Asmita evdhi smart aahe pan he ashi energy low ka aste nehmi fresh vatat nhi ek he vlog madhe tila pahun jhop yete excitement ch nhi bilkul bolte he ekdam jivavar yeun..tujhi energy tila thodi tri de akya
दादा, अस्मिता वहिनी चे आई वडील कोठे राहतात ? तिला भाऊ किती आहेत ? तिला बहिणी किती आहेत ? तिचे वडिल काय करतात ? तिचे आई वडील तुमच्या सोबत दिसत का नाहीत ? तुला हुंडा किती दिला आहे त्यांनी ?लग्नाची तारीख काढलीं आहे का. ? कधी काढणार ? लग्न कोठे होणार आहे ?
विशाल ला गर्लफ्रेंड होती ती त्याला सोडून गेली त्या नंतर तो तेरे नाम मधील सलमान सारखा झाला होता आम्ही त्यातुन त्याला बाहेर काढले, आणि हो त्याच्या म्हणण्या नुसार त्याच ते खर प्रेम होते 😅 संगमनेर अमित😂