Тёмный

नागपंचमी स्पेशल आज बनवल्या ज्वारीच्या लाह्या | सकाळ सकाळ केली शॉपींग | न बांधता मटकीला आणले मोड 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 65 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 327   
@Swati_Bharti
@Swati_Bharti 2 месяца назад
Our 2nd Channel 😊 Jungle Villa Recipes :- youtube.com/@swati_bharti?si=CP1dGG7X12q3Oh-J
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 2 месяца назад
❤❤❤❤❤😊😊😊
@SVStudycorner
@SVStudycorner 2 месяца назад
Tai tumhi no copy right music kuthun वापरता
@surendrajawane-ch4bd
@surendrajawane-ch4bd 2 месяца назад
माझी मुलगी मराठी शाळेत शिकून आज ती एमबीबीएस डॉक्टर आहे
@surendrajawane-ch4bd
@surendrajawane-ch4bd 2 месяца назад
जुन्या बायकांचे अशी म्हण होती की ज्या बाईला जास्त राग आहे तिच्या लाह्या खूप फुटतात
@jyotipalve15
@jyotipalve15 2 месяца назад
Congratulations tai🎉🎉​@@surendrajawane-ch4bd
@VanitaPawar-x4u
@VanitaPawar-x4u 2 месяца назад
मस्त छान लाह्या झाल्या मी करून बघते तुम्ही सर्व गुण संप्पन आहे
@vinitapawar7304
@vinitapawar7304 2 месяца назад
काल रात्री मी तुमचे लग्न कसे जमले ते वीडियो बघितले खुप मस्त होती मालिका अस वातत होते की संपुच नये व्हिडिओ 😊 नेहमी व्लॉग मधे लाजरे बुजरे दिसानारे छोटे फौजी येवडे धाडसी असतील वाटलच नाही 😅
@vaishalikadam3795
@vaishalikadam3795 2 месяца назад
मी सुद्धा अश्याच लाह्या बनवते ताई तुम्ही मोड आणण्याची पध्दत सांगितली ती ही करून पाहिली खुप छान मोड आलेले
@vijayaarathod
@vijayaarathod 2 месяца назад
स्वाती बेटा हे असले फेरी वाले घरात घेऊ नका तुम्हीच बाहेर गेटवर जात जा.आजकाल कोणावरही विश्वास ठेऊ नये.❤❤
@kishoribodke6456
@kishoribodke6456 2 месяца назад
Ho he agdi lhar aahe aaplyala vatt kshachyahi rupat dev asto pn aaj kal as nahi rahil
@taslim5238
@taslim5238 2 месяца назад
Ho tai
@jyotidoke4590
@jyotidoke4590 2 месяца назад
Ho na
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 2 месяца назад
खूप छान व्हिडिओ 👌 झाडू साफ करण्याची पद्धत आवडली लाह्या पण छान निघाल्यात.लाह्या निघण्याची पध्दत आवडली. दोघी सुगरणच ❤ धन्यवाद भारती, स्वाती 🙏🌹🌹
@VidyaMogarkar
@VidyaMogarkar 2 месяца назад
किती छान दोघी बहिणी खरंच तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे
@sangitadagade7369
@sangitadagade7369 2 месяца назад
Khup chan vlog Druva greatkhup godh gatoy.❤❤
@sonamkumbharkar8904
@sonamkumbharkar8904 2 месяца назад
सकाळीखूप प्रशन वाटत छान तुमचा जवळचा निसर्ग मन अआनदी होत दोघीच्या साड्या पण खूप छान त मलापण खूप खूप आवडल्याइगजी विषयी जे बोले ते मला फार फार आवडल माझ पण हेच मत आहेझाडू छान त त्याच्याकडे सगळे किलिगचे साहित्य किती छान मेटेन केलतेमटकीला छान मोड आलेत झाडू साफ करण्याची पध्द त छान मलापण कसा साफ करावा नवीन झाडू प्रश्न पडला होता बर झाल तुम्ही सागित ले झाडू साफ करण्याची पद्धत शुभ गुरवार ताई तुम्हा दोघीना पणछान लाह्या बनवल्यात मलापण खूप आवडतातहो आपल्या लहानपणी घरीच करायच्या आई आजी ह्या लाह्या थारा पैसा थारी गाडीथारा बगला छान म्हणतोय धुव गाणं
@vishwamitraparab8238
@vishwamitraparab8238 2 месяца назад
ताई झाडू साफ करण्याची पद्धत मला खूप आवडली
@DrDamale
@DrDamale 2 месяца назад
❤❤दोन्ही फौजी ला सलाम. आपली मराठी भाषा बेस्ट भाषा आमचे मुलगी चोथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकले .पाचवी ते दहावी पर्यंत खेडे गावात शिकले सगळे मुलगी 90 95 टक्के पास झाले नंतर पुणे ईथे शिकले.मेडिकल ईजिंनेर झाले आहेत.
