Тёмный

नवा संकल्प... नवी सुरुवात... हवा आहे तुमचा प्रतिसाद 

Anay Joglekar
Подписаться 121 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 355   
@abhaydamle9409
@abhaydamle9409 2 месяца назад
आपणास नविन उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
खुप छान विश्लेषण ❤❤ अनयजी नमस्कार ❤❤
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 месяца назад
सरकारी नोकरी त निवांत काम बक्कळ पगार बाकीची वर कमाई. ...तसे खाजगी त नाही .बाप दाखव नाहीत तर श्राद्ध घाल अशी स्थिती असते. .आपल्या नवानमेषि (innovative ) उपक्रमाला खर्या गरज वंताचा प्रतिसाद नक्की मिळेल.
@gajanannatekar9056
@gajanannatekar9056 2 месяца назад
खूपच छान उपक्रम. मन:पूर्वक शुभेच्छा अनयजी. केवळ TV news channels वर जे दिसते त्याच्या पलीकडे मोठे जग आहे आणि ते सकारात्मक आहे हे अधोरेखित करणे महत्वाचे आहे.
@sheetaldeshpande7382
@sheetaldeshpande7382 2 месяца назад
खूपच छान उपक्रम आहे . सगळ्यांनी घरोघरी बातमी पोहोचवावी म्हणजे सगळा तरुण वर्गाला फायदा होईल . आजकाल बरेच विरोधीपक्षाचे लोकं तरुण मुलांना नोकरीचे आमिष दाखवून राजकारणात ओढत आहेत़ आणि त्यांच्या मागे काहीतरी लावून त्याना त्यात अडकवत आहेत . विचारी मुले फसत पण आहेत़
@UtpalaSudrik
@UtpalaSudrik 2 месяца назад
अनयजी असा काही विचार तुमच्या मनात आला आणि तुम्ही तरूणांच हित लक्षात घेऊन लगेच तो कार्यान्वयीत करत अहांत या साठी तुमचं अभिनंदन 💐धन्यवाद . 🙏
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 2 месяца назад
आपल्या राष्ट्राचं कल्याण होईल अस कोणतंही काम, प्रकल्प तुम्ही सर्व राष्ट्रानिष्ठ लोक सुरू करा आम्ही सर्व राष्ट्रनिष्ठ भाजप, मोदीजी समर्थक तुम्हाला नक्कीच हातभार लावू. आणखी एक प्रकल्प कुणीतरी पुढाकार घेऊन सुरू करायला हवाय. तो म्हणजे आ. सद्गुरू गोविंदसिंग यांचा, छत्रपती श्री शिवरायांचा आदर्श आणि तंत्र अभ्यासून राष्ट्रनिष्ठ सनातनी हिंदूंना प्रशिक्षण देऊन सशस्त्र हिंदू समाज तयार करायचा. जय श्रीराम! जय परशुराम! जयहिंद!
@pradipbagul2277
@pradipbagul2277 2 месяца назад
We are always there. You can count on me.
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 2 месяца назад
खूप छान उपक्रम!! नवनवीन कल्पना सुचणं आणि त्या प्रत्यक्षात राबवणं ही मोठी गोष्ट आहे. तुम्हांला अनेक उत्तम शुभेच्छा!!
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 месяца назад
जोडोनिया उत्तम धन व्यवहारे, उदास विचार वेचे करी, तटस्थ राहणे तुका राहिला उपकारा पुरता 🙏
@madhurapatil5252
@madhurapatil5252 2 месяца назад
खूपच छान उद्यम. युवा पिढी समोर वेग वेगळे पर्याय ठेवायला. राजकारणाच्या गिर्मिटात गुंतून राहण्याचा कधी कधी कंटाळा/तिटकारा/राग/उबग येतो तेव्हा वेगळ्या विचार किंवा entertainment ची खूप गरज भासते. तुमच्या endeavors ना खूप खूप शुभेच्छा
@s.d.pandit7264
@s.d.pandit7264 2 месяца назад
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. अनयजी, हा उपक्रम नक्की राबवा. खूप चांगला प्रतिसाद मिळत राहो ही सदिच्छा.
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Anay ji Comment Reed Karte Ja. ,Tumcha Aama Lokana Aadar Aahe., Tumche Sagle UTUBE Video Uttam, Abhyas Purvak Aastat.Dhanvad.
