Тёмный

न्या.चंद्रचुड काल जे काही म्हणाले ते ऐकून धक्काच बसेल!! शिवसेनेच्या केसचे पुढे काय होणार? नक्की पहा! 

Shivsena ek vaadal
Подписаться 339 тыс.
Просмотров 155 тыс.
50% 1

#shivsena #shivsenasymbolhearing #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #marathibatmya #maharashtrapolitics #maharashtranews #shivsenaekvaadal #shivsenacrisis #shivsenanews #marathilive #marathibreakingnews #marathi #maharashtranews #maharashtrabreaking #maharashtra #abpmajha #tv9marathilive #saamtv #pudharinewschannellive #मराठी #मराठीबातम्या #election2024 #महाराष्ट्र #vidhansabha2024 #suprimcourt #shivsenacase #dychandrachudnews #shindevsthackeray #mns #rajthackeray #sanjayraut
न्या.चंद्रचुड काल जे काही म्हणाले ते ऐकून धक्काच बसेल!! शिवसेनेच्या केसचे पुढे काय होणार? नक्की पहा!

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 804   
@mahadevhirave
@mahadevhirave 8 часов назад
चंद्रचूड साहेब खरच वेळ संपली आहे आता तुमच कोणतही उत्तर जनता जनार्दन ऐकणार नाही
@RajendraPatil-v8y
@RajendraPatil-v8y 4 часа назад
Yani nyay देवता या chandrachud तुमला नियती kadi map karnar नाही
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 10 часов назад
साहेब, नक्कीच जनता दरबारात न्याय फक्त आणि फक्त मशाल, मशाल, मशाल. जय महाराष्ट्र साहेब
@jitumore8323
@jitumore8323 3 часа назад
आई तळजा भवानी, नक्कीच आपल्या शिवसेनेच्या बाजूने न्याय करेल, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र दादा, 🚩🔥
@TryambakJagtap-pk8hh
@TryambakJagtap-pk8hh 8 часов назад
इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरन्यायाधीश चंद्रचुड म्हणून ओळखले जातील एक मराठा लाख मराठा
@SubhashDeshmukh-m9z
@SubhashDeshmukh-m9z 11 часов назад
खरोखरच आज न्याय व्यवस्था,रखेल झालीच.
@sachinteli9492
@sachinteli9492 10 часов назад
Mhanun ch bjp hatao maharastra bachav
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 10 часов назад
जय महाराष्ट्र .. आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक
@sunita_p
@sunita_p 10 часов назад
नयाय कसला स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे लोकशाही ची त्यांना परवा नाहीं त्यात आपण सगळे भरडले जाणार आहोत जय महाराष्ट्र अनिशजी
@ashokTodkar-w2r
@ashokTodkar-w2r 11 часов назад
अनिश दादा महाराष्ट्र राज्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची सर्वात जास्त आमदार निवडून येतील 100% खात्री
@govindborhade1605
@govindborhade1605 6 часов назад
साहेब स्वतंत्र लढणं हे एवढं सोपं नाही आघाडी मधूनच कॉमप्रमाईज करूनच लढायला हवे तेच योग्य आहे.
@poornimarokade4750
@poornimarokade4750 10 часов назад
एकंदरीत काय आहे अनिश, चंद्रचूड हा मानुस सेम दुसरा मोदीच निघाला आपण नाही का मोदीला खुप महान पंतप्रधान म्हणून डोक्यावर बसवले नंतर तोच स्वतः ला देव समजायला लागला तसच आपण चंद्रचूड ला साक्षात न्याय देवता समजायला लागलो पण आपलंच नशीब फुटकं हापन दुसरा मोदीच निघाला अनिश आपल्याला एका मोदीशी नाही तर लाखो मोदींशी लढा द्यायचा आहे .
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 6 часов назад
100% सत्य आहे ताई. या मोदी नावाच्या "अभिनेत्या" कडुन खुप काही अपेक्षा ठेवल्या होत्या आपण.....
