Тёмный

नवीन घरात बनवले पहिले जेवण😋 Lunch Prepared in New Home by Crazy Foody Ranjita 😊 

Crazy Foody Ranjita
Подписаться 689 тыс.
Просмотров 414 тыс.
50% 1

My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
चुलीवरचे गावरान झणझणीत चिकन🐓
• चुलीवरचे गावरान झणझणीत...
कल्याणीच्या माहेरची रोड ट्रिप🚗 Part 1 :
• कल्याणीच्या माहेरची रो...
चला शेतात काम करायला🚜 Part 2 :
• चला शेतात काम करायला🚜 ...
भरलेले मुठे कधी पाहिलेत का😋 Part 3
• भरलेले मुठे कधी पाहिले...
Aai Viral Video
अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी🥚
• अंड फोडून केलेला झटपट ...
आजीचे जुने खेळ🏃 सुकट आणि अख्ख्या अंड्याची भाजी😊 तांदळाच्या पोळ्याची रेसिपी • आजीचे जुने खेळ🏃 सुकट आ...
1 Million Views Video Link:
ओवी तू इतकी गोड कशी गं❤️
• ओवी तू इतकी गोड कशी गं...
Pratik Viral Video Link:
• Hahaha😂😂😂 #youtube #sh...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
Latest Videos:
घर शिफ्ट करताना झाली हालत खराब 😩
• घर शिफ्ट करताना झाली ह...
पालघर च्या घरात शेवटचा दिवस😧
• पालघर च्या घरात शेवटचा...
आमची पावभाजी पार्टी😋
• आमची पावभाजी पार्टी😋 @...
एकाच दिवशी दोन दोन बर्थडे🎂
• एकाच दिवशी दोन दोन बर्...
1,00,000 Subscriber Celebration
• 1,00,000 Subscriber Ce...
5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत ओवीने करून दाखवले👏
• Video
वटपौर्णिमा 2021❤️ उपवासाचे जेवण आणि प्रतीकचे नखरे😀
• वटपौर्णिमा 2021❤️ उपवा...
कल्याणी आल्याच्या खुशीत बर्गर पार्टी🍔
• बर्गर पार्टी आणि करंदी...
चला कल्याणीच्या बहिणीच्या सासरी 😊
• चला कल्याणीच्या बहिणीच...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Ranjita_Shifting #Khichadi #Khichadi_Recipe #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#Ovee&Mumma #Being_Ranjita
#Ranjita_Village
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 735   
@zoro47-v2k
@zoro47-v2k 3 года назад
Don't be emotional over unused goods. Its a right time to give up most of those things which are not and which will not be used by you. Dettach. Donate to needy one. That will give you more satisfaction.
@jyotikiduniya8777
@jyotikiduniya8777 3 года назад
जुन्या गोष्टी टाकून द्यायच्या असतात ,आठवणी असतात मनात, किती पसारा करणार ,म्हातारी होउ परंत असच ,ठेवशील तर किती , कपाट घ्यावे लागतील, जुन्या गोष्टी टाकल्या की लक्ष्मी येते, आणि तुझा माहिती सांगते की जुन्या कपडे वापरणे हे आधी चा काळ होता,तेव्हा वातावरण पण तस होत, पण आता वापरले तर बुरशी आजार आला ,माहिती ना ,plz जुन्या सामानाची फोटो kad ,आठवणी मनात tev ,आता तुझं नवीन घर झालं की घेऊन नको जाऊ समान , कल्यानि च्या आणि प्रतीक च्या बाळाला नको देऊ , कारण आम्ही बुरशी आजारातून गेलो ,म्हणून सांगते , जुने कपडे टाकून दे
@prachimane4586
@prachimane4586 3 года назад
Ho na
@abc-nl5de
@abc-nl5de 3 года назад
Exactly, me pan hech sangnar hote
@shankarkhatane820
@shankarkhatane820 3 года назад
Ho
@santoshbolade9356
@santoshbolade9356 3 года назад
Hii
@prajaktanaik9156
@prajaktanaik9156 3 года назад
Abadi khar ahe
@user-nd2vy7er5d
@user-nd2vy7er5d 3 года назад
शुभ सकाळ. जे सामान खरच वापरत नाही ते कमी करा. Mahnje तुमच्या घरी पसारा कमी होईल.
