand will find food in India expensive.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
True 👍👍
@anilparab4974
@anilparab4974 Год назад
गौरी आणि रांजितां तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही महाराष्ट्र संस्कृती जपल्या बद्दल👌👌👌👌👌👌
@saritairatkar1882
@saritairatkar1882 Год назад
खूप सुंदर दिसत आहात तुम्ही दोघी काय बोलावे ते सुचेना मस्तच लय भारी फरारि की सवारी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 Год назад
जय सद् गुरु रजिंता ताई आणि नऊ वारी मध्ये खुप सुंदर दिसते, अभिमान वाटतो रजिंता ताई तुझा जिथे जाते तिथे आपली भारतिय संस्कृती जपते खरच खुप छान वाटलं आणि विडयो खुप सुंदर होता.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰
@Yashmutkule1999
@Yashmutkule1999 Год назад
ओवीला नाही आणलं दुबई ला खूप छान दिसत होता तुम्ही दोघी 🥰🥰💯
@shubhrakhedekar2340
@shubhrakhedekar2340 Год назад
खूप मस्त छान दिसताय नवारी मध्ये रंजिताताई. दुर्गा ताई पण छान दिसतायत. खूप अभिमान वाटतो तुमचा आणि रोहन दादाचा. 👌🏾👌🏾👌🏾❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nilab9093
@nilab9093 Год назад
Ranjita & Durga, u both are looking beautiful in Nauvari saris. Enjoy the beauty of Dubai. Sagar, ur commentary is amazing. Rohan ur video is wow. Keep it up
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@reshmanikam6853
@reshmanikam6853 Год назад
Good morning Ranjita tai 🥰🥰 Durga Tai 🥰🥰 नऊवारी मध्ये दोघी पण खूप छान दिसते ❤️❤️ जय महाराष्ट्र 💐 जय सद्गुरू 💐🙏🏻🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏जय महाराष्ट्र 🥰🥰🥰
@vishakhapatil8277
@vishakhapatil8277 Год назад
व्वा रंजिता महाराष्ट्रीयन अनमोल पेहराव नऊवारी मधिल छानच 👌👌🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@sanchitadighe2117
@sanchitadighe2117 Год назад
Ranjita tai tu khup chan distes ani durga tai pan khup chan
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@madhurisawant4909
@madhurisawant4909 Год назад
Mi na khup vichara madhe aste na tenshani pan tumcha video bagun mast sagl visrun jayala hot tumchi family bagun khupch chan aahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@shardnikam4725
@shardnikam4725 Год назад
Aplya kade forean cha jodila photo kadtat...Ani Tumi tr forean la bhag padal photo kadayla proud of you 🇮🇳
@swatikalsulkar2117
@swatikalsulkar2117 Год назад
असे छान छान व्हिडिओ पाठवा बघायला आम्हाला मिळतील
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
ताई मराठमोळी नवरीच्या साड्या घालून फुल राडा जबरदस्त सुपर😀👌👌👌👌👍 🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You❤️ जय महाराष्ट्र 🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
@@CrazyFoodyRanjita 😘🤗🤗❤️👌👍😊
@punambhamare4577
@punambhamare4577 Год назад
नववारी नेसून तुम्ही दोन्ही अवतरल्या बुर्ज खलिफा मध्ये अभिमान वाटला तुमचा मान उंचावली आपल्या देशाची खूप खूप छान ब्लाँग आणि सुंदर दुबई दर्शन धन्यवाद दादा आणि रंजिता💐💐💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@angeladsouza3113
@angeladsouza3113 Год назад
Good to see you all back into action. Both of you were looking gorgeous.. our India our pride..yes the sight seeing was Amazing.. enjoy.... ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@swatikalsulkar2117
@swatikalsulkar2117 Год назад
रंजीता तुमचा व्हिडिओ खूप आवडला दुबई मधला
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 Год назад
