Тёмный

नागपूरात सातत्याने Fadnavis,Gadkari,Bawankule यांना धक्का देण्यात सुनील केदार यांचा प्लॅन असतो... 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 343 тыс.
50% 1

#BolBhidu #sunilkedar #bjp
विधानपरिषदेचे निकाल लागलेत. नागपूर शिक्षक मतदारसंघातला धक्कादायक निकाल आला. नागपूर विभागात शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे सुधाकर अडबाले यांना विजयी झालेत. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. राज्यात भाजपाची सत्ता असताना थेट नागपूरमध्ये भाजपचा पराभव होण हे धक्कदायक मानला जात आहे. मात्र गेल्या २-३ वर्षातल्या निवडणुका पहिल्या तर नागपूरमध्ये सातत्याने भाजपचा पराभव होतोय आणि यामागे आहेत काँग्रेस नेते सुनील केदार. सुनील केदार यांनी नागपुरात काँग्रेसचं नाणं कसं खणखणीत वाजवून दखवलंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातुन जाणून घेऊया.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 533   
@Nandinisangle459
@Nandinisangle459 Год назад
सुनील केदार आणि सतेज पाटील हे दोन व्यक्ती काँग्रेस ला सोन्याचे दिवस आणतील महाराष्ट्र राज्यात
@MS-mf7cw
@MS-mf7cw Год назад
👍👍👍👍
@the_dyanamic_office_of_dny6316
विश्वजित कदम
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 Год назад
कॅांग्रेसला सोन्याचे दिवस म्हणजे देशाला खड्ड्यात जायचे दिवस.
@bytheway4819
@bytheway4819 Год назад
@@the_dyanamic_office_of_dny6316 nahi kadam la nahi jamnar
@rrt383
@rrt383 Год назад
बंटी पाटील 💪💪
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Год назад
सतेज पाटील आणि सुनील केदार 🔥🔥🔥
@CarKapratik786
@CarKapratik786 Год назад
👌👍Ek SAONERKAR
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज Год назад
महाराष्ट्र मध्ये काँग्रेस अध्यक्ष करा केदार सुनील
@anilpradhan7049
@anilpradhan7049 Год назад
Nana patole ce kahic yogdan nahi ka
@PG17171
@PG17171 Год назад
@@anilpradhan7049 nana ha jokar aahe
@zaheerbeg4810
@zaheerbeg4810 Год назад
Agree
@Harshvardhan-dw1pl
@Harshvardhan-dw1pl Год назад
👍
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Год назад
बंटी पाटील योग्य आहे
@abhi.satpute
@abhi.satpute Год назад
सुनील केदार आणि बंटी पाटील आपला गड राखण्यात कायम यशसवी राहिलेत
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q Год назад
Amit Deshmukh ani Ashok chawan sudha
@abhi.satpute
@abhi.satpute Год назад
@@RohitSharma-m2y3q 💯
@ratantajane870
@ratantajane870 Год назад
विजय वडेट्टीवार
@kalyankhadse4092
@kalyankhadse4092 Год назад
सुनील केदार साहेबांसारख्या खमक्या नेतृत्वामुळेच आज काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस ने अशा नेत्यांना अजून ताकद द्यायला हवी....
@subhashgulhane484
@subhashgulhane484 Год назад
भाजपने उमेदवार नवीन दयायला पाहिजे होता
@Zayn_Sky
@Zayn_Sky Год назад
नागपूर ग्रामीण भागात सुनील केदार यांची पकड मजबूत आहे, रामटेक लोकसभा निवडणुकीत त्यांचा मर्जीतील उम्मेदवार दिला तर विजय निश्चीत आहे.
@maheshpatil1-u9
@maheshpatil1-u9 Год назад
🤣🤣तिथे चेहरा मोदी जी चा असतो पप्पू ला कोनी मतदान करत नाही 🤣
@supersonic232
@supersonic232 Год назад
@@maheshpatil1-u9 राहुल गांधीला पप्पू म्हणु नको.तो ३५ वर्षे भीक मागून खाणाऱ्या पेक्षा जास्त शिकलेला आहे. तो Cambridge मधून M.PHIL आहे.आणि मोदिसारखा भावनिक राजकारण करणारा राजकारणी नाही.
@mahavirk8197
@mahavirk8197 Год назад
Congress high command murkh ahet..
