pay khechayche aste tr tyanni mast aahe recipy..he positive comment keli asti ka...? ani lasun ch mhanav lasan ha chukicha shabd she... tyamule tumhala raag yenyach kahi Karan nasav And puneri lokanchi Marathi bhasha astech sundar ani shuddhh ji savanna nahi jamat 😂😂😂 fkt PUNERI 🎉🎉🎉
@@vaidehigokhale9383लसन मराठीत कधीही म्हणत नाहीत. लसूण म्हणतात. त्यांनी त्यांना बरोबर सांगितलं. आपण सगळे मराठी आहोत तर निदान आपण तरी आपली भाषा शुद्ध बोलावी. टमाटर हा शब्द ही मराठी नाही.. खरतर टॉमेटो हा सुद्धा इंग्रजी शब्द. पण त्याला शुद्ध मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला किंवा अजून कोणाला माहित असेल तर नक्की सांगा..
@@pritisawant6947 भाषेची गरज का असते? भाषा हे एक संवादाचे माध्यम आहे.. भाषेचा उद्देशच हा आहे की आपण जे बोलतो ते समोरच्याला समजले पाहिजे.. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण ह्या area मध्ये जाऊन या आणि मराठी भाषेच्या विविधतेचे सौंदर्य बघा.. प्रत्येक प्रांतात भाषेत पर्यायी शब्द असतात.. अर्थात परीक्षेत लिखाणासाठी व्याकरण दृष्ट्या योग्य म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शुद्ध असणे गरजेचे असते.. बोली भाषेत संवाद होणे महत्त्वाचे आहे उगाच व्याकरणात आणि शुद्धतेत जाऊ नये