Тёмный
No video :(

नाशिकच्या MTDC बोट क्लब मधली धमाल 🚤 MTDC Boat Club Water & Adventure Sports | Crazy Foody Ranjita🚤 

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 617 тыс.
50% 1

►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
MTDC Boat Club
Address: Gangapur Rd, Mahadeopur, Maharashtra 422203
goo.gl/maps/Lr...
Mahararashtra Darbar House Of Biryani (Gangapur Road)
Address: Nirmala Convent Road, Gangapur Rd, Pramod Nagar, Nashik, Maharashtra 422005
g.page/maharar...
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
►►►शिमला मनाली ट्रिप
भाग : 1 धावत पळत पकडले विमान ✈️
• धावत पळत पकडले विमान ✈...
भाग : 2 फायनली शिमल्याला पोहोचलो 😍
• फायनली शिमल्याला पोहोच...
भाग : 3 आई बसल्या याक आणि घोड्यावर 😍
• आई बसल्या याक आणि घोड्...
भाग : 4 शिमल्याला केली धमाल 😊
• शिमल्याला केली धमाल 😊 ...
भाग : 5 बर्फच्या पाण्यात केली रिवर राफ्टिंग 🚣‍♀️
• बर्फच्या पाण्यात केली...
भाग : 6 Snowfall मध्ये भिजून मनाली ट्रिप चे पैसे वसूल झाले 💃
• Snowfall मध्ये भिजून म...
भाग : 7 Solang Valley Adventure Part 1
• Solang Valley Adventur...
भाग : 8 ओवी तुला भीती वाटते कि नाही 🥰 Part 2
• ओवी तुला भीती वाटते कि...
भाग : 9 मनाली मॉल रोड ला केली शॉपिंग 😍
• मनाली मॉल रोड ला केली ...
भाग : 10 Manali to Mumbai Via Chandigadh Journey
• मांसाहारी ऐवजी प्रतीक...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
►►►Latest Videos:
साजूक तुपातलं चुलीवरचं कारणाचं मटण 🐐
• साजूक तुपातलं चुलीवरचं...
नाशिक ला जाताना विसरलो रस्ता😊
• बाल कटवा दिये लेकिन बु...
आमच्या टेंभोडे गावची जत्रा 🎊 जत्रा कि मीटअप 🥰
• आमच्या टेंभोडे गावची ज...
हळदी कुंकूला आमची धमाल 😊
• हळदी कुंकूला आमची धमाल...
रिसॉर्ट मध्ये केली धमाल 😊
• रिसॉर्ट मध्ये केली धमा...
5 स्टार रिसॉर्ट मध्ये रंजिताला दिले सरप्राईस 🏝️
• 5 स्टार रिसॉर्ट मध्ये ...
रंजिताच्या बर्थडेची धमाल 🎂
• रंजिताच्या बर्थडेची धम...
माझ्या शाळेतल्या आवडत्या मॅडम 🙏
• माझ्या शाळेतल्या आवडत्...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#MTDCBoatClubNashik #ThingsToDoInNashik
#MTDCBOATCLUB #NashikWaterSports #NashikAdventure #NashikAttracions
#NashikTrip #RanjitaNashik #CrazyFoodyNashik #NashikRoadTrip
#Crazyfoody #CrazyFoodyRanjita #BeingRanjita #OveeandMumma

Опубликовано:

 

14 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 525   
@Miyashkini
@Miyashkini 2 года назад
*जशी समईला साथ आहे ज्योतिची...* *अंधराला साथ आहे प्रकाशाची...* *चंद्राला साथ आहे चांदण्याची...* *तशीच आमच्या रंजीता ताईला पूर्णपणे पाठीबा ,साथ आहे ती आमच्या रोहनच्या प्रेमळ सुंदर नात्याची✨✨🥰🥰❤️❤️ तुम्ही दोघ नेहमी एकमेकांना साथ देत रहा . ✨✨🙌🙌🙌🙌😍😍😍taidada*
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You So Much🥰🥰
@aksharashinde4025
@aksharashinde4025 2 года назад
अगदी बरोबरच
@poojamanglorkar5520
@poojamanglorkar5520 2 года назад
ओवी so smart ani cute कसलीच भीती नाही मनात ओवी च्या कशावरही बसायला घाबरत नाही सुंदर ताई केस सुंदर वाटतात तुला सुंदर tuning kely दोघींनी पण छानच MTDC बोट क्लब सुंदर च आहे बघून खुपचं अप्रतिम आहे तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ❤️🌹👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@shriyarasal7804
@shriyarasal7804 2 года назад
@@CrazyFoodyRanjita ranjitha ranjita mausi comment part comment
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 2 года назад
