Тёмный

नेपाळ बस अपघातामध्ये जळगाव मधल्या २७ जणांचा मृत्यू झाला,दुर्घटना कशी घडली ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 188 тыс.
0% 0

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 239   
@ramakant6304
@ramakant6304 18 дней назад
पावसाळ्यात अशाप्रकारच्या सहली टाळायला हव्यात . भावपूर्ण श्रध्दांजली.
@devmusic5954
@devmusic5954 13 дней назад
Barobar...
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 18 дней назад
दुःखद घटना, भाव पूर्व श्रद्धांजली 🙏 सर्व मृत प्रवाश्यांच्या आत्म्याला शांती लाभो. 🙏🙏
@soniyalondhe
@soniyalondhe 18 дней назад
हे आमच्या गावाची घटना आहे एकाच घरात तीन तीन चार चार प्रेत बघून अंगावर शहारे येत होते रात्री <a href="#" class="seekto" data-time="660">11:00</a> वाजता अंत संस्कार करण्यात आली भर पावसातही लोकं छत्री घेऊन ॲम्बुलन्स ची वाट बघत होते आमच्या गावासाठी हा ब्लॅक डे होता वरणगावकर साठी
@thesystematictrader555
@thesystematictrader555 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@Anonymous-ig8wx
@Anonymous-ig8wx 18 дней назад
माझा मित्र सुधा होता त्यात सरोदे आडनाव त्याचे.
@reshmafood
@reshmafood 18 дней назад
खूप वाईट वाटत अस ऐकून
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 18 дней назад
शोधीशी मानवा राहुळी मंदिरी , देव हा नांदतो आपल्या अंतरी
@Dr.Hb.
@Dr.Hb. 18 дней назад
Barobr bolat😢
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw 18 дней назад
हरी ओम..माझी आई 3 महिन्यापूर्वी नेपाळ येथून देवदर्शन करून आली आहे.. मार्ग हाच होता...
@Prathamesh_.
@Prathamesh_. 18 дней назад
Kasalach jaa lagte pn evdya lamb... khi garaj..,..Bhartatch tr evdhe dev ahe...
@YogeshPatil-xj8fi
@YogeshPatil-xj8fi 18 дней назад
कुठ फिरायला जाणं चुकीचं नाही फक्त हवामान चांगले आहे की नाही याची पुष्टी करायला हवी,शेवटी भावपूर्ण श्रद्धांजली😢@@Prathamesh_.
@Mr.Chin666
@Mr.Chin666 18 дней назад
हरी ओम न बाकीच्यायले काऊन नाही वाचवल?
@Prathamesh_.
@Prathamesh_. 18 дней назад
@@Mr.Chin666 🤣🤣🤣
@YogeshPatil-xj8fi
@YogeshPatil-xj8fi 18 дней назад
@@Mr.Chin666 गौतम बुद्ध आणि आंबेडकर ला नरकात झोप येत नव्हती म्हणून हरी ओम त्यांना poem म्हणून दाखवण्यात bussy होते 🤣🤣🤣🤣
@parshuramsambarkar5900
@parshuramsambarkar5900 18 дней назад
आमच्या भुसावळ तालुक्यातील ही दुःखद घटना आहे 💔
@pratibhapritz9494
@pratibhapritz9494 14 дней назад
आजकाल पैसा जास्त झाला आणि सेल्फी च फॅड वाढल आहे...अतिशय दुःखद घटना😢.....देव घरात पण असतो....पैसे जास्त झाले वाटल्यास गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत करावी🙏🏻.....मृतांना भावपुर्ण श्रध्दांजली 😢🙏🏻😢😢
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 18 дней назад
सर्व मृतात्म्यास शांती लाभो व त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐🥹
@marb7467
@marb7467 18 дней назад
खूप वाईट बातमी😢 सर्व भाविक भक्तांच्या आत्म्यास चिरशांती लागो😢😢
@MCG099
@MCG099 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली अत्यंत दुर्दैवी घटना पावसाळ्यामध्ये सहजासहजी प्रवास टाळला पाहिजे fist कमेंट
@om4058
@om4058 18 дней назад
पावसाळ्यात कृपया डोंगराळ भागात जाऊ नये 🙏🙏
@Political1211
@Political1211 18 дней назад
मी स्वतः नेपाळ मध्ये काम करतो . माझ्या पासुन 22 किलोमिटर वर घटना घडली, आपल्या भागातील लोक बघून खूप दुःख झालं 😢😢😢
@alpeshmoree
@alpeshmoree 18 дней назад
Bhau konta kaam karta Nepal madhe
@aditibdande1522
@aditibdande1522 14 дней назад
​🎉😂🎉😂😂🎉🎉😂🎉🎉😂😂😂l😂🎉😂 huu
@ajaypatil7527
@ajaypatil7527 18 дней назад
आता बस ट्रेन मधून सुद्धा जाने भीती वाटत आहे....प्रवासात शांत झोपणे सुधा कठीण झाले आहे...