@soch_924
@soch_924 Год назад
@@maheshpatil1-u9 Godi media bagatos na fakt, tyach pappune tuzya bapala gham phodlay.modi Ghanta ghe 24 madhe
@PP-gm6gs
@PP-gm6gs Год назад
@@maheshpatil1-u9 एका डॉक्युमेंटरीला घाबरणारा मोदीच सगळ्यात मोठा पप्पू आहे रे 🤣🤣
@manishraut4345
@manishraut4345 Год назад
सुशिक्षित लोकांनी BJP la नाकारलं
@dipak52kule71
@dipak52kule71 Год назад
Teachel la juni pention yojna lagu nahi keli mahunu kedarji jinkun aale
@rj6169
@rj6169 Год назад
Ase kahi nahi.. BJP chi strategy chukli ahe
@rahulanaware9546
@rahulanaware9546 Год назад
दुसऱ्याच्या घराला सुरुंग लावता लावता आपल घर कसे पडले तेच समजलं नाही.
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Год назад
Sunil kedar fdnis 52kulela jaminivar apatla
@balajibhutekarpatil6208
@balajibhutekarpatil6208 Год назад
Right sir
@pushpathombre4159
@pushpathombre4159 Год назад
Great vyaktimahatwa mhanje Mr Sunil kedar
@prakashbhandarkar1860
@prakashbhandarkar1860 Год назад
सुनिल केदार हे गरीबाचे नेते आहेत.
@lokeshdeshmukh9760
@lokeshdeshmukh9760 Год назад
केव्हापासून
@SuryakantGirhe
@SuryakantGirhe Год назад
153 CR cha ghodala kela te sarv paise garibanche ch hote bhau .. Kedar sahrbanch ek hi kam nahi aahe sangayla
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Год назад
बऱ्याच दिवसांनी चांगल्या कामाचे कौतुक होत आहे.बरे वाटले. सुनील भाऊंना अनेक शुभेच्छा
@PrakashPatil-xm4qn
@PrakashPatil-xm4qn Год назад
देवेंद्र ची मस्ती जिरवणारे सुनिल दादा हे वाघच
@pradeeppatil1843
@pradeeppatil1843 Год назад
हा खरा चाणक्य आहे फडणवीस नाहीत
@imranamin6099
@imranamin6099 Год назад
सुनील केदार यांना सन 2007 मध्ये सांगलीत जवळून पाहिलंय ते फार अक्रमक आहेत
@drpravinkadam
@drpravinkadam Год назад
केदार साहेब यांच्यासोबत काही दिवस काम करण्याचा योग आला,कामाप्रती खूप प्रामाणिक व्यक्ती, आणि नियोजन बद्ध काम करण्याची पद्धत,प्रत्येक वेळी नवीन शिकण्यासारखं आहे, केदार साहेब यांच्या ताब्यात काँग्रेस आली तर नक्कीच नागपूर सारखी परस्थिती राज्यात आणतील. #धडाकेबाज पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा केदार साहेब...
@luckyshaikh6285
@luckyshaikh6285 Год назад
शांत,संयमी,आक्रमक नेतृत्व म्हणजेच सुनील केदार
@marutikamble1829
@marutikamble1829 Год назад
गाणे गात बसतील.. Bjp चा पराभव सलग सतत.... केदार साहेब झिंदाबाद
@gajananpatil550
@gajananpatil550 Год назад
Correct
@शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा
अहंकारावर.....शांततेचा विजय
@MS-mf7cw
@MS-mf7cw Год назад
👍👍👍👍
@supersonic232
@supersonic232 Год назад
Yes,Vicky bhai👍👍
@सुर्यरावसुर्यराव
सुनील केदार विलासराव देशमुखांचे समर्थक होते.
