बिचाऱ्या कलाला पण घर सोडायला लागते नैना साठी कला किती तरी करते लग्नात सुद्धा गरीब आईवडीलआईच्या प्रेमा मुळेच नैना बिघडते मग कलाला माञ गरिबीची जाणीव असते कला ही खुप कस्ट करतेतिच्यावर वडिलांचा खुप जीव असतो कला ही आईवडीलाची इजत वाचवते आणि मनात नसतानाही अद्वैतशी लग्न करते घमेंडी नैनाचया चुकीची कला भोगते तरी सुद्धा कला नैनाला आबाना सांगून राहुल बरोबर लग्न लावते पण राहुलचे नैनावर खरे प्रेम नसते नैना माञ प्रेम करते तिला राहुलचे सर्व काही कळते तेव्हा ती डॉक्टर मिञाला लग्नाचे आमीश दाखवूनखोट्या प्रेग्नंटशीचे नाटक करते आणि राहुल पासूनच प्रेग्नंट आहे आसे सांगुन राहुल ला लग्न करायला भाग पाडते