Тёмный

नेत्यांना जातीत अडकवू नका | Sushil Kulkarni | Analyser | Maratha | Prasad Lad | Pravin Darekar 

Analyser News
Подписаться 555 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 222   
@prashantgurav8094
@prashantgurav8094 Месяц назад
👍 आपला हिंदू कधी एकत्र येणार, अवघड आहे, विचार करण्याची वेळ आली आहे.
@kishorpalshikar4391
@kishorpalshikar4391 Месяц назад
जात ही समाजाची गरज राहीली नाही तर ती राजकीय गरज झाली आहे
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Месяц назад
अगदी बरोबर आहे
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Месяц назад
Perfect
@govindjade6048
@govindjade6048 Месяц назад
ज्यांनी समाजात जातीपातीचे विष पेरले त्या पक्षाला व त्या पक्षाच्या नेत्यांना मतदान द्वारे राजकारणातून कायमचे संपवा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
कोण व कसे संपवणार कारण दाम करी काम हे लोकसभा निवडणूकीत दिसले. कितीही घोटाळे उघडकीस आले तरी त्यांनाच निवडून देतात ही खंत.
@lp34pune
@lp34pune Месяц назад
​@@ushajoshi4339 😷🎷⏰😇🤓🔥
@sanjaygawli97
@sanjaygawli97 Месяц назад
Only शरद पवार, वाट लावली यांनी, महाराष्ट्र ची
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Месяц назад
असं होतं नाही, उलट त्यांनाच जनता पुन्हा पुन्हा निवडून देतात.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Месяц назад
सगळेच एकमेकांचे सगेसोयरे लागतात म्हणूनच आम्ही म्हणतोय,"कोणालाच आरक्षण नको! फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण द्या!"
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r Месяц назад
तुझे सगे सोयरे कोणत्या जातीचे आहेत आणि तु कोणत्या जातीचा आहेस ?
@prakashdhole8019
@prakashdhole8019 Месяц назад
अगदी खर आहे, अनेकांना हे समजतं परंतु आपल्या वर वेळ आली की नासमज होतात.
@shrikantkittad5895
@shrikantkittad5895 Месяц назад
Aaho aami hajar Vela techa sangatoy konacha ganditha dam aahe na tho khurchivar basatoy he Sagal natak band kara aata Kiva aalay aaykun bass aata niralajhya panacha kalas jhala lokancha na den na ghen hy rajakarni karatath lajare jara laja kasali laj aan kasali laj kasyala mantatho jara samajaun sangao aami khulya luodyachi he syani gada ho ekada gada manstap far jhalay
@Bajrangkumar7D
@Bajrangkumar7D Месяц назад
Ckp ला आरक्षण द्या. Anglo इंडियन ला दया सिंधी ला दया. किर्लोस्कर च्या सगे सोयेरे आठवले च्या सगे सोयरे याना reservation दया.
@adnyat
@adnyat Месяц назад
आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही. हा नियम नसून व्यावहारिक अडचण आहे.
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b Месяц назад
राजा कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही जातीचा असो पण तो श्रेष्ठ स्वावलंबी बेस्ट चांगला इमानदार जनतेला घेऊन चालणारा आसा राजा असावा सर्व जातीला घेऊन चालणारा असावा आपल्या नेत्यात ज्याच्या हातात ससा तोच पारधी
@UjjwalaAmbekar
@UjjwalaAmbekar Месяц назад
हिंदू एकत्र कोणाची वेळ आली आहे 🙏🙏
@anaghasavanur1683
@anaghasavanur1683 Месяц назад
तुम्ही यूट्यूब वर असलात तरी प्रचाराच्या वेळी तुमच्यासारखे भाषण झाली पाहिजेत तर लोकांचे डोळे उघडतील
@dilipbhise871
@dilipbhise871 Месяц назад
Barobar
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 Месяц назад
ते सतत सांगत असतात पण लक्ष्मीचे दर्शन झाले की शहाणपण संपतं
@narsingdhone7719
@narsingdhone7719 Месяц назад
महाराष्ट्र पूर्णपणे नासून गेला आहे. हे यापूर्वी बऱ्याच काळापूर्वी बेरजेचे राजकारण या नावाने जातींचे राजकारण सुरू झाले होते
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 Месяц назад
मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात त्यांना सर्व माफ असत
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera Месяц назад
सुळे बाई सीकेपीच्या घरात किती दिवस असतात हा प्रश्न आहे...बघावं तेंव्हा माहेरी असतात😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
😅😅😅😅😅
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Месяц назад
Ghar jawai zala ahe
@nagnathghule4710
@nagnathghule4710 Месяц назад
Te mazya kanavar kay alay arabiyan is very good
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
निवडणूक प्रचारात भाग घेतला तर नक्कीच आवडेल खूप छान स्पष्टीकरण, विश्लेषण करण्यात येत आहे.