@ashokkamble4512
@ashokkamble4512 3 часа назад
चंद्रचूड साहेबांनी सेवानिवृत्तीनंतर आपले फुलपगारी पद आधीच खात्रीशीररित्या रिझर्व्ह करून ठेवलेले आहे ते म्हणजे-राज्यपाल पद/राज्यसभा किंवा विधानपरिषद सदस्य/उपराष्ट्रपती ते राष्ट्रपती यापैकी कोणतेही एक. त्यासाठीच नियमांऐवजी नियमांना असणाऱ्या अपवादांआधारे न्यायदान केल्यासारखे किंवा निकाल पेंडिंग ठेवल्यासारखे वाटते की नाही ?
@vijaychaudhari70
@vijaychaudhari70 11 часов назад
चांदरचुड विकला गेला bjp ला
@ashokTodkar-w2r
@ashokTodkar-w2r 11 часов назад
अनिश दादा चंद्रचूर साहेबाला राज्यपालाची ऑफर आली असावा म्हणून न्याय दिला जात नाही जय महाराष्ट्र सच्चा शिवसैनिक
@santoshsapte9588
@santoshsapte9588 10 часов назад
जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा आगदी बरोबर बोलले अचूक विश्लेषण
@LalaPalekar
@LalaPalekar 11 часов назад
पदा वर असताना,,,,,, देशातील आता पर्यंत चा बदणाम झालेलं सर न्यायाधीशानी हे एकमेव आहेत,,,,,,,, ,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,,
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 7 часов назад
2014 pasun almost 90takke sarnyayadhish yane Cji saglech kanaheenta dakhvali aahe,bahutek rajyapal MP or kahi mandalche adhyaksh bipeds ne kele aahe tya sathi tyani swatala bazarbasvi kele aahe😮😮😮😢😢😢😢
@AmarKubual
@AmarKubual 7 часов назад
​@@ulhaskShanbhag-gi2md😢😢😢😢😮😢
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 10 часов назад
दादा,100% सत्य, सत्य आणि सत्य विश्लेषण. सत्य विचार. नक्कीच लोकशाही अस्तित्वात आहे का? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र दादा. बुरसटलेल्या खोटारडे मनाच्या लोकांकडून कोणत्या चांगल्या विचारांची अपेक्षा ? पण नक्कीच विजय सत्याचाच. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. जय महाराष्ट्र साहेब
@AshokBondar-yk3hk
@AshokBondar-yk3hk 11 часов назад
जय महाराष्ट्र दादा 1 नंबर भावी आमदार साहेब जय महाराष्ट्र जय शिव सेना फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
@rohankarkare4740
@rohankarkare4740 10 часов назад
अप्रतिम विश्लेषण. जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 3 часа назад
जय महाराष्ट्र 🚩
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d 9 часов назад
आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. जय महाराष्ट्र अनिश दादा
@prakashkore7579
@prakashkore7579 10 часов назад
❤❤ साहेब हे न्यायालय भारतीय जनता पक्षाचे रखेल आहे जय महाराष्ट्र ❤❤
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 7 часов назад
@@prakashkore7579 100takke💯
@tezistoromgameing476
@tezistoromgameing476 5 часов назад
Ladhnare Maharashtra aahe ase dadapshahila bhik ghalat nahi moden pan vaknara nahi ajun shivsainik aahe
@anandwagh3269
@anandwagh3269 10 часов назад
ज्या दिवसी गणपती पुजा झाली .तेव्हाच कळले की न्यायाधीशांचे पाणी कुठे मुरतंय. जे चांगले वाटले ,ते निश्चित चांगले नाहीत.जर ते चांगले असते तर शिवसेना व राष्ट्रवादीत फोडली त्याना झेलकी सजा झाली असती. पण ते असंवेदनशील असून राज्य चालवतात.म्हणजे न्याय नाही. न्यायाधीश बदलले .
@ashoksable8533
@ashoksable8533 11 часов назад
जय महाराष्ट्र Anish दादा ❤
@dattatrayshelke58
@dattatrayshelke58 10 часов назад
न्यायाधीश साहेब तुम्ही तुमच्या मुलांना नातवांना काय कर्तुत्व सांगाल. त्यांनी तुमचा काय आदर्श घ्यावा.