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 18 дней назад
देव दर्शनाला गेले, आणि देवाने स्वतः त्यांना देवा घरी बोलावले. 🙏😔 श्री स्वामी समर्थ 🙏
@surajgovande3910
@surajgovande3910 18 дней назад
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे . मग या प्रवाशीसाठी समोर का नाही आले ?
@Usergkirdhk
@Usergkirdhk 18 дней назад
​@@surajgovande3910कारण ड्राइवर मुस्लिम होता म्हणून...
@omsairam8251
@omsairam8251 18 дней назад
भाऊ मी वाईट नाही बोलत पण खर सांगतो ज्याला त्याला आपल्या करमा नुसार भोगावे लागते हे नक्की असो परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती लाभो 🙏🙏🙏🌹🌹🌹​@@surajgovande3910
@amoljadhav532
@amoljadhav532 18 дней назад
तुम्ही असेच अंध भक्त आहात ​@@Usergkirdhk
@amolpatil8167
@amolpatil8167 18 дней назад
​@@surajgovande3910 नेपाळ मध्ये झालाय ना अपघात...
@vijubhai9518
@vijubhai9518 18 дней назад
भारतात देवाला जनारे च देवाला प्यारे होतात 😢. भावपूर्ण श्रद्धांजली
@Riteshpawar-e1o
@Riteshpawar-e1o 18 дней назад
Pavsalyatch ka jatat.....amhi pan kedarnath la magchya varshi kedarnath la gelelo.....2 landslide mdhun vachlo....badrinath la jaych cancle kel return alo....❤
@thegodfather2271
@thegodfather2271 18 дней назад
😊 आम्ही तर सारखच देवाला जातो पण कधी देवाला
@reshmafood
@reshmafood 18 дней назад
खरच अशा कितीतरी घटना बघितल्या जे देव दर्शनाला जातात त्यांचाच जास्त करून accident hoto 😥😥
@chemoholic4213
@chemoholic4213 17 дней назад
​@@thegodfather2271😂थांबा थोडा
@BlackHuntar-cg1yr
@BlackHuntar-cg1yr 16 дней назад
​@HinduveerDuryodhan-i6sजा म्हणून अस मरण येत मरा pataapat 😂
@nileshautee4252
@nileshautee4252 18 дней назад
मला एक कळत नाही पावसाळी वातावरण असताना लोक कशाला अशा अवघड ठिकाणी जातात असो भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@swapnildesai1578
@swapnildesai1578 18 дней назад
देव दर्शनास गेलेल्या ,सर्व भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@9kalki
@9kalki 18 дней назад
सोपी गोष्ट करता येत नाही लोकांना अध् होऊन जातात अरे वातावरण कसे असेल असे सगळी गोष्टी बघून मगच प्लॅन करत जा रे ...
@mayurisfashion5344
@mayurisfashion5344 18 дней назад
पावसाळ्यात कशाला जातात लोक फिरायला काय माहित?आणि पावसाळ्यात आपण एवढ्या घटना बघत असतो तर किमान पावसाळ्यात तरी जाऊ नये.
@kakasahebgangavane7202
@kakasahebgangavane7202 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
@kcr3377
@kcr3377 18 дней назад
देव घरीच असतो आई , वडिलांच्या रुपात हे लोक कोणता देव बघायला बाहेर जातात
@yogeshpatil-cd5ic
@yogeshpatil-cd5ic 18 дней назад
This is absolutely right sir, but we common people fail to understand this
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 18 дней назад
पावसाळ्यात खरं तर आसं धार्मिक सहलीला जाने मरन कधी येणार हे सांगता येत नाही
@amits6081
@amits6081 18 дней назад
अतिशय दुःखद आणि क्लेशदायी घटना परंतु 2 महिन्यापासून हिमालयात जोरदार पावसामुळे डोंगरच्या डोंगर आणि दरडी कोसळत आहेत नद्यांना राक्षसी पूर येत आहेत ही गोष्ट का लक्षात घेतली गेली नाही अशा वातावरणात सहली कशा निघतात. लोकांची तरी कशी हिम्मत होते कुणास ठाऊक??