OMG😳 kaslya bhari distay doghi. tumhi doghi Marathmolya distay, tar lok sagle tuzya kade baghat ahet. kasla bhari vatay. Ranjeeta tu tar khupch sunderrrrr distes. pan jastttt sunderrrr tuzya hubby che mannn ahe. coz te only shootting kadhat ahe.Love u soooo much 👌👌👌really aplya Maharastrian peherav ekdam zakassss ahe. Apla Bharat Mahan 👌👌👌👌✌️✌️✌️✌️🙏🙏🙏 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@balajimote5016
@balajimote5016 Год назад
बाप रे....तुम्ही दोघी कांचांवर चालत होता तेव्हा मला खरच वाटलं काच तुटली काळजात धस झालं बाकी खूप अभिमाास्पद आहे
@Amol-hk6ev
@Amol-hk6ev Год назад
रंजीता ताई नुसता जाळ धूरळा कडक खुप छान दिसत आहात दोघीही 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩 ,,,,,, ashiwini amol
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय महाराष्ट्र 🥰🥰🥰
@archanameher6446
@archanameher6446 Год назад
Jay sadguru tai🙏 & all family🥰khup chan aahe tai dubai aamhala jan jari shakya nasal tari tumchya madhyamatun khup kahi aamhi pahu shakto aani ajun kahi pahu 😍vishal bhau khup chan boltat kuthehi rahat aslo tari aapli matru bhasha hi bolli gelich pahije ti hi abhimanane 🥰 Jay shivray 🚩tumhi aani durga tai ekdam bhari disat aahat😘pardeshat dekhil aapla marath moda andaj pahun tar khup chan vatal tai😊ashyach selibreatey mhanun manane mirva tai🥰love you taydi😘 love you all family🥰 tc
@gayatridevikudwalkar9485
@gayatridevikudwalkar9485 Год назад
Rohan Ranjita tumachya mule burj khalifa safar jhali.... Majja... Ranjita nsuvari look bhannat
@yogitashigavan7163
@yogitashigavan7163 Год назад
खूप छान दिसताय तुम्ही दोघी ❤️खूप भारी वाटलं विडिओ... Thank u तुमच्यामुळे आम्हाला दुबई बघायला मिळाली...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@bhagyashreepotnis5254
@bhagyashreepotnis5254 Год назад
Ranjitha tu ani Durga.. Khup sunder distay.. Drushta kada doghi jani ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@trishalarangari1024
@trishalarangari1024 Год назад
खुपच सुंदर, हा व्हिडिओ पाहून डोळ्याचे पारणे फिटले, मस्तच
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Год назад
Jay sadguru Tai 😊😊 2 divas vlog chi vaat bagat hoto Ani 2 divsani Aaj jo vlog aala ek dam bhari ,,Tai tu laych bhari aahes bag tujya sarkhe koni nahi, ,tula 9 vari madhe pahun khup praud zala,,tuza Jo vavar hota jo confidence hota ,,,hat's off Tai 😊 Kay bou kaay naay as zal aahe Aaj,,,,,, khup pudhe za khup mothi ho😊😊Bharat mata ki jay🇮🇳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰भारत माता कि जय 🙏
@gaurigurav2609
@gaurigurav2609 Год назад
Kharrch khupch abhiman vatato tuja ranjita,pahilich vel aashi aahe ki tithe tu aaplya navaricha bana pahayla milala te pn Burj Khalifa vr enjoy dear
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@bhaktiganpate1240
@bhaktiganpate1240 Год назад
Video nehemi sarkhacha 1 number . Ranjita ani Rohan dada khup Chan wyaktimatwa ahet aplyala saglyana video madhun samajtacha pan tyana pratyaksha bhetnyacha yoga milala ani te dogha itke Chan bolale kuthe janwu dila nahi ki te itke famous ytuber ahet Doghahi me tyanchi family member ahe ase mazya shi bolat hote . Ani tyat Ajun Dugdha sharkara yoga mhanje Aainshi video call war bolta ala tyanche ashirwad milale yahun Kai hawa mothyanche ashirwad milale. Ani Durga tai ani Dahi pan 1 number ekdam juni maitrin bhetlya sarkhe sagle bolalle khup bhari watla .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटून खूप छान वाटला 🥰🥰मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@janhvipatil1833