@Abhilashsatpute
@Abhilashsatpute Год назад
अमित शहांची सावनेर मधील सभा कशी उधळून लावली हा सुद्धा पराक्रम जरा नमूद करा! 😃 100 ते 200 लोकांची गर्दी होती केवळ अमित शहांपुढे
@errahulmali7486
@errahulmali7486 Год назад
🤣🤣🤣
@maheshpatil1-u9
@maheshpatil1-u9 Год назад
तरी ते बहुमत घेऊन बसले आहे 🤣🤣
@Abhilashsatpute
@Abhilashsatpute Год назад
@@maheshpatil1-u9 आता नाही घेणार हे लोक बहुमत,मी भाजपचा मतदार होतो परंतु आता हे लोक अति करताय, महागाई नियंत्रण करू शकत नाही हे सुद्धा मान्य केले होते पण करात तर सवलती द्यायच्या होत्या...उत्पन्न कर भरता-भरता नाकी नऊ येऊ लागलेत आणि हे म्हणतात सर्व समावेशक आणि दिलासा देणारा बजेट....लाज वाटत नाही का ह्यांना?? हास्यास्पद आहे हे...
@mayurrambade
@mayurrambade Год назад
बंटी पाटील साहेब कोल्हापूर, विश्वजीत कदम सांगली स्थानिक नेत्यांना पाठबळ द्यायला हवे ते जिल्ह्या बरोबर राज्याच्या राजकारणात खूप पुढे जायला हवेत
@dnyaneshwarpawar6160
@dnyaneshwarpawar6160 Год назад
सुनिल केदार यांना जास्त उचलून धरू नका नाहीतर bjp त्यांच्यामागे इ डी लावेल
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 Год назад
सुनील केदार सारखे नेते असल्यास अचछे दिन येणार
@mayurrambade
@mayurrambade Год назад
कुणबी समाजातील नेते 🔥
@KalinBhaiyya
@KalinBhaiyya Год назад
कोल्हापूरच्या सतेज साहेबांचं तेज बघा जरा
@balumaske7223
@balumaske7223 Год назад
सुनिल केदार साहेब यांचे हार्दिक अभिनंदन
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Год назад
Kedar saheb zindabad 🔥
@hemantjiwtode616
@hemantjiwtode616 Год назад
बावनकुळे + फडणवीस =केदार
@TV00012
@TV00012 Год назад
अडाणी मार्केटमध्ये आठवडा भर गटांगळ्या खात असताना ED,CBI,IT,SEBI यांचे काम काय राहते यावर हि माहिती द्यावी.सरकार फोडण्यासाठी विरोधीपक्षा विरोधात एवढी जागृती होत असताना देशातील सर्वात मोठ्या स्कॅम कडे दुर्लक्ष कोणामुळे 🙏🤔
@narayanp4256
@narayanp4256 Год назад
तुमच म्हणणं सगळ्यांना पटते, अंध भक्त सोडून.ज्या माणसाने देशाची अर्थव्यवस्था जुगाराला लावली त्या अडणीची चौकशी पण करत नाही एडी, cbi.त्यावरून केंद्रीय यंत्रणांना किती स्वायत्त आहेत ते ध्यानात येते.उलट भांडी घाशी करणाऱ्या लोकांना एडी व सीबीआय छळत आहे.
@satishchavan5713
@satishchavan5713 Год назад
Te sarv jan sheth che paay dhuvat bastat
@pradeepdivate8630
@pradeepdivate8630 Год назад
Bunty saheb and kedar saheb 💐💐
@तथागत-ढ7द
@तथागत-ढ7द Год назад
केदार साहेब तुम आगे चलो हम तुम्हे साथ है बाबूजी है तोह मुमकिन है
@mosinshaikh1960
@mosinshaikh1960 Год назад
केदारसाहेबांवर चौकशी, कारवाई झाली तर नवल वाटायला नको🙏
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Год назад
खरं आहे
@rrt383
@rrt383 Год назад
आणि म्हणे बारामतीत💪 घड्याळ बंद पाडणार 😩😆🤘 बावनखुळा 🤪
@jaypatil6055
@jaypatil6055 Год назад
त्याचा बाप वरून खाली आला पाहिजे
@samadhanjadhav7072
@samadhanjadhav7072 Год назад
सतेज पाटील, सुनील केदार, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी सतत पक्षाला चांगली साथ आहे पक्षाने यांना अजून ताकत द्यायला पाहिजे काही नेते tr मंत्रिपद गेल्यापासून कुठे गायब आहे माहीत नाही
@sagarrayate8472
@sagarrayate8472 Год назад
सत्यजीत तांबेला काँग्रेस मधून विनाकारण निलंबित करणारे पण नाना पटोले तर आहे
@BB-fb2uh
@BB-fb2uh Год назад
बावनकुळे आणि दिग्गज नेता....मस्त जोक मारता राव 🤣
@imranshaikh4310
@imranshaikh4310 Год назад
Damdar neta, He should lead the Congress in Maharashtra, Definitely in Vidharbha Congress will do better as compared to last two election
@amarnathkatkar7103
@amarnathkatkar7103 Год назад
कोल्हापूरचे सतेज पाटील आणि नागपूरचे सुनील केदार हे दोघे मिळून काँग्रेसला महाराष्ट्रात सोन्याचे दिवस आणतील कोल्हापूरचा सतेज प्रेमी कट्टर समर्थक काँग्रेस
@rushabhsinhe5209
@rushabhsinhe5209 Год назад
हे पागल काँग्रेसचे नेते हायकमांड सतेज पाटील सुनिल केदार सारखे नेत्यांना मागे ठेवते आणि बिनकामाचे नेते पुढे करतात म्हणून काँग्रेस मागे आली आहे...