जेवणाच्या आधी श्लोक म्हणायची चांगली सवय लावली आहे तुम्ही ओवी ला , आता असच जेवण जेवून पूर्ण झाल्यावर ही समोरच्या रिकाम्या ताटाला नमस्कार करून *अन्नदाता सुखी भव* असंही म्हणत चला . यात अन्नदाता म्हणजे अगदी शेतकऱ्यांपासून आपल्या घरात अन्न शिजवणाऱ्या आपल्या माणसापर्यंत (आई ,ताई ,बहीण ह्या सगळ्यांची) जाणीव होते .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🙏🙏
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
जय सद्गुरू ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी
@alwayskeepsmiling3379
@alwayskeepsmiling3379 2 года назад
ताई vlog तर मस्तच होता..खूप मज्जा आली पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओवी..खरंच खूप धाडसी आहे ती...मोठी माणसे पण धाडस करणार नाही अश्या गोष्टी ओवी सहज करते ...speed boating नंतरच तिच्या चेहऱ्यावरच गोड हसू खूप काही शिकवून गेल... खरंच एक कडक salute तो बनता हे ओवी साठी💝💝 ...ताई तुझा तर प्रश्नच नाही जिथे जातेस तिथे नुसता उत्साह आणि आनंद... शुभ सकाळ ताई🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You So Much😊🥰🥰
@shubhangiteli1522
@shubhangiteli1522 2 года назад
ओवी खुप छान भाग्यवान आहे आपला सारखे आई.बाबा मिळाले असेच तिला सगळे सौख्य मिळुदे रंजीता दोन वेण्या खुप सुंदर दिसतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@sohaminamdar9726
@sohaminamdar9726 2 года назад
ओवी
@reshmamusale5418
@reshmamusale5418 2 года назад
@@CrazyFoodyRanjita mmuhjhu
@svssvs-ei9hm
@svssvs-ei9hm Год назад
@@reshmamusale5418 hi
@shubhanginimbare565
@shubhanginimbare565 2 года назад
ओवीने आणि ताईंनी कीती एंजॉय केल छान वाटल बघून ❤❤❤❤👌👌👌👌👌🙏जय सद्गुरू 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 года назад
नाशिक ट्रिप मस्त चालू आहे. बोट क्लब वर मज्जा आली ओवी नी पैसा वसूल धमाल केली आहे न घाबरता सर्व राईड केल्या. व्हिडीओ खूप आवडला.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊🥰
@ritesh1751
@ritesh1751 2 года назад
दोन सेंडी खुप छान आहे मला माझे स्कूल चे दिवस आठवले😚😚
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
😊😊
@anu__kajagtap___7393
@anu__kajagtap___7393 2 года назад
Ovee khuup cute Dikshit hoti
@rekharaut1766
@rekharaut1766 2 года назад
रंजिता दोन पोनी मध्ये सोनपरीच वाटते 👌👌👌👌😘 ओवी खूपच डॅशीग आहे खूपखूप गोड गोडूश बाळा आहे. 🥰🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊मला हि खूप हसायला आले.👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@miteshsanap2150
@miteshsanap2150 2 года назад
Kay pn lahan mulagi ch ahe na ti ajun
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 года назад
Great full enjoy 😄😄👍👍☺️😀😀😀😀😀👍👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@divyasonar6126
@divyasonar6126 2 года назад
खुप सुंदर विडिओ असतात तुमचे, पहिले माझ्या मुली बघारच्या,आता मि बघायला लागली आहे, प्रत्येक विडिओ खुप खूप सुंदर आहे . आनि ओवि पनmtbc , संकृति हाँटेल, मामाचा मळा, अतिशय सुरेख, मि सुद्धा नाशिक लाच राहते
@Priyanka.Jadhav-DJ00
@Priyanka.Jadhav-DJ00 2 года назад
हो रंजिता ताई मला पण सोनपरी आणि शकलाका भूम भूम खूप आवडायचं. तेव्हा असं वाठायचं तशी पेन्सिल माजाकडे पण असती तर किती बर झालं असत. 😂😂😂😂😂खुपचं छान दिसताय तुम्ही मायलेकी 😘😘😘😘😘😘🧡🧡🧡🧡.. आणि रोहन दादा तू जेवतोस का नाही.... 😂नवलेश दादा नवीन नाव छान आहे Bodyguard नवलेश 😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻...
