Тёмный

पंकजा मुंढेनी जरांगे पाटलाना चांगलाच सुनावलं pankaja mundhe on Manoj jarange 

Marathi Yalgaar - मराठी यल्गार
Просмотров 146 тыс.
50% 1

पंकजा मुंढेनी जरांगे पाटलाना चांगलाच सुनावलं pankaja mundhe on Manoj jarange
About us -
Marathi Yalgaar - मराठी एल्गार या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही राजकीय भाषणांच विश्लेषण, महाराष्ट्रातील ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या घडामोडी या चेनल वर टाकत असतो.
Please do subscribe to our channel "Marathi Yalgaar - मराठी एल्गार" We uploads political speech analysis, maharashtra latest news, political news, loksabha vidhansabha election news, breaking news and important current affairs.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
#pankajamundhe #manojjarange #marathiyelgaar #

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 589   
@tanajik2417
@tanajik2417 Месяц назад
मराठे नाही तर कायच नाही ताई जय शिवराय
@kadamprameshwar7151
@kadamprameshwar7151 Месяц назад
तो मागचा सुरेश दस येणाऱ्या विधानसभेला निवडून आला नाही पाहिजे ह्याची काळजी माराठा समाजाने येणाऱ्या निवडणुकीत घेतली पाहिजे ....
@sachinkedar6158
@sachinkedar6158 Месяц назад
येत असतो
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
मिथुन तुतारी चे पिल्लू आहे
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
100 टक्के धस निवडून येणार, मराठा कधीच मराठ्यांना मतदान करत नाही
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
@@kadamprameshwar7151 तो धस आहे, असे कितीही मिथुन आपटले तरीही त्यांना काहीही फरक पडणार नाही
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
@@kadamprameshwar7151 288 उभे करून आरक्षण घ्या
@ganeshbiradar15
@ganeshbiradar15 Месяц назад
एक निवडणूक काय हरली, लगेच रडारडी चालू झाली😂😂😂
@redgamer7896
@redgamer7896 Месяц назад
तुझ्या माईची रडारड
@vishalbiradar-gb4xh
@vishalbiradar-gb4xh Месяц назад
तुम्ही जात सोडत नाहि आम्ही pan सोडणार नाहि 1 मराठा लाख मराठा
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
मिथुन च्या मागे फक्त तुतारी
@user-jv2yf5ws6i
@user-jv2yf5ws6i Месяц назад
​@@rajendramahanure1985वेवस्तीत बोला सर pm,Dm,cm, सर्वांना गुंडले आहे गावठी मिथुन ने
@badnejagannath7783
@badnejagannath7783 Месяц назад
😂
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Месяц назад
Only MJP
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
तुम्ही खूप जातीवादी आहेत राव ताई ने कधी जातीभेद केला रे काय पण बोलता
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Месяц назад
जरांगे पाटील यांना आव्हान करू नका ताई...... पूर्णपणे राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल तुम्हाला...
@user-vw5uo8jq3z
@user-vw5uo8jq3z Месяц назад
अस का पाटील
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
Gap re nigh tu असले खूप पाहिले येवढं जातीवाद होऊन पण 6 लाख 75 हजार मतदान आहे समजलं का उगाच बोलत नाही आज पण अर्धा जिल्हा ताई सोबत आहे त्यामुळे तुम्ही नीट रहा मुस्लिम समाज जर आमच्याकडुन झाला ना तर तुमचे जगणं मुश्किल होईल समजल का
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 Месяц назад
​@@prakashkedar1830म्हणुनच आडवी पाडली मुस्लिमांनी .गोष्टी तर मोठ्या करतो
@Kingcircle11
@Kingcircle11 Месяц назад
News वाल्यांची गांड मारायला पाहिजे, ताई न मनोज दादा चा कुठेही उल्लेख केलेला नाही, उगाच news वाले पोट भरण्यासाठी काहीही हेडलाईन देतात तुम्ही लोक विनाकारण भांडत बसता, दोन्ही समाज शेती करतात, दोघांना पण एकमेकांची गरज लागते, दोन्ही समाजातील लोकांचे घरोबा आहेत, emmergancy एखाद्याला हॉस्पिटल ला घेऊन जायचे तर कुणी जात बघत बसत नाही,
