Тёмный

नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची 10 ते 15 दिवस टिकनारी खुसखुशीत करंजी | olya naralachi karanji | 

खाद्य प्रेमी
Подписаться 355 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची 10 ते 15 दिवस टिकनारी खुसखुशीत करंजी | olya naralachi karanji |
नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची टम्म फुलणारी पुरणपोळी | puran Poli | olya naralachi Puranpoli
• नारळी पौर्णिमा विशेष ओ...
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष आपण नेहमीच गोडाचे पदार्थ बनवतो त्यातीलच एक थोडा वेगळा पण पारंपारिक पदार्थ बनवतेय ती म्हणजे ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी...रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा🙏
साहित्य-
अवरणासाठी
1 कप मैदा
1 कप रवा
1 मोठाचमचा कडकडीत गरम तेल (मोहनसाठी)
पाणी
मीठ
सारणासाठी
2 कप ओल्या नारळ किस
1 कप किसलेला गूळ
सुकामेवा आवडीप्रमाणे
1 चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तेल
karanji, karanji recipe, karanji recipe vaishali, karanji खाद्यप्रेमी, karanji khadyapremi, खाद्यप्रेमी, Olya naralachi karanji, Olya naralachi karanji, Olya naralachi karanji khadyapremi, narali pournima special, narali pournima special karanji,करंजी, करंजी रेसिपी, करंजी रेसिपी खाद्यप्रेमी, करंजी खाद्यप्रेमी, ओल्या नारळाची करंजी, ओल्या नारळाची करंजी खाद्याप्रेमी, नारळी पौर्णिमा विशेष करंजी, खाद्यप्रेमी, ओल्या नारळाची करंजी, ओल्या नारळाची करंजी रेसिपी, ओल्या नारळाची करंजी रेसिपी मराठी मध्ये, ओल्या नारळाची करंजी खाद्यप्रेमी, नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची करंजी, रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची करंजी, करंजी, करंजी रेसिपी, करंजी रेसिपी मराठी मध्ये, करंजी खाद्यप्रेमी, karanji, karanji recipe, karanji recipe in marathi, karanji khadyapremi, olya naralachi karanji, olya naralachi karanji recipe, olya naralachi karanji recipe in marathi, coconut karanji, narali pornima special olya naralachi karanji, raksha bandhan special olya naralachi karanji.
#olyanaralachi​karanji #karanjirecipe #ओल्यानारळाचीकरंजी​ #नारळीपौर्णिमाविशेष​
#खाद्यप्रेमी #नारळीपोर्णिमास्पेशल​ #करंजीरेसिपी​ #Karanji​ #रक्षाबंधनस्पेशलओल्यानारळाचीकरंजी

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
Далее