Тёмный

नितेश कराळे आणि मिर्जा रफी बेग यांची तुफान जुगलबंदी.. 

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Просмотров 1,2 млн
50% 1

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 873   
@student3948
@student3948 2 года назад
वर्हाडी कवितेले चांगले दिवस आले जवा मिर्जा रफी बेग सर मैदानात आले पायला नाही सर तुमच्यासारखा दिलखुलास माणूस ऐटीत डोलावं जसं ज्वारीचं कणुस शतशः नमन सर🙏🏻
@pandurangmohane1551
@pandurangmohane1551 2 года назад
Lay bhari bhava
@sangitafulzele4032
@sangitafulzele4032 2 года назад
Khup chan
@shubhamlaware5591
@shubhamlaware5591 2 года назад
Jabrdast
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 2 года назад
क्या बात है
@sanjeevundalkar646
@sanjeevundalkar646 2 года назад
कराळे तुम्ही काय म्हनू र्ह्यायले ? मिर्झा साहेबाचे असे किती वय झाले? पुन्याकडच्या मले आत्ता कडे वऱ्हाडी ठसका! बेगभाऊ पुढे भासे लाफ्टर क्लब फुसका ! अत्ता कुठं काव्य फड तुऱ्याला हो आला . इस पाच वरस अजु उसाला हो कोला !
@rameshbhore8396
@rameshbhore8396 2 года назад
तुम्ही दोघे ही विदर्भात लोकप्रिय आहात,व सर्वांना आवडणारे हिरो आहात. 👍
@bhanudaspawar2954
@bhanudaspawar2954 2 года назад
बेग साहेब तुम्हाला मुस्लिम कुटुंबात जन्ममिळून सुध्दा तुम्ही इतर भाषा किती अवीट गोडी ने बोलता! खरोखर आपण धन्य आहात.
@mntc364
@mntc364 2 года назад
बेग सर आणि कराळे सर एकत्र म्हंटल्यावर मराठीची जुगलबंदी तर होणारच ..आपले खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏
@hiteshurkude6433
@hiteshurkude6433 2 года назад
मिर्झा सर तुम्ही ग्रेट आहात आम्हा तरुणांना जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन आपल्या कवितांमधून मिळत आला आहे . आपल्या कविता असेच फुलत राहाव्यात ही शुभेच्छा.👏
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 2 года назад
बेग सर तुम्ही 1985 चे दरम्यान पी एन कॉलेज पुसद येथे आले होते....खूप छान कविता आपण सादर केल्या होत्या....तुम्ही सांगितलेला ब्राम्हण शेजारी यांनी कोंबडी कशी खाली हा लोक सांगितला होता खूप गजब वाटला...तो आज ही माझ्या स्मरणात आहे...मनातू खूप आदर वाटतो आपल्या विषयी...आपण खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभाव मनातून जपता याचे आम्हास खूप भूषण आहे....आपण असेच हसत व हसवत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
@nandusalve4272
@nandusalve4272 2 года назад
वऱ्हाडी भाषेत ही जुगल बंदी ऐकवून एक मऱ्हाटी बाणा आपण जोपासला आहे , बेग सर शतायुषी होवोत , एवढीच प्रार्थना तसेच, कराळे सरांना सुद्धा सस्नेह वंदन,
@ocss5145
@ocss5145 10 месяцев назад
😂goodpoem
@sanjayshelke5401
@sanjayshelke5401 2 года назад
बेग सर, खूप छान कविता असतात आपल्या, तसेच कराळे सर तुम्हाला पाहून आनंद झाला कारण भाषेवर प्रेम करणारी दोन आदरणीय एकत्र दिसले.