@pallavibhaltilak9439
@pallavibhaltilak9439 2 месяца назад
ताई तुम्ही दोघीही बहीणी किती निरागस आणी प्रेमळ आहा मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते सलाम दोन्ही फौजी सरांना
@kishoribodke6456
@kishoribodke6456 2 месяца назад
Areva lahya khup chan zalya tumch bghunch mi sglya resipi bnbnvtechan bntat 👌👍
@Sarita-mv9ko
@Sarita-mv9ko 2 месяца назад
धन्यवाद ताई तूम्ही खूप छान टीप्स दिल्या आहेत
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 2 месяца назад
नमस्कार भारती व स्वाती लाह्या छान केल्या मी करून पाहिन
@AlkaWani-sg8th
@AlkaWani-sg8th 2 месяца назад
खूप छान व सोपी पद्धतीने लाह्या तयार झाल्या करून बघणार. नेहमी प्रमाणे व्हिडिई chan👌👌👍
@anitamungekar5899
@anitamungekar5899 2 месяца назад
लाह्या रेसिपी छान आहे . झाडू साफ कसा करायचा हे आज तुमच्याकडून शिकायला मिळाले . छानच आयडीया
@shashwatibarbole6086
@shashwatibarbole6086 2 месяца назад
Khup chan video
@Pratu-166
@Pratu-166 2 месяца назад
मी आज ताकाची कडी un तांजुळजा ची भाजी बनवली तुम्ही सांगितल्याप्रमाणे छान झालती सगळ्यांना आवडली
@jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
खूप छान आहे तुमचे व्हिडिओ मी अहमदनगर मध्ये राहते
@manjushagavhale4980
@manjushagavhale4980 2 месяца назад
Thandichya divasat tumhi mod yenyasathi ti mataki or mug tumachya kitchen jya trolley aahet tyamadhe theva ki jenekarun tyala garami milel aani ratrabharat mast mod yetat... Suggestion from my side .. me asach karate thandichya divsat mod yenyasathi... Try it .
@SonuLade-t1m
@SonuLade-t1m 2 месяца назад
रंगपंचमीचा छान विडीओ होता
@shitalmisal5258
@shitalmisal5258 2 месяца назад
Khup chan video tai
@sakshii9994
@sakshii9994 2 месяца назад
Dusryana madat karaychi tumche vichar khup changle ahet 😍I like it🎉
@Pratu-166
@Pratu-166 2 месяца назад
माझी आई पण अशीच बनवायची पण ती भाकरीच्या tvyavrch बनवायची.तूझ्या पद्धतीने मी ट्राय करते आता.
@AnitaDoefode-g8y
@AnitaDoefode-g8y 2 месяца назад
भारती आणि स्वाती ताई मी तुमच्या मागच्या वर्षी चार गौराईचा व्हिडिओ बघीतला आहे खुप भारी आहे ❤
@rutujaravipatil6842
@rutujaravipatil6842 2 месяца назад
Tai tunchya दोघींचे लग्नाचा फोटो album bghyla khup avdel plz ana ki vdo khup eagerly waiting 😊😅❤
@vishnumiskin7612
@vishnumiskin7612 2 месяца назад
👌👌👌👌
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 2 месяца назад
झाकणाच्या विरुद्धबाजूने गरम केलं तर चिमट्याने काढून घेतलं तर जळत पण नाही. छान मोड आलेत. माझ्या पण धान्याला छान मोड येतात. मी ओव्हन मध्ये ठेवते. मस्त.
