हाके पाहुणे खूप दग दग करून एवढे ओझे वाहून तुम्ही वाड्यावर पोहचला तरी सुद्धा न चिडता पोहचल्यावर हसून सगरची चौकशी केली. खूप ग्रेट. तुमचा स्वभाव खूपच मायाळू आहे. असाच कायम राहो. 🙏
अशी मेंढरं घेऊन फिरताना , तुमच्या उत्पन्नाचे साधन काय?... शेतकऱ्यांच्या शेतात मेंढरं बसवून फार पैसे मिळत नसावेत असे मला वाटते....मेंढरं वगैरे विकता का?