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx Месяц назад
आपण मराठा विषयी आदराची भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद❤😂🎉
@sunilnavare9253
@sunilnavare9253 Месяц назад
फार वरच्या दर्जाचा व्हिडिओ.विषय,आशय आणि सादरीकरण या तिन्ही दृष्टीनं
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
आपण काय मागतो हे ना त्या जरांग्याला माहीत ना सरकारला माहीत ना विरोधी पक्षाला माहीत जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत निर्णय लागला तर पुढे 😂😂😂😂😂😂😂
@sunandamahajan8220
@sunandamahajan8220 Месяц назад
😅
@paramb8750
@paramb8750 Месяц назад
सोनार तर प्रगत असतात सोन्याचे दुकान म्हटल्यावर आरक्षनात् कसे . म्हणजे केस कर्तन करणारे बांधव व सोन्याचे दुकान असणारे बांधव यांचा दर्जा सारखाच कसा नक्कीच ओबीसी आरक्षण हे बोगस आरक्शन् आहे सगळं चुकीच निकष लावून दिल तरी जेव्हा मराठा समाज ओबीसीमध्ये येणार म्हटलं की त्याला निकष लावा म्हणायच बाकीच्यानी कोणतेच निकष पूर्ण नाही करायचे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Месяц назад
आदरणीय राहुलजी काय म्हणाले होते ते लक्षात घ्या. आम्ही सत्तेवर आल्यानंतर जातीय जनगणना करून बेरोजगारी, महागाई शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंमध्ये जातीजातीत दंगली घडवणार.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
आदरनिय 😮
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 Месяц назад
खरे आहे
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Месяц назад
अतिशय सुंदर, सुस्पष्ट अस विश्लेषण , विचार करणारे!!
@rghunathjog4279
@rghunathjog4279 Месяц назад
अगदी बरोबर !
@Virajbhosale75
@Virajbhosale75 Месяц назад
जात आणि धर्माची पाळेमुळे घट्ट होणे ही सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची गरज आहे.
@sitarprabha2707
@sitarprabha2707 Месяц назад
Waa kya bat, sushilji,
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 Месяц назад
शरद‌ पवारांचं पाप आहे, त्यांनाच फेडावे लागले तर बरं होईल. आता वाटतं, त्यांना ते पुढे चालू ठेवायला जरांगे मिळाला आहे.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Месяц назад
जाती पाती चे विष पसरविण्याचे काम तर पवारच काम 🚩
@UjjwalaAmbekar
@UjjwalaAmbekar Месяц назад
जय श्री राम 🙏🙏🌹🚩
@janardansapkal18
@janardansapkal18 Месяц назад
राइट सर
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 Месяц назад
भारतीय राज्यघटना सर्व धर्म समभाव पाळणारी आहे.नेते सुध्दां घरासाठी सर्व समाज समानता मानतात.मात्र चेले त्यांना आपल्याच जातीचे लेबल लावून फिरवताना दिसतात.श्री सुशील जी वेगळ्या विषयावरील छान व्हिडिओ केलाय.
@rajendrasudhakarvaishampay2980
@rajendrasudhakarvaishampay2980 Месяц назад
उत्तम आणि सुस्पष्ट विचार धारा
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Месяц назад
सुशीलजी, आजचे विवेचन सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. जातीचे राजकारण संपवणे कठीण असले तरी अशक्य नाही. आरक्षण आर्थिक निकषावर दिले तर जातीभेद काही अंशी कमी होण्यास मदत होईल असे माझे ठाम मत आणि विश्वास आहे.
