Тёмный

नामस्मरण कसे करावे नाम घेताना मन स्थिर कसे राहील प्रात्याक्षिकासह गुरुतत्वसेवक Naamjap Mahima 

Gurutattva Ek Margdarshak
Подписаться 9 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

🌼या मुद्द्यांवर गुरुतत्वसेवक यांचे सहजसोपे मार्गदर्शन
🌹कलियुगात नाम साधनेला का महत्व आहे
🌹नाम कसे घ्यावे कोणाचे घ्यावे किती घ्यावे
🌹नाम घेताना मनाची चंचलता कशी रोखावी
🌹नाम घेताना जपमाळ आवश्यक आहे का
🌹नामाला कुठली बंधन असतात का
🌺साधनेविषयी आपल्या काही विडिओ🌺
🌼 साधना म्हणजे काय?
• साधना म्हणजे काय ? गु...
🌼 साधनेचे मार्ग किती व कोणते?
• व्यक्ती तितक्या प्रकृत...
🌼 भावपूर्ण साधना कशी करावी?
• भावनेपोटी साधना करू नय...
🌼 साधनेत स्थिर कसे राहावे?
• साधनेत स्थिर कसे रहावे...
🌼 भक्तीयोग,ज्ञानयोग,हटयोग,कर्मयोग
• चारही मार्गातून साधना ...
🌼 साधकाचे दैनंदिन आचरण कसे असावे?
• साधकाचे दैनंदिन आचरण क...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼 गुरुतत्व मासिक 🌼
गुरुतत्व तर्फे आपण दर महिन्याला विविध संतांची माहिती त्यांचे जीवन चरित्र थोडक्यात प्रकाशित करत असतो.
सर्व संत हे गुरुतत्व अवतार आहेत त्यामुळे ते सर्व एक आहे त्यांच्यात कुठेही भेदाभेद नाही ह्याच उद्देशाने आपण हे मासिक प्रकाशित करत आहोत.सकारात्मक जीवन जगण्याची दृष्टी प्रदान करणारे संतांचे जीवन असते.
गुरुतत्व मासिक है एकमेव असे मासिक प्रकाशित होते ज्यात सर्व संत ओळख होते. नक्की सभासद व्हा
या मासिकाचे सभासद होण्यासाठी gurutattva.in या लिंक वर जावे.
---------------------------------------------------------
🌍 विश्वशांतीसाठी नामजप यज्ञ संकल्प🌍
विश्वशांती साठी 51,हजार कोटी नाम जप यज्ञ संकल्प गुरुवर्य परमपूज्य श्री अरविंद काका यांनी सोडला आहे . त्या अंतर्गत व्हाट्सउप वर आपण विश्वशांती साठी नामस्मरण असे समूह तयार केले आहेत. या जप यज्ञात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपलं नाव व गाव खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवावे. दररोज जे नामस्मरण करता ती संख्या , माळ किंवा वेळ समूहावर दररोज लिहावी .सर्व समूहावर लिहलेली जप संख्या एकत्रित करून दररोज समूहावर टाकण्यात येते, अश्या प्रकारे आपण या जप यज्ञात सहभागी होऊन नाम जपाची आहूती दररोज देऊ शकता. नामाला कुठंलेही बंधन नाही कोणतेही नाम तुम्ही घेऊ शकता, म्हणून स्वता या नामजपयज्ञात सहभागी व्हा सोबत आपला मित्र परिवार याना सुद्धा सहभागी करा.
-------------------------------------------------------
आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती करण्यासाठी आजच गुरुतत्व सेवेत सहभागी व्हा.
गुरुतत्त्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात
*गुरुतत्त्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म
गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेव होय!
गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार व सामाजिक सेवाकार्य नेरळ
🌹 *गुरुतत्वसेवक 🌹
अधिक माहितीसाठी संपर्क ;-
*श्री सतीश सावंत (डोंबिवली)
09594146761
*7977467990
श्री कारभारी चव्हाण (ठाणे)
*9320178006
श्री विकास पांचाळ (ठाणे)
* 09029103259
श्री ओंकार कामत (डोंबिवली)
*09619283671
✨tags
#Adhyatma#Gurutattvaekmargdarshak#marathi#trending2021#Share#Swamisamartha#Sadhguru#dattatrey.