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 3 года назад
रंजीता सामान फार साठवू नकोस . आठवणी मनात साठवून ठेवायची
@archanagujar9790
@archanagujar9790 3 года назад
जून सामान गरजूंना देऊन टाकायचं ठेऊन ते वेस्ट जाणार खराब होऊन आठवणी मनात आठवायचा असतात त्या वस्तूत नसतातच
@swatimandke7140
@swatimandke7140 3 года назад
Correct
@sandhyalone2450
@sandhyalone2450 3 года назад
बभतरृव़धब्रसज्ञथ़ंक्षदभपघधरधंधबलन
@anjufernandes8598
@anjufernandes8598 3 года назад
Ekdam barobr madam
@kishorlondhe5352
@kishorlondhe5352 2 года назад
@@anjufernandes8598 q1aqq1
@user-un4rr1he8k
@user-un4rr1he8k 3 года назад
जुनं सामान आठवणी म्हणुन ठेवत राहीला तर घर सुद्धा कमी पडेल ते सामान ठेवायला ...एखाद्या गरजुला देऊन टाका
@meenalsgreenworld2315
@meenalsgreenworld2315 3 года назад
Correct
@hitmaster299
@hitmaster299 3 года назад
रंजिता ओम साई राम मी सुनीता झिंजुडे मी नेहमी तुम्हचे विडिओ बघते मला खूप आवडतात मी शिर्डी पासुन ५ कि. मी. अंतरावर माझंच घर आहे शिर्डी ला आले कि या माझ्या घरी आईला पण घेऊन या, रंजीता ताई माझ्या मुलाचे हिट मास्टर हे युट्युब चैनल आहे तो आता अकरावी सायन्स मध्ये आहे. त्याला ग्राफिक्स मध्ये खूप आवड आहे कारकुन मध्ये खूप आवड आहे. ऑनिमेशन पण तो चांगला करतो.
@hitmaster299
@hitmaster299 3 года назад
रंजीता ताई जुने कपडे गरजू लोकांना देवुन टाका, काही भागात लोकांना खूप हाल आहे आशा लोकांना तुम्ही मदत करा
@sachininamdar4470
@sachininamdar4470 3 года назад
आजचा व्हिडिओ खूप छान होता मी खूप हसले नवीन घराचे उद्घाटन नवले श दादा च्या हातून दूध ऊतू घालून झालं आणि सर्वांनी काळजी घेऊन काम करा
@manalisatam8900
@manalisatam8900 2 года назад
खूप छान मस्त सगळ्या आठवणी जपून ठेवल्या आहेस तू... माझ्या आई ने सुद्धा आमच्या लहानपणीचे काही कपडे, आमची पुस्तक, खेळणी जपून ठेवली आहेत आणि आता माझी मुलगी ते सर्व वापरते अगदी खेळणी, कपडे, पुस्तक आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दात सांगू शकत नाही... खूप छान छान आठवणी आहेत ह्या ओवी साठी.... नक्कीच सांभाळून ठेव
@snehapatil9188
@snehapatil9188 3 года назад
ताई खुप सामान आहे जे लागणार नाही ते कुणा गरजू ला दे अति सामाना ने आपलंच काम वाढत व घर ही नीट राहत नाही
@urmilarannavre6688
@urmilarannavre6688 3 года назад
जय सद्गुरू🙏 किती काम आहे तुम्हाला मला बघून खूप वाईट वाटलं 😐😍 किती पसारा आवरायचं तुम्हाला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
जय सद्गुरु🙏
@nitinraul390
@nitinraul390 3 года назад
ह्या विडिओ मधली सर्वात छान गोष्ट म्हणजे नवलेशनीं बनवलेला चहा. खुप छान vlog 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@dhondibakale5481
@dhondibakale5481 3 года назад
एवढा पसारा कशाला जमा केला आहे? गरजु लोकांना देऊन टाकले तर तेवढेच समधान वाटेल
@aparnamanjrekar6907
@aparnamanjrekar6907 3 года назад
भरपूर समान आहे..वेळ मिळेल तसं सामान लाव जुनं झालेलं ठेवू नकोस..कुणा गरजूना देऊन टाक.. सार्थकी लागेल..👍 ☺️
@pratibhasukam6026
@pratibhasukam6026 3 года назад
सगळ सामाण कशाला लावताय दोन महिन्या साठीथोड लागेल तेवढच लावायच बाकी तसच ठेवायच कपाटात
@ganeshmore5338
@ganeshmore5338 3 года назад
Right
@swapnatleforeign
@swapnatleforeign 3 года назад
मला तर लॉजिक नाही कळले की कर 2 महिने साठी खाली राहणार आहेत तर सर्व कपडे वैगरे लावायची गरज काय आहे??? गरज आहे तेवढेच बाहेर ठेवायचे आणि बाकी बॉक्स मध्येच राहु द्यायचे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
सर्व प्रश्नांची उत्तरे 2 महिन्यात मिळतील😊
@TruptiBalpande
@TruptiBalpande 3 года назад
Tai tumhi decluttering kra Bakich saman specially cloths donate kru shkta. Just a suggestion Between nice vlog 🤗🤗
@ganeshmore5338
@ganeshmore5338 3 года назад
Khalchya room la AC lawaychi kay garaj ahe... 2 month rahnar ahe tar?