@sureshchede2354
@sureshchede2354 2 года назад
सर् हारक एक कपडा होता दुसरा (क्यामरीक ) होता का
@rameshlasure19
@rameshlasure19 2 года назад
सर तुमच्या कविता फार छान आहेते पण गावाकडील भाषेत सांगितल्यामुळे लोकांना आवडतात दोघा राम राम
@santoshgulhane1080
@santoshgulhane1080 2 года назад
PppppPp
@ankushwaghulebeed8060
@ankushwaghulebeed8060 2 года назад
Waghule A.m. Beed
@ebrahimbeg484
@ebrahimbeg484 2 года назад
अशाप्रकारे मराठी माणसाने एकत्र येऊन मराठी भाषा आपली संस्कृती जपली पाहिजे खरंच तुम्हाला एकत्र पाहून आम्हा मराठी माणसाला फार आनंद झाला
@satyawanjagtap1263
@satyawanjagtap1263 2 года назад
खूपच छान आहे
@dadaraobhalerao9061
@dadaraobhalerao9061 2 года назад
Great Beg sir
@khushalladhi9790
@khushalladhi9790 2 года назад
🙏
@gajananshinde421
@gajananshinde421 2 года назад
@@dadaraobhalerao9061 ooomoomomoomoommmokomoo
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 года назад
असेच कडीला कडी जोडून आपले मायमराठीची साखळी भक्कम करावी.आपले हार्दिक अभिनंदन.👍👍👍🙏🙏🙏
@user-4dg
@user-4dg 2 года назад
शेवटच्या कवितेने डोळ्यात पाणी आणले.... मुसलमान असूनही हिंदूंच्या देवतांचा व सणांचा आदर पाहून... !! सरांना साष्टांग नमस्कार...!!
@vajirpashashaikh1971
@vajirpashashaikh1971 2 года назад
कवि आणि शिक्षक दोघेही एकत्र आल्यानंतर जुगलबंदी होणारच ! आपल्या दोघांचेही खूप खूप अभिनंदन ! आपल्या दोघांनाही ऐकायला आम्हाला खूप खूप आवडते.दोघांना एकत्र पाहून खूप खूप आनंद झाला. अशी संधी पुन्हा मिळावी ही अपेक्षा.
@bhagwat9992
@bhagwat9992 2 года назад
मिर्झा सर तुम्ही खरंच ग्रेट आहात... मराठीत एवढी गोड कविता 💯🙏✨
@All.In.One.1996
@All.In.One.1996 Год назад
मी जेव्हा तणावात असतो तेव्हा बेग सर चे विडीओ नक्की बघतो.❤️❤️❤️
@Rohit_Gawai
@Rohit_Gawai 2 года назад
यवतमाळ ला एकवीरा लाॅन मध्ये पहिल्यांदा मी मिर्झा साहेबांना बघीतलं, 1, 1.5 तास कार्यक्रम बघीतला. खुपच आवडला.
@kalpanamundre111
@kalpanamundre111 2 года назад
खरचं अप्रतिम कविता कराळे सरांनमुळे मिर्झा काझी सरांच्या कविता ऐकायला मिळाल्या खूप मज्जा आली 🙏🙏🙏🙏🙏
@babasahebsawant7938
@babasahebsawant7938 2 года назад
श्री. बेग सर आपण आणि श्री. यु. म. पठाण सर दोघांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. मला तुमची भाषा समजते. धन्यवाद.
@RahulKhadse
@RahulKhadse 2 года назад
अरे बाप रे, हे खूपच छान झाले सर ... वर्‍हाडी भाषे साठी काम करणारे दोन महत्त्वाची लोक !
@RahulKhadse
@RahulKhadse 2 года назад
त्याले पोट्टे नाही भेटे , मले कॉलेज नाही भेटे .. हाहाहाहा
@yashwantihare6826
@yashwantihare6826 2 года назад
खूप छान
@bisanchandankhede2880
@bisanchandankhede2880 2 года назад
ग्रेट बेग सर 🙏🙏🙏
@ramdassarkate6278
@ramdassarkate6278 2 года назад
कराळे सर ,मी तुमचा आणि बेग सरांचा चाहता आहे . तुम्ही मुलाचं आयुष्य घडवता आणि बेग सर लोकांचं आयुष्य वाढवता.तुम्ही दोघेही आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करावी अशी मंगल कामना करतो.