@janhvipatil1833 Год назад
finally व्हिडीओ आला आणी आर्यन च्या जीवात जीव आला....छान दिसत होत्या दोघि पण...मस्तच विडिओ ...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much Aryan ❤️❤️❤️
@ruchii8613
@ruchii8613 Год назад
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा भिती ना आम्हा मुळी तुझी रे गडगडनार्या नभा❤️💖🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰❤️❤️
@rockff7749
@rockff7749 Год назад
रंजीता ताई तू जाळ धूरू सोबतच काढला छान दीसत्तात दोघी
@lataagane2366
@lataagane2366 Год назад
Ranjita तु मला पेशवा हॉटेल मध्ये भेटली होतीस तुझ्याबरोबर फोटो घेतला खूप छान वाटल.burz khalipa वर आम्ही पण तिरंगी ड्रेस मध्ये होतो खूप भारी वाटल
@aaruloke6517
@aaruloke6517 Год назад
Bhartachya mansanchi kimmat bhartachya baher ghelyavar khupach kalate😀👍
@avanisgajali
@avanisgajali Год назад
Bharich mamma…proud of you 😍😍👍👍enjoy a Dubai trip 💐💐lots of love from Avani’s gajali❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰❤️❤️
@mangaltakle6208
@mangaltakle6208 Год назад
Mast tai tumhi doghi far sundar deste khup khup abhiman vato tumcha jay Jay maharastra maja 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰जय महाराष्ट्र 🙏🙏
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Год назад
खूप छान दिसत होता दोघी खरच खूप proud movement आहे हा आपली महाराष्टीयन नववारी जगात भारी आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@vaishalikanekar7903
@vaishalikanekar7903 Год назад
Ranjita ताई नऊवारी मध्ये तू तर खूपच सुंदर दिसत होती दुबई अहा dolayacha पारण फिटलं amazing
@s.nranshur9352
@s.nranshur9352 Год назад
Very beautiful Ranjitaji . Proud Of Maharashtrian . Proud Of Indian.
@anjalikusale3014
@anjalikusale3014 Год назад
तुमच्या मुळे आम्हाला तिकडचे एवढे सुंदर दृश्य पहायला भेटले थँक्यू रंजिता खूप सुंदर दिसता तुम्ही दोघी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@shushmakhaire7922
@shushmakhaire7922 Год назад
खुप बर वाटलं विडियो बघुन तुम्हि दोघी खुप छान दिसत होते डिजे १नबर बोलतो
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@sujatashewale9509
@sujatashewale9509 Год назад
तुझी हिंमत बघून खूप छान वाटत तू जिथे जाशील तिथे खूप धमाल करतेस
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Год назад
Thanks tai dada for exploring khupchan proud of you both ENJOY hatts of you all looking GEORGEOUS cute both of you durgadi RANJITATAI GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏✌👌👍🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@priyankagawankar1636
@priyankagawankar1636 Год назад
Durga tai aani Ranjita tai tumhi doghihi marathi Qeen in dubai mastttttttch vatatey
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🥰🥰🥰
@swaroopakothawale6138
@swaroopakothawale6138 Год назад
Ranjita and Durga doghi pan lay bhari disat aahat ,please nazar kadayala visru naka ...love you so much dear 💖 ♥️ ❤️ 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️❤️❤️
@ashwinichirlekar3868
@ashwinichirlekar3868 Год назад
Aaplya deshach Dubai la pn kvtuk hot .khup brr vatl..tai tuni doghi khup mst dist hoty❤️🥰Aaj tumcha mule aamhala Dubai bgayla bhetl 🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@santoshsavant7905
@santoshsavant7905 Год назад
रंजीता तुझ खूप खूप कौतुक आणि अभिनंदन तू खूप सुंदर दिसत आहे दुबई दाखवल्या बद्दल धन्यवाद अशी च पुढे पुढे जात राहा‌ रोहनच पण अभिनंदन 👍😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🥰🥰🥰