@shivamuske3225
@shivamuske3225 Месяц назад
बेस्ट
@AshokSanap-hn8gj
@AshokSanap-hn8gj Месяц назад
जातिवाद केल्याशिवाय नेताजी निवडुन येऊ शकत नाही.
@mahendrasalaskar161
@mahendrasalaskar161 Месяц назад
Khare aahe great
@pramodkulkarni8335
@pramodkulkarni8335 Месяц назад
Perfect
@patildada
@patildada Месяц назад
नेत्यांनी माझी जात भारतीय आहे असे सांगून एकता आणावी.
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao Месяц назад
एकदम बरोबर ! परफॅक्ट विश्लेषण सर ❤ पण ........समोर गीता वाचयाची आणी किती वेळा वाचायची ! असो झोपेच नाटक करत आहेत त्यांना चिमटा नक्कीच बसला असेल ! धन्यवाद !!
@babandhabarde6932
@babandhabarde6932 Месяц назад
जात पाहूण मदतान देण्या पेक्षा काम पाहूण मदतान दण्यावे परतु याणी बाबाहेब आबेडकर हे खाल्यचा जाती पण त्याच काम पूर्ण भारतासाठी केले
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 Месяц назад
नेते ? नी जातीयवाद हे तर या वरच जगत आहेत मत घेत असतो नवल काहीच नाही
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d Месяц назад
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@anildubey9211
@anildubey9211 Месяц назад
धन्यवाद सुशील भाई।
@vasundharak8982
@vasundharak8982 Месяц назад
Excellent subject you have chosen, excellent speech.
@pundalikmopkar8820
@pundalikmopkar8820 Месяц назад
जाती -धर्म चा उपयोग राजकारण करून मत मिळवण्यास केला जातो हे सुज्ञास न सांगणे लागे.
@ShitalGharte
@ShitalGharte Месяц назад
जी जात नाही ती म्हणजे जात. गरिबास कुठुन आली जात.
@TwinsProGaming
@TwinsProGaming Месяц назад
तसेच श्रीमंताना, नेत्यांना ही जात नसते
@pawandarade9842
@pawandarade9842 Месяц назад
Jaat fakt garibana aste mothya lokana kahi ghena dena nasta ya saglya gosticha.
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 Месяц назад
वंदन वंदेमातरम्
@viveknaik776
@viveknaik776 Месяц назад
All Maratha leaders are one regardless Party
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Месяц назад
पवारसाहेबांनी राजकारण केले आणि जरांगे ने महाराष्ट्रात जातीय वादाचा भस्मासूर उभा केला.
@pramodnilekar8355
@pramodnilekar8355 Месяц назад
आहो मोठ्यांच ठेवाव झाकुन अन गरीबाच पहाव वाकुन आस झालय का ?
@maheshsavley7650
@maheshsavley7650 Месяц назад
Yes, correct
@KumudPathak-rk7bd
@KumudPathak-rk7bd Месяц назад
Best
@vasudhapatwardhan5136
@vasudhapatwardhan5136 Месяц назад
मस्त मस्त .माहितीपूर्ण समाजगठण कसे कसे झालेय नी आरडा ओरडा करणं किती मूर्ख पणाचे हे छान स्पष्ट केलंत सर.
@makarandkelkar59
@makarandkelkar59 Месяц назад
Yes sir 👏
@user-jj2wn1dt6f
@user-jj2wn1dt6f Месяц назад
अप्रतिम विश्लेषण.
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 Месяц назад
खुप खुपच वास्तव्य मांडल.वाह वाह
@neelakantannurani3074
@neelakantannurani3074 Месяц назад
Tooo good
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r Месяц назад
Yes yuor right sir
@kishordudhagundi
@kishordudhagundi Месяц назад
👍👍
@tgnetwork7276
@tgnetwork7276 Месяц назад
आमदारांमधील फक्त एक नाव चुकलं गुलाबराव पाटील आडनाव पाटील असल्यामुळे गैरसमज होतो गुलाबराव पाटील हे गुजर समाजाचे आहेत
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Месяц назад
आपापसात जाती जाती वरून भांडणे नको, हिंदुत्ववादी सरकार. देशांतून गेल्यावर त्यानंतर कळेल, लोकसभेच्या निवडणुकीत पहिले नाही का कसा दुसरा समाजाने फतवा काढला एकगठ्ठा मतदान करून हिंदुत्ववादी सरकारला जोराचा धक्का दिला. He लक्षात ठेवा. आपन हिंदू एक आहोत..जय हिंद.