@pravinsaraf5572
@pravinsaraf5572 2 года назад
आपल्या भेटीतुन आधीच्या समाजसुधारकांच्या भेटीचे दर्शन झाले 🙏 सर आपण महान आहात🙏
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware 8 месяцев назад
जेव्हा यूट्यब नव्हत किंवा इंटरनेट सुद्धा नव्हत तेव्हा यांच्या कविता ऑडियो कॅसेट मधून ऐकायचो काय कॉमेडी करायचे हे कवी मिर्झा रफी सर वा क्या बात क्या बात क्या बात.......
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 2 года назад
खूपच जबरदस्त कविता आहेत सर रफी साहेब यांची सर तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏
@shekharmorode6449
@shekharmorode6449 2 года назад
फार खतरनाक कार्यक्रम झाला सर तुमचा....फार हसवंल् मिर्झा बेग साहेबांनी
@ramakantmamidwar5291
@ramakantmamidwar5291 2 года назад
आमच्या पुसदला जि.यवतमाळ येथे आम्ही पुसदला आल्या वर सर्वच कविता ऐकल्या आहेत खेड्यातील जिव आहे.मला फार आवडते
@rameshmahamune379
@rameshmahamune379 2 года назад
डॉ. बेग सर आपल्या सर्व कविता सर्व धर्म समभाव हा मौलिक विचार देणारे आहेत.
@rajeshsurve405
@rajeshsurve405 2 года назад
वऱ्हाडी मायबोली ऐकून..लय झ्याक वाटलं.. मिर्झा सायब.. कराये सर बम्ब मज्जा आली..
@prakashjadhav3084
@prakashjadhav3084 2 года назад
अतिशय सुंदर काव्य सादरीकरण खुप धन्यवाद सर.
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 2 года назад
मराठी भाषेवर प्रेम करणारे व वऱ्हाडी भाषेवर प्रभुत्व असणारे व भारतीय हिंदू संस्कृतीवर मनातून प्रेम करणारा एक सच्चा देशभक्त भारतीय मुस्लिम महन्जे विनोदी कवी डॉ. मिर्झा साहेब ❤️🙏 Thank you karade Sir for this interview 🙏
@Chalakpawan22
@Chalakpawan22 2 года назад
खूप चांगली कविता केली आहे साहेबांनी ,मराठी भाषेसाठी काम करणारे लोक आहेत म्हणून मराठी भाषा टिकून आहे ....अशीच मराठी भाषेला जुने समृद्ध दिवस येवोत......
@npwoldisgold4790
@npwoldisgold4790 2 года назад
😊मिर्झा सर तुम्ही खूप ग्रेट आहे, तुम्ही दोघे आपली वराडी भाषा जपण्याचा प्रयत्न करून राहले, तुमच्या कार्याला सलाम. तुमची मुलाखत बघुन छान वाटले सर. 🙏
@laxmandhavalshankh5909
@laxmandhavalshankh5909 2 года назад
खूप छन सर
@govindmakkapalle8618
@govindmakkapalle8618 2 года назад
मराठी बोलीभाषांचे जतन करणारे कराळे सर आणि मिर्झा बेग सरांचे खूप खूप अभिनंदन !🌹🌹
@amolmantute688
@amolmantute688 2 года назад
अभिमान आहे मिर्झा साहेब आमच्या यवतमाळ चे आहे
@sujitrohankar9363
@sujitrohankar9363 2 года назад
मला अभिमान आहे मिर्झा बेग आमच्या गावचे आहे मानिकवाडा चे आहे❤️
@amarwasnik9907
@amarwasnik9907 2 года назад
मिर्झा बेग आणि कराळे सर खूपच छान कार्यक्रम.असेच लोकांना हसत आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा. " जयभीम..जय भारत"
@gajanantikekar3800
@gajanantikekar3800 2 года назад
खूपच सुंदर कविता होती . बेग सर हे उत्तम कवी आहेत . त्यांची वराडी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. मला त्यांचे सादरीकरण फार आवडते . श्री कराळे सरांचे उ ट्यूबचे विडिओ मधून खूप चांगली माहिती आम्हाला मिळते आभारी आहे खूपच सुंदर विडिओ आहे हा .