@Kingcircle11
@Kingcircle11 Месяц назад
भावड्या तुमच्या समाजात डझन ना ने नेते आहेत तुमचं भलं करण्यासाठी वंजारी समाजाकडं 1 च कुटुंब आहे लक्ष देण्यासाठी, गोपीनाथ मुंढे foundation तर्फे 127 गरीब मुलांचं इंजिनीरिंग आणि मेडिकल कॉलेज ची फी भरता त्यात 74 मराठा गरीब घरातील मुलं आहे पण ताई नि मदत करताना कुणाचीही जात बघितली नाही आणि आजपर्यंत कुठेही ही गोष्ट बोलून पण नाही दाखवली, दिसत तस अजिबात नसतं भाऊ, आरोप करायला आपण काहीही करू शकतो पण रिऍलिटी वेगळी असते
@shubhamgujar719
@shubhamgujar719 Месяц назад
फुकटच मिळालं शेवटी 😂😂 सवय लागली आहे 😂😂😂
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
तुम्हाला ते पण नाही
@shubhamgujar719
@shubhamgujar719 Месяц назад
@@rajendramahanure1985 फुकट खायायची सवय नाही ना आम्हाला 😂😂
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
@@shubhamgujar719 तुम्हाला फुकट खायची सवय नाही पण तुतारी च्या तालावर नाचायची आहे, अणि ज्याचे खातो त्याच्या ताटात हागायची सवय आहे, म्हणजेच फडणवीसांनी आरक्षण दिले तरीही, त्यांना बोलायची सवय आहे
@Therock45451
@Therock45451 Месяц назад
​@@shubhamgujar719 ज्या पक्षाने ओबीसी certificate दिली त्यांचेच उमेदवार पाडले. एहसान फरामोश
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
​@@shubhamgujar719शरद पवार कोठे आहे मग राज्यसभेवर खासदार आहे मित्रा मग फुकटचे कोण खातंय पहिल्यापासून तर तुम्हाला सवय आहे बाकी काय सांगता
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 Месяц назад
The great Maratha samaj
@sandeepjadhav5527
@sandeepjadhav5527 Месяц назад
ताई मागच्या दाराने आमदार बनवली गेली मग एवढा घमंड का आला 😂😂😂😂 हि जर जनतेतून निवडून आली असती तर दंगल घडवली असती हिने 😂😂😂😂
@SSS86959
@SSS86959 Месяц назад
To jarangya aahe ka tumcha bap
@Sarvadnyakk
@Sarvadnyakk Месяц назад
Tuza pawar pan 🤣🤣🤣 tasach yeto nivdun
@sandeepjadhav5527
@sandeepjadhav5527 Месяц назад
@@Sarvadnyakk घे मग त्याला बोकांडी 🤣🤣🤣🤣
@anilghuge103
@anilghuge103 Месяц назад
आमचं ठीक आहे हो पण तुम्ही तर केलेत ना दंगली जातीयवाद
@user-xw5rm6hp8g
@user-xw5rm6hp8g Месяц назад
​@@Sarvadnyakkत्यांच्या हाताखालीच तुझा मुंडे पहिला तिथूनच निवडून आला हे विसरू नको
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
एवढे बोगस मतदान करून ही 55000 मते पिपाणी ला जाऊनही छत्रपती शिवरायांचे वारसा हरले नाहीत एक मराठा कोटी मराठा
@anilbangar7425
@anilbangar7425 Месяц назад
कोण आहेत छत्रपतींचे वारसदार हिरव्या झेंड्याचा मानकरी
@KTaiMaratha
@KTaiMaratha Месяц назад
आजुन पराभव झालालेला विसरला नाही वाटतो . लोकांच्या तोंडातला घास काढला कि देव बरोबर करेक्ट कार्यक्रम करतो
@user-wh3rd7vr2y
@user-wh3rd7vr2y Месяц назад
बास बाई हारलात तुमी
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
वाह काय उर्जा आहे असे कोणी कोणास म्हंटले
@siddheshwarmunde4788
@siddheshwarmunde4788 Месяц назад
तुमच्या न नाही हरल्या मुस्लिम मुळे हरल्या
@spot_777
@spot_777 Месяц назад
कोणीही जिंकले किंवा पराभूत झाले तरी मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळणार नाही 😂
@user-il3nq2gy3m
@user-il3nq2gy3m Месяц назад
70% maratha samaj already gela OBC madhe tu zoplela vatey rahilela pan jail thamb thode😂😂😂​@@spot_777
@VarshaMane-nn7vw
@VarshaMane-nn7vw Месяц назад
आरे बाबा tai हरली नाही ताई ताई पडली पडली 😂😂
@krishnachavan7117
@krishnachavan7117 Месяц назад
खासदारकी किंवा विधानसभेवर जाण्याची स्वप्न तुम्ही बघू नका ताई कारण इथून पुढं तुम्हाला फक्त विधानपरिषद आहे.त्यावरच खुश रहा आणि फक्त एकाच समाजाचं काम करत बसा..
