काळी ,मधयम काळी परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत शेवगा लागवड करताना खड्डा खोदण्याची गरज नसते .त्यामुळे खड्डे खोदण्यासाठी होण्याऱ्या मोठ्या खर्चात बचत होते. अशा जमिनीत शेवगा लागवडीसाठी जमीन नांगरून रोटाव्हेटर मारून सपाट करावी .व त्यात शेवगा लागवड करावी.हि शेवगा लागवडीची सर्वात सोपी पद्धत आहे. त्या विषयी सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह या व्हिडिओ दिली आहे.
बाळासाहेब मराळे
मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
मो.९६०४५५२३९६
What's app Number - 9604552396
रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
शेवगा रोपे || शेवगा वाण रोहित-१ ची इस्राईल पद्धतीचे रोपे - • शेवगा रोपे || शेवगा वा...
रोहित १ शेवगा वाणाची वैशिष्टे - • रोहित १ शेवगा वाणाची व...
शेवगा लागवड कशी व केव्हा करावी- • शेवगा लागवड कशी व केव्...
शेवगा शेती करताना कोणत्या वाणाची लागवड फायदेशीर ठरते- • शेवगा शेती करताना कोणत...
काळ्या जमिनीत शेवगा शेती यशस्वी होते का ?- • काळ्या जमिनीत शेवगा शे...
रोहित १ शेवगा वाणाला सहा महिन्यात किती शेंगा लागतात - • Rohit 1 शेवगा वाणाला स...
शेवगा शेतीत कोणती अंतर पिके घ्यावी /घेऊ नये- • शेवगा शेतात कोणती अंत...
शेवगा शेतीतून एकरी ४ ते ५ लाखाचे उत्पन्न कसे घ्यावे .- • शेवगा शेतीतून एकरी ४ त...
शेवग्याची मुख्य छाटणी कशी करावी - • शेवग्याची मुख्य छाटणी ...
नवीन शेवगा लागवड कशी करावी - • नवीन शेवगा लागवड कशी क...
शेवगा शेतीत नैसर्गिक पद्धतीने तननियंत्रण कसे करावे - • शेवगा शेतीत नैसर्गिक प...
ग्रुप पद्धतीने शेवगा लागवड महत्व आणि फायदे - • ग्रुप पद्धतीने शेवगा ल...
शेवगा लागवडी आधी शेवगा वाणाची माहिती समजावून घ्या - • शेवगा लागवडी आधी शेवगा...
शेवग्याची छाटणी नाही केल्यास उत्पादन घटते का ? - • शेवग्याची छाटणी नाही ...
#Maraleshevgafarm#shevgalagvad #Drumstickcultivation
1 июл 2020