वुवा बाबा आमी जातो तुमी कृपा आसू दिवी एकच नंबर भजन मंडळाचे कौतुक करतो भजन मंडळाचे नाथा भागे याचेही हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत राम कृष्ण हरी माऊली महाराज 🙏🙏🙏👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम भैरवी. जय हरी. नाथा तळपे महाराज. आपण सर्व जण सामान्य कुटूंबातील ग्रामीण भागातील असुन देखील भजन क्षेत्रात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. विशेष ता भांगे परिवाराने तर महाराष्ट्राला वेड लावले आहे. आपल्याला हार्दिक शुभेच्छा