@YashStudio02
@YashStudio02 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 😢💔
@anilahire1
@anilahire1 18 дней назад
देवाच्या नावाने बळी गेले की लोक देवाला दोष देत नाही चांगले झाले तर देवाच्य कृपेने वाईट झाले तर नशिबाने नको तेव्हा असुरक्षित यात्रा करून लोक स्वतचा जीव धोक्यात टाकतात
@omkarpadwal893
@omkarpadwal893 18 дней назад
माझे आई वडील शुक्रवारी पुण्यात आले same route वरून, या ग्रुप ला ते मानसरोवर या हॉटेल का भेटले होते 😢
@subhashshelar5314
@subhashshelar5314 18 дней назад
पावसाळ्यात अशा यात्रा टाळाव्यात,देव हा सर्वत्र असतो.अपघात ग्रस्तानां भावपूर्ण श्रध्दांजली.
@kirankeni8323
@kirankeni8323 18 дней назад
भाविक मरण्यासाठी च असतात त्यामुळे वाईट वाटुन घेऊ नये कारण ते देवाकडे गेले आहेत, त्यांनी सरकार कडून पैसा सुध्दा घेऊ नये, कारण तो पैसा घेतल्यास त्यांना स्वर्गात जागा मिलणार नाही..।।गरुड पुराण..।। भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
@Mann12321
@Mann12321 18 дней назад
Kay chutiyapa chalu kela tu
@sagardeore6112
@sagardeore6112 16 дней назад
अरे तुझ्या आईचा भोक
@Khar_bolnar
@Khar_bolnar 18 дней назад
Unified Pension Scheme वर कृपया एक व्हिडिओ बनवा...
@_Tribal
@_Tribal 18 дней назад
पावसाळ्यात कशाला इतक्या लांबचा सहली काढायचा, कळेना मला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
@As_cops
@As_cops 12 дней назад
शार्दुल भाऊ तू TV मध्ये वाचून खूप भारी सांगतो. एकदम मोदी जी सारखं. 👍🏻
@Mr.Chin666
@Mr.Chin666 18 дней назад
देव वाचवाले नाही आला? खैर भावपूर्ण श्रध्दांजली
@Mann12321
@Mann12321 18 дней назад
Tu buddha ka?
@Mann12321
@Mann12321 18 дней назад
Asel tar tumchyavar pastmadhe tatha kathit atyachar jhale teva tumche bhagwan buddha kothe hote
@thegodfather2271
@thegodfather2271 18 дней назад
😅 इजरायल ने 45000 हजार फिलिस्तीनी मुस्लिम मारले तेंव्हा तुमचा अल्हा का वाचवले नाहीत 😂
@Mr.Chin666
@Mr.Chin666 17 дней назад
@@Mann12321 एक तर मी बौध्द नाही आणि बुध्द मानव होते थोडा अभ्यास करुन कमेंट कर उटल सुटल की लागल तोंडातून हागाले
@kailasmahajan4382
@kailasmahajan4382 18 дней назад
वाइट झाले खुपच
@dattapakhare1210
@dattapakhare1210 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@pawanrao289
@pawanrao289 18 дней назад
Tirthkhshetra la janya baddal kahi nahi, pn भाविकांनी इतक्या मुसळधार पावसाळ्यात, landslide, वीजा असताना जाऊ नये , वर्ष भर मंदिर चालू असतात, कधीकधी भाविकांचा हट्ट आताच जायच ,याच पवित्र महिन्यात जायचय हा नडतो😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@Monika0207s
@Monika0207s 18 дней назад
Nepal travelling sathi jast safe nahiye.. khup plane crash hotat.. khup dongar ahet tya mule climate kadhi pan change hota tithe.. risky ch ahe tithe jane
@charushila1
@charushila1 18 дней назад
भुकंप सतत होत असतात तिकडे
@sarlapatil2244
@sarlapatil2244 17 дней назад
कृपया पावसाळ्यात देवदर्शन ला जाऊ नका असे ऐकलं की मन सुन्न होऊन जाते 😂😂भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 18 дней назад
सुप्रिया सुळे:- परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
@abdulazizqureshi8688
@abdulazizqureshi8688 18 дней назад
Log apne ansuon se RIP likh rahe hain, aur aap yahan per bhi siasat ker rahe ho. 😢😢😢
@Prathamesh_.