@ssvlogs9343
@ssvlogs9343 2 года назад
अभिमान वाटतो की,एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाची भूमिका आणि भाषा समजू शकतो हे खरे शिक्षक जे मातीच्या ढिगाऱ्यात असलेलं सोन शोधून त्याच सुंदर दागिन बनवू शकतात.🙏🙏🙏🙏
@lankeshwarjagdishirpache9009
@lankeshwarjagdishirpache9009 2 года назад
खरच अति उत्तम कार्यक्रम वाटला.खरच कराळे सरांचे मनापासून आभार...
@ankushwaghulebeed8060
@ankushwaghulebeed8060 2 года назад
Karate ser aplastic mobile No.dene
@raviwaghmare2581
@raviwaghmare2581 Год назад
दोन विचारवंत एकत्र आले खूपच सुंदर विचारांची पर्वणी ऐकायला मिळाली खूपच सुंदर धन्यवाद दोघांचेही
@cshindemeshram
@cshindemeshram 2 года назад
खूप आंनंद झाला आणं डोळ्यात पाणी भी आलं
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 2 года назад
बेग साहेबांसारखे मुस्लिम हे आम्हा भारतीयांच्या हृदयात राहतात. प्रत्येक भारतीयाला बेग साहेबांबद्दल खूप आदर आणि अभिमान आहे. अशी व्यक्तीमत्व आम्हाला नेहमीच सन्माननीय आणि वंदनीय आहेत. जयहिंद ! जय महाराष्ट्र!
@dhanilaldeshmukh9755
@dhanilaldeshmukh9755 2 года назад
खुप छान चर्चा झाली आहे सरजी मनापासून सुभेच्छा.
@sadashivbhosale5672
@sadashivbhosale5672 Год назад
डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे प्रामाणिक मनमोकळे बोलणे आणि कवितांचे सादरीकरण खुप सुंदर अनुभव.! त्यांना दीर्घायुष्य लाभो.
@narayankangane4230
@narayankangane4230 2 года назад
मिर्झा सर खुप छान तुमच्या कविता मला खुप आवडतात मि तुमचा खुप मोठा फँन आहे
@shivajizodage8957
@shivajizodage8957 2 года назад
अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे. मला मिर्झा बेग साहेबांच्या कविता आवडतात. तसेच बेग साहेब आणि कराळे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन.
@shubhamraut6929
@shubhamraut6929 2 года назад
मिर्झा रफी बेग हे वऱ्हाडीचे कुसुमाग्रज आहेत.....🙏🙏
@devidasbaviskar3745
@devidasbaviskar3745 Год назад
mirzabeg.sir.bahut.bhary
@DattaPandage-ns6mj
@DattaPandage-ns6mj 5 месяцев назад
👍👍👍👍💯💯
@vasantmulik303
@vasantmulik303 2 года назад
डॉ. मिर्झा साहेब तुम्ही महान व्यक्ती आहात तुमच्या कविता ऐकून असं वाटतं समाजसुधारक विचार सरणीचे महान वक्तिमत्व महाराष्ट्रात जन्माला आले हे हे आम्हा महाराष्टीयन लोकांना अभिमानास्पद आहे. आपल्याला मनापासून त्रिवार सलाम आणि दंडवत - 🙏🙏🙏
@tya_1216
@tya_1216 2 года назад
मिर्झा सरानी देविदास सोटे आजोबा उल्लेख केल्यावर खुप छान वाटले
@rajkadale4103
@rajkadale4103 Год назад
अतिशय सुंदर भेट खूप छान कविता ३१ डिसेंबर ची कविता खूप छान 😂
@Kiran-nb5xi
@Kiran-nb5xi 2 года назад
Dr. Beg Sir is great poet and his style is unique. Beg sir should start his own RU-vid channel
@anjushaikh9682
@anjushaikh9682 2 года назад
इथ पर्यंत टिकून राहणे सोपे नाही... छान संवाद साधला आहे.