@mansingagale8405
@mansingagale8405 3 года назад
नविन घरात राहायला आले की दुध ऊतु घालवतात आणि ते गेले .शुभ सकाळ
@neelamsutar3528
@neelamsutar3528 3 года назад
Rent var aahet🤦‍♀️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
हो
@mansingagale8405
@mansingagale8405 3 года назад
पण ते दोन महीन्या साठी नविन आहे .वास्तु तथास्तु
@shwetak4352
@shwetak4352 3 года назад
@@neelamsutar3528 rent ch jari asal tri apan jya vastu madhe rahnar tithe dudh utu ghalvaych asat
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 3 года назад
गॅस चालू करून शेठ विचारतात 👍 लायटर कुठे आहे
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 3 года назад
नवलेश दादा खूप भारी माणूस आहे. तो दादा घरातलाच वाटतो🌹👍🏼 👌🏻👌🏻 किती छान चहा जब्बरदस्त बनवला आहे सर्वांना...... ताई आणि कल्याणी खूप ग्रेट आहेत. ❤️💞👌🏻 👌🏻 👍🏼
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
खूप चांगला आहे नवलेश😊
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 3 года назад
@@CrazyFoodyRanjita हो ताई खूपच चांगला आहे नवलेश दादा 😊😊👍🏼
@vandanaraut7885
@vandanaraut7885 3 года назад
खुपच सामान आहे कुठून सुरवात करायचे ते कळत नसेल ना
@ritarane866
@ritarane866 3 года назад
kashla imotion ghar pasar bagun ghan nahi vatat extra saman garibana dya blessing denar
@minalbhole9156
@minalbhole9156 3 года назад
Oovi kharach chan aahe jevan je pan milel te khate .ashich mule pahije .nahitar kahi mule he nako te nako .ticha savai kharokhar chan aahet .God bless oovi beta
@ushakulkarni2454
@ushakulkarni2454 2 года назад
ताई तुम्ही बोलला होता तुम्ही आधीचा सोफा बघितला नाही पण मी बघितला आहे ओवीच्या बर्थडे दिवशी पहिला व्हिडिओ मध्ये बघितला होता तेव्हा ती चार किंवा पाच वर्षाची होती
@neelamkharvikharvi4758
@neelamkharvikharvi4758 3 года назад
Plzzz donate your old cloths to poor people they give you blessing
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 3 года назад
Kai g किती गोड कपडे ते खूपच. छान गोड आठवणी खरंच ठेव ते चिमुकले कपडे एक सांगू कधी कधी बरे वाटते विस्कटले ल्या घरात राहायला मस्ती करायला .... रोज रोज काय नीट नेटके राहायचे 😜🤪🥰😂 नवलेश ची चहा wavvvvv एक no 🐱👼😌 Khup chan wataey सगळे किती थकले तरीही उत्साह लय भारी Ranju n family too good,💕🎈💗💕🤩
@aparanapatil6049
@aparanapatil6049 3 года назад
Hi tai good morning.. Tai tuz ghar jevha renovate hoil tevha jun sagl saaman konala tari de nahitar tumchya padghyachya ghari thev.. Navin gharat sagl navinach thev. Hall madhe sudha new furniture aan.. Aani tumch office bedroom made shift kar..