@Prathamesh_. 18 дней назад
Nigh re
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 18 дней назад
​@@abdulazizqureshi8688Janab ye bat aap supriya sule se kyu nahi kehte? Jo mamta banerji ko "sanvedansheel" kehti hai. Home minister ka resignation mang rahi hai, par Calcutta k protestors jo threats mil rahe hai unpe ek lafz bhi kyu nahi nikalti.?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 18 дней назад
​@@Prathamesh_.अरे सतरंजी उचल्या, तू आपल काम बघ रे. 🐕‍🦺
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 18 дней назад
​@@Prathamesh_.सतरंजी उचल्या आपल काम बघ रे.
@hemansinghrajput8285
@hemansinghrajput8285 18 дней назад
Aamchya Bhusawal made - Tukaram Nagar madhil Ganesh Bharambe yaanche purn kutumb Accident made varale ..😢
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 18 дней назад
😢 भावपूर्ण श्रद्धांजली
@prasadsahane7493
@prasadsahane7493 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@vithalchavan9206
@vithalchavan9206 18 дней назад
बस ड्रायव्हर कोण होते यांची सखोल चवकशी करावी.
@BhagyashriDhebe-kq1gi
@BhagyashriDhebe-kq1gi 18 дней назад
Tyanchi pn death zali aahe
@pushpakbhendarkar
@pushpakbhendarkar 18 дней назад
UPS वर व्हिडिओ आणा
@pushpakbhendarkar
@pushpakbhendarkar 18 дней назад
नक्की काय आहे
@pushpakbhendarkar
@pushpakbhendarkar 18 дней назад
फायदा आहे की तोटा
@reshmafood
@reshmafood 18 дней назад
खरच अशा कितीतरी घटना बघितल्या जे देव दर्शनाला जातात त्यांचाच जास्त करून accident hoto 😥😥
@samarthchavan4662
@samarthchavan4662 18 дней назад
Sir UPS pention kay ahe ek video taka na please
@SKapoorize
@SKapoorize 18 дней назад
We saw how pm, cm... were in sorrow mood during Lakhpati Didi program in Jalgaon
@thegreatescape2273
@thegreatescape2273 18 дней назад
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻 ॐ शांती
@rutikdeshmukh5002
@rutikdeshmukh5002 18 дней назад
Vijay thalapathi Politics mdhe ally tya vr bnva video
@user-kl9uk7mq5r
@user-kl9uk7mq5r 18 дней назад
आरं त्यो चिन्मय भाऊ कुठं गेलाय
@jaivbhuta
@jaivbhuta 18 дней назад
Prayers RIP 🕉 Shanti.....May God gives strength to bereaved families 🙏🙏🏽🙏
@sandeepgaikwad5196
@sandeepgaikwad5196 18 дней назад
भावपूर्ण आदरांजली 💐🙏💐🙏
@amolc8263
@amolc8263 18 дней назад
mala vatat aaj panuati jalgoan la yaych atharavala hotamhnunach ..
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 18 дней назад
खुप दुःख द घटना घडली आहे....... भावपूर्ण श्रद्धांजली
@rahuldhanraj5046
@rahuldhanraj5046 18 дней назад
RIP... यांच्या घरच्यांना एका सदस्याला तरी सरकारी नोकरी द्यावी... हीच नम्र विनंती BJP सरकार ला 😢😢😢🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@Prathamesh_.
@Prathamesh_. 18 дней назад
Khi garaj nhi
@rahuldhanraj5046
@rahuldhanraj5046 18 дней назад
@@Prathamesh_. देणार पण नाही हे... कारण निवडणूक जवळ आली, यांना हीच भीती आहे... पुढे राहणार नाही...
@Jannythejunior
@Jannythejunior 18 дней назад
सरकारी नोकरी घेणारा सदर कुटुंबात कुणीच तरुण शिल्लक नाही
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 18 дней назад
​@@rahuldhanraj5046ते लोकांशीराम तुम्हाला काहीही घेणं देण नाहीये. तुम्हाला फक्त भाजपवर बोटं दाखवायची आहेत.