@vinayakpatil2877
@vinayakpatil2877 Год назад
सुनील केदार साहेब यांना प्रदेश अध्यक्ष केले पाहिजे ऐक दिलदार नेता आहे जनतेची जाणीव असलेला नेता आहे तळागाळा पर्यंत पोहचलेला नेता ऐक दमदार नेतृत्व 🙏🙏
@pranaysomkuwar8682
@pranaysomkuwar8682 Год назад
आमच्या विधानसभा क्षेत्राचे कुटुंब प्रमुख आहेत केदार साहेब ...
@daya4343
@daya4343 Год назад
जोशी हो बामन होता... म्हणून हरला...RSS... फडणवीस कळाला का?
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Год назад
आता फडणवीस याच्या विधानसभा मतदारसंघात टरबुजाचा गेम व्हायला पाहीजे येत्या 2024 च्या निवडणुकीत.
@arbajteli8609
@arbajteli8609 Год назад
Kedar Sahab is rocks and dashing leader ❤️✌️🖐️
@pramodsomnathe8998
@pramodsomnathe8998 Год назад
महा. प्रदेशाध्यक्ष माननीय , केदार साहेबांना करावला हवं ।। 🙏❤️
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Год назад
बंटी पाटील योग्य आहेत
@sahilgajbhiye891
@sahilgajbhiye891 Год назад
Jai ho Sunil babu
@AK-hw4eu
@AK-hw4eu Год назад
अतिशय 'लोकाभिमुख' नेतृत्व!
@Kiran.mh30
@Kiran.mh30 Год назад
बीजेपि ची शेवटची घरघर सुरू झाली
@tour8624
@tour8624 Год назад
ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, वार्ड आणि लोकसभा, विधानसभा मतदारसंघ कसे ठरवतात त्यावर एक व्हिडिओ बनवा
@paramb8750
@paramb8750 Год назад
सर्व पक्ष आळीपाळीने कसे भ्रष्टाचार करतात यावर व्हीडिओ बनवा
@jayshelke5096
@jayshelke5096 Год назад
Very Good 👍
@prashi4788
@prashi4788 Год назад
Great Sunil Kedar saheb
@vickypatil1764
@vickypatil1764 Год назад
सुनिल केदार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद द्यायला पाहिजे 👍👍👍 पटोलेंनी काँग्रेस ला घटवले 🙄🙄🙄
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Год назад
बंटी पाटील योग्य आहे
@Amol8028
@Amol8028 Год назад
52kule full hizdach disto
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Год назад
To chutiya ahe tyala kahich kalat nhi 😂 rajkarna baddal pudhchya veles bagha munghantiwar pan padnar vijay vaddetiwar padnar tyala
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज Год назад
महाराष्ट्र 2024 महाविकास आघाडी
@themoai8451
@themoai8451 Год назад
Nice joke 😂
@Manishdilse
@Manishdilse Год назад
Mast analysis...pan nana bhau chi pan mehnat aahe. Sunil bhau is great.
@spkk3652
@spkk3652 Год назад
Congress che Sanjay raut ahet Nana bhau
@Manishdilse
@Manishdilse Год назад
@@spkk3652 ho dada asal , pan ajun Congress che aahe he Mahatwacha. Jai Maharashtra.
