Тёмный
No video :(

नामसाधनेच्या वाटेवरील शंका आणि समाधान...भाग ३ - वक्ता - श्री. विनीत जोशी 

Shree Chaitanya Ram
Подписаться 15 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

"रोज तेरा माळा.....आत्मशुद्धीसाठी" या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित अभ्यास मालिकेच्या अनुषंगाने जे चिंतन आत्तापर्यंत घडले त्यात मानसपूजा, नामस्मरण, अनुग्रह आणि आचारशुद्धी संदर्भात उद्भवलेल्या शंकांचे श्री महाराजांच्या कृपेने समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे......जय श्रीराम

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 71   
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 2 месяца назад
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण zale सद्गुरु महाराज की jay श्रीराम समर्थ
@dr.aditimangsuli7111
@dr.aditimangsuli7111 6 месяцев назад
श्रीराम खूप सुंदर विवेचन विनीत दादा. कोणत्याही अनुभवात न अडकता साधनात सातत्य ठेवणे किती गरजेचे आहे ते समजले. 👌🙏🙏🙏
@sheelamurtugudde
@sheelamurtugudde 2 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏
@shamaldesai6466
@shamaldesai6466 6 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@gajananpathakguruji7421
@gajananpathakguruji7421 6 месяцев назад
जय श्री राम 🙏🏼 दादा नामसाधना करत असता आपल्याला आणि घरातील व्यक्तींना झोप खूप येत आहे असे का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏼🙏🏼 जय श्री राम गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼
@ramajoshi9113
@ramajoshi9113 6 месяцев назад
Sarv shankanche chan nirsan karata, swapna drushtant sundar👌👌🙏🙏🌷🌷
@shraddhanatu9033
@shraddhanatu9033 6 месяцев назад
🙏🏻 जय श्रीराम , 🙏 विनीत दादा , मी विचारलेल्या शंकेबद्दल , तुम्ही जे मार्गदर्शन केले आहे , ते ऐकून माझे पूर्णपणे समाधान झाले. आपण दिलेल्या बहुमूल्य सल्ल्यानुसार नक्कीच आचरण केले जाईल म्हणजे महाराजच माझ्याकडून करवून घेतील याची मला खात्री वाटते. 🙏 जय गुरुदेव
@nitinbhagwat8601
@nitinbhagwat8601 6 месяцев назад
विनीत दादांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं⚘️ ताई, तुम्ही आमच्या मनातले प्रश्न विचारलेत आणि त्याची छान उत्तरे मिळाली ⚘️
@gajananpathakguruji7421
@gajananpathakguruji7421 6 месяцев назад
जय श्री राम 🙏🏼 श्री गुरुदेव दत्त
@sanjaygaikwad7064
@sanjaygaikwad7064 6 месяцев назад
🌺सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय🌺 !! श्रीराम जय राम जय जय राम!! 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 6 месяцев назад
सगळ्या शंकांचे निरसन झाले. फारच सुरेख समजावून सांगितले. श्रीराम
@vaidehilimaye4117
@vaidehilimaye4117 6 месяцев назад
नमस्कार रोज करतांना मुर्ती डोळ्यापुढे येत नाही.श्रीराम जय राम जय जय राम.ही अक्षर समोर येतात.योग्य आहे काॽ
@vrushalijoshi4436
@vrushalijoshi4436 6 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम
@samidhahingne71
@samidhahingne71 6 месяцев назад
परमार्थ मार्गातील अडचणी,त्यावरील उपाय, आमच्या मनातील शंका अशा अनेक बाबींची उकल आजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून , सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद!!!
@user-ir3js1mc7r
@user-ir3js1mc7r 6 месяцев назад
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🙏
@aartishevde283
@aartishevde283 6 месяцев назад
श्री. वासुदेवानंद सरस्वतीची आठवण झाली. ते दत्तगुरूंची. पूजा करीत. आपण. फारच सुंदर. आपण. मानस पूजेबद्दल. सांगितलं. नमस्कार दादा.
@kantilaljagtap2668
@kantilaljagtap2668 6 месяцев назад
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम विनीत दादा आमचे गुरु यांना आमचा साष्टांग दंडवत नमस्कार जय श्रीराम🙏🌷
@sakshikolte8898
@sakshikolte8898 6 месяцев назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹💐💐🌷🌷🌷💐💐💐👌👍🙏🙏🙏
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 6 месяцев назад
श्रीरामजयरामजयजयराम
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 6 месяцев назад
आदरणीय विनीत दादा, सोप्या शब्दात प्रत्येक गोष्ट आपण खुप छान सांगतात. मानस पूजेचे महत्व व पद्धत या बाबत चे विवेचन, माहिती फारच छान सांगितली आहे. जय श्रीराम!श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय!🌹🙏👌
@chhayanalawade6796
@chhayanalawade6796 6 месяцев назад
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
@rajeshripaigude6124
@rajeshripaigude6124 6 месяцев назад
Jay sree Ram 🙏vinit dada mazya mnatlya sarv pr shnanchi answer milali mala khup anad zala smadhan milale🙏🙏
@user-tc4lc1lr2j
@user-tc4lc1lr2j 6 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम .
