आजी कोणत्या गावा ला असता तुम्ही मस्तच आयुष्य आहे तुमचे स्वछ निसर्गात शुद्ध आहार मग मस्त मन निर्मळ गाव कळलं आग आजी मी पण माहेरून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ श्रीपुरची । आता कोणी नसते तिथे पण आजी तुम्ही आहात की तिकडे । तुम्हाला दोघांना नमस्कर ।
@@KashiaajichiRecipe करमाळा गांव कळले । आपल्या तिकडची देशी गवार , चुका , करडई , आंबाडी, हादगयाची फूल , पावट्याच्या शेंगा नाही मिळत ।येईन मी तुम्हाला भेटायला । मी लांब असते इंदोर ला ।मध्यप्रदेशात । आठवण खूप येते गावाची।तुमच्या नातवंड ना शेती च करायला सांगा । भाग्यवान आहेत ते । असे व्हीडिओ पाहिले की मन भरून येते । आता आईवडील नाहीत ।