@priyankabhoir642
@priyankabhoir642 3 года назад
Aaj mi tumche June video pahile aadivasi gavat jaun aandan kele tasech adivasi rahniman dakhvun tyanchya sobat jevan pan kel tumi nice Madam kharch abhiman watto tumcha Mala kantala aala ki June video pahte fresh watate video baghun
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@poojapatil5615
@poojapatil5615 3 года назад
Ranjita tu khup chan aahe g... awd kamat pn kiti happy aste nehami... asch happy rha lifetime
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 года назад
Mazi ovee cute. Oveechi mom sunder khichdi laibhari keli mast. Ovee kiti chan bolan. Oveeche baba kiti chan bolan. Suvichar beautiful Kalyni oveechi mom chan bolan Aai Patrikla Miss kel very beautiful video.
@user-fo5uk4ch1v
@user-fo5uk4ch1v 3 года назад
Ho tumhi sakali gelat ani ahmhi ratri gelo khade jastana chaku pan yetana khup halat kharab jhali पेण ते महाड कसारा नंतर पण हालत खराब झाली खडे मी तर कसारा घाटात एक ट्रक अडकला होता खूप डेंजर होत video आहे माझ्या कडे मी गेलो म्हणून नाही आपली ड्राइवर रोजची कोकणात जाणं येन असत माझे बाबा गाडी घेऊन गेले आहेत गावी जे कोकणात रोज येन जान असत त्या driving करतात त्यांना पन मुलं बाळ असतात सरकार नी लवकरात लवकर लक्ष द्यावं घाट असो wah rasta आणि घाटात झाडे ogare तोडू नका दरड कोसळते झाड असली कि माती ला मूळ पकडून असतात म्हणून झाड तोडू नका
@smitawadekar8188
@smitawadekar8188 3 года назад
Congratulations for new home. ❤️❤️.June saman kami kara.
@siasai3220
@siasai3220 3 года назад
Just think by donating clothes or unnecessary things 2 needy u will b blessed rather thn keeping it stagnant in ur wardrobes..pls try it .u r gud at heart..i know its diff for u but u can do it...👍
@chhayabharat313
@chhayabharat313 3 года назад
जय सद्गुरु Ranjita & Family ओवी चे किती छान छान कपडे जपून ठेवले छान वाटलं बघून ..कल्याणी किती आवडीने बघतेय भारी नवलेश चा चहा पण मस्त......ओविच्या बर्थ डे पर्यंत होईल का घराचे काम ??? उत्सुकता लागली आहे👍👍👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
2 महिन्यात घर तयार होईल😊
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 года назад
Navlesh had made chaai for everyone..... Woh kaya baat. Hai....this little song is for you Navlesh.....Ek Garam chaai ki pyaali Ho koi usko pilaane waali ho chaahe gori ho ya kaali ho seene se lagaane waali ho mil jaaye to mit jaaye har gham tararum pumpum tararum pumpum tararum pumpum chipakapum chipakapum.....!👍👍👍
@lydiaaiman1012
@lydiaaiman1012 2 года назад
Baby Ovee is very cute. Both her mumma and she chatter so much. There is so much fun and laughter in the middle of so much work. Your recipe was superb. Shall try it. Nice to stay together under one roof.