@MUKUND_DESHPANDE12
@MUKUND_DESHPANDE12 Год назад
रणरागिनी महाराष्ट्राच्या शुभेच्छा तुम्हाला ताईंना
@ashwinikadam
@ashwinikadam Год назад
Wow ! Wow ! Wow ky awesome video 👌👌👌👌👌👌👌👌 Nav vari sadi lay bhari kiti chan distay tumhi doghi najrch hatat nahi 🥰❤️🥰❤️🥰 Sagle kiti Awdine pic kadhtayet tumchya barobar 😊 foreigner ladies na hey sarve navin ahe tyamule tyna te khup awdla bcz apli sanskruti ahes itki sundar 👌🥰👌🥰👌🥰 Dubai kharch khup sundar ahe 👌👌👌👌❤️❤️ Apla Marathi manus pardeshat bhetlyawar kiti anand hoto te Thorat ynchya face vr disun ale. Love u di ❤️🥰❤️🥰❤️
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 Год назад
Khupach chhan, proud to be an indian
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰
@deepikasawant5015
@deepikasawant5015 Год назад
Solid ahes Tai tu🤘tuzha progress baghun khup bhari vatta, vloger te celebratry interview te Ata direct Dubai🙆🙆 ekdum zhakass
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@praveenjoshi8835
@praveenjoshi8835 Год назад
आ रा- रा- रा कोल्हापूरी ठेचा वाटला आजचा vlog एकदम खतरनाक 😍👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳 1 no विषय हार्ड👍🏻👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 Год назад
Good morning ranjita hats off you kharech Maharashtra pehrav ghalun tu dusrya country madhe ek celebrity ahes tyach khup kautuk khup khup all d best baghun khup Chan vatle ani khup khup khupch Chan disteys...... Jay sadguru 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@sujatanande8918
@sujatanande8918 Год назад
Dubaicha video Chan hota dada & Tai
@nilamhadal2719
@nilamhadal2719 Год назад
Tai tumhi 2gi dubai mde navari nesun khup chan disat ahat 🇮🇳 भारत माता की जय👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@jagdishvedak2233
@jagdishvedak2233 Год назад
खुप छान दिसत आहेत दोघी,तुमच्यामुळे दुबई बघायला मिळत आहे,thanks
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@shri5979
@shri5979 Год назад
नथीचा नखरा😍 #महाराष्ट्र साज
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Год назад
एक नंबर दोंघी पण दुबई ला जाऊन पण आपली महाराष्ट्राची परंपरा विसरलात नाही ❤️❤️
@sachinsgoodlife9011
@sachinsgoodlife9011 Год назад
Bhurj khalipa Maharashtra pn hoil as mnayla pahije hot .pn tumhi apman kelat Maharashtra cha.hoil mnun mnayla pahije hot
@sudarshanthale5265
@sudarshanthale5265 Год назад
Miss you ranjita and rohan's volg Kiti divas vat pahat hote Dubai chi enjoyment baghychi hoti Problem zalya mule yet navte volg Pan as vatat hote ki tumhi ekdeche family sobat volg karve Aani tumhi jar dubai varun parat ala asal ek tari family volg taka Nantr dubai che taka Miss you all patil family 🙇 Jai sadguru 🙇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏🥰🥰🥰🥰
@shardabhandari7277
@shardabhandari7277 Год назад
जय महाराष्ट्र Ranjita ani durga lay bhari खरंच धुरळा उडवला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय महाराष्ट्र 🥰🥰🥰
@nilamshinde4820
@nilamshinde4820 Год назад
Ranjitha Tukur Chandi Desh Durga Tu Pankh Khoob Chand😘😘 status❤😊
@namrataparkar2760
@namrataparkar2760 Год назад
Dubai baghanya sarakha ahe ani Burj khalifa pratyaksha amhi visit kele hote lockdown agodar
@adityavalte8397
@adityavalte8397 Год назад
Durga and Ranjita lay bhari 1cha namber
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@pandurangbhingardeve571
