खूप छान वाटला नाशिक शहराचा फेरफटका आणि बाजार हाट सुवर्णा माझं माहेरच नाशिक असून ही मला माहीत नसलेल्या बर्याच गोष्टी तू बारकाव्याने सांगीतल्या बरीच छोटी मोठी दुकाने ही तुझ्यामुळे बघायला मिळाले मेन रोड आमचा जीव की प्राण हरेक गोष्ट तीथेच मिळणार तुझ्यामुळे आमची ही छान भटकंती झाली आणि पुजा बरोबर असली म्हणजे धमालच छान खरेदी केली छान च
@@suvarnalonare ताई तूम्ही बरयाच ताईच तूमचया हिडिओ मध्ये नाव घेता तसेच माझ पण ऐकदा घेऊशकता का कारण मी बरयाच दा नंबर दिला पण राहूल किवा तूम्ही बोलला नाही निदान नाव घेतले हिडिओ मध्ये आणि राहूल ने जर घेतले तर मगतर दूधात सारखच हो ना राहूल
Nice Shopping Market. Tumhi ky ghetala te udycha vlogs madhe dakhva . ❤❤😊me aata 15 divas zale tevha jauan aale tikduan pan tumhi गाऊन ghetle tyachya अलीकडे me baghitle mala ky avdle nahi . Pudhchya timela me tumhi ghetla tithe gheil ❤❤😊 tumchymula mahiti zale Shops ❤❤😊