दूर्वा संन्यासी... जालन्याची रहिवासी. तेथील विनेश संन्यासी संगीत अकादमीची विद्यार्थिनी. ती अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत सुंदर गाते.
बीडच्या माजलगांव येथील रसिक मंडळाच्या वतीने आयोजित 'नाट्य-सुगमगीत गायन स्पर्धा 2024' मध्ये तिने सादर केलेले हे सुंदर नाट्यगीत खास आपल्यासाठी.
अंग अंग
तव अनंग
ang ang
tav anang
#natyageet #viral #bhavgeet #bhajan #trending
15 окт 2024