Тёмный

नवीन शेडला जाळी लावून झाली | ह्या ३ मुलांनी काम भारीच केलं | कोकणातील तरुण मुलं जागे व्हा | kokan 

sunil mali vlog
Подписаться 81 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@maluharyan9517
@maluharyan9517 2 месяца назад
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,भावा,छान नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा धंदा तो सुद्धा आपल्या गावी असेल तर खूपच छान.
@avinashgharat1536
@avinashgharat1536 2 месяца назад
सुनील माळी भाऊ तू सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयडॉल आहेस तुझ्या तुझ्या या कुकुट पालन व्यवसायाच्या मॉडेल मुलं कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील युवकांना व्यवसायाचा प्रोत्साहन मिळेल तुझ्या या ध्येयाला भगवंत खूप आशीर्वाद देणार हॅट्स ऑफ भावा 🌹❤️
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
धन्यवाद 🙏🙏🙏एका सुशिक्षित बेरोजगाराकडून 🙏🙏👍👍👍👍धन्यवाद 🙏🙏
@vikrammundhe9879
@vikrammundhe9879 2 месяца назад
मुंबईत पण गेलं पाहिजे, नाहीतर मुंबई 100% परप्रांतीयांच्या ताब्यात जाईल...
@bag9845
@bag9845 2 месяца назад
अजून मुंबई परप्रांतीयांच्या ताब्यात जायची शिल्लक आहे का?
@user-4dg
@user-4dg 2 месяца назад
कारण... महाराष्ट्रीयन माणूस कधीही परप्रांतात जावून पोट भरू शकत नाही... आणि ... परप्रांतीय आहेत, म्हणून महाराष्ट्र चाललाय....कळलं का ???
@digambardesai944
@digambardesai944 2 месяца назад
रीकामटेकडयानी मुंबई ला जावे तुम्हाला कोणी अडवले आहे
@legendshreyas
@legendshreyas Месяц назад
तुम्ही गाव सोडुन मुंबईत जा आणि कोकण परप्रांतीय ताब्यात घेऊदेत
@vijaykamble303
@vijaykamble303 2 месяца назад
नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Месяц назад
खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
@sunilmalivlog
@sunilmalivlog Месяц назад
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@prashantmodak3375
@prashantmodak3375 2 месяца назад
Mitra ek number ani Koti molacha video banavlaas tya mitrane ek number ani Koti molacha Sandesh dila ani tyani sangitlele 101% khare ahe manapasun salaam
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 2 месяца назад
अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍 सुनिल माळी गावी आपल्या स्वतचं वेवसाय चालु करतो आहेस लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌🙏 त्या प्रसाद ने खुप काही माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍🙏 आपल्या कोकणात गावी स्वतचं वेवसाय चालु करा अशी मी आशा करतो 👍🙏 बाकी तुमचा विडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 2 месяца назад
All the best Sunil.
@manalidate5146
@manalidate5146 2 месяца назад
Chaan video 👌👌konata wyavasay karnaar aahat? All the best 😊👍💐
@pramodpatil-yo1gd
@pramodpatil-yo1gd Месяц назад
👌👌👌👌
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Месяц назад
झाळी अजून लहान चौकोन हवेत त्यातून उंदीर जाऊन कोंबड्यांना त्रास होऊ शकतो बहुतेक कुक्कुटपालन व्यवसाय करणार आहात असं वाटतं
@sameerpawar1032
@sameerpawar1032 2 месяца назад
Khupch Chaan Sunil Bhaoo. ❤
@chandrakantsawant2611
@chandrakantsawant2611 2 месяца назад
दादा, मला गुरांच्या गोटा ला जाळी लावायची आहे. नाव, फोन नंबर , गाव पाठवून देले तर बरे होईल, गणपतीत आपण बोलणे करू. धन्यवाद दोघांनाची खुप आवश्यक माहिती पाठवल्या बद्दल ❤❤
@surajchechare641
@surajchechare641 2 месяца назад
Chain link and chiken mes jalichi nave
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Месяц назад
हा व्यवसाय करायला व शेड उभारायला आपली जागा असताना कमीत कमी भांडवल आवश्यक आहे. व विक्री करणयाठी बाजारपेठ कशी उपलब्ध होऊ शकते ह्या वर एक संपूर्ण माहिती सह विडिओ बनवा आम्हाला देखील आता काही तरी व्यवसाय करावा असं तुमचे विडिओ पाहून वाटतं आहे. आता निवृत्ती नंतर रिकामी बसण्यापेक्षा काही तरी उद्योग करून स्वतः ला वेळ देता येईल व अर्थाजनही होईल माझे सासर देवगड येथील गडी ताम्हाणे हे आहे.आमची जमीन आहे तर असं काही स्वतः च काही काम करावं व इतरांनाही त्यातून रोजगार देता येईल असा व्यवसाय करावा असा विचार करत असते तर तुम्ही मार्गदर्शन करायचं असं एकंदरीत तुमचे विडिओ पाहून वाटतं तर असा सर्व माहिती सह एखाद्या विडिओ बनवावा खुप खुप शुभेच्छा तुमच्या व्यवसायाला धन्यवाद तुमचे विडिओ प्रेरणादायी असतात.