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 3 года назад
कल्याणी la pan sang lavekarch tu pan good news dy
@IndianPerfectMammisChannel
@IndianPerfectMammisChannel 3 года назад
Khup chan Ranjita ,,pan je saman lagat nahi te saman garju na dya please ,,,tyanca pan vel dhakel 🙏 vlog mast
@kalyani2869
@kalyani2869 3 года назад
नविन घरात दुध ओतू जाणे शुभ मानले जाते असे जुनी लोक म्हणतात
@gkrutika12
@gkrutika12 3 года назад
Tyachya magcha reason kalel ka changla ka manla jata
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 3 года назад
Khoop chan video tumchya ghari pan khoop saman aahe aata tumache gharache renovation zale ki thode saman padghyala Nevun thev mhanje ithe jast pasara honar nahi 👍🏼
@cherry...9416
@cherry...9416 3 года назад
Good morning 🌞 Patil family.......... Jay sadguru 🙏🙏............ Jevna mast hota 😍😍......... Stay home 🏡 stay safe ❤️ ALWAYS keep smiling ❣️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
जय सद्गुरु🙏
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 года назад
Ranjita ma'am khichdi recipe mind blowing..👍 how u gets idea...for cooking.. god has given u nice extra brain for cooking 🍳🔪... this is all your mom Dad ka Blessings 🙏🙏 Big Big Salute for u 👍👍....& Salute for your mom &dad...👏👏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 😊
@priyankab2647
@priyankab2647 3 года назад
Khichadi karnyat kasla extra brain lagto
@pritiprajapati3095
@pritiprajapati3095 3 года назад
Please give away unwanted things ,take a pic for remembrance ,so much things gives hectic work
@mohinibhoye3407
@mohinibhoye3407 3 года назад
Tai khup thkle asal na aavrun pn tumhi sagle kiti fresh disatay tumchya kde baghun as vathtch nahi tumhi thakle ahet as Khichdi 👌👌
@kailashmhatre293
@kailashmhatre293 3 года назад
Navalesh ne pan tyachi special chai chi recipe dakhavali , Rasmi ne tichi recipe dakhavali aata rahile ..... aapalya ladakya Oovi che BABA .....plz dada ek tari recipe dakhava tumachi special......
@tanviparab6016
@tanviparab6016 3 года назад
Kalyani tai ranjita tai chi jodii ekch no. Doghina baghyala khup majja yete❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@chhayaraut3783
@chhayaraut3783 2 года назад
रंजीता तुम्ही बैठकीला जाता का तुमच्या देव्हाऱ्यातील श्रीराम समर्थ लिहिलं होतं म्हणून विचारते
@tanayaherekar751
@tanayaherekar751 3 года назад
Tai video khup chan hota tumhi itke sagle kam ektara milun anandane kele kiti chan ❤️❤️
@nikitasargar7989
@nikitasargar7989 3 года назад
kevada psara aahe g...jra kmi kr Jun saman deun Tak psara kami hoel bg 👍
@user-nh4fi5bo2f
@user-nh4fi5bo2f 3 года назад
जुनें सामान पडघ्याच्या घरी ठेव तिकडे खुप जागा आहे तुझ्या लग्नातल कपाट सुद्धा तुला कोणाला द्यायची इच्छा नसेल तर तिथे राहील आणि तुझ्या आठवणी पण राहतिल तूद्याकडे आता इथे सगळे नविन करतं आहे ना
@suvarnatekale7584
@suvarnatekale7584 3 года назад
Ranjeeta kiti chan swabhaw ahe g tuza ekdam free asha ledies gharat aslya ki te ghar gokul watat ekdam 👍👍👌kalyani pn chan
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you😊
@ratnaahirrao1205
@ratnaahirrao1205 3 года назад
Chan nic hota video khichdi pn chan banvile taai de pn khichdi ta tejpaan,karipata and shegdane takle. Aste tr aajun chan zali aasti but not bad chan banvile khichadi nic taai de👌👌👍👍
@madhuripednekar8526
@madhuripednekar8526 3 года назад
Kiti varsha zali tumhala ya jaget yeun? Yevdhya pasaryat tumhi anandat distat. Kalyanichi sath changli milali ahe. Ovichi jevnat katkat nahi te bare ahe. Tipan tumchyasarkhich hasmukh ahe. Touch wood.
@33mansinaik85
@33mansinaik85 3 года назад
I am also having the same kurta like yours
@monikahmankar6983
@monikahmankar6983 3 года назад
Ghara madhye saamaan laavnyacha karyakram maast chalela aahe 🙏 Best of luck. 💐 Lovely video 😊
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 года назад
😄👌🙌 मस्त... भारी चविष्ट खिचडी... ताईच्या हाताची चव चाखायला लवकर मिळावी हीच सदिच्छा...😄🤗👌👍😉 जय सद्गुरु 🙏 व्हिडिओ एडिटिंग इफेक्टस खूप कडक आहेत...