@user-hm3ky1ow1o
@user-hm3ky1ow1o Месяц назад
लोकांमधून निवडून यावे लागते.मागच्या दारातून कुणी ही येईल.खर ते खरं.जरांगे पाटील मराठ्याचा डॉन.
@user-bl1wt8bq9o
@user-bl1wt8bq9o Месяц назад
मग खासदाराला सांगा आरक्षण द्यायला.
@marathaelashkar7077
@marathaelashkar7077 Месяц назад
डॉन बोलते सबको कोलते
@ganeshshelar7259
@ganeshshelar7259 Месяц назад
काय वेळ आली थोड्या दिवसांनी मगच दार पण बंद होणार
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Месяц назад
पंकजाताई तुमचे आणि वंजारी समाजाचे मराठा समाजातर्फे अभिनंदन. कारण जातीने स्व जातीलाच मतदान करायचे असते हे शिकवले.😂😂😂😂😂😂 मराठा हि शिकवन कधीच विसरणार नाही.
@Kingcircle11
@Kingcircle11 Месяц назад
भावड्या तुमच्या समाजात डझन ना ने नेते आहेत तुमचं भलं करण्यासाठी वंजारी समाजाकडं 1 च कुटुंब आहे लक्ष देण्यासाठी, गोपीनाथ मुंढे foundation तर्फे 127 गरीब मुलांचं इंजिनीरिंग आणि मेडिकल कॉलेज ची फी भरता त्यात 74 मराठा गरीब घरातील मुलं आहे पण ताई नि मदत करताना कुणाचीही जात बघितली नाही आणि आजपर्यंत कुठेही ही गोष्ट बोलून पण नाही दाखवली, दिसत तस अजिबात नसतं भाऊ, आरोप करायला आपण काहीही करू शकतो पण रिऍलिटी वेगळी असते
@Kingcircle11
@Kingcircle11 Месяц назад
भावड्या तुमच्या समाजात डझन ना ने नेते आहेत तुमचं भलं करण्यासाठी वंजारी समाजाकडं 1 च कुटुंब आहे लक्ष देण्यासाठी, गोपीनाथ मुंढे foundation तर्फे 127 गरीब मुलांचं इंजिनीरिंग आणि मेडिकल कॉलेज ची फी भरता त्यात 74 मराठा गरीब घरातील मुलं आहे पण ताई नि मदत करताना कुणाचीही जात बघितली नाही आणि आजपर्यंत कुठेही ही गोष्ट बोलून पण नाही दाखवली, दिसत तस अजिबात नसतं भाऊ, आरोप करायला आपण काहीही करू शकतो पण रिऍलिटी वेगळी असते
@pundlikwakale-gg7cn
@pundlikwakale-gg7cn Месяц назад
एकच वाघ मनोज जारागें दादा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k Месяц назад
दादा च्या मुस्लिम सगेसोयरे चं ही नावं घ्या जय मिम , जय शिवराय,जय औरंगजेब सर,,महाराष्ट्र चा मालक,गडकिल्लेचा हक्कदार,मुस्लिम चा कैवारी,हिन्दुं चा दुश्मनं,जरागैं चा पाहुणा,जय टिपुसुलतान मालिक अफजलखान सर,अफझल गुरु,गौरी मौहम्मदं जरागैं,की 2,, 4,,हो दिन
@anantsonwane-yi6dj
@anantsonwane-yi6dj Месяц назад
ताई लय वरडू नका उगाचच
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
वाह काय उर्जा आहे असे कोणी कोणास म्हंटले
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
का तुझ्या का पोटात जळजळ होत आहे
@atulkadam387
@atulkadam387 Месяц назад
फक्त एकच वाघ मनोज दादा जरांगे पाटील
@SSS86959
@SSS86959 Месяц назад
😅
@vikaswagh4609
@vikaswagh4609 Месяц назад
नाद खुळा ताईसाहेब
@user-vd1yk8gz7u
@user-vd1yk8gz7u Месяц назад
ताईसाहेब तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच पर्व ओबीसी सर्व
@user-ey3lu2lb2d
@user-ey3lu2lb2d Месяц назад
