तुमच्या गप्पांचा कधीच कंटाळा येत नाही. छान भाग 👌🏼👌🏼👌🏼 क्षितीजला सांगा गाडी यायच्या आधीच तयार रहायचे. आणि डब्बा भरणे वगैरे छोटी कामे स्वतःची स्वतः करावी. पुढे एकटे रहाण्याची वेळ आली तर. स्वावलंबी बनावे. तसा तो हुशार आहे. ❤❤ यंत्र छान आहे. काय म्हणतात याला.