@harshmaid143
@harshmaid143 4 месяца назад
डाॅ मीर्झा बेग साहेब हे महाराष्ट्राची शान आणी वर्हाडी विदर्भा चा अभिमान आहे प्रत्येक मराठी मानसाने त्याच्यावर त्यांच्या कवितेवर अफाट प्रेम करुन ऐवजा सारख जपुन संग्रही ठेवायला पाहीजे हा कार्यक्रम घडऊन आनुन वर्हाडी भाषेवर प्रेम करनार्या प्रेक्षका पर्यंत पोहचवल्या बद्धल कराळे सरांचे खुप खुपआभार आणी धन्यवाद
@laxmansarode4415
@laxmansarode4415 2 года назад
लय भारी मिर्झा सर ! मला आपली कविता किती आवडते ते शब्दातित आहे .पण सर मला पुन्हा तुमची दुसरी गोष्ट फार आवडते ती म्हणजे आपली सादगी ,साधेपणा व आपल्यामध्ये असलेली नम्रता ! ! सर आपणांस आल्लाताला लंबी उम्र दे ! ! खुदा हाफीज ! !
@shrikrishnaeknar6343
@shrikrishnaeknar6343 Год назад
या यूट्यूब च्या माध्यमातून आपल्या विदर्भातले सोन्यासारखे कवी बाहेर येत आहे लोकांना माहीत होत आहे मिर्झा साहेब खरच तुम्ही अफलातून कवी आहात भरपूर लोकांना माहीत नाही पण तुम्ही खरच खूप ग्रेट आहात
@amankul-yt
@amankul-yt 2 года назад
खूप छान . महाराष्ट्रातील मुसलमान बांधवांनी मिर्झा सरांप्रमाणे मराठी भाषेची कास धरायला हवी. माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम सुद्धा स्वतःला अभिमानाने तमिळ मुसलमान म्हणवून घेत असत.
@parshuramsarode2343
@parshuramsarode2343 2 года назад
मी परशुराम सरोदे राहुरी अहमदनगर डाॅ मिर्झा सर कराळेसर आपले हार्दिक अभिनंदन
@dlkamble8621
@dlkamble8621 2 года назад
लय दिवसांनंतर अशी वऱ्हाडी जुगलबंदी ऐकाले भेटली. आम्ही जव्हां शाळेत शिकत होतो तव्हा देविदास सोटे नंतर विठ्ठल वाघ यांना ऐकण्याचा प्रसंग आला. व्हिडिओ चांगला वाटला ,,,,,,चालु द्या....👍
@sanjaybhagwankamble9765
@sanjaybhagwankamble9765 2 года назад
खुप छान सर हेवा वाटतो आहे.वेगळा अनुभव वेगळा आनंद मिळाला 💐💐💐🙏👍
@indiatoppoors7480
@indiatoppoors7480 2 года назад
खूब छान सर खूब आवडली कविता 🙏🙏🙏🙏
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 года назад
जाने, २०१० मध्ये दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर या ठिकाणी पहिल्यांदा मी मिर्झा रफी बेग यांना ऐकलं...
@madhavbhutale2402
@madhavbhutale2402 2 года назад
तुम्ही नांदेड जिल्ह्यातील का भाऊ.
