ही आहे घरच्या खाण्याची ताकद, दोघेही अजून फिट आणि तंदुरुस्त आहेत, असेच आनंदाने आणि आरोग्यपूर्ण आपलं आयुष्य असो ही ईश्वरचरणी प्रार्थना, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आजकालच्या आयानी (सो कॉल्ड मम्मीज) ह्यांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या मुलांना घरगुती चविष्ट पदार्थ खाऊ घालावेत, म्हणजे पिझ्झा बर्गर च्या नावाने बोंबाबोंब होणार नाही
तात्या आणि काकू... तुमचं शेत बघायला मिळते, आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि शेतात यावं असं मनापासून वाटतंय , कुठ आहे शेत एकदा सांगा की. काकू.. शेतातली ताज्या भाज्या तोडून आणून काय मस्त मस्त जेवण बनवून फक्त तात्यांना जेवण वाढतात, आम्हाला पण वाढा की... कधी येऊ सांगा?
आजचा विडिओ कोणीतरी नविन शूट आणि एडिट केलाय काय ? जवळ जवळ ६-७ मिनीट तेच तेच परत रिपीट होतं होतं ! तात्या शेंगा भारी निवडतायं ! भाजी एकच नंबर ! जरूर करून बघणार ! असं घट्ट दही मिळायला भाग्य लागतं ! नमस्कार !