@ajitchavan2316
@ajitchavan2316 10 часов назад
मेरा बाप चोर हैं..... असं हातावर नसलं तरी त्यांच्या मनावर अप्रत्यक्ष लिहलेलं असेल
@drshinde-od9mu
@drshinde-od9mu 10 часов назад
जय महाराष्ट्र, खर वेगळे कारण आहे,कळनारे हुशार आहे त
@dilipchavan6216
@dilipchavan6216 10 часов назад
यांचा शेवटचा कार्यकाल काळ्या अक्षरांनी लिहीला जाईल
@nizamuddinshaikh4227
@nizamuddinshaikh4227 11 часов назад
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
@rajenmhatre3418
@rajenmhatre3418 3 часа назад
जय.महाराष्ट्र. साहेब. एक.नंबर
@rohankarkare4740
@rohankarkare4740 10 часов назад
पूर्वज्यांचा किंवा कुलदेवी चा आशीर्वाद घेऊन जमल्यास न्याय द्या चंद्राचूड साहेब.सुशिक्षित लोकांना "" शिकवण "" अवघड असतं. सप्रेम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DattatrayaGaikwad-p9m
@DattatrayaGaikwad-p9m 11 часов назад
आतापर्यंत सगळ्यात बदनाम न्यायाधीश
@dhaneshchikhale666
@dhaneshchikhale666 11 часов назад
मा : चंद्रचूड साहेब पण मोदी वासी झाले वाटत निवृत्ती नंतरचा प्लॅन तयार केला वाटतं मोदी एखादे पद देईल
@amitabagwe8425
@amitabagwe8425 10 часов назад
Rajyapal padi niukti kartil modi
@tezistoromgameing476
@tezistoromgameing476 5 часов назад
Bhavi kayada mantri
@sureshnerurkar2221
@sureshnerurkar2221 10 часов назад
महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारला कार्यकाळ पूर्ण करायला मदत करुन महाराष्ट्राच्या केलेल्या फसवणुकीबद्दल रामच आता यांचा न्याय करेल.
@ShivaMH-
@ShivaMH- 11 часов назад
जय महाराष्ट्र भाऊ 🙏🚩
@subhashdange9229
@subhashdange9229 11 часов назад
न्यायधीश निर्णय का नाही घेऊ शक? मराठी माणूस कधी न्याय द्यायला घाबरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला स्मरण करून निर्णय घ्यावा. घाबरता कशाला आपण 😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 11 часов назад
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
@shabbirkhan4897
@shabbirkhan4897 5 часов назад
शाबाश भाऊ।जय महाराष्ट्र।
@pradipdeshmukh8126
@pradipdeshmukh8126 11 часов назад
हा एखाद वेळेस गणेश उस्तवाचा परिणाम असू शकतो कदाचित
@arti5444
@arti5444 9 часов назад
यांना न्यायमुर्ती नव्हे तर अन्याय मुर्ती म्हंटले पाहिजे
@jayshripawar56
@jayshripawar56 11 часов назад
जय महाराष्ट्र दादा
@vijaychaudhari70
@vijaychaudhari70 11 часов назад
जय महाराष्ट्र
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 11 часов назад
❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤
@Sahil-bb4fs
@Sahil-bb4fs 10 часов назад
जय महाराष्ट्र खुप खुप अभिनंदन चांगली माहिती आहे
@Shubham.kawade
@Shubham.kawade 11 часов назад
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@kadyappapawar3661
@kadyappapawar3661 10 часов назад
अनिषदादा आजची न्याय देवता हि राज्यकर्त्यांची रखेल झाली आहे. शिवसेनेचा योग्य न्याय जनतेच्या न्यायालयात च होईल.
@shrikaantmedhekar7832
@shrikaantmedhekar7832 11 часов назад
जय महाराष्ट्र अनिश साहेब
@arifkazi8821
@arifkazi8821 11 часов назад
Jay Maharashtra Anishbhai.