@laxmiratnaparkhi8887
@laxmiratnaparkhi8887 2 месяца назад
लाह्या करण्याची कृती फारच छान अगदी भट्टी तल्या सारख्या झाल्या तमी आता अश्या च पध्दतीने करणार आहे कारण आम्ही लाह्या करताना त्या जास्त फुटत नाही व्हिडिओ दाखविला खूप धन्यवाद नागपंचमी च्या शुभेच्छा
@Lalita_2007
@Lalita_2007 2 месяца назад
Aamhi dekhil kal mod aanayla mataki takli aani aaj bhaji keli khup chhan zali hoti aani mod hi khup chhan aale hote
@snehalchavan4876
@snehalchavan4876 2 месяца назад
आमच्या घरी पण लहान असताना लहायचा चिवडा बनवायचे ममी
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 2 месяца назад
झाडणी साफ करायची आयडिया खूप छान
@pallavipawar3836
@pallavipawar3836 2 месяца назад
Tai Umbralya Halad Kontya divshi Lavtat???.Te Sanga Baki Tumche Video Chan Astat ❤
@pratikshajadhav7881
@pratikshajadhav7881 2 месяца назад
Bharti tai tula sadi made Blue colour khup chan disto
@Madhavi_3110
@Madhavi_3110 2 месяца назад
❤❤
@amarjyotijawale6302
@amarjyotijawale6302 2 месяца назад
Doghi pan khup Sundar diast ahat❣️❣️👍🙌
@sonalimore3613
@sonalimore3613 2 месяца назад
Tai aaj lavkar aala vlog mst vatle . And tumala matiche bhandi and home decoration sathi pune madhi 1 shop aahe singhgad road vr tithe khup chan bhetat. Te swata banavtat khup chan aahe tai tumhi nakki tithe ya khup aavdel tumala.
@deepalipharande1492
@deepalipharande1492 2 месяца назад
Mi lahi chi recipe first time pahili
@VishwasSangle
@VishwasSangle 2 месяца назад
हाय स्वातीताई भारतीताई खूप छान झाल्या ज्वारीच्या लाह्या त्याची चिवड्याची रेसिपी पण टाका
@KajalAhire-zt1pb
@KajalAhire-zt1pb 2 месяца назад
Tai cake sathi kont bitter gheu, aani tumcha blendar kiti ru cha ahe, please reply de please
@SandhyaShirke-u7e
@SandhyaShirke-u7e 2 месяца назад
Khup chan 👍
@VanitaGaikwad-zd8ez
@VanitaGaikwad-zd8ez 2 месяца назад
Khupkhup chan aahe jungle vila
@shobhagajare-bm1pt
@shobhagajare-bm1pt 2 месяца назад
स्वाती भारती तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवसच जात नाही नातवंड सांभाळून व्हिडिओ बघत असते सकाळी 6:00 वाजल्यापासून माझा दिवस चालू होतो सर्व काम करून मुलांना स
@dilipwaghmode3556
@dilipwaghmode3556 2 месяца назад
मी पण अशीच मटकी भिजवते सेम
@suvarnabalkavde8255
@suvarnabalkavde8255 2 месяца назад
काय सुंदर निसर्ग वातावरण❤ खरंच भारी वाटतं ताई एक सांगायचं होतं इलेक्ट्रिक बोर्ड कसे साफ करायचे त्याचा काही ट्रिक असेल तर शेअर करा❤
@rajashree1576
@rajashree1576 2 месяца назад
Colgate white powder use kara tai
@ranimalage7432
@ranimalage7432 2 месяца назад
ध्रुवबाळ मैं तेरे पाव की जुतिना, पेरनी उतार दी हे गाणं गुण गुण तोय ❤❤
@sarikaukey9627
@sarikaukey9627 2 месяца назад
Canteenmadhe galacha 👌 jhadu midto to aanayacha to khup divad tikto aani kachrapan hot nahi laya 👌
@SheetalKeni-b4q
@SheetalKeni-b4q 2 месяца назад
Panchkarma sentar la Kaddhanya la mod aanun Khau naye aas sangatat jya Pramane Shila Jevan aasat tassch he aahe
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 2 месяца назад
छान हविडिओ 🎉भारती ताई साडी खूप छान दिसते तुला 😅छान साडी आहे खूप आवडली मला 🙏👌🌹
@shitalshinde6032
@shitalshinde6032 2 месяца назад
खूप छान लाह्या बनवल्या आणि झाडू साफ केलेत ते पण छान
@vaishnavifarate3214
@vaishnavifarate3214 2 месяца назад
Tai rasgulle chi recipe kra na yekda
@daivshalashinde9442
@daivshalashinde9442 2 месяца назад
खुप छान आहे जंगल विला मी रोज पाहते😊
@SanjivaniMalve
@SanjivaniMalve 2 месяца назад
ताई गाला चा झाडू वापरून बघा त्याचा काहिच कचरा निघत नाही आणि क्वालिटी पण खूप छान आहे
@tejassangle7873
@tejassangle7873 2 месяца назад
मी तोच झाडु वाफरते तो टिकतो पन खुप दिवस
@namratahange9982
@namratahange9982 2 месяца назад
​@@tejassangle7873plastic cha asto na pn
@Ashwini310
@Ashwini310 2 месяца назад
ताई मी पण असंच स्टिकर काढते भांड्यावरच
@meenahiree
@meenahiree 2 месяца назад
मस्त
@AnitaKotwal-dl6wb
@AnitaKotwal-dl6wb 2 месяца назад
Tumchya kdun khup shiknyasarkh ahe,khup chan ahat tumi doghi ani tumchi family❤❤
@juniorcricket8921
@juniorcricket8921 2 месяца назад
खरच खूप छान ज्वारीच्या लाह्या बनवल्या.
