हे गीत गाण्यास अत्यंत कठीण आहे. पार्श्वसंगीत सुद्धा अतिशय द्रुतलयीत आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करायच्या म्हणजे सहजसाध्य नाही. त्यामुळे तुझे गायन आणी वादन एकत्रित अतिशय ऊत्तम, सुंदर झालेय. आणी मुळ गाण्या इतकाच आनंद हे गीत ऐकताना झाला....!
*मस्तच गातेस तू! माझी फरमाईश सांगतो. पाहा तुला नक्कीच आवडतील गायला. १. विसरशील खास मला दृष्टिआड होतां २. काल मी रघुनंदन पाहिले ३. येणार नाथ आतां ४. निरोप कसला माझा घेता.* *तुझ्या आवाजात ही गाणी जबरदस्त वाटतील ह्यात तिळमात्र शंका नाही!*
किती मस्त आवाज आहे तुमचा निकिताजी . मिश्र रागातील हे सुंदर गीत ऐकताना अंगावर रोमांच उठतात. हार्मोनियमवर सगळे पीस वाजवून हे गाण गाता तुम्ही वा कमाल आहे तुमची. आवाजाची दैवी देणगी आहे तुम्हाला .
तुमची पेटीवरची हुकुमत आणि कुठलेही, कठीण चालीचे गाणं , सहजी म्हणण्याची तुमच्या गळ्याची तयारी कौतुकास्पद. तुमचा साधेपणाही वाखाणण्याजोगा. रियाज मात्र चालू असू द्या. शुभेच्छा.
माझे अतिशय आवडिचे गाणे आहे,तुम्ही या गाण्याला १०१% न्याय दिलेला आहे. आणि हार्मोनियम वरची तुमची हुकूमत,कोणत्याहि संगीत प्रेमीला ईर्षा वाटावी अशीच.तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
He gane mi roj eikat asato. Pratyek veli kahi tari navin chhab jaga ganya madhye v tumachya sadarikarana madhye mala adhalate v sujata na veglach anand milato. .. khup chhan divasa chi suruwat.
Nikitaji, it's really commendable that you are singing along with Harmonium. Excellent. Superb. Your voice quality is unique. Very nice to hear. कर्ण तृप्त झाले. 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
निकिता तुझ कौतुक करावे तेवढे थोडे आहे. संगीत आजकाल कुणाला समजून घेण्याची इच्छा नाही. पिझ्झा खाणा-या लोकांचे हे युग आहे. तुझ्या संगीत तपस्येला मी नमना करतो
नमस्कार. अतिशय सुरेख गीत सादर केले आहे. हार्मोनियम वाजवून गीत सादर केले ते आवडले. दोन अंत-यामधील पीस छान वाजविले आहेत. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी म्हणण्यास कठीण आहेत. आपले विशेष कौतुक.
Superb. Very difficult song, to sing and also harmonium fingering. Great. On the day of recording, It took a very long time for its recording, this was told by Ashatai. RD also has praised this orchestration and music.