Тёмный
No video :(

निळकंठेश्वर मंदिर,डावजे,पुणे Nilkantheshwar Temple pune, Davje, Pune 

Sahyadrichya paulkhuna
Подписаться 3,9 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

निळकंठेश्वर मंदिर,डावजे,पुणे Nilkantheshwar Temple pune, Davje, Pune
--------------------------------------------------------------------------
निळकंठेश्वर मंदिर,डावजे,पुणे Nilkantheshwar Temple pune, Davje, Pune
पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेली ही मंदिरे अनेकांना माहिती नसतात. असेच एक मंदिर सिंहगड जवळील डावजे गावात आहे. स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. 1962 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. हे मंदिर डोंगरात असल्याने जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतर चालत वर जावे लागते. तरीही भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते.
वनसंरक्षक आणि शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा हे निळकंठेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त होते असं सांगितलं जातं. 1962 साली निळकंठेश्वराच्या डोंगरावर असलेल्या वनात वनरक्षक म्हणून ते काम करीत होते. एके दिवशी स्वतः भगवान शिवशंकरांनी त्यांना स्वप्नात येऊन मी व माझा नंदी सदर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गाडलो गेलो आहे.
मला बाहेर काढ, असा दृष्टांत दिला. त्यानंतर सर्जेमामांनी त्वरीत सांगितलेल्या ठिकाणी खणून पाहिले असता त्यांना तेथे नंदी तसेच भगवान शिवशंकरांचे लिंग आढळले. त्यांनी त्याला बाहेर काढून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली
सर्जमामांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. अनेक लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केले
नीलकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
Queries
Nilkantheshwar temple pune
nilkantheshwar mahadev mandir
nilkantheshwar donje pune
nilkantheshwar mandir pune
nilkantheshwar mahadev
nilkantheshwar pune
nilkantheshwar mahadev mandir pune
निलकंठेश्वर मंदिर पुणे
निलकंठेश्वर डोणजे
निलकंठेश्वर पुणे
निलकंठेश्वर मंदिर
##nilkantheshwar_temple_pune
#निलकंठेश्वर_मंदिर
#nilkantheshwartemple
#nilkantheshwarMandir
---------------------------------------------------------------------------
Like our pages :
facebook :- m.facebook.com...
instagram :- / sahyadrichyapaulkhuna
-----------------------------------------------------------------------------
गडकिल्ले,मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आजच आमच्या चॅनेलला subscribe करा

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@user-et1of3co8i
@user-et1of3co8i 2 месяца назад
ॐ नमःशिवाय
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 2 месяца назад
ओम नमः शिवाय🙏
@AmitMore-n3g
@AmitMore-n3g 21 день назад
हर हर महादेव. 🙏🙏
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 21 день назад
हर हर महादेव
@savitapawar-ex1gm
@savitapawar-ex1gm 9 дней назад
Om namah shivaya
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 9 дней назад
ओम नमः शिवाय
@ranjanabhapkar4693
@ranjanabhapkar4693 5 месяцев назад
ओम् नमः शिवाय
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 5 месяцев назад
ओम नमः शिवाय
@rahataknowledge
@rahataknowledge 5 месяцев назад
Om nmha shivay
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 5 месяцев назад
ओम नमः शिवाय
@gayatriwaghachaure2585
@gayatriwaghachaure2585 5 месяцев назад
Om namah shivay
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 5 месяцев назад
ओम नमः शिवाय
@savitapawar835
@savitapawar835 5 месяцев назад
Nice
@sumandeokar986
@sumandeokar986 5 месяцев назад
Nics
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 5 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
@savitapawar835
@savitapawar835 5 месяцев назад
🙏
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 5 месяцев назад
ओम नमः शिवाय
@Raj_Rane
@Raj_Rane 5 месяцев назад
Gadi jat nahi ka javal
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 5 месяцев назад
गाडी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सद्गुरू सर्जेमामा पादुका मंदिरापर्यंत जाते तेथून अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर चढून जावे लागते किव्हा तेथे वर जाण्यासाठी ट्रॅकटर ट्रॉली ची सोय असून त्यासाठी 50 रुपये घेतात.
@rajendrakarlekar5487
@rajendrakarlekar5487 24 дня назад
तेथे जाणेस एस टी बस आहे काय तसेच प्रसादाची व राहणेची सोय आहे काय
@sahyadrichyapaulkhuna
@sahyadrichyapaulkhuna 24 дня назад
स्वारगेट पानशेत बस ने आपण डावजे येथे उतरून काही अंतर चालून पायथ्याशी पोहोचता. तेथून वर जाण्यासाठी वाहन आहेत.महाप्रसाद तेथे सुरू असतो.मंदिराची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी आहे.
Далее
Sarje mama song
7:34
Просмотров 159 тыс.