@truptikadam6191
@truptikadam6191 2 года назад
Chaan vatta twinning mother and daughter.....tuza baghun mi aani Mazi mulgi pan twinning karnar aahot .....khup chaan vatta .......👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
👌👍
@yuvrajgandhule9280
@yuvrajgandhule9280 2 года назад
@@CrazyFoodyRanjita🙏🙏😇🙏🙏👌🙏👌👌
@gouridange419
@gouridange419 2 года назад
Khrch tai tuzyakde bghitl ki happiness ky asto he smjt 😊😊😊nehami hast khelt astes tu ani gharatli saglich tumhi nehami hast khelt rahta ❣️❣️ovi sudha brave mummy chi brave girl ahe ❣️❣️cute tr ahech tyach brobr khoop smart ahe 😍😍😍ani rohan dada tu sudha ranjita tai la kiti support krtos 😘😘sadguru nehami tumhala sukhi thewo 🙏🙏🙏jai sadguru tai and patil family❣️❣️❣️❣️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏खूप खूप आभारी आहे 😊
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
जय सद्गुरू ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी & vlog
@pujapatil8124
@pujapatil8124 2 года назад
Jay sadguru.hi how are you everybody. We dont know about this place but you have shown on your channel . it's very nice and beautiful place small children will be very happy there are many rides .. ovee and ranjita is very cute pie and matching. Be happy and enjoy. jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@shardabhandari7277
@shardabhandari7277 2 года назад
Brave girl ovee bacha👌 Gbu💗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 2 года назад
ताई तुम्ही दोघी खूप मस्त दिसता😍आणि खुप मज्जा आली 😃😃👌👌🤗☺️😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@janviwarik3601
@janviwarik3601 2 года назад
Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️ jay sadguru.....you and your ovee sooo crezy...and lovely...nice vlog
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@snehalmistry6324
@snehalmistry6324 2 года назад
Jay sadguru 🙏 khup dhamaal wala vlog❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@amrutapotdar2415
@amrutapotdar2415 2 года назад
@@CrazyFoodyRanjita V bcbvv
@priti1429
@priti1429 2 года назад
Wow tai khup mjja yete amhi gelo hoto December mdhe full enjoy paise vsul ☺️
@mangalakakad4332
@mangalakakad4332 2 года назад
Tai mast Enjoy keli ovee tr khupch god dist hoti bot madhe .😄😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@ashokmohatmal9396
@ashokmohatmal9396 2 года назад
रजिता ताई माझ माहेर आहे नाशिक मला नेहमी तिकडची खूप आठवन य़ेते आनि तूमची हेड टाईल छान आेवी😎😎😎😎👌👌👌👌
@ashfakdevalekar7898
@ashfakdevalekar7898 2 года назад
ओवीची धमाल छान आवडली, आणि ताई तुझा तर एन्जॉय आणि राडाच असतो 😀😀👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊🥰
@shitaladarkar7560
@shitaladarkar7560 2 года назад
छोटी ओवी एकदम मस्त लय भारी
@rameshwarirane3040
@rameshwarirane3040 2 года назад
ताई कोकण ट्रिप करा देवबाग बिचला आशा Activity आहेत. खूप सुंदर आहे.🙏🙏
@shitalsatav1997
@shitalsatav1997 2 года назад
Please chennel ला भेट दया
@sonalijoshi5823
@sonalijoshi5823 2 года назад
SAEEAARYA
@sanjaygondhiii8649
@sanjaygondhiii8649 2 года назад
Mohini
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 2 года назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी लाडू 😘😘 शुभ सकाळ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🙏
@dnyandeotake4775
@dnyandeotake4775 2 года назад
Tumhi dhoghi hi khup chan distay ❤️ and aajcha vedio pn khupch chan hota
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@santoshadake1509
@santoshadake1509 2 года назад
रंजिता खूप छान दिसत आहे ओवी पण खूप छान दिसत आहे ❤️❤️ मस्त ❤️ कोल्हापूरला पण या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आमची पण भेट होईल तुमच्याशी 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️ प्लीज या वाट पाहते वाट 🙏🏻🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊नक्की भेटु 👍
