Тёмный

नैसर्गिक शेतातील स्ट्रॉबेरी लागवड(Natural field strawberry cultivation) 

Ashish vidhate
Подписаться 16 тыс.
Просмотров 568
50% 1

विधाते नैचरल फार्म मध्ये Spk जीवामृत आणि घनजिवामृत आणि काष्ट अछादण व सजिव अछादण व सापळा पीक लावुन स्ट्रॉबेरी ची लागवड दोन गादी वाफया मध्ये लागवड केली आहे 22 नोहेंबर 2023 ला विंटर डॉन जातीची 120 रोपांची लागवड केली आहे.🍓🧑‍🌾🙏🌿
(@ashishvidhate2366 )
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#kichengarden
#spk
#शेतकरीbrand
#youtubeshorts
#youtube
#youtubechannel
#youtubevideo
#strawberry
#strawberryfarming

Опубликовано:

 

8 янв 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@user-rx5wy8vd5v
खूप छान s.p.n.f.
@ishanilifestyle9775
छान आली आहे strabery दादा
@preetipawar2951
Very nice. videography also good 👌👍
@rohiniundre9641
खूप छान!!😊
@rajeevkulkarni93
आशिष तुमच्या नवीन विडिओ चे उत्सुकतेने वाट पहात होतो, हा विडिओ बघून तुमची spk farming बद्दल असलेली जिद्द आणि मेहनत दिसत आहे. तुमच्या spk farming ला भरभरून शुभेच्छा.
@sameerdighe9719
नेहमी सारखा माहिती पुर्ण व्हिडीओ आहे . मला विधाते फार्म ला भेट द्यायची झाल्यास कधी देता येईल व संपर्का साठी चा नंबर काय आहे
@microsoftaccount5697
Dada मला भुसभुशित आणि काळी माती बनवायची आहे कशी बनवू
Далее
PORTAL SPAMMER🤬🤬🤬| Doge Gaming
00:19
Просмотров 1,7 млн