@mh48
@mh48 2 месяца назад
Thank-you
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Wa Anay ji Congratulations.
@prakashhardikar3291
@prakashhardikar3291 2 месяца назад
चांगली कल्पना आहे. संख्या पाठबळ कमी राहील हे गृहीत धरून वाटचाल सुरु करावी.माझ्या कडून मनापासून शुभेच्छा!
@triptigore
@triptigore 2 месяца назад
Best luck anayji 🎉
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 месяца назад
नवीन उपक्रमाला शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद. मराठी युवावर्गाने फक्त राखीव जागांसाठी आंदोलने करण्याऐवजी कष्ट करुन नवा मार्ग चोखाळावा.
@snehakulkarni9083
@snehakulkarni9083 2 месяца назад
चांगली संकल्पना आहे. आपल्या या उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा 👍 आपण नेहमी वेगळे विषय मांडता धन्यवाद
@nitinkulkarni7466
@nitinkulkarni7466 2 месяца назад
चांगला उपक्रम ! जेव्हा सरकारी नोकरीहा शेवटचा पर्याय म्हणून विचारात घेतला जाईल तो सुदिन आणि आमदारकी खासदारकीच्या चक्कीतून फक्त लोकसेवच पीठ बाहेर येतय बाकी काहीच हाती लागत नाही तो सुद्धा खरा सुदिन
@shubhangipurohit5693
@shubhangipurohit5693 2 месяца назад
अत्यंत स्तुत्य उपक्रम! सकारात्मक विचार. पहिल्या भागाची उत्सुकता आहे. या उपक्रमाला शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!
@fcmart1079
@fcmart1079 2 месяца назад
चांगला उपक्रम आम्ही शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबवित आहोत त्यामधील अडचणी आणि होणारे फायदे या संदर्भात माहिती लोकांना सांगु इच्छितो
@santoshshinde8944
@santoshshinde8944 2 месяца назад
अनयजी अत्यंत स्तुत्य उपक्रम. माझ्या अनेक शुभेच्छा. 🎉
@sanjivpatil582
@sanjivpatil582 2 месяца назад
नंवीन उपक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या सोबत आहोत अनय जी. धन्यवाद.
@sandeepj5908
@sandeepj5908 2 месяца назад
काही तरी सकारात्मक घडत आहे. आपल्या नवीन संकल्पनेला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
@ShivajiSangulage
@ShivajiSangulage 2 месяца назад
अनयजी खुपच चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना त्या बद्दलची माहिती मिळेल आणि आपणही काही तरी वेगळे करू शकतो असा विश्वास निर्माण होईल. खूप छान आपले अभिनंदन 👌👌👍👍🙏🙏
@playwithfriends8968
@playwithfriends8968 2 месяца назад
खूप खूप शुभेच्छा.मराठी युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही अपेक्षा. राजकारण खूप झाले रोजगार व संधी चा लाभ घ्यावा. योग्य लाभदायक उपक्रम!
@vasanthalgeri622
@vasanthalgeri622 2 месяца назад
Congratulations and best wishes
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 месяца назад
धन्यवाद अनयजी. आपण ज्या गोष्टी समोर आणाल त्या नक्कीच चांगल्या असतील यात शंका नाही.परवडल्या तर नक्कीच स्विकारू.
@meera1034
@meera1034 2 месяца назад
उत्तम संकल्पना. अभिनंदन आणि शुभेच्छा.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 месяца назад
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. जरूर आम्हाला ऐकायला आवडेल स्टार्टअपच्या कहाण्या. अभिनंदन व खूप शुभेच्छा अनयजी.
@shrikantdeshpande9096
@shrikantdeshpande9096 2 месяца назад
Anayaji namaskar Chan upkram suru kartayet.
@aditiphadke6519
@aditiphadke6519 2 месяца назад
अनयजी आपले व्हिडिओ अभ्यासपूर्ण आणि सोप्या, सहज समजेल अशा भाषेत असतात. आंतरराष्ट्रीय विषयांवर देखील आपण विषय उत्तम रीतीने समजावून सांगता. धन्यवाद. नवीन विषयावर येणाऱ्या व्हिडिओंचे मनापासून स्वागत!
