Тёмный

न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशीसाधी,सोपी मेथीचीभाजी 

Priyas Kitchen
Подписаться 462 тыс.
Просмотров 719 тыс.
50% 1

मऊ-लूसलूशीत पांढरीशुभ्र डाग विरहित तांदळाची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत👇👇
• तांदुळाची भाकरी | मऊ ड...

Опубликовано:

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 386   
@sunandawalde5794
@sunandawalde5794 2 года назад
छान... करून पाहू... तुमची भाजी बनविण्याची पद्धत आवडली
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@slscreativity9093
@slscreativity9093 Год назад
👌👍वेगळ्या पद्धतीने केली ,अशी करून पाहीन thank you
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
@sunitapatil8299
@sunitapatil8299 2 года назад
Are va khup chan ya padhatine karun pahin 👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@sunitamayanak2289
@sunitamayanak2289 11 месяцев назад
खूप खूप छान आहे मी पण अशी भाजी करते,❤
@rajanijadva7388
@rajanijadva7388 19 дней назад
❤❤❤❤ मस्तच झाली आहे भाझी
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 года назад
नकीच आवडली मेथीची भाजीची रेसापी मिसेस दिक्षीत
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
धन्यवाद ताई तुम्ही नेहमीच मला अभिप्राय करता त्याबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mfCMVkrncKc.html एक किलोच्या प्रमाणात उडदाचे पापड घरगुती मसाला वापरून, भरपूर टिप्स सहित .अगदी कुरकुरीत तयार होणारे उडदाचे पापड. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 года назад
हळद न घातल्याने भाजीचा हिरवागार रंग खूप छान दिसत आहे। छान झाली भाजी. भाजीसोबत केलेल्या महत्वाच्या सूचना खूपच उपयुक्त ।
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@meenasharma1467
@meenasharma1467 2 года назад
मस्त आम्ही पण अशीच बनवतो
@nitinrevandkar1668
@nitinrevandkar1668 Год назад
Superb 👌👌💐🙏
@rahulkatakar21
@rahulkatakar21 Год назад
Excellent 👍
@jayashreegawali8741
@jayashreegawali8741 2 года назад
मेथीच्या भाजीची नवीन पद्धत खूपच छान आहे नक्की करून पाहीन
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@madhukarjadhav6614
@madhukarjadhav6614 2 года назад
I always use this type of recipe thanx again for revisions for me .
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@sunandas_kitchen
@sunandas_kitchen Год назад
खूप छान भाजी बनवली
@maithilimulay6364
@maithilimulay6364 2 года назад
छान दिसते. नवीन रेसीपी मिळाली.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-W__GMcaLG2I.html रेशनच्या तांदळाची झटपट कुरडई ना तांदूळ भिजवायचे न पीठ वाफवायचे किंवा चीक ही शिजवायचा नाही तरी सुद्धा बनवा, जिभेवर ठेवताच विरघळणारी पांढरीशुभ्र तांदळाच्या पिठाची कुरडई रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ravinapatkar7669
@ravinapatkar7669 2 года назад
Mast recipe. Mi ashach pdhhtine bhaji bnvte chaan lagte .