@vaijayantipatwardhan8682
@vaijayantipatwardhan8682 6 месяцев назад
जय श्रीराम ।श्रीराम जयराम जय जयराम।
@purushottamphadnis4041
@purushottamphadnis4041 6 месяцев назад
सर्वच शंकांच समाधान झाले. मन शांत झाले.
@travelwithusfeelthemoment
@travelwithusfeelthemoment 6 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤
@manjushachiwate869
@manjushachiwate869 6 месяцев назад
जय श्रीराम 🙏 धन्यवाद दादा 🙏
@Niva1253
@Niva1253 6 месяцев назад
🙏🙏🙏
@sonalishinde698
@sonalishinde698 6 месяцев назад
महाराजांच्या कृपेने खूप छान निरूपण श्रवण घडलं. प्रश्नांची छान समाधानकारक उत्तरं मिळाली. धन्यवाद दादा. 🙏🏻😊 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
@anitabhatt4921
@anitabhatt4921 6 месяцев назад
!!श्रीराम जयराम जय जय राम!!🙏🏻
@hunermarbalmurtiartjaipur4767
@hunermarbalmurtiartjaipur4767 6 месяцев назад
श्रीराम जयराम जय जय राम❤❤
@subramanianramaswamy2270
@subramanianramaswamy2270 6 месяцев назад
Excellent! Thanks!
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 6 месяцев назад
जय श्रीराम!🌹🙏🌹
@smitak8992
@smitak8992 6 месяцев назад
श्री राम
@rajeshkhapli6480
@rajeshkhapli6480 6 месяцев назад
jai shriram
@PrafullGole
@PrafullGole 6 месяцев назад
नमस्कार महाराज 🙏 मी आपले सगळे व्हिडिओ ऐकली खुप सुंदर आम्हच्याच प्रश्नांची उत्तरे दिली असं वाटतं पण महाराज आम्ही जप करत असताना आपल्याला एखादे सद्गुरू भेटलं व ते म्हणाले मी आपला सद्गुरू आहे आपली भेट होणे मग काय करावं
@RohitPallavi
@RohitPallavi Месяц назад
श्री राम जय राम जय जय राम रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी ह्या उपक्रमाचा whatsapp ग्रुप आहे का? नवीन साधकांना कसं join करता येईल? तसंच विनीत दादांच्या पुण्यातल्या कार्यक्रमांबद्दल आधी माहिती कळु शकेल का? धन्यवाद
@user-pr2zr5nx8n
@user-pr2zr5nx8n 6 месяцев назад
एक शंका आपल्याला विचारायची आहे
@itsdan4u
@itsdan4u 6 месяцев назад
नमस्कार माझे काही प्रश्न आहेत. जप संख्या मोजत असताना येता जाता घेतलेलं नाम सुद्धा गणलं जातं का? काही विशिष्ठ दिवस किंवा मुहूर्त असतात का ज्यावेळी नामसंख्येच्या जपाचे जास्त पुण्य मिळते? नाम जप कधीही, कुठल्याही परिस्थितीत करता येतो का? कधी करू शकतो किंवा करू नये? साडे तीन कोटी जप कसा साध्य करू शकतो? 🙏
@user-lj4iy9lb8x
@user-lj4iy9lb8x 6 месяцев назад
🙏🌹🙏श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🌹🙏
@soumyasheogaonkar9392
@soumyasheogaonkar9392 6 месяцев назад
श्रीराम स्वामींचा जप आणि श्रीमहाराजांचा जप एकच माला वर केला तर चालेल का
@mandakinikadam3020
@mandakinikadam3020 6 месяцев назад
मानस पुजा साधनहेचदेवभेट❤
@arunasutar2952
@arunasutar2952 6 месяцев назад
U ट्यूब वरील सत्संग ऐकत जप केला तर योग्य आहे का
@vinitjoshi7462
@vinitjoshi7462 6 месяцев назад
याचे उत्तर video मधे दिले आहे
@user-pr2zr5nx8n
@user-pr2zr5nx8n 6 месяцев назад
नमस्कार दादा श्री राम
@kavitapalav2477
@kavitapalav2477 6 месяцев назад
नमस्कार दादा पहाटे 4 वाजता माझे यजमान पोथी वाचणं आणि नंतर ध्यान धारणा करतात मग अशा वेळी मी नामस्मरण मनातल्या मनात केले तर चालेल का? कारण मला पहाटे 3 ते 4 वाजता जाग येते अशावेळेस kya करावे.