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 2 месяца назад
अनयदा छान कल्पना आहे असं ऐकून ऐकून त्यातून नवी वाट दृष्टी पथात येईल तुम्हाला अन आपल्या सर्व प्रेक्षक/वाचक वर्गाला शुभेच्छा
@charudattashende6897
@charudattashende6897 2 месяца назад
काळाला अनुरूप अशा या नव्या उपकमासाठी लक्षावधी शुभेच्छा🎉
@UdayDamle
@UdayDamle 2 месяца назад
अनय जी अत्यंत स्वागतार्ह समाज उपयोगी उपक्रम. पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.🎉
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 2 месяца назад
अनयजी अगदी स्तुत्य उपक्रम आहे . नक्की लोकोपयोगी आहे. आमचे खूप,खूप आशिर्वाद !!
@niticonsultinvestigations
@niticonsultinvestigations 2 месяца назад
अनय जी,,, खूपच छान सुरवात,, आपल्या मराठी लोका ची ह्या राजकार्यान्यानि स्वताच्या फ़ायदा साठी वापरून खूप वाट लावली आहे,,, खास करून ठाकरे कुटुंबियांनी याचा वापर केला आहे,,, आता तरी मराठी मुलानी व्यवसायात उतरावे,,, मी स्वतही गेले ५ वर्ष एक् लहान व्यवसाय करतो ( service industry). आणि त्या मध्ये मी दोघांना रोजगार दिलाय.. मी करीत असलेल्या व्यवसायला कोणतेही भांडवल लागत नाही. फ़क्त माझे rented office आहे. इथे कित्येक संधी आहेत, पण मराठी लोक त्यात उतरत् नाहीत. मराठी लोकांना फ़क्त नोकरी हवी असते, व्यवसाय करायला धजावत नाहीत
@aparna3018
@aparna3018 2 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे अनय सर. नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा. धन्यवाद सर.
@ajaypendse435
@ajaypendse435 2 месяца назад
एकदम परफेक्ट कल्पना. आपली मुले एमपीएससी यूपीएससी परीक्षेच्या नादात कित्येक वर्ष वाया घालवतात त्यांच्यासाठी योग्य
@ravindranene8500
@ravindranene8500 2 месяца назад
अत्यंत स्तुत्य विचार.जरूर अमलात आणा.सध्याच्या वातावरणात नव युवक युवतींना सरधोपट मार्गाने न जाता नवीन आव्हानात्मक गोष्टी करा व देश घडवा यासाठी उद्युक्त कारण अत्यावश्यक आहे.नवीन उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.
@mrinaldixit7925
@mrinaldixit7925 2 месяца назад
नवीन उपक्रमाचे मनापासून स्वागत... खूप शुभेच्छा
@u19ish
@u19ish 2 месяца назад
उत्तम विचार. असे चाकोरीबाहेरचे विषय मांडू इछ्चिता आहात त्या साठी मन:पूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.
@vishwaslimaye3544
@vishwaslimaye3544 2 месяца назад
अशा प्रकारच्या कार्यक्रमाची खरच गरज आहे खूप खूप शुभेच्छा
@susmitadesai3889
@susmitadesai3889 2 месяца назад
या नवीन अभिनव योजनेचे मनापासून स्वागत आहे. प्रत्येक संघर्षयात्रेतील खाच खळगे समजण म्हणजे तो वास्तव अनुभव असेल. पथदर्शक ठरू शकतील. दिवस ही यथोचित निवडला आहे. अभिनंदन!
@rekhahardikar1346
@rekhahardikar1346 2 месяца назад
सुत्य उपक्रम आहे. सर्वांना नक्की आवडेल.
@chintamanisahasrabuddhe7240
@chintamanisahasrabuddhe7240 2 месяца назад
अनयजी अत्यंत स्तुत्य व अभिनव उपक्रम आपल्याला व यात सहभागी होणाऱ्या आपल्या सर्व सहकारी मित्राना मन:पूर्वक शुभेच्छा व सर्वांचे अभिनंदन
@hemantbapat3295
@hemantbapat3295 2 месяца назад
स्तुत्य उपक्रम. आगे बढो Sirji
@sandeepbhondve1259
@sandeepbhondve1259 2 месяца назад
अनयजी अगदी स्तुत्य उपक्रम आहे तेच तेच राजकारण कंटाळा आला त्याचा पण धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय. पण नवं नवीन काही करत रहा 😊
@bamod78
@bamod78 2 месяца назад
अतिशय स्तुत्य उपक्रम. तुम्हाला ह्या उपक्रमासाठी अनेक अनेक शुभेच्छा.🕉🕉
@sanjaydeore4496
@sanjaydeore4496 2 месяца назад
अनय जी राजकीय विषय बंद न करता चवबदल सारखे व त्याला पूरक माहिती द्यावी .आपली ही नवी योजना स्वागतार्ह. शुभेच्छा !
