नानकटाई बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी तुप एक वाटी पिठीसाखर वेलची पावडर चिमुटभर मीठ हालकया हातांनी पिठ मिक्स करून घ्या एक चमचा बेकिंग सोडा घालून पिठ मळून घ्या लिंबा एवढा गोळ घेऊन हातावर थोडं दाब देऊन 20मिनटा करीता बेक करून घ्या वीस मिनिटात नानकटाई तयार होते 👌👌♥️♥️
11 сен 2024