Опубликовано:

 

19 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 58   
@sandeepkarekar6754
@sandeepkarekar6754 Месяц назад
श्री गुरु देव दत्त मला दत्त महाराजांची भकती करायची खूप इच्छा असते, पण नकारातमक विचार खूप येतात पण मी सुधदा भक्ति करायची सोडत नाही व सोडणारही नाही.
@ketaningle2857
@ketaningle2857 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@satishsawant697
@satishsawant697 2 года назад
जय गुरुदेव नामस्मरण बद्दल खूप छान माहिती दिली आहे
@akshayjoshi9
@akshayjoshi9 Год назад
नमो नमः गुरुदेव खूप छान वाटलं. नाम थांबले तरी ते चालू आहे असा भास होतो.ओम श्रीराम जय राम जय जय राम नमो नमः
@anamikamarkhedkar4778
@anamikamarkhedkar4778 7 месяцев назад
🙏🙏खूपच सुंदर नामस्मरण मार्गदर्शन🙏🙏नक्कीच प्रयत्न केला पाहिजे श्री स्वामी समर्थ🙏🙏
@kapilkuber3931
@kapilkuber3931 2 года назад
नमस्कार गुरुजी जय श्रीराम खूप छान माहिती दिली धन्यवाद
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 6 месяцев назад
नमस्कार खूप छान मार्गदर्शन..
@ravindramulye3059
@ravindramulye3059 Год назад
नामस्मरण मनातल्या मनात केलेले चालेल काय
@varshagawde3894
@varshagawde3894 Год назад
सुंदर....माऊली.
@mandarshidhore
@mandarshidhore 2 года назад
खुप सुंदर!
@shravanidesai495
@shravanidesai495 Год назад
खुप सुंदर
@shyamchaudhari4934
@shyamchaudhari4934 2 года назад
जय गुरुदेवजी
@arundhatisuhasK
@arundhatisuhasK 2 года назад
🙏🏼🙏🏼🙏🏼 Shree Swami Samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ajinkyaanjali5887
@ajinkyaanjali5887 2 года назад
जय गुरुदेव दादा 🙏
@vilasprabhu2704
@vilasprabhu2704 2 года назад
जय गुरुदेव 🙏
@vikaspanchal8316
@vikaspanchal8316 2 года назад
जय गुरुदेव दादा🙏🙏
@manoharnalwade204
@manoharnalwade204 Год назад
नामाचे सुंदर विवेचन. धन्यवाद गुरूदेव.
@omkarkudvalkar4002
@omkarkudvalkar4002 2 года назад
Ram Krishna Hari Vitthal Keshva
@padmapai9930
@padmapai9930 2 года назад
जय गुरुदेव दत्त
@anandgaikwad7706
@anandgaikwad7706 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏
@laxmanjadhav2076
@laxmanjadhav2076 3 месяца назад
Jay Shriram
@user-nx3nr1pe5w
@user-nx3nr1pe5w 2 года назад
खरं सांगायचं झालं तर तुम्ही सांगताय हे सगळे मंत्र आहेत खरं सांगत झालं नाम हे अनादिकालापासून चालत आलेलं गुह्य ज्ञान जे ज्ञान सूर्याला देवाला सांगितले जे ज्ञान भगवान शंकराने माता पार्वतीला गुहेमध्ये सांगितले आणि जे ज्ञान निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी ब्रह्मगिरीच्या गुहेत सांगितले ते ज्ञान त्याला आपण अनुग्रह असे म्हणतो आणि अनुग्रह करताना सद्गुरु मनाला जो बोध त्या वेळेस जे साधन वापरतात त्याला नाम म्हणतात
@GurutattvaEkMargdarshak
@GurutattvaEkMargdarshak 2 года назад
*जय गुरुदेव* *आपण या नंबर वर संपर्क करावा ९५९४१४६७६१*
@rajanipandit8015
@rajanipandit8015 2 года назад
जय गुरु देव दत्त
@vidyamahadik4312
@vidyamahadik4312 Год назад
🌸shree Swami samarth 🌸
@malini7639
@malini7639 Год назад
नामजप घरकाम करताना मनात घेत राहिले तर चालतेन . वेळ मिळेल तसा नामजप लिहतही राहते
@dattatrayjagtap9745
@dattatrayjagtap9745 Год назад
🙏जय गुरुदेव 🙏🌹🌹
@ganeshchaudhari8902
@ganeshchaudhari8902 4 месяца назад
ओम साई राम ❤❤
@shrikantsankpal3054
@shrikantsankpal3054 10 месяцев назад
ओम गुरुदेव दत्त 🌷🙏🌷
@chidanandpatil283
@chidanandpatil283 2 года назад
🙏🙏
@shridhardatar9277
@shridhardatar9277 2 года назад
Shriram jairam jai jai ram
@sanjayofficials18
@sanjayofficials18 9 месяцев назад
सुरुवातीला नवसाधकाने quality पेक्षा quantity ला महत्त्व देऊन एक ठराविक नाम संख्या पूर्ण करुन मग मात्र मनस्थैर्यार्थ नामस्मरण केले तर अध्यात्मिकदृष्ट्या याचा खूप फायदा होईल. कारण आपण जे नाम घेतो ते काही किरकोळ नाम नव्हे आपण ते राम-राम-राम-राम ह्या पध्दतीने घेतले तरी ते आपल्या ईष्टदेवतेपर्यत पोहोचणारच अन् नवसाधकाचा सुरुवातीला हाच महत्वपूर्ण उद्देश असतो की नामस्मरण आपल्या ईष्टदेवतेपर्यत पोहोचवावे..
@damayantichoudhari3401