@jayantgogate8101
@jayantgogate8101 2 месяца назад
राज ठाकरे यांनी 'आरक्षण' मुद्याला "राजकीय सुरूंग" लावलाच आहे. त्यालाच सपोर्ट म्हणूण आपले हे 'रोजगार संधी' शोधून देणारे चॅनेल आल्यास महाराष्र्टातील युवकांना व राजकारणाला नवीन दिशा मिळेल. शुभेच्छा.
@vijaydeshpande925
@vijaydeshpande925 2 месяца назад
खरच चांगला विषय निवडला आहे. यातून प्रेरणा आणि गरजूंना मार्गदर्शन दोन्ही गोष्टी मिळतील. आणखी एक म्हणजे अशा प्रेरणादायी स्टार्ट अपची माहिती आपल्या सबस्क्राईबरपैकी कोणाला असल्यास त्यांनी द्यावी असेही आवाहन करता आले तर पहा. (खात्री करून) म्हणजे सीरिजमध्ये खंड पडणार नाही, असे वाटते.
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 2 месяца назад
Chan . आवडेल ऐकायला
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 месяца назад
नमस्कार आपणास शुभेच्छा. खरतर हा प्रयोग आवश्यक आहे. मुख्य म्हणजे आपण आज आपली स्टाईल तसेच केसांची वळण पण छान एकदम स्मार्ट. असेच रहा पुनश्र्च अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@rachnagraphics
@rachnagraphics 2 месяца назад
मराठी माणसाला माहिती पोहोचणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही हा उपक्रम यशस्वी रित्या सादर करेल ही आम्हाला खात्री आहे खूप शुभेच्छा! 👍💐💐
@rajendradhage5545
@rajendradhage5545 2 месяца назад
निश्चितच मराठी युवकांना हे प्रेरणादायी ठरेल, ह्या स्टार्ट up छोटया व्यवसाय सुरू केलेल्या युवकांची मुलाखत घेऊन त्यांना आपण प्रोसाहन द्याल अशी आशा आहे. असाच एका एका नोकर पेशा कुटुंबातील युवकांने देशमुख हॅन्डलूम खारघर ह्या बॅनर खाली अल्प कालावधीत निलेश देशमुख ने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. अश्या युवकांच्या मुलाखतीने सर्वसामान्य युवकांना नवीन स्टार्ट up सुरू करण्यासाठी धाडस होईल. पुन्हा एकदा अनयजी आपल्या नव्या उपक्रमास अनेक शुभेच्छा.
@mukundbarde8338
@mukundbarde8338 2 месяца назад
खूपच छान आणि उपयोगी ठरेल , आपले व्हिडिओ न चुकता पहतोच ,पण ह्याची वाट पाहत आहे , नवीन कल्पना आहे .
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 2 месяца назад
उत्तम अनय जी. आपल्या महाराष्ट्रात तरी सरकारी नोकरीचा बागुलबुवा इतका आहे की सरकारी नोकरी असेल तरच रोजगार आहे, अन्यथा इतर मार्ग नाहीतच असा सार्वत्रिक समज आहे. यातच तरुणांचे आयुष्य वाया जात आहे. आपल्या उपक्रमातून रोजगाराचे अनेक नवे प्रयत्न समाजाभिमुख होतील. खूप आवडली कल्पना
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 2 месяца назад
"जय श्री राम" नमस्कार. आपला नविन स्तुत्य उपक्रम यशस्वी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!धन्यवाद धन्यवाद! आम्हां उभयतांकडून अनेक प्रेमळ शुभाशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेतच. यशस्वी भव!
@kedargadgil8831
@kedargadgil8831 2 месяца назад
अनयजी अतिशय स्तुत्य उपक्रम . राजकारणापलीकडे पण खूप मोठे जग आहे आणि तुमच्या सारख्या अभ्यासी विश्लेषकाकडून अशाच पद्धतीच्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करत आहात , ह्याबद्दल आभार ! तुमच्या नवीन उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा !
@sudhajoglekar6755
@sudhajoglekar6755 2 месяца назад
All the best
@kedark87
@kedark87 2 месяца назад
Shubhechhya. Changla upkaram aahe. Ekda Dr. Raghunath Mashelkar Sir hyana aiknyacha yog aalela. Te patents chya babtit bolat hote aani tyaveles te mhanale hote ki bharat ek samaj aahe ki Laksmi aani Saraswati sobat nastat. Pan te mhanale ki sobat nasu shaktat.Tyancha mhanna aahe ki buddhimatela kimmat milali tar loka navin navin shodh lavtil
@prashantabhyankar5814
@prashantabhyankar5814 2 месяца назад
अतिशय चांगला विचार आणि उपक्रम आहे. हा उपक्रम यशस्वी होवो हीच शुभेच्छा!
@strictlynocalls4384
@strictlynocalls4384 2 месяца назад
सुंदर कल्पना सुयश भवम्
@manojpotdar4359
@manojpotdar4359 2 месяца назад
खरोखरच खूपच चांगली संकल्पना आहे नवीन उद्योजकांना संधी मिळेल व्यवसाय संदर्भात नवीन काहीतरी शिकायला मिळेल 🙏🙏👌
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 месяца назад
अनय, नवीन उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा 💐
@sathedhananjay1
@sathedhananjay1 2 месяца назад
सुत्य उपक्रम.....शुभेच्छा
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 месяца назад
नावीन्य पूर्ण उपक्रम. मनः पूर्वक अभिनंदन शुभेच्छा
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 2 месяца назад
शुभष्यशिघ्रम 🌹🌷🌷🌷🌷
@snehalshirodkar
@snehalshirodkar 2 месяца назад
उत्तम उपक्रम ! नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा...मराठी तरुणांना स्फूर्ती लाभावी ही सदिच्छा!
@shelarmama4673
@shelarmama4673 2 месяца назад
अनय जी, अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आपल्याला मानणारे नक्कीच आपला हा उपक्रम इतरांपर्यंत पोहोचवत राहतील अशी खात्री आहे. उपक्रम समाजाचे प्रबोधन करणार असणार ह्या बद्दल खात्री आहेच. शुभेच्छा!
@adityakadam7900
@adityakadam7900 2 месяца назад
अनय दादा अभिनंदन, चांगला उपक्रम ❤
@jayashreebapat3232
@jayashreebapat3232 2 месяца назад
स्टार्ट अप. मधे आघाडी वर आहे हे कळल्यावर खूप छान वाटले
@ravindrabapat6761
@ravindrabapat6761 2 месяца назад
नवीन उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@anilapte4959
@anilapte4959 2 месяца назад
अनयजी अतिशय छान उपक्रम आहे सामान्य जनांना खूप फायदा होईल. आपल्या ह्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏
@pkpradip3008
@pkpradip3008 2 месяца назад
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. अनयजी, हा उपक्रम नक्की राबवा. खूप चांगला मिळेल निश्चित
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 2 месяца назад
All the best wishes to you Anay ji
@rohinighadge113
@rohinighadge113 2 месяца назад
अभिनंदन अनयजी👍🏻खूप शुभेच्छा
@sandeepbhondve1259
@sandeepbhondve1259 2 месяца назад
कामगार कायदे कठोर करा शेठ लोकांना कमी पैशात काम करणारी माणसं लागतात. त्यामुळे मराठी उद्योजक घडवले पाहिजे.
@viveksapre8
@viveksapre8 2 месяца назад
माझा एक मित्र अशाच एका मराठी शेठ कडे कामाला होता. सांगकाम्या सारखे काम केले पण त्याचा व्यवसाय शिकून घेतला नाही.
@samidhagurav-g8v
@samidhagurav-g8v 2 месяца назад
Very much eager to read, best of luck for new beginning
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr 2 месяца назад
सादरीकरण सुखद वाटतंय 🎉
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 2 месяца назад
खूप छान उपक्रम आहे
@rajeshmodokar9333
@rajeshmodokar9333 2 месяца назад
Congratulations Anayji.Best wishes for your new venture.
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 2 месяца назад
अनयजी नवीन कल्पना नवीन ऊपक्रम नवीन उर्जेची नितांत गरज आहे,आपण यात नक्कीच यशस्वी व्हाल...हार्दिक शुभेच्छा !!