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 11 часов назад
कुठं नेऊन ठेवले महाराष्ट्र राज्य
@vasantajadhao4280
@vasantajadhao4280 11 часов назад
जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🔥🔥🙏🙏
@vimalpawar5785
@vimalpawar5785 4 часа назад
Anishdada khup rag yetoy. Jantechi hay lagel tyana. Jay Maharashtra
@satishuttekar9952
@satishuttekar9952 10 часов назад
🙏🏼🙏🏼जय महाराष्ट्र दादा 🌈 🌴🌱🌱🌱
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 10 часов назад
जय महाराष्ट्र दादा ❤
@shubharaoindulkar5727
@shubharaoindulkar5727 9 часов назад
माननिय श्री अनिष भावा, जय महाराष्ट्र, काही नाही हे माननिय श्री डी चंद्रचूड साहेब हे पण विकले गेले आहेत, तेव्हा ह्यांचे भाषण कोणी ही ऐकणार नाही,आजी, पणजी हे ह्यांचे भाषण, देशासाठी काही तरी लोकशाही साठी केले पाहिजे,हे काही नाही, म्हणून फक्त सर्व काही असून सुद्धा हे महाशय काही करणार.
@MohanGhorpade-l3k
@MohanGhorpade-l3k 10 часов назад
आता पट्टी काढल्यावर आता ढळढळीत दिसणार कोन आहे समोर
@vickygondge2486
@vickygondge2486 4 часа назад
काय नंबर 1 विश्लेणात्मक बोलतो भाऊ तू
@sudhakarkhanis5623
@sudhakarkhanis5623 10 часов назад
चंद्रचूड हे रामशास्तरींचया पठडीतले नाहीत. मोहाला बळी पडले.महाराष्ट्राचे दुर्भाग्य
@tripalpawar3345
@tripalpawar3345 10 часов назад
आपला न्याय जनतेच्या न्यायालयात मिळेल जय महाराष्ट्र 🙏अनीषजी 🙏🚩🚩
@PanditJadhav-x6k
@PanditJadhav-x6k 11 часов назад
जय महाराष्ट्र अनीशजी 🚩🚩
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 10 часов назад
सर न्यायाधीशांनी... महीला सशक्ती करणावर, म्हणजेच... पर्यायाने, नारी शक्ती कशी बळकट करता येईल, या विषयावर प्रामुख्याने भर दिलेला दिसतोय ! चांगली गोष्ट आहे... आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटला ! पण...या देशाची लोकशाही ? ती सुद्धा एक,नारी शक्तीच होती ना ? तिच्याकडे मात्र, जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं ! या विषयी मात्र, खरोखरच खंत वाटते
@SharadDhulap
@SharadDhulap 10 часов назад
न्यायमूर्ती साहेबाना एखादे पद मीलणार असेल
@anilmadavi9874
@anilmadavi9874 8 часов назад
बोरो ब र आ हे
@AdinathChandane-sm2xf
@AdinathChandane-sm2xf 10 часов назад
सरन्यायाधीश साहेब महाराष्ट्र अपात्रता बाबत निर्णय घेण्यात यावा ही विनंती
@ravindrashinde7782
@ravindrashinde7782 8 часов назад
No take dicition about disqualification case
@yogitamore7631
@yogitamore7631 11 часов назад
जय महाराष्ट्र, दादा, 🚩
@rajkhodade6841
@rajkhodade6841 10 часов назад
जय महाराष्ट्र साहेब ❤
@NikeshRaut-rm8hz
@NikeshRaut-rm8hz 4 часа назад
अनिशदादा दादा 🙏भगवंत तुला भरपूर ताकत देवो 👍
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 10 часов назад
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@maheshlande8314
@maheshlande8314 10 часов назад
अनिष दादा जय महाराष्ट्र शिंदे फडणवीस किरीट सोमय्या शेलार राम कदम नितेश राणे नारायण राणे निलेश राणे श्रीकांत शिंदे भुमरे गुलाब 🌹 अमित शहा जे पी नड्डा मोदी मग चंद्र चुड असे किती जण आले अन् ठाकरे परिवार संपवायला पणं ते नाही जमलं अन् जमणार पणं नाही कारणं बालासाहेब ठाकरे यांच्या मुले
@shivrajshitole4081
@shivrajshitole4081 10 часов назад
मोदी चंद्राचूडच्या घरी गणपतीबप्पा चे दर्शन घेण्याकरिता गेले तेव्हाच कळले कि 'डाल मे कुछ काला है, !