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏रवीना ताई तुम्ही नेहमीच माझ्या प्रत्येक पाककृतीला प्रतिक्रिया कळवता त्याबद्दल मी तुमची खुप आभारी आहे🙏🙏🤝🤝🤝💐💐💐
@balukapre7521
@balukapre7521 2 года назад
खुपच छान मेथीची भाजी बनवण्याची माहिती
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏
@ashaambhore8486
@ashaambhore8486 2 месяца назад
छान आहे भाजी सर्व करतानाची कढई छान
@vrishalisalgaonkar6172
@vrishalisalgaonkar6172 2 года назад
आमच्या कडे मेथीची भाजी अशीच केली जाते. मस्त हिरवीगार मेथीची ओल खोबर घातलेली भाजी माझ्या घरी सगळ्यांना आवडते.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@nehazope988
@nehazope988 2 года назад
Suralichya vadya dakhav n tai methi bhaji kharch khup chan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
हो ,सुरळीच्या वड्या मी लवकरच दाखवेल ! मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@rajudake4772
@rajudake4772 2 года назад
छान रेसेपी.. धन्यवाद
@gajanannikam1130
@gajanannikam1130 2 года назад
भाजी करण्याची पद्धत फार आवडली आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@ashnilabhatt6242
@ashnilabhatt6242 9 месяцев назад
Bhaji kadu nahi lagli pahije mhanun Kay karave?? thanks
@samindarkale243
@samindarkale243 2 года назад
खुप छान मेथी भाजी लागते आम्ही पण आशिच बनवत आहेत मेथी भाजी 💐💐
@subodhsawant5786
@subodhsawant5786 2 года назад
मालवणी पद्धतीत अशीच बनवतात. मस्त लागते.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
हो, ही कोकणातील पद्धत आहे. खूप खूप धन्यवाद🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏
@dipakpatil9861
@dipakpatil9861 2 года назад
भाजी खुपच आवडली रोज काय स्वयंपाक काय करायचा भाजी कशी बनवायची .हे समजल
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@ashishpawar9582
@ashishpawar9582 Год назад
Very nice Recipe
@santoshkumbhar6941
@santoshkumbhar6941 2 года назад
खूप छान रेसिपी ताई
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@smitadesai9935
@smitadesai9935 2 года назад
Khup chan
@seemapandit4003
@seemapandit4003 2 года назад
खूप छान केली मी पण अशीच करते मेथीची भाजी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@kusumsureshnalawade5783
@kusumsureshnalawade5783 2 года назад
wow very beautiful methi bhaji thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@dattunagare3672
@dattunagare3672 2 года назад
छान ताई
@kanchanambre5486
@kanchanambre5486 2 года назад
आम्ही पण अश्याच पद्धतीने करतो. खुप छान लागते.😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@sujatakale6261
@sujatakale6261 2 года назад
Very nice reship Khupch chan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@BilluToley
@BilluToley 2 года назад
हो! तुम्ही पालेभाजी बनवितांना बर्याच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच योग्य आहेत. मेथीची भाजीची रेसेपी खुपच छान आहे.👌👌🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@BilluToley
@BilluToley 2 года назад
@@PriyasKitchen_ हो मी शेयर केलं आहे. 🙏
@BilluToley
@BilluToley 2 года назад
वीडियो आपल्या whatsapp status वर upload केला तर तेही उत्तम!!
@BilluToley
@BilluToley 2 года назад
हो नककी
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 года назад
छान बनवली मेथी .लाईक केल .विडिओ बगितला तर मी लगेच लाईक करते शेअर करत नाही ..
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद भाग्यश्री ताई🙏 मनःपूर्वक आभारी आहे 🙏💐💐लाईक करता इतक्या छान कमेंट करता हेच माझ्यासाठी खूप आहे🙏🙏🙏😀
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 года назад
खूप छान ताई
@vilasjaring2233
@vilasjaring2233 2 года назад
LAI bhari priya ek dam mast 👌👌👌 pani aaly tondala
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@anitachaudhari8383
@anitachaudhari8383 2 года назад
Bhaji chan बनल्यानंतर पण vegale kay आहे nehami करतो tashic तर बनल्यानंतर kahihi vegale nahi
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
ताई ज्या नवविवाहित असतात त्यांना साध्यासाध्या गोष्टी पण बऱ्याचदा येत नसतात म्हणून ही मेथीची भाजी साध्या सोप्या पद्धतीची दाखवलेली आहे🙂 खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@hindilecturesfor10th29
@hindilecturesfor10th29 2 года назад
खुप छान आहे तूमची मेथीची भाजी बनवायची पध्दत मला आवडली आहे.