@jayshreehasamnis1341
@jayshreehasamnis1341 2 месяца назад
छान उपक्रम शुभेच्छl
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 2 месяца назад
अनयजी,नवा संकल्प आणि उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छाl.
@subhashnene6125
@subhashnene6125 2 месяца назад
अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🎉
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 2 месяца назад
उत्तम संकल्पना ! हार्दिक शुभेच्छा !
@deepaknaik208
@deepaknaik208 2 месяца назад
Good Initiative Anay Dada!! We are with You.. Go Ahed!!
@dhawalrawal4287
@dhawalrawal4287 2 месяца назад
Congratulations Best wishes🎉🎉🎉
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 2 месяца назад
जय हिन्दू राष्ट्र भारत सनातन धर्म की जय जय श्री राम जय देवेंद्र फडणवीस साब
@ashokpalav6997
@ashokpalav6997 2 месяца назад
तुमचे आणि तुमच्या सारखे जे थोडे फार यू टुबर आहेत की जे सरळ सोप्या भाषेत गहन विषय समजावून सांगतात. शिवाय सगळे व्हिडिओ पॉझिटिव्ह विचार सरणीचे असतात. तुमच्या नवीन उपक्रमातील विडिओनचा नक्कीच समाजाला फायदा होईल. खूप खूप शुभेच्छा 👍👌🙏
@anilathalekar4323
@anilathalekar4323 2 месяца назад
आपल्या नवीन उपक्रमास शुभेच्छा .एकंदर चालू राजकारणावरील घडामोडी ऐकून फारच कंटाळा आला होता. परंतु आपल्याला ऐकायची सवय आणि आपल्या विषय मांडणी तील वेगळेपण या साठीआम्ही ऐकत होतो.आता आपण नवीन काही देत आहात हे ऐकून बरे वाटले.१५ ऑगस्ट ची वाट पाहतोय.
@mukundlk
@mukundlk 2 месяца назад
Problem असा आहे की ठाकरे मंडळी रिक्षा, वडा पाव असल्या उद्योगा व्यतिरिक्त कल्पना करू शकत नाहीत. कदाचित तांत्रिक जगात काय चालू आहे याचा थांगपत्ता नसावा त्यांना. असो... तुमचा हा उपक्रम छान आहे. इतर मंडळी पर्यंत पोहोचवा अशी इच्छा...🙏
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 2 месяца назад
अनय, उत्तम संकल्पना.....माझी काही मदत हवी असेल तर अवश्य सांग विना मोबदला करीन.
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 месяца назад
तुमच्या नवीन दालनाचे सहर्ष स्वागत.एक मुंगी,एक मधमाशी साखरेचा कण जमविण्यात आयुष्य खप वत असते.तेव्हा कुठे पोळे तयार होते.तिचे काम ती करते.तसेच तुम्ही करत रहावं काळ ठरवेल.तरुणांमध्ये सकारात्मकता आणण्याचा संकल्प ही छोटी गोष्ट नाही.तुम्हाला अनेक शुभेच्छा.
@ravindranavre196
@ravindranavre196 2 месяца назад
अनयजी अतिशय सुंदर व मुद्देसूद विचार मांडले.धन्यवाद.
@medhapatil9598
@medhapatil9598 2 месяца назад
Khupach chan vishay aahe,manpurvak abhinandan, Tarunana margadarshak tharel 🙏🙏
@vishwasjoshi5250
@vishwasjoshi5250 2 месяца назад
नक्कीच आवडेल
@sheetalsawant4269
@sheetalsawant4269 2 месяца назад
शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन anayaji
@bhalchandraargade5712
@bhalchandraargade5712 2 месяца назад
अत्यंत स्तुत्य उपक्रम, आपण विषय कोणताही मांडला, तरी तो खरेच छान असतो. या नव्या उपक्रमांद्वारे आपला तरुण नक्कीच कांही हातपाय मारेल आणि यशस्वी वाटचाल करील अशी अपेक्षा आहे. कारण आपले विषय मांडणीचे कौशल्य अद्भुत आहे, आपल्या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद मिळो, ही सदिच्छा
Далее
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 174 тыс.
Скинь той самой ❤️‍🔥
00:15
Просмотров 17 тыс.
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 174 тыс.