@ankushsuryawanshi4454
@ankushsuryawanshi4454 Год назад
सुनील केदार आप आगे बडो... हम तुम्हारे साथ है
@chetanmali4266
@chetanmali4266 Год назад
बंटी पाटील यांना महाराष्ट्र काॅग्रेष अध्यक्ष करण्यात यावं
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 Год назад
Yes, सुनील केदार दावेदार आहेत
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 Год назад
1च नंबर केदार साहेब पुढचं प्रदेश अध्यक्ष होणार कोन ही शंका बाळगुन नये.
@Sagarparbhane
@Sagarparbhane Год назад
Bol bhidu always my fev❤
@viral_chrcha8902
@viral_chrcha8902 Год назад
Sunil kedar 🔥🔥👍👍
@er.akshayistarikahalkar2348
Sunil kedar Grate Manus ahe....Mi tyanchya constituency mdhe 4 varse rahilo ahe. Ha Manus devmanus ahe Kalmeshwar, Saoner, Nagpur mdhe.
@vishwesh2807
@vishwesh2807 Год назад
ED wants to know location of Kedar!!!
@safetystudywithraman4032
@safetystudywithraman4032 Год назад
😂
@shaikhgani6648
@shaikhgani6648 Год назад
सुनील केदार जिंदाबाद
@sarveshm.7539
@sarveshm.7539 Год назад
कॉंग्रेस ला 40 seats/MLA भेटतील विदर्भात NEXT VIDHANSABHA MADHYE
@anilshendge9681
@anilshendge9681 Год назад
आपण,खुप,छान,दिसता,खुप,मी,बघण,याच,कारण,तुम्हीच
@ashishborgamwar8907
@ashishborgamwar8907 Год назад
सुधाकर अडबाले.... असे नाव आहे कृपया याची नोंद घ्यावी
@roshandhole9566
@roshandhole9566 Год назад
जय विदर्भ
@शिवबाआमचामल्हारी
Only maharashtra
@sachinP1006
@sachinP1006 Год назад
@@शिवबाआमचामल्हारी जय विदर्भ,जय शिवराय
@ratantajane870
@ratantajane870 Год назад
@@शिवबाआमचामल्हारी Jay Hind Jay vidarbh Jay jijau Jay shivray
@rj6169
@rj6169 Год назад
जय मराठवाडा 🙏
@madhuphalle3782
@madhuphalle3782 Год назад
सुनील केदार अध्यक्ष होऊ शकतात
@vikaskadam6678
@vikaskadam6678 Год назад
Kedar saheb 💝🔥🔥🔥
@Amol2327
@Amol2327 Год назад
MVA 💯✌️
@Aavaj-Jantecha435
@Aavaj-Jantecha435 Год назад
2024 la Devendra Phadanvis pan harnar Tayari suru zali aahe only & only Congress
@anilrathod7584
@anilrathod7584 Год назад
नाना पटोले एवढे प्रभावी नाहीत.. अशा लोकांना काँग्रेसने वरच स्थान द्यायला पाहिजे..
@shreeganesh3182
@shreeganesh3182 Год назад
सेनेन दीड वर्ष मेहनत केली लिंगाडे साठी तोच उभा केला पण श्रेय यालाच देत आहेत यात मविआत सेनेला किती किंमत देतात बघा
@deepakdamke2369
@deepakdamke2369 Год назад
Next pcc chief sunil kedar All the best
@manojdeshmukh207
@manojdeshmukh207 Год назад
Yea
@AM-re4lm
@AM-re4lm Год назад
Savner vidhansabha chya baher Sunil Babu chi hold nhi ahe.. Ani cast factor ahe Sunil kedar kunbi ahe obc tyamule pn ek fayada ahe
@the...devil..
@the...devil.. Год назад
educated people always reject bjp.....next c.m aahe sunil kedar
@amolmethe30
@amolmethe30 Год назад
कायतरी चांगल काम असेल म्हणून तर मुख्यमत्र्यांच्या जिल्यात काँग्रेस चा उमेदवार निवडून आला. ..जस कोल्हापुरात् बंटी पाटील आहेत...