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 года назад
🤗🙏🙏🤗😀जय सदगुरु.खूप खूप चांगले वाटले. विशेष कौतुक करावे तितके कमीच आहे ते म्हणजे आपली ओवी.बाप रे कमालीची ड्यशीन्ग आहे .तुम्हा सगळ्यांना प्रवासा च्या मनःपूर्वक शुभेच्छा.एन्जॉय करा.🤗🌹🌹🌹🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏Thank You So Much🥰🥰
@savitaharad2652
@savitaharad2652 2 года назад
😍😊
@sakushinge8706
@sakushinge8706 2 года назад
Mast Ovee & ranjita Tai 👌👌👌💞 2 venya chaan disatat Tai tumala. Mala pan aavadatat
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@shwetadukhande6160
@shwetadukhande6160 2 года назад
रंजिता खूपच छान होता विडिओ मजा आली बघायला ओवीचे बोबडे बोल ऐकायला खूप मजा येते माझी मुलगी लहान पणी सेम ओवी सारखीच दिसायची आता पण ती गबु गबु च आहे 👌👌😄😄
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी
@daminibhosle4033
@daminibhosle4033 2 года назад
Ovee so cute bachh 😘😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@sangeetayadav6913
@sangeetayadav6913 2 года назад
Doghini matching matching kelel khup mast distay😍😍😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी
@shravanikhamkar1336
@shravanikhamkar1336 2 года назад
Ovee chay face var Keti moti wala smile aale li swimming pool bagun 😘😘❤️❤️ How cute ❤️😘❤️ God bless you ovee ❤️🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
😊🥰
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 года назад
खूप छान video 1 नंबर😊👍 ❤️ ओवी,आणि, नवलेश दादा, ताई तुम्ही खूप धमाल केली आम्हाला पण तुमचा पाण्यातला video बघून खूप मजा आली खूप हसलो बाबा😍 🤣🤣🤣🤣👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@reshmamusale5418
@reshmamusale5418 2 года назад
@@CrazyFoodyRanjita hhhhuj. M
@rasika1813
@rasika1813 2 года назад
जय सद्गुरु 🙏 🌹 chan volg hoata👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@Sejalrecipesmarathi
@Sejalrecipesmarathi 2 года назад
Family enjoy मस्तच 👌👌👌☺️☺️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You 😊
@mayurishinde3629
@mayurishinde3629 2 года назад
ओवी खूप छान 👌🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🥰🥰
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 года назад
खूपच मजा आली व्हीडीओ बघताना आणि तुम्ही दोघी ही खूप छान दिसत आहात हया ड्रेस मध्ये
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@ashishsurve7539
@ashishsurve7539 2 года назад
Second ride ekdam mast 😜😃👌🏼
@anjalijadhav3102
@anjalijadhav3102 2 года назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ ओवी 😍 जय सद्गुरु ताई 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@manishavanga3322
@manishavanga3322 2 года назад
Don sendhy chan ahet 👌😘 tai
@sumanbabar9591
@sumanbabar9591 2 года назад
Good morning and Jai sadguru Tai 💞🙏 Khup chan hota video 👌👌👌. Ovee bal. ❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏Thank you ❤
@sangitamore5117
@sangitamore5117 2 года назад
Bharich majja ahe mastch 👌👌👌
@sonamrane98
@sonamrane98 2 года назад
Khupch chan...MAST😃😘👌👌
@deepakdhariwal3192
@deepakdhariwal3192 2 года назад
MastMast 👌🏻👌🏻जय सद्गुरू 🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@ruhi4022
@ruhi4022 2 года назад
😊शुभ सकाळ💐
@pratikmore6822
@pratikmore6822 2 года назад
खुप मजा केली आेवीने धाडसी आहे आेवी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🙏🙏
@ruchii8613
@ruchii8613 2 года назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजिता जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@preetishetty7690
@preetishetty7690 2 года назад
Khup chaan distay Ranjita tumhi Ani Ovi...Ovi tar cutech ahe....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@abhijitgatne7431