@punammehare761
@punammehare761 2 года назад
ÿll
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@gurunathkumbhar808
@gurunathkumbhar808 2 года назад
छान आहे
@nileshshende442
@nileshshende442 Год назад
मला मेथी ची भाजी खूप आवड़ते
@swatijagtap
@swatijagtap 2 года назад
Kontyahi prakarchya hirvya bhajila kadhihi halad vapru naye
@vaishalijoshi9050
@vaishalijoshi9050 2 года назад
ताई , आपली मेथी भाजीची रेसिपी खूपच मस्त आहे .. पण फक्त सारखं सारखं छान छान असं न म्हणता , मस्त , सुरेख , सुंदर , झकास , रुचकर असे शब्द वापरावेत , असं मला वाटतं ..
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
हो ताई, मनःपुर्वक धन्यवाद 🙏 मी तूमच्या सूचनेचा आदर करते.या पुढे नक्कीच विविध शब्द वापरेन. काही चुकले असेल तर क्षमस्व, आशाच सूचना करा ही विनंती🙏🙂
@revatipatil9523
@revatipatil9523 2 года назад
००००००
@surekhakolhe2270
@surekhakolhe2270 2 года назад
Very nice tai
@nayanajadhav5276
@nayanajadhav5276 2 года назад
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 💐💐 ताई
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@priyankabadade1245
@priyankabadade1245 2 года назад
आम्ही पण अशीच बनवतो... छान लागते..
@mahadevigheji3919
@mahadevigheji3919 2 года назад
Mast mast methi chi bhaji jalay nice recipe TQ mam
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@jyotimasal4730
@jyotimasal4730 2 года назад
खूप छान ताई रेसिपी आहे
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 2 года назад
Chhan.....chhan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@vishalkamble8069
@vishalkamble8069 2 года назад
Amchyakde amhi agadi ashich methichi bhaji banavto khup chan lagte n smell pn khup yete
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@santoshkudale5488
@santoshkudale5488 2 года назад
👌👌👌very testy
@hemap9418
@hemap9418 2 года назад
खूपच छान. रंग ही खूपचं सुंदर आलाय भाजीला.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@ravindraborse5196
@ravindraborse5196 2 года назад
माझा मुलगा गिलके/घोसावळे, दौडके, दुधी भोपाळा, तोंडली या भाज्या खात नाही, या टेस्टि कशा करता येतिल म्हणजे तो खाईल यावरही क्लिप बनवा ताई.
@sagarpawar6777
@sagarpawar6777 2 года назад
खुपचं छान आहे
@sangitavideo1034
@sangitavideo1034 2 года назад
खूप छान 👌👌👍👍🌹🌹🌻☕️🤝
@rajshreepawar1631
@rajshreepawar1631 2 года назад
Khup chan aahe hi recpe
@asmitadancer8737
@asmitadancer8737 2 года назад
Mst banvali...mi ashich bhaji banvte...pn tyat khobrya sobt chana dal hi mix krte..khup testi hote...tumhi chana dal hi 15mint bijat theun taku shakta🙏👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
Mi try karen tumchya padhatine , खूप छान प्रतिक्रिया दिली आणि तुमची पद्धत सुद्धा सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
@BabaraobPawar
@BabaraobPawar 2 года назад
मेथी भाजीत ओलं खोबरं घालून बनवली तर फारच पौष्टिक व गोडसर लागते.
@gauriteli8857
@gauriteli8857 2 года назад
Ho kharch aahe te, aamhi kokani lok bharpur khovlel khobar ghalto khupch chhan aani chavishta lagate
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@anandmore4044
@anandmore4044 2 года назад
खूप छान काकु मला खूप आवडली तुमची रेशिम
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@rameshdangle3332
@rameshdangle3332 2 года назад
आम्ही पण अशीच बनवतो खूप छान लागते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@nileshshende442
@nileshshende442 Год назад
बारिक पद्धतिने सांगितल्या बद्दल धन्यवाद
@rupeshjadhav2325
@rupeshjadhav2325 2 года назад
आम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट टाकतो मस्त लागते...