@Prathamesh_.
@Prathamesh_. 18 дней назад
@@DESIBOY-fe7nm निघ रे BJP च्या चेल्या... ढुंगणाला चड्डी नाही ठेवत आहे तो तरी BJP BJP.....Halkat
@neelp-d8w
@neelp-d8w 18 дней назад
BJP team shinde saheb फडणवीस साहेब आणि दिल्ही goverment salute
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 18 дней назад
सुप्रिया सुळे:- परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
@lekeshkatre5211
@lekeshkatre5211 14 дней назад
भावपूर्णा श्रद्धांजली 🙏🏻😭🎉
@nileshdighe7212
@nileshdighe7212 18 дней назад
पावसाळ्यात प्रवास टाळला पाहिजे अपघात पावसाळ्यातच जास्त होतात
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 18 дней назад
नशीब ! नशीबापुढे कोणाचे काय न चाले ! ज्यांच्याकडे कोट्यवधी निधी ते मृतदेहाची किंमत 2 लाख ठरवतात ?
@vinayakjadhav4721
@vinayakjadhav4721 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@thesystematictrader555
@thesystematictrader555 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@BalvantKadam-vo2rm
@BalvantKadam-vo2rm 18 дней назад
पावसाळ्यात अशा सहली आयोजित करू नये.कारण वातावरण कधी बदलणार हे काही सांगता येत नाही.मृताचया‌ आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@shockwaveent
@shockwaveent 17 дней назад
sir tumhi khari study karun mahiti dakhavili aahe
@osbattle3716
@osbattle3716 18 дней назад
घाटकोपर, जळगांव
@yashwantpadwal8955
@yashwantpadwal8955 17 дней назад
विनम्र अभिवादन
@nittm8630
@nittm8630 18 дней назад
मी भुसावळ चा आहे, खूपच दुर्दैवी घटना आहे. माझे मित्रांचे परिवार आहे त्यात.
@shankarappa1994
@shankarappa1994 18 дней назад
😢😢bhavpurn shradhanjali😢🙏🙏
@positive_neutron1351
@positive_neutron1351 18 дней назад
Khangres government असती तर एवढ्या तत्परतेने मदतकार्य शक्य नव्हते ❤
@rahulthoke1936
@rahulthoke1936 18 дней назад
काय झालंय आणि तुमच काय चालू आहे सुधरा. तुम्हाला काय कुठले पक्ष काही देणार नाही इतकं चाटुपणा चांगल नसतो 😢
@positive_neutron1351
@positive_neutron1351 18 дней назад
@@rahulthoke1936फक्त मदतकार्यातील तत्परतेबद्दल मत व्यक्त केले आहे
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 18 дней назад
Yz ahe ka tu
@Prathamesh_.
@Prathamesh_. 18 дней назад
@@positive_neutron1351 nigh re tu lovdya.....bjp cha chatu.....ala ith congres karale........
@positive_neutron1351
@positive_neutron1351 18 дней назад
@@Jaimaharashtra1 same question to you
@thegreatescape2273
@thegreatescape2273 18 дней назад
खूप दुर्दैवी घटना 😢😢
@shobhakharote8732
@shobhakharote8732 18 дней назад
🙏😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली.
@kcr3377
@kcr3377 18 дней назад
रडू नको बाळा
@nitinpradhan91
@nitinpradhan91 17 дней назад
भरपावसात जाणेच कशाला,, नेपाळचे रस्ते कच्चेच आहेत
@JitendraDhudhawade
@JitendraDhudhawade 18 дней назад
Nepal la Bus ne jata yete passport lagat nahi
@parthshelar2479
@parthshelar2479 18 дней назад
hyala pan modich javabdaar 😂😂😂
@magiceye7536
@magiceye7536 18 дней назад
अंधश्रद्धेतून कधी बाहेरयेणार लोक ??
