विधाते नैचरल फार्म मध्ये Spk जीवामृत आणि घनजिवामृत आणि काष्ट अछादण व सजिव अछादण व सापळा पीक लावुन स्ट्रॉबेरी ची लागवड दोन गादी वाफया मध्ये लागवड केली आहे 22 नोहेंबर 2023 ला विंटर डॉन जातीची 120 रोपांची लागवड केली आहे.🍓🧑🌾🙏🌿
(@ashishvidhate2366 )
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#kichengarden
#spk
#शेतकरीbrand
#youtubeshorts
#youtube
#youtubechannel
#youtubevideo
#strawberry
#strawberryfarming
8 сен 2024