@SubhashDeshmukh-m9z
@SubhashDeshmukh-m9z 11 часов назад
जय महाराष्ट्र.
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 10 часов назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@PurushottamZunke
@PurushottamZunke 9 часов назад
मला असे वाटते की न्याय न मिळणे ही श्री गणेश पूजनाची कृपा असू शकते. जय महाराष्ट्र जय शिवराय
@nitinkate4836
@nitinkate4836 11 часов назад
मोदी आणि गृपने देशातील लोकशाही संपवीली आहे
@maheshkudalkar3627
@maheshkudalkar3627 9 часов назад
चंंद्राचुड साहेबांना विनंती कि देवा समोर अजुन जास्त वेळ बसावे व शिवसेनेचा निकाल कसा देऊ यासाठी मार्ग दाखवावा असे देवाला विचारा
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 11 часов назад
अनिष जय महाराष्ट्र 🌹🙏👍🚩🚩, हे न्यायदीश सेवा निवृत्त झाले की न्याय मिळणे होणार नाही आताचे येणारे सर्वच 6,5 असे महिने मिळतात ते पण केंद्र सरकारचे तळी उचलत असतील म्हणून न्याय विकला गेला आहे ते मतदान मशीन मध्ये पण घोळ करतील करतील.
@prabhakarpanchal3583
@prabhakarpanchal3583 11 часов назад
Jay,maharastra
@manishsalvi2105
@manishsalvi2105 11 часов назад
Akadam bhari
@ananttambe9029
@ananttambe9029 11 часов назад
Jay Maharashtra 🚩🚩🚩
@prasadsalvi4272
@prasadsalvi4272 10 часов назад
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून "गांधारीचा धृतराष्ट्र" केला असंच एकंदर न्यायव्यवस्थेचे चित्र आहे.
@ShankarSanas-o3f
@ShankarSanas-o3f 9 часов назад
Jai Maharashtra
@adityavanarse8062
@adityavanarse8062 11 часов назад
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
@VasantPawar-ew7cm
@VasantPawar-ew7cm 11 часов назад
साहेब आपण न्याय ध्या लोकशाही वाचवा सविंधान वाचवा 🙏 11:44
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 11 часов назад
दादा तुम्ही आमदारकी लडवायला पाहिजे.
@sunilk_
@sunilk_ 10 часов назад
"कोण होतास तू काय झालास तू " "कालचा हीरो आज झीरो झालास तू"
@deepakpatne6598
@deepakpatne6598 9 часов назад
निवृत्ती नंतर राज्यपाल होणार यावर शिक्कामोर्तब झाले 😢😢😢😢
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 10 часов назад
एक सर्वोच्च न्यायालयाचे सर्चोच्च न्यायधीश यांच्या घरात जाऊन देव देवाची आरती हीसकाऊन घेतो न्यायधीश फक्त टाळ्या वाजवतात. ते काय न्यायाची आपेक्षा करावी.
@adv.rohangharat
@adv.rohangharat 11 часов назад
🚩🚩जय महाराष्ट्र दादा साहेब 🚩🚩
@sanjayraojagadale1069
@sanjayraojagadale1069 2 часа назад
पक्षाचा चाटुगीरी करणारा सर्वात निच न्यायाधीश.
@RajendraShinde-d9w
@RajendraShinde-d9w 9 часов назад
चंद्रचूड जेज साहेबाना 50खोके मिळाले वाटत
@BaburaoThorwade
@BaburaoThorwade 9 часов назад
अतिशय योग्य आहे.