@VDarwha
@VDarwha 3 месяца назад
दलित-मुस्लिम -कुणबी एकत्र येतात मतदानाच्या वेळेस... काही चाणक्य बिणक्य नाही आहेत सुनील केदार..👍👍
@URMAN33
@URMAN33 Год назад
Congratulations.... Nice News..... U won one Vadapav 😂😂😂😂😂😂 Te Konkan ch pn dakhva jra 🙏 Khankhanit 😀😀😀
@rahulnale6483
@rahulnale6483 Год назад
Bahutek BolBhidu ni pan pakit ghetley distay HMV patrakar sarkha Ghotale kada ki Kedar sahebancha DF SP var bhari padla tar KS kya chij hai 😂😂
@pravingole7831
@pravingole7831 Год назад
Sunil bhau tumhich 1 no
@TusharPatil-ej3jy
@TusharPatil-ej3jy 8 месяцев назад
तडपदार,कणखर,बुघिमन,कुशल,सहकाराची महर्षी,कार्यकर्त्याची जान ठेवणार,सन्मान देणारा, संघटना बधनारा,हुशार,व्यक्तिमत्व आज अशा महान व्यक्तीची खरी गरज आहे. काँग्रेस पक्षाला ,सुनील भाऊ , "आगे बढे हम आपके साथ है. !
@crankfrank3274
@crankfrank3274 Год назад
Sunil Kedar fire hai fire 🔥🔥🔥🔥
@विलासभोसले-ङ6ब
2024 महाराष्ट्र तुन भाजप गायब होणार आहे
@KarmaIsIMP
@KarmaIsIMP Год назад
Next Time in 2024 it will be Gadkari & Fadnavis will also lost tysm Sunil Kedar Ji
@itscomplicated2290
@itscomplicated2290 Год назад
फडणवीस ल घरात कोणी विचाराला तयार नाही, अन् निघाला बारामती जिंकायला😄😄lol only NCP
@discostation4539
@discostation4539 Год назад
🤣🤣💩💩 ghe tondat wakad tondya
@itscomplicated2290
@itscomplicated2290 Год назад
@@discostation4539 Nagpur मध्ये ती वेळ तुमच्यावर आली,,,,,,🤣🤣🤣😄😄 आणि तुम्हीं घेतल सुध्दा 😜😜आता बाईचा भसाडा आवाजात गाणे ऐक
@jayantathavade9153
@jayantathavade9153 Год назад
Overconfidence mein acche acche ki jaati hai. Behtar hai Zameen par Raha kijiye
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Год назад
व्हिडिओ जरी सुनील केदार यांचा असला तरी कमेंट मध्ये सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे नाव दिसत आहे. बंटी पाटील काँग्रेस च नेतृत्व करू शकतात हे सिद्ध होत.
@raghunathmalikar7742
@raghunathmalikar7742 Год назад
He is a dashing Mass leader. Always in the service of people.
@gajanantayde3131
@gajanantayde3131 Год назад
,,,,,,केदारासारख्या नेतुत्वाची आज कॉग्रेसला गरज आहे
@unknown_49018
@unknown_49018 Год назад
आरे टरबुजाला अजुन सुनील केदार साहेबांची ताकद माहित नाही
@yd4000
@yd4000 Год назад
🍉🍉🍉🍉 futla 😂
@dr.vikaschaudhari7757
@dr.vikaschaudhari7757 Год назад
Abhijeet Wanjari,Jai Santaji
@lalchandwaghamre4103
@lalchandwaghamre4103 Год назад
जय हो.
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 Год назад
बंटी पाटील, सुनील केदार यांना पुढे करा
@panditrathod2318
@panditrathod2318 Год назад
खरचं अशा माणसाला karyala पाहिजे...
@sandipdhongade44
@sandipdhongade44 Год назад
जुनी पेन्शन योजना लागू केली नाही म्हणून हे झाले आहे शिक्षक व पदवीधर मतदार संघ हे नोकरदार वर्ग व भावी उमेदवार यांच्या असतोय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत मध्ये सांगितले होते की मिळणार नाही म्हणून हे कोकणातील उमेदवार हा शिवसेना मधुन आला आहे म्हणून तो विजय झाला आहे शिवाय त्यांचे शिक्षक मतदारसंघ काम पण आहे
@जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने
सुनील केदार कांग्रेस चे अध्यक्ष पदाकरीता पात्र आहे.
@सत्य1111
@सत्य1111 Год назад
भाजप ला महाराष्ट्रातूनच हद्दपार करा.
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p Год назад
काँग्रेसला उभारी घ्यायची असेल तर प्रदेश अध्यक्ष बदलला पाहिजे
Далее