@ashviniatram7605
@ashviniatram7605 2 года назад
Sir tumhi nehmi amhala khad khadun hasawata ani aaj tumhi khad khadun hastana disale 👏👏👏🙏👍💐💐💐khup chan ☺☺
@prathameshkengar6177
@prathameshkengar6177 2 года назад
कराळे सर तुमचं शिकवनं लक्षात राहत... त्याच बरोबर समजतं ही याचं एकमात्र कारण माय व-हाडी बोली भाषा... असंच शिकवतं जावा .. धन्यवाद सरजी . जय व-हाडी जय महाराष्ट्र..
@dmbansode4792
@dmbansode4792 2 года назад
खुप छान बेग सर, आमच्या जीवनतला अनोखा शन दाखवलत, ते कविता जिवंत आहे, तुम्हा दीर्घ आयुष लाभो हीच ईश्वर चरनी प्रार्थना करतो 🙏🙏
@kalpanakankare5786
@kalpanakankare5786 9 месяцев назад
सर तुम्ही आज नागपुरात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिवेशनात आले होते सर आम्ही महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी दिवस रात्र काम करता आहे सर मी ही.आर.पी.तुम्हाला भेटून खूप आनंद झाला व मनात एक आशा निर्माण झाली सर आता तुम्ही सर्व चांगलं करतील🙏🏻
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 года назад
डॉ . मिझा बेग यांचे मराठी प्रेम आणि मराठी देन फार मोठी आहे .. कराळे सरांच्यामुळे योग आला , मिर्झाबेग यांच्या भेटीचा . धन्यवाद . !
@AestheticOne_
@AestheticOne_ 2 года назад
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.... जय महाराष्ट्र....
@hemantdevkar6036
@hemantdevkar6036 Год назад
डॉ.बेग सरांची मुलाखत खूप दिवसांनी पाहिली... सर खरोखर मराठी भाषा आणि आपल्या मराठी संस्कृतीचे प्रचारक आणि उपासक आहेत...
@B3astr24
@B3astr24 2 года назад
मी बुलढाण्यातला मिर्झा सर आणि कराळे सरांचा चाहता.... दोघांना सोबत पाहून खूप आनंद झाला.... 👌
@rautrekha8108
@rautrekha8108 2 года назад
मी पण अकरावीला मिर्झा साहेबांना बघितलंय. आमच्या बोटोनीत पण साहेबांचा कार्यक्रम झालेला आहे... आपल्या विदर्भाचे हाडाचे कवी... माझ्या साहित्य प्रवासाला रफिक साहेब एक प्रेरणाचं आहे. Nice meet.
@yashwantchandanshive301
@yashwantchandanshive301 2 года назад
बेग साहेब तर महान आहेतच, कराळे सर हे सुध्दा त्यांचे क्षेत्रात प्रसिद्ध आहेत,मुलाखत खुप सुंदर व विनोदी झाली खुप छान....
@madhup3403
@madhup3403 4 месяца назад
अप्रतिम बेग साहेब, प्रणाम आपल्या अप्रतिम ज्ञानाला, मराठीच्या प्रेमाला
@rohitvaidya1519
@rohitvaidya1519 2 года назад
खुप छान मिर्झा बेग सर. लहानपणी पासुन वाचतो तुमच्या कविता. ❤️
@Om_pandhare
@Om_pandhare 2 года назад
इतका छान कार्यक्रम सादर केला आभारी आहोत🙏🙏🙏👍
@amolkumarbahekar7877
@amolkumarbahekar7877 2 года назад
एकदम भारी कविता केले मिर्झा साहेब.
@BK-ks2oz
@BK-ks2oz 2 года назад
Salute to both of sir 🙏 you are real heroes of Vidarbha
@kailassarode4660
@kailassarode4660 4 месяца назад
बेग साहेब आपले मराठी प्रेम आपल्या हृदयात आहे.मराठी भाषा आपला अभिमान आहे.आपले अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!