@iampremveer7
@iampremveer7 2 месяца назад
Amazing vlog 💜🖤
@CSCBarsing
@CSCBarsing 2 месяца назад
झाडू कसा साफ करायचा मी पहिल्यांदाच बघते छान आयडिया आहेस्वाती भारती आमच्या दोन्ही मुली खूपच हुशार आहेत . ध्रुव छान गाणं म्हणत आहे मस्तच व्हिडिओ
@pallavijadhav3660
@pallavijadhav3660 2 месяца назад
ताई मी पुलाव आणि ढोकळा बनवला खूप छान झाला सगळ्यांना खूप आवडला
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure 2 месяца назад
आम्ही आधी असे झाडू घ्यायचो, पण आता गालाचे झाडू आलेत खूप सुंदर घर पण एकदम क्लीन होते, पण अशा काकांकडून तुम्ही झाडू घेतलेत खूप बरं झाले
@ushapatil8921
@ushapatil8921 2 месяца назад
खरंच ताई तुम्ही खूप हुशार आहात तुमचे व्हिडिओ बघून नवीन नवीन टिप्स भेटतात माहिती नसेल ते सुद्धा काय काय माहिती होतं
@aryapawar7445
@aryapawar7445 2 месяца назад
Zadu chi trick khup upyogi.
@PriyaGalande-k6l
@PriyaGalande-k6l 2 месяца назад
खुप छान
@TabassumShaikh-b4t
@TabassumShaikh-b4t 2 месяца назад
Khup chan
@suchitrapatil7039
@suchitrapatil7039 2 месяца назад
खरंच ताई फेरीवाल्यांना डायरेक्ट गेटच्या आत मध्ये घेत नका जाऊ कारण सगळेच चांगले असतात असं नाही त्याला अपवाद पण आहे काही काही बिचारे खूप चांगले असतात ते त्यांच्या पोटासाठी काम करत असतात सगळेच वाईट असतात असं नाही पण आपण आपल्या सेफ्टी साठी सेफ राहो.
@ujjwalv5937
@ujjwalv5937 2 месяца назад
दोघी बहिणी सुगरण आहात.....खूप सुरेख संसार करता आहात....तुमचे संस्कार छान आहेत...मी पण घरीच लाह्या बनवते.....🎉🎉🎉🎉
@rajvirjadhav4276
@rajvirjadhav4276 2 месяца назад
Tai tumhi dokhipan sadi wear kart ja deli usesathi kuph mast diste mahalakshmisarke
@Jay2322-p9d
@Jay2322-p9d 2 месяца назад
Bharti tai aj ghatleli sadi khup chan ahe tumala chan pn distey
@balajideshmukh9516
@balajideshmukh9516 2 месяца назад
Maza Kalach lakashat alat ki Tumi Mataki भिजवाईची रेसिपी दाखवा आनी तोच video ala😊from - vaishnavi deshmukh
@varshabhoyar1455
@varshabhoyar1455 2 месяца назад
Umbardhya la chandi che pavl ni swastik lava manje chan desel ❤ shree Swami Samarth
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 месяца назад
लाह्या छानच बनवल्या भारती खरचं सर्वगुणसंपन्न अहात तुम्ही दोघी बहिणी खूप खूप छान व्हिडियो
@amarpatil722
@amarpatil722 2 месяца назад
स्वातीताई लाह्याच्या ज्वारीला कावळी असं म्हणतात ती जारी थोडी वेगळी असते कावळी च्या लाह्या खूप छान होतात
@harshagakare8387
@harshagakare8387 2 месяца назад
Swati khoop chhan disat ahe g😊
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 2 месяца назад
छान आईडीया दिली खूप छान मी तूमचे विडिओ बघते
@kanthak_sound_bhusawal
@kanthak_sound_bhusawal 2 месяца назад
Aavaj yet nahi video cha
@jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
तुम्ही दोघी बहिणी खरच खूप छान आहात तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे❤❤
@anukshadhebe2423
@anukshadhebe2423 2 месяца назад
Dhruv latest song bolt aahe (मैं थारे पांव की जूती ना के जद जी करे पैर ली उतार दी) Cutee😂😂❤❤
@PARTHDEVALI
@PARTHDEVALI 2 месяца назад
Tai माझ्या मुलाला ऑनलाईन क्लास लावायचा आहे पण ते कसे कुठे व कुठले क्लास लावायचे गरजेचे असते
@SushmaDeshmukh-ne9rp
@SushmaDeshmukh-ne9rp 2 месяца назад
स्वाती ताई उकळत्या पाण्यात मीठ टाकायचं
@NageshAmbole-m3i
@NageshAmbole-m3i 2 месяца назад
🎉❤❤❤❤❤❤
@komalshinde9536
@komalshinde9536 2 месяца назад
हो ताई गाला चा झाडू वापरून बघा एकदा तो ही छान आहे.