@amisha1039
@amisha1039 3 года назад
Jevha tumch new ghar hoil tevha tya new ghara sobt ek tumchi family video ani photo pahije Rohan Dada sobt
@dattatraymagar9320
@dattatraymagar9320 3 года назад
खूप छान ...... ताई RO वॉटर फिल्टर चे काही असेल सांगा
@meenalsgreenworld2315
@meenalsgreenworld2315 3 года назад
Ranjita kharech khup samantha aahe te garjuna deun taka..ani pratyek goshtisathi navin ghari tharavik jaga kara.mhanaje pasara nahi honar...khelani mulana khup gheu naye..junior khelani deun takavit.
@shreyamistry5243
@shreyamistry5243 3 года назад
ovee cha tent house 😂mast aahe majha favourite video hota aaj cha ekdum funny ane ovee cha dress khup sundar aani cute aahe
@neelamrudrakshivlog6331
@neelamrudrakshivlog6331 3 года назад
तुम्ही किती मिळून खूप छान राहतात खूप आनंद होतो I lakeyet
@milinthakur6868
@milinthakur6868 3 года назад
Ho खरंच कमी kara सामान नविन घरी झ्हाल्यावर बाकी राग नको manu ताई फक्त पसारा कमी होईल
@pradhnyajulme4339
@pradhnyajulme4339 3 года назад
आजचा सुविचार मस्त 👌जेवढ जास्त सामान तेवढं जास्त काम बरोबर की नाही
@mandarjadaye2372
@mandarjadaye2372 3 года назад
Maja Garib ped same to same tent house I
@prathmeshchaudhari7179
@prathmeshchaudhari7179 3 года назад
शुभ सकाळ जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
जय सद्गुरु🙏
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih 3 года назад
Good luck everyone . And all the best 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌🌺✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙋
@sudhakarhajare6370
@sudhakarhajare6370 3 года назад
M ) ₩6...
@sudhakarhajare6370
@sudhakarhajare6370 3 года назад
By g5
@bhaktiacharekar3463
@bhaktiacharekar3463 3 года назад
From which app do adit the the video
@prachikangutkar3022
@prachikangutkar3022 3 года назад
Oveeche lahanpaniche kapde khup chaan aahe so cute 😊💓😘👩😇🤗🙂💕💕💕💕💕💕💕👌👍👍👍👍😍🤗😊💓😘👩
@radhikanale6078
@radhikanale6078 3 года назад
1 year chi mulgi aahe v 4 years cha motha mulga aahe mi tumche videos baghte khup avdtat nice family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 😊
@poojatrimbakkar2332
@poojatrimbakkar2332 3 года назад
Ranjita tuze ani kalyaniche bonding khoop chaan ahe. Asech prem rahunde. Ovee khoop goad ahe.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 😊
@vrushalimahamuni89
@vrushalimahamuni89 3 года назад
Jay Sadguru 🙏🙏... suvichar nehmipramane sunder Ani video pan masta...me pan athwanitlya goshti japun thewte... khichadi chan banawli👌😋, aai Ani Pratik kuth ahet disle nahi khup diwas.
@reshmakadam3183
@reshmakadam3183 3 года назад
Pressure cooker kiti litre cha ahe ani steel cha ahe ka.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
हो स्टीलच आहे
@reshmakadam3183
@reshmakadam3183 3 года назад
Thanks for your reply
@Nouf371
@Nouf371 3 года назад
Nice recipe of your vegetable kichidee. Yummy. Made like yours today for lunch my family really enjoyed it. Yes with Papad here in Dubai you get all Indian products
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Yes, very tasty😊 please watch tomorrow's episode for Chicken Khichadi
@supriyabandodkar9136
@supriyabandodkar9136 2 года назад
rdtre
@swarupabhatkar6697
@swarupabhatkar6697 3 года назад
भरपूर सामान आहे
@vaishnavidevale4931
@vaishnavidevale4931 3 года назад
Bloopers😂😂😂😂😂
@mayurabhelsaikar2053
@mayurabhelsaikar2053 3 года назад
मी मूलाचे कपडे ठेवले होते
@aasavarichuri6630
@aasavarichuri6630 3 года назад
जय सदगुरू 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
जय सद्गुरू🙏
@rahullande6552
@rahullande6552 3 года назад
Vggtew:'(:'(
@umeshraut3840
@umeshraut3840 3 года назад
Ovi che kupde khup Chan ahet video nehami pramane Chan 👌👍
@janhavi10110
@janhavi10110 3 года назад
Ovee che dress kalyani aani pratik dada chya bala la dya 😀😘😘😘
@niteshlad9886
@niteshlad9886 3 года назад
Navalesh दादा funny aahe😀
@rekharaut1766
@rekharaut1766 3 года назад
ओवी गुबूगुबू चे जेवणाचे काही नखरे नसतात किती गुणी आहे जे येईल ते आवडीने खाते खरच गोड आहे 🥰🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊
@snehamangaonkar6682
@snehamangaonkar6682 3 года назад
Ovi che dress massta aahet. Kalyani pan chan khechte.Navalesh chaha madhe sakhar ghalatana malach bhiti watat hoti. 😁😁😁😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😀😀
@sanaantulay2603
@sanaantulay2603 3 года назад
भरपूर काम आहे पण तुम्ही त्यात सुद्धा हसून एन्जॉय करता ते बघून मस्त वाटला..खूप जुनं सामान कशाला ठेवलंय..नवलेशचा चहा लय भारी 😂...दूध उतू गेलं आणि नवलेशला हसू आवरेना.. 😂.. keep it up 👍..