@manharlalvasani5222
@manharlalvasani5222 Месяц назад
❤❤❤🎉
@harshitazalani345
@harshitazalani345 Месяц назад
❤❤❤
@hurai4507
@hurai4507 Месяц назад
Appriciabÿ nice presentation.
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Месяц назад
❤ एक अभ्यासपूर्ण,पुराव्यानिशी केलेले विश्लेषण केलय आपण.❤ 👌👌👌
@dnyaneshwarpatil19
@dnyaneshwarpatil19 Месяц назад
कुलकर्णी साहेब,गुलाबराव पाटील मराठा नाहीत गुर्जर आहेत आपल्या माहितीसाठी👍👍👍
@ravindrakadam8155
@ravindrakadam8155 Месяц назад
सुशिलजी माझाी एक विनंती आहेकी राष्ट्रवादीकडुन माेठै कट कारस्थान चालले आहै अजीत पवारची नाटक आहै आता निवडुन येनारे ऊमेदवार शरद पवार कडै पाठवत आहे वेळीच सावध व्हा नाही तर जे लाेकसभेत झाले तेच विधानसभेत घडेल हा निराेप फडनविसांना ध्या
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 Месяц назад
खूप छान विश्लेषण सुशिलजी
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Месяц назад
अहो, सुळेबाई या ख्रिश्चन आहेत ना? कदाचित माझी माहिती चुकीची असेल, कृपया दुरुस्त करा ही विनंती.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
तिची सासू आहे त्या धर्माची.
@madhavadhikari4287
@madhavadhikari4287 Месяц назад
मस्त विश्लेषण केले
@vijaypunase6144
@vijaypunase6144 Месяц назад
एकदम बरोबर सुशिलजी.
@iamshadow9547
@iamshadow9547 Месяц назад
🎉🎉🎉🎉🎉🎉
@umalad8049
@umalad8049 Месяц назад
DCM is great leader khub changle aahet
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
छान विश्लेषण
@madankhandade4819
@madankhandade4819 Месяц назад
सुशीलकुमार, आर्थिक निकषावर आरक्षण असावे, असे वाटते.धन्यवाद.
@vasantagale5138
@vasantagale5138 Месяц назад
तेच माझं म्हणणं आहे साहेब मंदिरात पण ब्राह्मणच कशाला पाहिजे दुसऱ्या पण जातीचे आहेत ना त्यांना म्हणून त्या उद्याने इतर समाजाचेइतर समाजाचे असतील सत्यनारायणाची पूजा
@sumitgaikwad3008
@sumitgaikwad3008 Месяц назад
जरा सगळ्या मंदिरात जाऊन एकदा त्यांची जात तपासावी अनेक मंदिरात धनगर बेडर गोंधळी मराठा लिंगायत स्वामी असे अनेक जातींचे पुजारी पण असतात
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 Месяц назад
भाजपात बौध्द धर्मीय कार्यक्रते आहेत.
@vivekjoshi6359
@vivekjoshi6359 Месяц назад
लातूरमध्ये भरपूर पाऊस झाला.जोशी नावाच्या दोन शेतकर्यांची पिके वाहून गेली.अशी आज बातमी पाहिली.त्याना मदत करायची असल्यास कूठे संपर्क करावा,सर आपण काही माहिती देऊ शकाल का?
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Месяц назад
जरा.जाती जातीमध्ये विष पेरू लागलाय..पवार यांनी च हा खेळ सुरू केला 🚩
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 Месяц назад
🙏🙏👌
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 Месяц назад
व्वा खूप छान *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@parshuramkatare9332
@parshuramkatare9332 Месяц назад
सुशील जी... यांच्यासमोर तुम्ही स्वतः ला इतके दुय्यम दर्जा का देता...