@nivruttidadashastri1979
@nivruttidadashastri1979 4 месяца назад
आदरणीय डॉ मिर्झा सर वंदनीय व्यक्तीमत्व आमच्या मंठयाला अतिशय जवळून व्याख्यान ऐकले आणि रोज एकतरी क्लिप ऐकतोच ती भाषा मला खूप भावते दिर्घ आयुष्य लाभो हीच मनस्वी शुभेच्छा धन्यवाद जय गुरुदेव जय हिंद जय महाराष्ट्र
@marutigavali6044
@marutigavali6044 2 года назад
बेग सर तुमचे मराठी प्रेम, अभ्यास, कवित्व, भाषेवरील पकड, विनोद शैली, वर्तमान वस्तुस्थिती वरील कवित्व, व जबरदस्त व्यक्तिमत्व, मवाळ भाषा, व उच्यकोटीची बुद्धिमत्ता, मायबोलीचा लहेजा खरोखर परकोटींचा आहे. माझा आपल्याला प्रणाम सर
@liyakatshaikh508
@liyakatshaikh508 2 года назад
अतिशय सुंदर काव्य सादरीकरण सर 👏🙏
@rameshwarwale2990
@rameshwarwale2990 2 года назад
विदर्भ भाषा ही जपणारे दोन्ही व्यक्ती खरंच आपली विदर्भाची संस्कृती जपली पाहिजे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत सगळ्यांनी खूप चांगलं वाटलं
@bj1710
@bj1710 2 года назад
साहेब तुम्ही विदर्भा चे हिरे आहात पण कायम प्रकाश झोता पासून दूर राहिलात
@sunitagore6567
@sunitagore6567 2 года назад
सर खूप छान आणि सहज सुंदर आपल्या कविता आहेत, सरस्वतीचा वरदहस्त आपल्याला लाभलेला आहे, 🙏🙏
@meenakshigorantiwar625
@meenakshigorantiwar625 Год назад
वाह वाह जबरदस्त दादा.. मराठीचा महिमा.. किती गोड शब्दांत.. सुरेख मुलाखत.. महाराष्ट्र भुषण आहात तुम्ही..
@kpcreationtechnical6261
@kpcreationtechnical6261 2 года назад
दुसऱ्यांना हसवणारे कराडे गुरुजी आज पोट भरून हसता आहे💯
@vikramwalke7531
@vikramwalke7531 2 года назад
दोन महान व्यक्तिमत्त्व, महान विचार एकाच मंचावर👏👏 🙏✌️💝
@DJsonumonu07
@DJsonumonu07 2 года назад
खूप छान कविता बोलले सर खूप आवडला कार्यक्रम 30 सेकंद बघितला त्यानंतर बघतच गेलो खुप सुंदर
@aditiyajadhav6708
@aditiyajadhav6708 2 года назад
अतिशय सुंदर काव्य पंक्ति उत्तुंग सन्कल्पना आहे तितकाच दांडगा अनुभव आणि मराठीतल्या व्हरा डीत प्रभुत्व संपन्न मिर्जा एक्सप्रेस सर सलाम नमस्कार आणि करा ले सरांचे आभार
@udaypatekar
@udaypatekar 2 года назад
महाराष्ट्राचा अभिमान श्री. रफी बेग सर. 💐💐💐
@swapnilmedhe164
@swapnilmedhe164 2 года назад
People with great sense of humour have great sense of life...
@abrarkhan4294
@abrarkhan4294 2 года назад
👌👌
@amolnemade2378
@amolnemade2378 2 года назад
Khup cchan sir hkass karun Mirza siranna the asech aanandit raho tandrust raho aani aamala tumale has at raho hich eshwor charni prahtna karto
@ganeshchobe1980
@ganeshchobe1980 4 месяца назад
माला विधारभाची भाषा खूप आवडते... Heart touching language... जय महाराष्ट्र...