@priyankajadhav-mn9yv
@priyankajadhav-mn9yv 3 года назад
Ovee mazaja kade pan tuja sark ghar aahe same ovee tu khup cute aahe
@karishmaambekar9852
@karishmaambekar9852 3 года назад
Khuppp chhan vlog 👍👍👍👍ranjita tai ❤️❤️always keep smiling 😊😊
@shantidalvi564
@shantidalvi564 3 года назад
Masat video hota aamhi pan ashich kadhi kadhi khichdi banvato
@sharadreddy6649
@sharadreddy6649 3 года назад
गुड मॅरनिग रंजिता मी तुजे सवॆ विडिओ पहाते मला खुप आडतात मला तुझी थोडी मदत हवी होती
@kajalphalake9178
@kajalphalake9178 3 года назад
Tai tumche video aame pan bgto tume jevn kup sundr bnvta aamala pan khaych aahe tumcha hatche jevn
@user-ff6pr1ov4m
@user-ff6pr1ov4m 3 года назад
Instead of making vlog first do your household work
@kamlakarkhairnar3856
@kamlakarkhairnar3856 3 года назад
... Tuze vedio aamhi roj baghto.... Khup chhan.. Mazi mulagi 3 varshachi aahe Ani ti mhante ki mamma ovee che vedio laav na... Ani ti roj bolte sakal sakal shubh sakal kas kay mammi majet na..... Aamhi Nashik la rahto........ Punam and bhoomi.........
@radhikanale6078
@radhikanale6078 3 года назад
At Post Javali Tal.Phaltan Dist Satara.
@atishkomwad3908
@atishkomwad3908 3 года назад
@8:38 that is a ganglion cyst.. please consult Orthopedician. My brother has a orthopedic hospital in Palghar. Relief clinic. We can do a collaboration regarding same.
@panukitchenrecipes
@panukitchenrecipes 3 года назад
खुप मस्तच 👍घर ची आवरा अवरी चालू च आहे छान व्हिडिओ 👌
@rajashreemarkad6548
@rajashreemarkad6548 3 года назад
Ranjita Patil kutubala subh prabhat 🙏tu je suvichar takte te mala far aavdtat ❤️
@dhananjaybamane8467
@dhananjaybamane8467 3 года назад
Ranjita. You are nice person ashich raha
@VRUNDAWAGLE1704
@VRUNDAWAGLE1704 3 года назад
Last parttttt superb hotaaa😂😂😂😂😝😝😝
@nitaraul1623
@nitaraul1623 3 года назад
Agree with you bt this year I left my home
@kartikibuchade9056
@kartikibuchade9056 3 года назад
Ranjita di tu ovee che photoshoot che photo kadhi dakhavanar ahe lavkar dakhav 😊
@seemasonawane5090
@seemasonawane5090 Год назад
Ovi kiti chan diste choti ahe🥰😘😘😘🌹
Далее
Cheena ki Engagement ke liye kari Taiyariyan Shuru 😍
12:07
Kya yeh mera baby bump hai 🤰? || Varsha Thapa
21:06