@abhijitgatne7431 2 года назад
ओवी मस्त मजा केली ❤👍👌🙏❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@yogeshbhopi261
@yogeshbhopi261 2 года назад
Tai tu alibagla jana khup maja yete 🥰🥰🤞
@vrushalimahamuni89
@vrushalimahamuni89 2 года назад
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan, ovee khupach cute, clever Ani brave girl ahe, baba sobat asla ki tila kaslich bhiti watat nahi, doghi pan matching zalya hotya khup chan disat hote tumhi doghi Ani 2 bow pan khup chan disat hote Tula...tu sunderach ahes dear
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You 😊
@angeladsouza3113
@angeladsouza3113 2 года назад
Good vlog, and caring Rohan,. 👍👍
@daminibhosle4033
@daminibhosle4033 2 года назад
Full time Masti 👌👌👌👌
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 2 года назад
Wow so beautiful, enjoy kela tumi Mast video 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You 😊
@ujwalagawari6435
@ujwalagawari6435 2 года назад
Wwo amazing Activities 😍👌👌👌 khup bhari vatal baghun 🤗👍Tai n Ovee ne full enjoy kel.👍mast 👌👌👌..may leki khup sundar disat hotya 😍🥰😘😘😘❤️❤️....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊🥰
@yogeshjadhav1682
@yogeshjadhav1682 2 года назад
Mala pan sonpari khup avdayche mast hote😘 love ovi❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🥰🥰
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 года назад
शुभ सकाळ ओवी❤❤👌👌👍मस्तचं😘 खूप छान, रंजीता, रोहन, नवलेश....... खूप सुंदर ड्राॅईंग केले..... ओवी..... वाह
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@shwetameshram0239
@shwetameshram0239 2 года назад
Navlesh dada la baghunch khup hasu yet hot.kashala alo basayla as vatat asel .khup bhari khup haslo.nice vlog👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@sonalisuryavanshi4827
@sonalisuryavanshi4827 2 года назад
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप मस्त वाटलं 🤗😊😅😊😆😄😄🤗😄🤗😀
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You 😊
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 года назад
श्री स्वामी समर्थ! ओवीने मनसोक्त पोहुन घेतलं , थंडगार पाण्यात!!ओवी रंजिता सेम सेम, रंजिता दोन बो मधे ओवीची ताईच वाटतेय!!
@preetishetty7690
@preetishetty7690 2 года назад
Khup distay Ranjita tumhi Ani Ovi...Ovi tar cutech ahe....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@poonamkhade411
@poonamkhade411 2 года назад
Aaj ovee cha swapn purn zhala😂😂😂😂😂😂😂
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी & vlog
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 года назад
खुप छान मजा केलीत रंजितादोनवेण्याछानदिसतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@sujatababar4971
@sujatababar4971 2 года назад
छान वाटतात वेणे
@pritysangle9724
@pritysangle9724 2 года назад
Mast ekdam bgunch mazza ali..
@vandanahiray9226
@vandanahiray9226 2 года назад
Nice vlog. Masta enjoy kela 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@anjalithorat4263
@anjalithorat4263 2 года назад
So sweet couple🤩👫🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@prapteesawant3289
@prapteesawant3289 2 года назад
Jay sadguru Ranjita didi you are looking beautiful Ovee is also looking beautiful Nice vlog
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@priyankapatil1968
@priyankapatil1968 2 года назад
Nice video 🤩👍
@mhatrerupalee
@mhatrerupalee 2 года назад
Wow! Rides tar khup amezing hotya. Aani Ranjeeta Tu khapach chhan distes pan Ovi aajun cuteeee aahe🥰❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊🥰
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 2 года назад
खुप छान आहे. ताई तुमची हेअर स्टाईल. ओवी ची पण हेअर स्टाईल खुप छान आहे. तुम्ही दोघेही सुम टु सेम . खूप भारी.