@rajapurisandesh8291
@rajapurisandesh8291 2 месяца назад
Shed khup chhan ahe dada... Ganpati mdhe alo ki yenar ahe tuzyakde
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
❤️❤️❤️नक्की ये ❤️❤️❤️
@manasinaik8753
@manasinaik8753 2 месяца назад
कसला व्यवसाय करताय ?
@vijaykokare1316
@vijaykokare1316 2 месяца назад
Sunil saaheb🙏 namaskar khup diwasani tumcha video🎥 bagat aahe plz🙏🙏 tarun mullan na gaanvi yeyela saanga gaanvi vevasay sheeti gure udyog dhandha karayla saanga please🙏🙏 kokan aap le aahe te perprantiyana deu naye 😥😢😭
@maddycreation150
@maddycreation150 2 месяца назад
Dada शेळी पालन करणार आहेस का
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
2 दिवसात सर्व details समझेल ❤️❤️
@rakeshmuknak1868
@rakeshmuknak1868 2 месяца назад
दादा तू कोंबड्यांचे चालू करतोय
@-balapatekar1502
@-balapatekar1502 2 месяца назад
Good morning 🙏🌄 Khupach chaan 👌👍
@shrisamarthkrupa4702
@shrisamarthkrupa4702 2 месяца назад
Konta vyavsaay aahe
@KambleTV
@KambleTV 2 месяца назад
Ho jage zhalo😅 mumbai ani gaon he donhi sambale pahije ani 1 job karun business dekhil karyala pahije...... . . . . Jage ahet na sagle 😮
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
👍👍👍👍झोपू नकोस आता 👍👍👍
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 2 месяца назад
व्यवसाय काय करतो हे सांगायला का लाजतो भाऊ. कोंबडी पालन करतोस हे सांगून टाक😅😅
@gulamhussainyusufhasolkar8299
@gulamhussainyusufhasolkar8299 2 месяца назад
Sunil Tyala Weld Mesh Bpltat
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
❤️❤️❤️ho
@rakeshmuknak1868
@rakeshmuknak1868 2 месяца назад
Dada lone Kyla ka
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
नाही 🙏🙏🙏लोन नाही केलं 🙏
@MihirSakpal-p5k
@MihirSakpal-p5k 2 месяца назад
भावा धंदा करणार असशील तर ... साप . विंचू . . पालन कर नवीन . काही तरी कारण विषाला खूप मागणी आहे . है आपल्या कडे भरपूर आहेत .
@dilrajmokashi1494
@dilrajmokashi1494 2 месяца назад
😂😂
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
कुठे मागणी आहे 🙏🙏🙏वनविभाग आणि प्राणी प्रेमी त्यांच्या घरी मला घेऊन जातील 🙏🙏🙏👍
@viayshree
@viayshree 2 месяца назад
Kokanat swata kam karanara asel tarch fayda ahe pan kamagarankadun kam kele kinva tyanchyavar jar visambla tar business karane kathin ahe. Swatala sagale yayla pahije;
@rakeshmuknak1868
@rakeshmuknak1868 2 месяца назад
100%
@arvindgaonkar1990
@arvindgaonkar1990 2 месяца назад
Mashroom business aahe
@shrisamarthkrupa4702
@shrisamarthkrupa4702 2 месяца назад
Kukkutpalan asawa as vattay
@rawalnath6225
@rawalnath6225 2 месяца назад
Mag tu support ka nahi kart Mi whatsapp la message kela ki shed la kiti pese lagle badhayla Tu kay reply dela nahi Sagtho he kara te kara
@ramram-m2w6y
@ramram-m2w6y 2 месяца назад
100 % शेळी पालन
@sachinasugade1727
@sachinasugade1727 2 месяца назад
Navin Vyavasaay sathi Hardik shubh cha 👍👍 bhava
@ajayvishwasrao7230
@ajayvishwasrao7230 2 месяца назад
कुकूटपालन किंवा शेळी पालन हा व्यवसाय करतो आहेस ना मी तू न सांगता ओळखले
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 месяца назад
❤️❤️❤️लवकर व्हिडिओ येईल ❤️❤️❤️
Далее
无意间发现了老公的小金库 #一键入戏
00:20
无意间发现了老公的小金库 #一键入戏
00:20