@vinitjoshi7462
@vinitjoshi7462 6 месяцев назад
मनात जप करावा
@aparnaapte35
@aparnaapte35 6 месяцев назад
मला एक प्रश्न विचारायचा आहे.मी प.पू.कलावती देवी बेळगांव त्या देहात असतांना माझ्या वयाच्या १६ व्या वर्षी अनुग्रहीत आहे.मी त्यांनी अनुग्रहाच्यावेळी सांगितलेला सकाळ संध्याकाळी १ जप माळ करते आणि त्यांनी लिहीलेली नित्योपासनाही नियमित वाचते.मला समर्थांचा दासबोध ग्रंथाचा अभ्यास करायला आवडतो.मी दासबोध मंडळाच्या सर्व कार्यक्रमात सहभाग घेते.मला ते मनापासून आवडते.पण माझ्या नात्यातील एक व्यक्ती मला म्हणते की तुम्ही फक्त गुरूंनी सांगितलेले फक्त करायचे.अशा वेळेस माझे मन विचलित होते.ह्यावर मला थोड मार्गदर्शन मिळेल का?
@bhaskarmande455
@bhaskarmande455 6 месяцев назад
N5😅😅😅😅 19:09
@BrainFoodCafe
@BrainFoodCafe 6 месяцев назад
असे काही नसते, तुम्हाला आवडेल ते वाचा, आणि कोणाला सांगू नका तुम्ही काय करताय
@bindunair9032
@bindunair9032 6 месяцев назад
मी पण आईंची अनुग्रहित आहे. पण ठराविक काळापर्यंत शिव तत्वाचा जप झाल्यावर आईनीच गुरूंची भेट घडवून आणली
@kirtipathak4517
@kirtipathak4517 6 месяцев назад
जय श्री राम दादा माझ्या सासूबाईंनी आयुष्यभर ज्या माळे वर जप केला ती माळ त्या वारल्या नंतर माझ्याकडे आली आहे तर मी त्या माळेवर जप केला तर चालेल का त्यांचा आशीर्वाद असे समजून. माझी वेगळी माळ आहे. ह्यावर मला आपले मार्गदर्शन मिळेल का.
@vivekanandkale9777
@vivekanandkale9777 6 месяцев назад
जय राम श्रीराम जय जय राम. दादा आपला किंवा इतर कोणाचा mob.numer मिळेल का? फक्त एकदाच फोन करावाच आहे.
@vinitjoshi7462
@vinitjoshi7462 6 месяцев назад
चैतन्य परीस पुस्तकात नंबर दिला आहे. इथे देता येत नाही
@vinitjoshi7462
@vinitjoshi7462 6 месяцев назад
चैतन्य परीस पुस्तकात नंबर दिला आहे. इथे देता येत नाही
@kirtipathak4517
@kirtipathak4517 6 месяцев назад
जय श्री राम माझ्या सासूबाईंनी आयुष्यभर ज्या माळे वर जप केला आहे ती माळ आता त्या वारल्या नंतर माझ्याकडे आली आहे तर मी त्या माळे वर जप केला तर चालेल का त्यांचा आशीर्वाद म्हणून. माझी वेगळी माळ आहे. मला आपले मार्गदर्शन मिळेल का.
@vinitjoshi7462
@vinitjoshi7462 6 месяцев назад
वेगळ्या माळेवर जप करावा
@kirtipathak4517
@kirtipathak4517 6 месяцев назад
Ok dhanywad
@kirtipathak4517
@kirtipathak4517 6 месяцев назад
त्यांच्या जपमालेच काय करावं नदीत विसर्जन करावे का
@user-pr2zr5nx8n
@user-pr2zr5nx8n 6 месяцев назад
मला आपला फोन नंबर मिळे ल का
@vaijayantipatwardhan8682
@vaijayantipatwardhan8682 6 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम ।
@hemamulay547
@hemamulay547 6 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 6 месяцев назад
🙏🙏🙏
@swatibalwadkar8972
@swatibalwadkar8972 6 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम
@shivajipawar3014
@shivajipawar3014 6 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम
@sumedhainamdar1891
@sumedhainamdar1891 6 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@hemap9418
@hemap9418 6 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम
@kumudpathak9460
@kumudpathak9460 6 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम.
@shilayadav7710
@shilayadav7710 6 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम
@anitaabhonkar8489
@anitaabhonkar8489 6 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम
Далее
Shiva Mahimna - The Glory of Shiva | Swami Sarvapriyananda
1:09:23
Linkin Park: FROM ZERO (Livestream)
1:21:01
Просмотров 5 млн
Linkin Park: FROM ZERO (Livestream)
1:21:01
Просмотров 5 млн