@dinkarzade7769
@dinkarzade7769 2 года назад
सुपर
@kalpanamorje6981
@kalpanamorje6981 2 года назад
Tumche sarvach padarth khupach chhyan astat.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@kalpanamorje6981
@kalpanamorje6981 2 года назад
तुम्ही सांगण्यापूर्वीच सबस्क्राईब करुन बेलबटण प्रेस केले आहे. मला तुमच्या सगळ्याच रेसिपी आवडतात, पण एखादी खूपच आवडून सोपी असेल तर भाच्या आहेत त्यांना शेअर करते.
@aanjanalagvankar2799
@aanjanalagvankar2799 2 года назад
Mast! Simple n good!
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏
@shubhangissimplekitchen7520
@shubhangissimplekitchen7520 2 года назад
मेथीची भाजी छान बनवली आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
धन्यवाद ताई 🙏
@ushashinde6244
@ushashinde6244 2 года назад
Khupch chhan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@badrichatse2945
@badrichatse2945 2 года назад
Very nice Supriya
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@pradnyadhupkar8151
@pradnyadhupkar8151 2 года назад
👌
@swamidhokane7236
@swamidhokane7236 2 года назад
खूपच छान आहे पद्धत 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@chaitralipawar909
@chaitralipawar909 2 года назад
खूप छान।।। मी देखील असच बनवते....फक्त कांदे परतल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून परतते मग मेथी टाकते...आणि कोरडी ठेवूनच खातो....
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
दाण्याचा कूट घालून सुद्धा ही भाजी खुप छान लागते. खूप खूप धन्यवाद 🙏तुम्ही तुमची पद्धत माझ्यासोबत शेअर केली त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे 🤝🤝🤝👌👌👌🙏
@chaitralipawar909
@chaitralipawar909 2 года назад
@@PriyasKitchen_ मी तुमचे सर्व पदार्थ आवर्जून पाहते आणि जसे जमेल तसे बनवते...आणि खूप छान आवाज आहे तुमचा तसेच तयार करण्याची पद्धत , व्हिडिओ making , इ.... कृपया माझा या चॅनेल ला subscribe करा please..☺️
@gudlusvlog3290
@gudlusvlog3290 2 года назад
खूप छान भाजी बनवली ताई 👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@gudlusvlog3290
@gudlusvlog3290 2 года назад
@@PriyasKitchen_ ok
@rashmic2962
@rashmic2962 2 дня назад
We can add moog dal or tur dal for more tasty.
@anjuyadav.6205
@anjuyadav.6205 2 года назад
Mi pn ashich banvate khup chn hote bhaji amhala pn palebhajya mdhe kanda jast lgto.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
हो जास्त कांदा घातल्याने पालेभाजी चविष्ट होते🙂👍🙏🙏💐
@smitawadekar8188
@smitawadekar8188 2 года назад
Khup chhan 👌👌👌
@manishasawant3750
@manishasawant3750 2 года назад
खूपच छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@suchitrapatil468
@suchitrapatil468 2 года назад
Nice mam👌
@minagirase140
@minagirase140 2 года назад
👌👌👌👌
@minagirase140
@minagirase140 2 года назад
Nice mam
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@parwezabdulmajidhodekar4672
@parwezabdulmajidhodekar4672 2 года назад
Nice
@kalpanad7872
@kalpanad7872 2 года назад
Mast
@मीमराठी-ष3द
@मीमराठी-ष3द 2 года назад
खरच खूप छान केली भाजी...#मीमराठी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@suchetanargunde856
@suchetanargunde856 7 месяцев назад
तुमचा आवज मला ऐकायला खूप आवडतो पदार्थ पण खूप छान असतो.