@pandurangbhingardeve571 Год назад
Khupch chan dist hota doghi Pan 1ch no. Rada radach kela.proud of you dear.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🥰🥰🥰
@archanashirke5224
@archanashirke5224 Год назад
Khupch chan disat hoti tai tumhi mala khup abhiman vato tai tuza tu khupch bhari ahes tumchaya mule khup kahi bagayla bhetla tula bagun kharch kashi life jagaychi te samjata
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mansingchavan4712
@mansingchavan4712 Год назад
लई भारी रोहन दादा आणि रंजिता ताई आम्हाला पण दुबईत असल्याचा फील झालं
@rachanathakur237
@rachanathakur237 Год назад
Hi family, खूप छान वाटल भूर्ज खलिफा बघून अस वाटल तिथे आहे तुमच्या मुळे आज दुबई पाहिली लई भारी राव👍👍👌👌😍🥰🤩🤩🌃🌃🌃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@sonalmhatre683
@sonalmhatre683 Год назад
Subh skal my lovely family sweet family jay sadguru finally kiti divasani vlog aala i am so happy yek number vlog tai tu ani durga tai khup chan dista aahet 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@vedikajadhav9929
@vedikajadhav9929 Год назад
Tai apala navavari look means apala maharashtrian peharav to pan Dubai madhe so proud of u ranjita tai and Durga tai salute for you nice video and nice Dubai
@sachinrangle7070
@sachinrangle7070 Год назад
lay bhhari
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 Год назад
Good morning Tai jay sadguru 🙏🙏 Nice vlog 🥰😍👍 and you are both looking so beautiful 🥰😘❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@miteshsanap2150
@miteshsanap2150 Год назад
Jay sadguru tai 🙏 ❤️😍 khup chan distay 2 ghi pn I proud of you 👏👏👏👏🧿 Khup chan dada ani tai ❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@minaltamhane9730
@minaltamhane9730 Год назад
Nauvarit tumhi cute disalat doghi.Burj Khalifa solid jagaat sundar premises.Shaan aahe dubaichi jaayla have ekada .
@snehalwadke7904
@snehalwadke7904 Год назад
अभिनंदन! रंजीता, दुर्गा 🌹अभिमान वाटला तुम्हाला बघून 😍मज्जा आली विडिओ बघताना
@jananipoojari7420
@jananipoojari7420 Год назад
Ranjita mule dubai pyala milale kupach sunder ani kup beautiful distey
@swatimore1226
@swatimore1226 Год назад
जय सद्गुरू🙏🥰 लै लै लैभारी दिसताय सा दोघी बी सोहळ्याला येताना फेटा बांध पण डोक्याला राडा🥳 दिसशिल पैशाच म्हणशील तर दादा महाराज देतील कुठेही तुम्ही सगळे एव्हढी मेहनत करतात खुप मस्त vlog जय महाराष्ट्र जय शिवराय ‌🚩🙏
@swatimore1226
@swatimore1226 Год назад
#धुरळा‌💞🚩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏जय महाराष्ट्र 🥰🥰🥰जय शिवराय 😊
@shaileshshinde6888
@shaileshshinde6888 Год назад
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान छान छान छान छान छान छान छान छान सुंदर दिसत आहे ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@karimmujawar2950
@karimmujawar2950 Год назад
Sagar bhau cha naadch karaycha ny Maharashtra chi Shaan ahe
@karimmujawar2950
@karimmujawar2950 Год назад
Olakhl ka bhau
@snehalkhamkar8294
@snehalkhamkar8294 Год назад
Hi Rohandada and Ranjita आणि दुर्गा ताई आणि नाना नमस्कार मस्त खूप छान कल्पना असे स्पिरीट हवेत. 👍👍👍🇮🇷🇮🇷🇮🇷
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🥰🥰🥰
@sanikanipunage8176
@sanikanipunage8176 Год назад
@Crazy foody ranjita Khup ch mast vlog hota 👍👍 Ranjita tai ani Durga tai khup ch mast dist hotya lay ch bhari🔥❤️aapla Maharashtrian look karun tumhi burj khalifa var gela kharch khup bhari👍😊We are proud of you🥰❤️
Далее