नागपंचमीला साधारण,तळु नये ,खलबत्यात कुटु नये ,तवा वापरू नये,हे नियम पाळुन स्वयपांक करता त्यामुळे आम्ही उकडीचच खातो,पण वहिनींच टाईम मॅनेजमेंट लाजवाब...सुंदर ,टेस्टी
बंद कर तुझी अंधश्रद्धा.त्या बिचाऱ्या ताईने चांगली पुरणपोळी बनवली आहे.आणि तुला सांगतो ,ज्याच्या त्याच्या देवरावर असते.तेही चुकीचे आहे. तुझे नाव Rajshri Naik aahe tya नावाप्रमाणे वाग.बिनडोक
राम राम दादा वहिनी family 🙏 dhanyawad तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👍👍काय सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केलात हो वहिनी झट की पट 🤤😋👌👌👏👏🌹💐सुचिता❤️❤️खुप छान पद्धतीने स्वयंपाक करता वहिनी👌👌👍🤗,दादा, क्षितीज थांबा मी पण आले जेवायला,🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️.....,आजचा व्हिडिओ नंबर १,मस्तच,सुंदर,परिपूर्ण बेती चां 👌👌👏👏🎊🎉🤗😋🤤🤗🎉🎊🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️💐🌹👍👍🙏🙏🙏...,जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏......
नागपंचमीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा वाहिनी, सुचिता आणि क्षितिज. छान झोका खेळले हा दादा आणि वाहिनी, जेवणाच तर काय विचारायलाच नको ते तर छानच असत.
इथे काही जण म्हणत आहेत की नागपंचमीला काही तळू कुटू नये. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक भागातील काही वेगवेगळ्या पद्धती असतात. मी दादांकडील भागातीलच आहे. आमच्या इकडे नागोबाला उकडीचा नैवेद्य आणि देवघरात आणि जेवायला पुरण पोळी असते. त्यामुळे आपण आपापल्या पद्धतींचा सन्मान करूया, ही विनंती.🙏🏻
तनुजा वहिनी ग्रेट आहेत, किती पटापट इतका चविष्ट सुंदर स्वयंपाक केला ,पुरणपोळी लाटताना तर बघत राहावं अस वाटत होत ,तुम्ही सगळे खूप लकी आहात इतका छान रुचकर स्वयंपाक जेवता ,दादा तुम्ही वहिनी नीं न विचारताच दाद देत चला 😊👌👌