थँक्स फॉर माहिती ❤❤😅 आजच नवीन apple watch series 9 घेतली. सर्व setting मी स्वतः केली. Proud to apple iPhone and watch owner ✌🏻✌🏻✌🏻✌🏻❤️❤️❤️ 🚩जय महाराष्ट्र 🚩
Am I the only person who is a non Marathi, but watches these videos and understands completely? 🤣 I am a Bengali, but having a good knowledge of Hindi and Bengali, I can totally understand 90% of what Arun says ✌️😂
खूपच छान मी पण Android वरून ऍपल वर शिफ्ट होत आहे मला पण काही आयडिया नाहीत मला पण हेल्प मिळाली मी बिग बिलियान मध्ये iPhone घेत आहे खूप आहे तू जे संगतले परिपूर्ण हेल्प मिळणार मला आणि बाकी सर्व्याना आणि मराठी मध्ये चॅनल बनवले मला खूप छान वाटले असाच महेनात कर आणि खूप समोर जा ❤
first time iphone buy करत आहे. new 12 घ्यावा का सेकंड 12 pro घ्यावा 30 ते 40 मध्ये first time साधा ग्यावा का pro मॉडेल घ्यावा confuse आहे मी please short व्हिडिओ मधी explain करा.😂😂😂😂😂😂
Are sir ek kam hoot I phone 15 and samsung s23 cha comparison cha video banva कोण ta phone best ahe he Samjel karn मला ghycha ahe options 2 ahet pan tumi sanga .
सर्व काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले. डाटा मायग्रेशन साठी तब्बल आठ तास लागले. व्हॉटस् ॲप देखील कॉन्फिगर झाले, पण चाट डाटा मिसिंग आहे. काही पर्याय आहे का?
15 pro max ghetla aahey, and earpods pro 2 ‘c’ type port. But majhe Oppo Enco Buds jasti better base sound kartaat. Please share if any setting can be done to improve base in Apple earpods’