@reshmabhagat1983
@reshmabhagat1983 2 года назад
Aprtim 👌👌
@sushant_gaming4459
@sushant_gaming4459 2 года назад
ताई खरच खूप छान मन भरलं ज्या वेळेला आम्ही यशस्वी होऊ त्या वेळेला आम्ही हे सर्व करू मी 11th la ahe छान वाटले
@poojakawale539
@poojakawale539 2 года назад
रंजिता करच कोकण ट्रिप काढ आचरा बीच, तारकर्ली बीच,देवबाग बीच, मालवण किल्ला हे तुम्ही करा बाकी आजचा विडिओ मस्त झाला 👌🏻👍🏻
@shitalsatav1997
@shitalsatav1997 2 года назад
माझ्या channel ला भेट दया please
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
👍
@pallavikadukadu676
@pallavikadukadu676 2 года назад
Are wa tai mazay ghara javal ahe midc dharan ahe he nasik la very nice 👌 tai
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
👌👌
@swapnalikamble1546
@swapnalikamble1546 2 года назад
Cute oveee..
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा जय सद्गुरू रेसिपी
@pratibhasgallery2943
@pratibhasgallery2943 2 года назад
Khup chan ovei 😊😊👌👌👏👏
@pratibhasgallery2943
@pratibhasgallery2943 2 года назад
Ovei
@aishwaryabhosale2146
@aishwaryabhosale2146 2 года назад
Mast full enjoy😊😊
@uttaramadhav5566
@uttaramadhav5566 2 года назад
Mahasunder video ❤❤👍👍👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
❤❤
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी
@sonalidhumane6014
@sonalidhumane6014 2 года назад
Bapre mich ghabrle ekde bt must enjoy kela and ovi such cutee girl😘👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@chhayabharat313
@chhayabharat313 2 года назад
जय सद्गुरु 🙏🙏🙏 दोघी खूप छान दिसताय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
जय सद्गुरू ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी
@prachikangutkar3022
@prachikangutkar3022 2 года назад
Wow nice mast enjoy 😊🤷🤗💕💕💕💕🤗🤗👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@nikeechannel2106
@nikeechannel2106 2 года назад
Anu Khup miss karte tumhala doghina Khuppppp 😘
@vaishalimarathitadka4067
@vaishalimarathitadka4067 2 года назад
मस्तच 👍👌
@gajbhiyesuchitra75
@gajbhiyesuchitra75 2 года назад
kya baat hai. Nashik trip to bahut hi acchi rahi.
@ashwini..
@ashwini.. 2 года назад
ताई खूपच मज्जा केली तुम्ही....तुम्हाला एन्जॉय करताना बघून मस्त वाटल....खूप मस्त ओवी❤️❤️😇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी
@arunathate5249
@arunathate5249 2 года назад
Ranjita mast disat ahe tu don veni bhari disat ahe mi tuze video pahilyada baghat ahe kullumanaliche video mala khup awadle mala tuze video ata khup awadate ani mi raz baghate oovi khup hushar ahe Rahul ani nailesh pan sadhabhola ahe Kalyani ani pratik ani aai mast ahe nice family
@amolpanhalkar7233
@amolpanhalkar7233 2 года назад
Hill madm tumi mlavan vangurla devgd trip kara kup damal yail
@sujatababar4971
@sujatababar4971 2 года назад
बोटिंग मस्त
@renukadhuri4271
@renukadhuri4271 2 года назад
खुप छान ताई ❤️❤️🙏 जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
जय सद्गुरू ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा ( जय सद्गुरू रेसिपी & vlog
@swapnatate8597
@swapnatate8597 2 года назад
Ovee ur really great child
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@monikaahire7788
@monikaahire7788 2 года назад
Khup chan ahe tai amhi jaun alo khup chan feel hota
@shilpadahibavkar3500
@shilpadahibavkar3500 2 года назад
Thoroughly enjoyed the video. 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
@GyaniPost
@GyaniPost 2 года назад
Ekde sandwitch chan lagat ekadach amhi dar Sunday la jato
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 2 года назад
मस्त vlog तुम्ही दोघी खूप छान दिसताय matching
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank You 😊
@gosavipratibha4470
@gosavipratibha4470 2 года назад
💐जय सदगुरु ताई 💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरू 🙏
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 2 года назад
खूप छान रजीतां ताई , आणी तुझे केसं खूप छान दिसत होती👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you 😊
Далее
Solang Valley Adventure Part 1 by Crazy Foody Ranjita
21:52