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 18 дней назад
निर्मूलन वाले मक्क्यात 1000 लोक प्राणाला मुकले त्यावर तोंडातून ब्र बाहेर काढणार नाहीत.😅
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 18 дней назад
गेल्या वेळी देखील उत्तराखंड हिमालय ठिकाणी अचानक पाऊस आणि दरदी कोसळल्याने maharastra madhle भाविक मृत पावले होते. तरी पण जाताना भौगोलिक परिस्थिती cha adhvaa घेऊनच जवा😢
@rajannemade8778
@rajannemade8778 17 дней назад
Brother yat gokarani sarode yich dead body parat aleli nahi yichi dead body melali ki nahi te kalale asal tar please saga 😢
@user-jr1oc2ik2i
@user-jr1oc2ik2i 18 дней назад
देवाने त्यांना का वाचवल नाही
@avinashshinde4699
@avinashshinde4699 17 дней назад
Brobar dada
@mangeshkumbhar240
@mangeshkumbhar240 18 дней назад
आमच्या भुसावळ तालुक्यातील घटना आहे😢
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 18 дней назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@bedseraju
@bedseraju 18 дней назад
दुर्दैवी घटना ...
@chemoholic4213
@chemoholic4213 17 дней назад
देवाने का नाही वाचवले 😢
@swatigawai6776
@swatigawai6776 18 дней назад
एका चुकीच्या निर्णयामुळे जीवन गमावले...
@shivamagashe4575
@shivamagashe4575 18 дней назад
Horror crime aani yachya sobtche subject Chinmay bhai la nahi dile mhanun tumche video pahnaryanchi sankhya kami hot aahe aani kami hot rahil
@gorakhpagar8439
@gorakhpagar8439 17 дней назад
Bhavpurna shardhanjali
@omkarv9328
@omkarv9328 18 дней назад
भुम ता धाराशिव मध्ये झालेली बातम्या का लपवतात
@mehesh_6766
@mehesh_6766 18 дней назад
😔😔
@simranrajsingh879
@simranrajsingh879 18 дней назад
मेन गोष्ट नेपाळचे रोड भंगार आहेत ट्रॅवल अवॉयड कराव तिकडं जानं
@hichcock7364
@hichcock7364 18 дней назад
अंत्यत दुःखद घटना आणि कारण Human Error
@jasper5016
@jasper5016 18 дней назад
kashala madat kjahir aratat?? binkamache paise watat aahet
@suniljadhao2801
@suniljadhao2801 18 дней назад
🌹🙏🕉️🙏🌹
@srushtimovienews8893
@srushtimovienews8893 18 дней назад
Nakkich tya bhavika amadhe kon tar sarkarcha agadi javlach manasacha nathevayik asanar, yavda soy konalach milala nasata...
@arnavbhai5
@arnavbhai5 18 дней назад
Mazya gavache ahe te lok...
@Guddutherealmonkey
@Guddutherealmonkey 18 дней назад
मग काय करायचं आम्ही... दुर्दैव तू नव्हतास.. तू जायला पाहिजे होतास
@badeaaramse9786
@badeaaramse9786 18 дней назад
bhaktanna vachavayala dev aala nahi 😭
@RahulJadhav-pv1xd
@RahulJadhav-pv1xd 18 дней назад
NPS UPS ops video banava
@chhatrapatishahuraje
@chhatrapatishahuraje 18 дней назад
bhavpirn shradhanjali .
@milindmistari4791
@milindmistari4791 18 дней назад
Amchay faizpur javal ahe varangav v bhusaval che hote yatrekaru
@abdulazizqureshi8688
@abdulazizqureshi8688 18 дней назад
In gharoan per tuta hai gham ka pahaad, kaise manaenge ye log- teej, holi ya Diwali. 😢😢😢
@Guddutherealmonkey
@Guddutherealmonkey 18 дней назад
मग काय करायचं
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 18 дней назад
🙏
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 18 дней назад
Maze gaon आहे varangaon.
@pratapdalavi581
@pratapdalavi581 18 дней назад
Chinmay bhau kuth aahe
@milindpawar7394
@milindpawar7394 18 дней назад
कशाला जायचं होतं
@Hindukiaawaj
@Hindukiaawaj 17 дней назад
Ajeet bharti ne aise hadso par ek video banaya jisme achhe se bataya hai ye hadse karwaye jate hai jyada se jyada aise hi hadse hote hai jo koi bhagwan darshan karne ja raha hai travel karne ja rahe hai aise hadse rail hadse sab ek chal hai dekhna rail hadso ke peeche kon hai
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 292 тыс.
Standoff 2 is a true horror! #standoff #horror #meme
00:13