@SCIENCE-bh4kf
@SCIENCE-bh4kf 2 года назад
मिर्झा एक्स्प्रेस ची छान भेट घडवली धन्यवाद सर
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 года назад
मिर्झा बेग साहेब आपण विनोदी तर आहातच पण आपल्या हजरजवाबि उत्तरात सुद्धा विनोद आहे!धन्यवाद!🙏
@deshkarkishor
@deshkarkishor 2 года назад
खुप छान, स्व. श्री सोटे साहेब चे नावं एकूण खुप आनंद झाला, कारण आम्ही स्वावलंबी शाळेचे विद्यार्थी आहोत, आज नोकरी मुळे गाव सोडले आहे, तरी वर्धा वर्धा आहे, आपला विदर्भ, वांगे भाजी, सावजी , आलु बोंडा रस्सा, कच्चा चिवडा शिवाजी चौकात वाला कुठेच मिळत नाही. धन्यवाद. श्री कराले साहेब मी बराच वेळा तुमचे वेडिओ बघतो, आपला तो कोराना मेडिकल बिल आपल्या मामू सरकारच खुप आवडला.
@radhakisanmaind5243
@radhakisanmaind5243 2 года назад
मिर्झा बेग सर तूम्ही खरंच ग्रेट आहात. मराठी भाषेवरचे तुमचं प्रेम पाहून व ऐकून खूप बरं वाटलं सर.
@dnyandevkashid
@dnyandevkashid 2 года назад
खूप छान खूप शुभेच्छा
@rajganvir
@rajganvir 2 года назад
मिर्जा बेग sir हे कविता आज भी लागू होते जो देशात चालू आहे सरकार जशी वागत आहे त्या वरुन
@prakashmohite1306
@prakashmohite1306 4 месяца назад
मी पश्चिम महाराष्ट्रातील पण मला आपल्या कविता ऐकायला आवडतात. तुमचा खुप वर्षाचा मी फॅन आहे. हल्लीच्या राजकारणावर लिहावे असे वाटते. दोघांनाही नमस्कार.
@tusharpmil
@tusharpmil 2 года назад
Hats off to Beg sar,🙏🙏 Marathi bhashe sobat chhan naate aajun aahe really great...... 🙏🙏
@cz30uhh
@cz30uhh 2 года назад
⏩"कुत्र्याला ही भीती नाही आणि बायकोला ही नाही"😁😅 अशीच मराठी माणस हवीत महाराष्ट्रात🙏 नाहीत मी मराठी म्हणणार तो फक्त राजकारनि
@jayantmisal4004
@jayantmisal4004 4 месяца назад
मिर्झा बेग सर एक साधा सुधा निर्मळ मनाचा माणूस, कवी व हास्य सम्राट आहेत... कराळेबाबा टेम्पररी.... थोडे दिवस... नंतर विदर्भातील लोक विसरून जातील... मिर्झा सर कायम लक्षात राहणार व्यक्तिमत्व
@harishchandratawar6901
@harishchandratawar6901 2 года назад
वर्हाडी भाषेला मानाचा मुजरा, दोन्ही मान्यवरांचे स्वागत
@rajendrapalkar6346
@rajendrapalkar6346 4 месяца назад
एकापेक्षा एक मराठीवर जन्म जात प्रेम करणारे अन महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेल्या दोघांना 21तोफांची सलामी 👍🏼🌹🌹🙏🏼
@pramodnarsekar228
@pramodnarsekar228 2 года назад
Aare..wah nitin rao khup chan mansachi bhet ghetli tumhi dhanyavad.
@sheshraogajbhiye7842
@sheshraogajbhiye7842 2 года назад
नमो बुद्धाय- जयभीम मिर्झा सर आणि कराडे सर आपले मनःपूर्वक अभिनंदन । साधुवाद !
Далее
Mirja Baig - Hasyarang - Comedy Jokes - Sumeet Music
12:22