लोकसभेला काय काय केले हे सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे तरी पण आपला पराभव झाला येथुन पुढे बीड जिल्ह्यातील जनता आपल्या सोबत नाही राहाणार नाही
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
असे खूप आहेत, वाह काय उर्जा आहे म्हणणारे
@redgamer7896
@redgamer7896 Месяц назад
तुमच्या सारखी ची गरज नाही आम्ही धनगर बांधव १०० % सोबत राहणार कायमचे
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
@@user-ey3lu2lb2d तुम्ही 288 उभे करून, आरक्षण घ्या
@siddheshwarmunde4788
@siddheshwarmunde4788 Месяц назад
तुम्ही कसे लोक आहात ते माहीत आहे आम्हाला
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
6 लाख 75 हजार मतदान आहे अर्धा जिल्हा आहे आज पण ताई सोबत
@sujalkute
@sujalkute Месяц назад
आता आमदार की मिळाली फुकटात. आता बोलणारच. पण मागच्याच दाराने आमदारकी भेटली लक्षात ठेवा मॅडम
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
ताकत लागते, मिथुन कितीही आपटला तरीही आपटून काय फरक पडणार नाही
@siddheshwarmunde4788
@siddheshwarmunde4788 Месяц назад
तुझ्या बापानं नाही दिली
@Santosh-mi8im
@Santosh-mi8im Месяц назад
आधी जनतेतून निवडून या
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs Месяц назад
वाह वाह करणारे जोडे उचलणाऱ्या कार्यकर्त्यांच झुंबड
@angadgawatepatil9116
@angadgawatepatil9116 Месяц назад
म्हणूनच तोंडावर पडली चिक्की ताई 😂😂
@yogeshdighole7084
@yogeshdighole7084 Месяц назад
एका ट्विट ने जरांगे गार केला वाघिणी ने 🔥🔥
@dattaghule6422
@dattaghule6422 Месяц назад
हवेत जास्त उडू नका,काळाचा घाला फार वाईट असतो
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
ते तुमच्यावर पण येऊ शकतो ना ताई वर येऊन गेला आहे लोकसभेला आता तुमची बारी आहे नियती पुढे कोणी काय नाही वेळ प्रत्येकाची बदलत असते
@eknathpawarmumbailocalboy7304
@eknathpawarmumbailocalboy7304 Месяц назад
आता आयुष्यभर मागच्या दरवाज्यात जावा
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 Месяц назад
😂
@nileshgardare1053
@nileshgardare1053 Месяц назад
ताई लोकांना कशाला येडा बनवताय आपली मुलं परदेशात शिकतात आणि सर्वसामान्यांची मुलं त्यांना शिक्षणाला गणवेश नाही शालेय पुस्तके नाहीत आशिया अवस्था आहे त्यांची
@rangilarajasthan6514
@rangilarajasthan6514 Месяц назад
मराठा समाजाला,,जर खरंच जातीचा गर्व असेल,तर त्यांनी स्वतः तंत्र निवडणूक लढवावी कारण,, शेतकऱ्यांमध्ये भाजपा विषयी रोष आहे,त्याचे श्रेय जरांगे सारख्या अकल शुन्य माणसाने, घेऊ नये,,,,
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 Месяц назад
Oye घंटा छाप ऑलाद जरा नीट घाल नाही तर तुला तंत्र आणि मंत्र सर्व काही समजेल
@nimbab7132
@nimbab7132 Месяц назад
ताई साहेबांचे गुण घ्या. मुंडे साहेब लाचार कधीच नाही झाले तुम्ही मागच्या दारून आमदार तरी इतर जाती समाजाला दुषणं देता ठीक हे शेवटी पाच सहा वर्षानंतर मिळालेला लाचारीचा आनंद साजरी करा.