@laxmikantsangvikar2771
@laxmikantsangvikar2771 Месяц назад
राहुल गांधी बोलताना सुप्रिया सुळे चा चेहरा कसा झाला ते पहावे, खूप टेन्शन मध्ये दिसत आहेत, बोलताना काय करत आहेत
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 Месяц назад
चिरफाड 👍👌
@harshadpalande9596
@harshadpalande9596 Месяц назад
भाजप यादी मध्ये २०१४ च्या आधी पासून असलेले किती आहेत बघा की एकदा
@bhagyshrikulkarni6058
@bhagyshrikulkarni6058 Месяц назад
तुम्हाला तर समजप्रभोधानासाठी मोठे व्यासपीठच हवे
@subhashdeshpande4536
@subhashdeshpande4536 Месяц назад
आरक्षण FOR All मिन्स् आरक्षण फॉर नन्स
@user-hp3jp6yk2v
@user-hp3jp6yk2v Месяц назад
गाढवाला गुळाची काय चव ..अशी म्हण आहे म्हणे
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 Месяц назад
नेते जातीच्या भरवशावर निवडून आले आहेत. बहुतेक नेते मराठा आहेत.
@tgnetwork7276
@tgnetwork7276 Месяц назад
👍👌👌
@patildada
@patildada Месяц назад
Na marathi na muslman na sc obc apan भारतीय ahot asa narrative set zala pahije nahitar parat aplya deshachi फाळणी hoil
@MrVaibhav80
@MrVaibhav80 Месяц назад
Same kind of divide is being done in uttar pradesh too...
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
नमस्कार
@dilipkatdare8230
@dilipkatdare8230 Месяц назад
Also as mva is appeasing Muslims for votes ,Hindus must vote for mahayuti during assembly/other elections.all Hindus must ensure right to vote & vote actually.
@user-dl8xj3hy5z
@user-dl8xj3hy5z Месяц назад
जातीवाल्यांनो जरा लक्ष्यात घ्या रे बाबांनो.
@manharlalvasani5222
@manharlalvasani5222 Месяц назад
जातीवाद करणारे या नेत्यां ची काय जाती व काय नाती,जन्माला आले तेव्हा जाती निवडून आले होते का.?
@maheshmurumkar96
@maheshmurumkar96 Месяц назад
Jativyavasta konamule astitvat ali ani nemak koni tyala puraskrut kel yavar ek detail history video kara sir...bga jamatay ka
@bhaskarkulkarni1502
@bhaskarkulkarni1502 Месяц назад
Ajit Pawar has come to Uti for Development as per his claim. He is not supporting Hindu Ideology
@rangnathpatil9061
@rangnathpatil9061 Месяц назад
परभणी येथे नुकतेच जयंत पाटील काय बरळले विशाळ गडा वरील घटने बद्दल या वर सुद्धा बोला सर
@baluvidhate9241
@baluvidhate9241 Месяц назад
याच गोत्र कोणत म्हणायच संर्कीत अाहेत
@sanjay15alone75
@sanjay15alone75 Месяц назад
कळीचया ने लावलेलया विषवली ला फळे लागायला सुरवात झाली आहे
@djanuj89
@djanuj89 Месяц назад
Hi aakal jarange la kadhi yenar
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Месяц назад
Dear Sushilji Apan ha Changala video Banawala ahe konatahi netyala jatiche label lavu Naye karan tyanche vaiktit jeevan Farach nirale asate sarakshanachi prashana salokhyane sodavava hi Apexa Prakash Joshi 78
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Месяц назад
नेत्यांनाच जातीची आवश्यकता वाटू लागली आहे की काय?
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Месяц назад
Jarangechya andolannane jast jatiywad wadhala.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
खरचं शरद पवार मराठा आहे ? वाटत नाही . शंका आहे .
@mohandubey6500
@mohandubey6500 Месяц назад
आर्थीक निकषावर आरक्षण अपेक्षीत
@madanlalshrivastava213
@madanlalshrivastava213 Месяц назад
Ews ,kharokhar garibha che sarvexan strict li karun garju gor gharibnach araxana chi avasakyata ahe. Pudari yovakache dhoke bhadkun apali poli bhajtat.
@viveknaik776
@viveknaik776 Месяц назад
Maximum inter-cast marriages are in Brahmin caste comparing to others but Brahmins are blamed and hated without any reason
Далее
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 17 млн
لدي بط عالق في أذني😰🐤👂
00:17
Kangana on Lallantop, Emergency, Censor and Khalistan
28:23
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 17 млн