जय सद्गुरू.. आपले निरुपण श्रवण झाल्याने नामस्मरणाचे अनन्य साधारण महत्व कळून आले.नामस्मरणाबाबत अद्वितीय असे मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद सद्गुरू. जय सद्गुरू..
जय गुरुदेव दत्त 🙏...अगदी खरे आहे अखंड नामस्मरणाच महत्व खूप आहे.... ॐ नमः शिवाय, ॐ कृष्णाय वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, सूर्यनारायणा वासुदेवाय, ॐ नमो हणमंताय या सर्व किंवा पैकी एका कोणत्याही मंत्राचे नामस्मरण करा हे सर्वश्रेष्ठ व सर्व व्यापक आहेत... रामायण आणि भगवत गीता हे सर्वश्रेष्ठ पारायण 🙏
आपण परमार्थ कसा करावा व येणाऱ्या अडचणीला मार्गदर्शन केले फार छान बोध साधकाला व विधिपूर्वक दिला त्या बद्दल चरणी नतमस्तक होऊन हृदय पूर्ण कळकळीची प्रार्थना करतो आशिच माहिती मार्गदर्शन करत रहा साष्टांग दंडवत नमस्कार
जय श्री सद्गुरू गुरुदेव जीनां वंदन. नामस्मरणाचा अतिशय साध्या भाषेत आपण खूप मोठं महत्त्व सांगितलं. ते आपलं महत्त्व आम्हाला मनापासून पटलं नामस्मरणात खूप अगाध शक्ती आहे. नामस्मरणाने हा देह. तरुण जातो. मानवी जीवनाचा उद्धार होतो. ही त्रिवार सत्य असणारी गोष्ट आपण सांगितली. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
जय सद्गुरु मी दररोज tharavtoy सकाळी लवकर उठून व्यायाम करेल पन तस होत नाहीये सकाळी लौकर उठता येत नाही झोप कंट्रोल करता येत nahi व्यायाम नसल्या मुळे कंटाळा आळस खूप आहे त्यामुळे कोणतही काम उत्साहाने करता येत नाही प्रत्येक कामात काहींना काही चूक होतेच रोज व्यायाम ghadava कृपया मार्गदर्शन करावे
सद्गुरूचे , भगवंताचे नामस्मरण किती महत्त्वाचे आपल्या आयुष्यात आहे याचे फार सुंदर पद्धतीने सांगितले आहे. अतिशय उपकृत झाल्या सारखे वाटते. जय श्री स्वामी समर्थ
JAY SADGURU. ....maj sodvi ye datara karma pasuni dustara......karisi angikar tari ka maza bhar.....dharmachi tu murti pap punya tuze hati....jivichya jivna maj sodvi. Ye sadguru.....