@damayantichoudhari3401 Год назад
ओम श्री राम जय राम जय जय
@gauravkalkar
@gauravkalkar Год назад
!! जय श्रीराम !! !! श्री स्वामी समर्थ !!
@shubhamdesai3324
@shubhamdesai3324 2 месяца назад
Shree Swami samarth 🙏🙏
@sudhakarmanjarekar5270
@sudhakarmanjarekar5270 Год назад
🎉जय श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🙏
@suchitaderkar3911
@suchitaderkar3911 2 года назад
Gan gan ganat bote
@ujjwalajoshi5969
@ujjwalajoshi5969 2 года назад
🕉️🙏🕉️🙏🕉️धन्यवाद 🕉️💐
@GurutattvaEkMargdarshak
@GurutattvaEkMargdarshak 2 года назад
*_धन्यवाद_* *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष जोशी** *दादा यांनी जी मार्गदर्शन सेवा केली आहे*ती आपल्यास नक्कीच आवडेल.गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या* *गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती* *परमार्थिक उन्नती होण्यासाठी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्याचे निरसन करण्यात येईल यासाठी संपर्क करा.* **"गुरुतत्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात"* *"गुरुतत्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म"* **"गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेवा होय!"* **गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार व सामाजिक सेवाकार्य नेरळ* *अधिक माहितीसाठी संपर्क ;-* ***श्री सतीश सावंत (डोंबिवली)* *09594146761* ***7977467990* *श्री कारभारी चव्हाण (ठाणे)* ***9320178006* *श्री विकास पांचाळ (ठाणे)* * *09029103259* *श्री ओंकार कामत (डोंबिवली)* * **09619283671*
@rajanvagal1353
@rajanvagal1353 Год назад
Niswarthi seva. Sunder.
@GurutattvaEkMargdarshak
@GurutattvaEkMargdarshak Год назад
🔸गुरुतत्वसेवक यांनी जी मार्गदर्शन सेवा केली आहे ती आपल्यास नक्कीच आवडली असेल गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती🔸 🛕आपल्या गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी नेरळ,कर्जत या क्षेत्राला नक्की भेट द्या🛕 Gurutatva Anandkuti maps.app.goo.gl/wv6dR5Z3hwGxDRE99 "गुरुतत्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात" "गुरुतत्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म" "गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेवा होय!" 🌺गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार व धार्मिक आणि सामाजिक सेवाकार्य नेरळ🌺
@rameshsane6897
@rameshsane6897 Год назад
🙏 श्री राम,
@kirankadam9271
@kirankadam9271 9 месяцев назад
🙏🏻
@user-wp4bi9bi5o
@user-wp4bi9bi5o Год назад
Om shree Ram Jay Ram Jay Jay Ram ❤
@rushikeshjoshi2716
@rushikeshjoshi2716 Год назад
अनेक नवीन गोष्टी माहित झाल्या
@malini7639
@malini7639 Год назад
नामस्मरणात राहायला तर आवडते .पण मन असे आहे कि ते ऐकाग्र होत नाही .पुन्हा पुन्हा नामजपा कडे वळावे लागते .
@shobhanmankame3307
@shobhanmankame3307 9 месяцев назад
OM SRI RAM JAI RAM JAI JAI RAM
@sunitayedle6060
@sunitayedle6060 4 месяца назад
Khup chhan 🙏asch, "ramkrishnahari"ks mhnaych te dakhva na lvkr 🙏ushir lau nka, please🙏
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 2 года назад
Gurunath..k..Talekar...mumbay..
@user-wp4bi9bi5o
@user-wp4bi9bi5o Год назад
12:58 shree Swami Samarth
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Год назад
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 🌷🌺🥀🌹🌷🙏 कोल्हापूर
@shobhagokhale5909
@shobhagokhale5909 6 месяцев назад
नमस्कार खुप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
@rajendramahajan6271
@rajendramahajan6271 2 года назад
🙏🚩जय गुरु दादा🚩🙏
@damayantichoudhari3401
@damayantichoudhari3401 Год назад
श्रीराम जयराम जय जय राम
@meghalonkar9029
@meghalonkar9029 8 месяцев назад
नामामध्ये पहिले क्वालिटी येत नाही पण क्वांटिटी नीघेतलं तर आपल्या आप क्वालिटी येते
@ajitdhawade9887
@ajitdhawade9887 23 дня назад
Khar ahe
@vinayakjadhav1216
@vinayakjadhav1216 Год назад
श्री स्वामी समर्थ
@vikasdixit9537
@vikasdixit9537 2 года назад
जय गुरुदेव 🙏🙏
Далее