@vivekkapadnis530
@vivekkapadnis530 Месяц назад
Only Manoj Jarange Patil saheb. Ek maratha lahk maratha Ek cha mission maratha Aarakshan
@NandkishorPungle
@NandkishorPungle Месяц назад
Only manoj jarange patil🎉🎉🎉❤
@shyamkale3903
@shyamkale3903 Месяц назад
मराठा समाज येथून पुढे येथून पुढे पंकज मुंडे यांना मतदान करणार नाही.
@siddheshwarmunde4788
@siddheshwarmunde4788 Месяц назад
गरज ही नाही तुमची बाप दाद्याची जमीन विकणारे तुमच्यान काय होत जातीवाद लोक तुम्ही
@KrushnaMundhe-be6di
@KrushnaMundhe-be6di Месяц назад
गरज नाही रे वंजारी जिल्हा आहे to🤣🤣🤣
@santoshgarad1798
@santoshgarad1798 Месяц назад
​@@KrushnaMundhe-be6di म्हणून खासदारकीला पडली बोगस मतदान करून
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Месяц назад
भावाला पण पाडते काय आता 😂😂😁😄
@bharattikure1428
@bharattikure1428 Месяц назад
Oo ताई पां tumchi tevdi voting nahi, apeksha सोडा rajkaran sampnaar
@subhashkhedkar4881
@subhashkhedkar4881 Месяц назад
फक्त media समोर बोलून काही होतं नाही प्रत्यक्षात आमचा महावितरण चा प्रश्न घेऊन 100 वेळा मांडला पण आपल्याला बेरोजगारांचं काही घेणं देणं नाही अस दिसत
@user-sh8ue1bp3b
@user-sh8ue1bp3b Месяц назад
मागच्या दाराने जाणारे आसेच ओरडतात
@santusanap5135
@santusanap5135 Месяц назад
अरे,झ्याटू याला गट्स लागतात , मागच्या दाराने , फुकट मिळते का आमदारकी ,तुझ्या सारख्या भुक्कडाच काम आहे का ते ,,,
@sureshchavan6186
@sureshchavan6186 Месяц назад
पंकू ताई तुम्ही आज प्रयत्न मराठ्यांच्या जीवावर मोठे झालात.... या पुढे तुमचं बी पण उगवणार नाही हे लक्ष्यात ठेवा... तुम्हाला मागच्या दारानच विधानमंडळाची पायरी चढावी लागणार हे नक्की
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v Месяц назад
मिडिया भांडण लावायचा प्रयत्न करतात जरांगे पाटलान विषय एक शब्द नाही ताई बोलल्या पिल्ज सर्व मराठा भावांनो मिडिया च ऐकून एकमेकांन बद्दल तिरस्कार करू नका कारण आपण सर्व एक आहोत आणि या पुढेही कायम एक राहू
@gokulmohalkar3285
@gokulmohalkar3285 Месяц назад
जाती भेद सोडून हिंदू धर्म एक झाला पाहिजे
@devidasavhad4971
@devidasavhad4971 Месяц назад
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवान जय गोपीनाथ भावी मुख्यमंत्री ताई साहेब
@gajanankadam1290
@gajanankadam1290 Месяц назад
जातीला मतदान करायचं तुम्ही शिकवलं ताई आम्ही नाही विसरणार ही शिकवण मराठ्याची नाही एक मराठा लाख मराठा
@vaijnathlahane8536
@vaijnathlahane8536 Месяц назад
चिक्की खाणार नाही याचे वचन द्या पंकजा म्याडम
@satishpatil819
@satishpatil819 Месяц назад
मागच्या दाराने आमदार झालेत यापुढे पण निवडून येऊ देत नाही
@shyampawar7721
@shyampawar7721 Месяц назад
किमान स्वतः समाजाचं तरी भलं करा... ते जरांगे पाटील समाजासाठी लढतायत..
@vijaydhakne8328
@vijaydhakne8328 Месяц назад
मुंडे साहेबांना लय दिले आम्हाला कधी सराव
@vijaydhakne8328
@vijaydhakne8328 Месяц назад
मुंडे साहेबांचा नादच खुळा होता राव
@namdevpawar3771
@namdevpawar3771 Месяц назад
कानामागून आली अन् म्हणे मी हरलीच नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂
@gajanankuber2316
@gajanankuber2316 Месяц назад
जरांगे पाटला मुळे खरे चेहरे समोर आले
@user-bd6fk3js9k
@user-bd6fk3js9k Месяц назад
जरंगे पाटील आरक्षण म्हणून म्हणून वाळून गेले तब्येत खराब झाली
@ashrubnawale5698
@ashrubnawale5698 Месяц назад
सुरेश आण्णा थोडी समाजाची काळजी करा.