@bhagyashribhujade1106
@bhagyashribhujade1106 2 месяца назад
Aaj mi pahiltya comments karte15 divas zale video bagte Khup chan asta video ❤
@rizwanashaikh5202
@rizwanashaikh5202 2 месяца назад
Hi bharti di mai apke sbi video roj dekhti hu mujhe apke video bht ache lagte hai like share bhi Karti hu par roj comment nhi karti di aj apne matki usaal ke bare me bataya uspar 1 video banao ap ke sis ko puchkar ke konse math use karne hai please video batao ye bht jaruri chez hai sabke ghar me banti hai r
@VarshaKorgaonkar-v9w
@VarshaKorgaonkar-v9w 2 месяца назад
लाह्या करण्याची पध्दत खूप छान आहे
@UshaDesai-j9j
@UshaDesai-j9j 2 месяца назад
मी ३ दिवस गावी होते कराड आम्ही मक्याच्या लाह्या करतात माझी मुलं मुंबई शिकले मराठी तून मुलगा इंजिनिअर आहे मागचं विडिओ वेळ मिळाला की बघेन
@Rohitgamingff-z8f
@Rohitgamingff-z8f 2 месяца назад
भारतिताई साडी खूप सुंदर आहे कुठे घेतली रेट किती आहे सागा
@MegaSwapnaja
@MegaSwapnaja 2 месяца назад
Corn Lahya pan Ashach karat at ka
@sonalijondhale3911
@sonalijondhale3911 2 месяца назад
Gala cha झाडू use kara chan aasto varsh bhar tikto
@ashwiniborkar1275
@ashwiniborkar1275 2 месяца назад
ताई टाच दुखीवर काही उपाय सांगाना
@rohinisarode2764
@rohinisarode2764 2 месяца назад
लाह्या पाहून खरेच बालपण आठवले,आता तर मुलांना हे माहितच नाही ,आपले भारतीय सण ग्रामीण भागात चांगल्या पध्दतीने साजरे होतात, स्टिकर्स काढण्याची ट्रिक मस्तच खुप कौतुक करण्यासारख्याच आहेत दोघी❤❤❤❤❤❤
@MaheshGaikwad-tb9jj
@MaheshGaikwad-tb9jj 2 месяца назад
Tai tumcha friz chalu jhala. kay problem jhala hota.vlog khupch chan.
@JyotiKanshetti
@JyotiKanshetti 2 месяца назад
Dhurv balach gan chan hot kay manala te kalale nahi pn chan vatl ❤❤❤❤❤
@mrinalkulkarni762
@mrinalkulkarni762 2 месяца назад
मी नक्की लाह्या करून.
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 2 месяца назад
लाह्या खूप छान फुलल्या मटकिला चांगले मोड आले
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 2 месяца назад
छान बनवल्या ज्वारीच्या लाह्या 👌
@arunanavadkar7289
@arunanavadkar7289 2 месяца назад
ताई तुम्ही शाळेबदल खुप छान सांगीतल 👌👌
@SantoshiAnand702
@SantoshiAnand702 2 месяца назад
Aamchya Gavche Vishwas Nangare Patil❤ Didu Mi pn Marathi Medium madhun Shikli aahe Pn Mazi Mulgi Aata MBBS Hya Varshi GMC Milel.
@suvarnathoratthorat
@suvarnathoratthorat 2 месяца назад
Khupach chan video me tar ata watch bhagte tumchya video chi
Далее
Меня знают уже все соседи😅
00:34