खुपच छान माहिती सांगितली ताई खूप छान माहिती सांगितली मी पण पहिल्यांदीच करते नागलीचे पापड ताई दोन किलोच्या नागलीच्या पापड फुल खार किती चमचे टाकू आणि मीठ किती चमचे टाकू ताई सांगा ना प्लीज मी पण पहिल्यांदीच करते काही रिप्लाय द्या लवकर प्लीज
45 ते 50 मिनिटे वाफ वा तरीही पापड चिरत असतील तर एका ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवा गरम करण्यासाठी आणि त्यावर स्टीलची किंवा घरगुती चाळण ठेवा त्यावर सर्व पीठ ठेवून मग वाफवा म्हणजे पापड चिरणार नाही. साधारण दहा ते पंधरा मिनिटं चाळणीवर पीठ वापरून घ्या.sorry खूप लेट reply दिल्या बद्दल.
छान समजावून सांगितले ताई.पण तीन ग्लास पिठाला अंदाजे पापडखार मिठाचे प्रमाण सांगितले असते तर बरे झाले असते.कींवा १कीलो नाचणीच्या पिठाला प्रमाण सांगा ताई.धन्यवाद
तुझी रेसिपी खूप छान मी ईश्वरी रेसिपी ओम साईराम माझा सुद्धा युट्युब चॅनेल आहे मी सुद्धा खूप छान केक बनवते आणि मी खूप छोटी आहे तु माझ्या रेसिपी नक्की पहा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नको