व॔षा खुप छान सुरुवात केली जर दोन वाट्या खोबर घेतल तर एक वाटी साखर घ्या ची जराशी दुधाची साय घालायची दोन्ही च प्रमाण एकाच वाटीच घ्या च मग एकदमच बरोबर होतात टिकतात पण एकदमच भारी वाटलं विडीवो
सतिश घरात होता तर त्याना शूटिंग करायला सांगून तू खोबरे किसायचे ना.सासूला का खोबर किसायला बसवल.म्हातारी माणस ह्या वयात नाही आराम करणार तर कधी.गावाला शेतीची काम घरची काम तीला करायचीच असतात.वड्या देवाला नैवेद्याला ऊद्या परत करणार का.लगेच खायला दिल्यास सगळ्याना.
❤❤Wow what a delicious 😋you cook everything very delicious Ma'am your family is very lucky that they had nice person one good wife ,one good mother one good daughter in law, one good sister in law, one good chef So swee of you Ma'am ❤❤❤and so sweet Family
मला आई च्या हाताची फिश फ्राय आणि फिश च थिपून थिपून 😅 ची रेसिपी बघायची आहे, त्यांची पद्धत एकदम एकदम वेगळी आणि मस्त आहे बघत राहावं वाटत.. नारळाची काप एक नंबर.. 👍🏻👍🏻❤❤ गोड पदार्थ बनवला की प्रांजू प्रदनू ला आधी देवापुढे ठेवायला द्या.. आज वडी आई नें आधी खाल्ली म्हणजेच देवानेच खाल्या सारखी आहे..😊😊 🙏🏻🙏🏻