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 9 часов назад
मुळातच भाजपने ह्याना सर्वोच्च न्यायालयात सर न्यायधिश ह्या पदावर आणून बसवले अशी शंका येते आणि भाजपने आपली सर्व कामे वाजवली आणि विरोधी पक्षांना जेरीस आणले
@babasahebchavan4626
@babasahebchavan4626 22 минуты назад
जय महाराष्ट्र, अनिश साहेब,योग्य विश्लेषण
@dilipsardar3977
@dilipsardar3977 9 часов назад
खुप इज्जत होती आजवर आत्ता मात्र सगळा चंद चुर झाला आत्ता फक्त आपल्याला भारतीय संविधान हा ऐकच आधार
@priyaayare3624
@priyaayare3624 11 часов назад
जय महाराष्ट्र, अनिशदा
@anilgaonkar5821
@anilgaonkar5821 10 часов назад
माझा तर पोलिस आणि कोर्ट यांच्यावर भरोसाच नाही आहे
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 9 часов назад
अनिश दादा खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र शेवटी विजय आपलाच जय महाराष्ट्र
@praveennikam5842
@praveennikam5842 10 часов назад
जेव्हा CJI रिटायर्ड होतील तेव्हा त्यांना कोणी इज्जत देणार नाहीत 👍
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 9 часов назад
ह्या माणसावर 10 नोव्हेंबर नंतरच बोलावे. यांना स्वतःची काही असेलच ना ?जय शिवराय. जयमहाराष्ट्र.
@madhukarbhatade9322
@madhukarbhatade9322 6 часов назад
न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब. तुम्ही जे भाषण दिलेत आपल्या गावी. धन्यवाद साहेब. पण याची आम्हा मराठी माणसांची अपेक्षाच नव्हती. आम्ही आमच्या आमच्या हक्काच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. अपल्यावर्ती १००% विश्वास होता आहे सुद्धा. पण आपल्या भूमीत येवून जे भाषण केलात ते ऐकून न्याय मिळेल असे वाटत नाही.
@dnyandeobawaskar8840
@dnyandeobawaskar8840 10 часов назад
महाराष्ट्र आमदार अपात्रतेचा निर्णय सरळ सरळ असताना हा वेळकाढू धोरण अवलंबिले त्यामुळे शंका येते ह्यांना पदरी काही तरी पाडून घ्यायचे आहे
@mahadumahale3122
@mahadumahale3122 7 часов назад
सलाम साहेब सुंदर विश्लेषण ,खप आदर होता देवा sarakha,दुर्दैव ,,,,,
@nitinkamath7779
@nitinkamath7779 6 часов назад
Absolutely right.
@sanjayhule9436
@sanjayhule9436 6 часов назад
साहेब काल आम्ही यमाई (कनेरसर ) ला गेलो होतो. खेड पासून ते कनेरसर पर्यंत फ्लेक्स लावले होते. त्यांच्या वेळेतच गेलो होतो,मी आणि माझी मिसेस होतो पण साहेब दिल्ली high court चे सर न्यायाधीश म्हणून लोकांची गर्दी सुद्धा कमी होती, पण माझी इच्छा सुद्धा झाली नाही की थांबून त्यांचे दोन शब्द ऐकावे. मी दर्शन घेऊन सरळ खाली पाबळ ला निघून गेलो. नाही झाली माझी इच्छा तिथं थांबन्याची. उतरले हो ते मनातून आपल्या साहेब 🙏
@shnkargaikwad7224
@shnkargaikwad7224 2 часа назад
आओ. चंद्राचूड. साहेब. न्याय. द्या. तुम्ही. जायच्या. आधी. न्याय. द्या
@RoshaniKarval
@RoshaniKarval 10 часов назад
❤❤ Manacha Jay Maharashtra Aanish Dada !❤❤---------Shivshainik UBT Chha.Sambhajinagar
@BaburaoThorwade
@BaburaoThorwade 9 часов назад
अगदी योग्य विचार.
Далее