@manishabawkar5316
@manishabawkar5316 2 года назад
खूपच छान ताई मी पण कूठल्याच पालेभाजीत हळद टाकत नाही आणि ओला नारळ खऊन टाकते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
ओला नारळ खवून टाकल्याने भाजीची चव दुपटीने वाढते👌👍👍🙏🙏🙏💐🙂🤝🤝🤝
@vikasbabajiyavar1560
@vikasbabajiyavar1560 2 года назад
Hay Bhajis Hing galttlane bhaji chast chngli lagta .Mostly Mathichi bhajichi same kkartat.Thank you.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@meenakshijadhav5264
@meenakshijadhav5264 2 года назад
Khup chan padhat ahe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@kalpanasawant4776
@kalpanasawant4776 2 года назад
Mi bhijaleli chana dal ghalun banvate. Mast lagate.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मी पण तुमच्या पद्धतीने करून पाहीन हा ताई👍🙂🙏💐
@Rohitborade06
@Rohitborade06 2 года назад
Chan
@anvitagosavi2085
@anvitagosavi2085 2 года назад
Khoop chan ahe nakki karun baghen
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@bhaghyasrichavan9573
@bhaghyasrichavan9573 2 года назад
खूप छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@bhagyeshreepatil4492
@bhagyeshreepatil4492 2 года назад
छान केली भाजी,,🙏🙏👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@vandanavitkar9659
@vandanavitkar9659 2 года назад
खुप छान मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@swatibhave3619
@swatibhave3619 2 года назад
Priya madam bhaji khup khup tasty Ani colour sundar Ala ahe madam shepu palak bhaji dhakhava
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मॅडम मी तुमचं नाव या व्हिडिओमध्ये घेणार होते पण ते माझ्याकडंन राहून गेले, त्याबद्दल मी तुमची माफी मागते क्षमस्व. मला माफ करा 🙏 तुम्ही सांगितलं म्हणूनच खरंतर मी हा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ तयार केलेला आहे. कृपया तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या मैत्रिणीना किंवा नातेवाईकांना ही रेसिपी व्हाॅट्सअप ला तसेच फेसबुक ला शेअर करा ही नम्र विनंती.
@jyotimirkute9842
@jyotimirkute9842 2 года назад
छान टिप्स 👌👌
@kishorrathod2714
@kishorrathod2714 2 года назад
Tumcha gav kotl ho didi
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 2 года назад
मस्त मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@3drecepiesmarathi805
@3drecepiesmarathi805 2 года назад
खूप छान रेसिपी 👌👌😋
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे ताई🙏🙏💐🤝🤝
@priyankawakkar7165
@priyankawakkar7165 2 года назад
Mi pn ashich methchi bhaji karte.pnlasun thoda kami ghalte.hi malwani padhat ahe.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
Ho hi kokanatali paddtat aahe👍🙂 खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 2 года назад
Bhaji kadvat lagte ka
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
नाही लागत या पद्धतीने करून पहा😊💐🙏
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 2 года назад
Chhan recipe, kadhai steel chi aahe ka
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
ही कढई पितळी आहे.😊🙏
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 2 года назад
@@PriyasKitchen_ wah, chhaan ch👌
@cynthiafernandes6835
@cynthiafernandes6835 2 года назад
Very nice recipe.. Will try 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@gatlachayalaxmi8973
@gatlachayalaxmi8973 2 года назад
👌👌👌👌👌
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 2 года назад
Ghait bhaji wash karun olich chirte pan ka Chiru nahi oli plz sangal ka
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
भाजी ओली असताना चिरली की ती थोडीशी काळसर होते तसंच कोथिंबीर सुद्धा तुम्ही ओली चिरून पहा ती सुद्धा थोडीशी काळसर होते आणि कोरडी कोथिंबीर चिरली की काळसर होत नाही.
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 2 года назад
@@PriyasKitchen_ ho ka ase tips mahit nastat tumi detail tips ani ka manje reason sanga video made thnku so much for reaply mam
@shobhakothawade319
@shobhakothawade319 2 года назад
मेथीची भाजी मस्त 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@saraswatidevadasan5864
@saraswatidevadasan5864 2 года назад
Very good...madam...thank you.....🙏🙏🙏.my mom too cooks like u....we prefer coconut as I belong to Kerala....🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
Thank you dear 🙏 😘
@Sejalrecipesmarathi
@Sejalrecipesmarathi 2 года назад
Very Nice recipe 👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
Далее