@malharibhambare1340
@malharibhambare1340 Месяц назад
ताई वैध्यनाथ कारखाना आणी पनगेश्वर कारखाना तुम्ही बंद पाडले काय म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी तुमच्या मागे राहायचे
@user-jp7eu1dk7w
@user-jp7eu1dk7w Месяц назад
आष्टी चे दोन गेंडे मागे
@ganeshnikam1678
@ganeshnikam1678 Месяц назад
मागच्या दारातून आत आला हे विसरून चालणार नाही
@ganeshate7191
@ganeshate7191 Месяц назад
मागून घालावं लागलं पुढून गेलं नाही (vidhansabha vidhanparishad)
@govinddahiphale5204
@govinddahiphale5204 Месяц назад
As tu tjya aila ani bhinla manshel ka ?jara sotha tu kon ahe vichar kar ,aai bhin ,ani muli asel jara avar sothala asa bhrkat bolo nako ,tula kay taras jala re
@kundlikkute-il3xw
@kundlikkute-il3xw Месяц назад
Tuzya baykotka
@shriharimunde6692
@shriharimunde6692 Месяц назад
अशीच भाषा होती त्या जेम्स लेन ची.... त्याचीच औलाद आहेस का तू ?
@user-xw5rm6hp8g
@user-xw5rm6hp8g Месяц назад
पाटलांना धक्का जरी लागला ना चिक्की ताई सगळे कंजारी गेलेच समजा 😂
@yuvamunde3647
@yuvamunde3647 Месяц назад
तुमच्यामुळे समाजात भांडण लागतेत मिळाले तुमच्यामुळेच भांडण लागत आहे नीट माझ्या
@gajananwagh7914
@gajananwagh7914 Месяц назад
bas kara re
@atulrakshe3775
@atulrakshe3775 Месяц назад
बाप्पाच्या जीवावरती मनुके तोडायचे सोडून द्या आता जनतेने तुम्हाला नाकारला आहे😅
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
लोकमत नाही पुढचे दरवाजाने आयुष्यभर संधी मिळणार नाही नाही म्हणजे नाही मिळणार एक मराठा कोटी मराठा🎉
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 Месяц назад
बापाच्या नावावर निवडून येणारे जनतेतून आमदारकीला खासदारकीला पडली तरी वाव दाखवते जनता ते ही आवकात दाखवून देणार जनतेतून निवडून येयाची आवकात नाही
@ganpatgarje3723
@ganpatgarje3723 Месяц назад
लयच जलती राव यांंची
@vikramtanawade778
@vikramtanawade778 Месяц назад
Ek....maratha....ek koti....maratha...Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....aamhi marathe....fakta manoja Dada jarange Patil yanchya sobat aahe...aani pudhe hi sobat rahoooo.....
@wamansangule5657
@wamansangule5657 Месяц назад
मतदार बंधू-भगिनीने निवडून दिलेल्या उमेदवाराचा विजय असो !
@VandeMatram-v7y
@VandeMatram-v7y Месяц назад
जाऊ दया ताई आपण तेला मानतच नाही ओ क्या राष्ट्रपती है क्या गपचीप झोपनेका पाणी डालके पिनेका
@vishalbiradar-gb4xh
@vishalbiradar-gb4xh Месяц назад
ताई yaa वेळे sa deposit जप्त होणार लिहून घ्या
@avinashgholap7695
@avinashgholap7695 Месяц назад
फक्त जरांगे पाटील ...एक मराठा लाख मराठा
@jadhav6144
@jadhav6144 Месяц назад
आता इथून पुढे पक्ष फेकेल त्याच तुकड्यावर समाधानी रहायचे जनतेतून निवडून येण्याची अपेक्षा पण करू नका
@babushinde866
@babushinde866 Месяц назад
मराठा समाजाचे देव माणूस आहेत ताई मनोज दादा त्यांना विरोध हा सकल मराठा समाजाला विरोध आहे
@user-ot5yr1rp9j
@user-ot5yr1rp9j Месяц назад
, सुपडा साफ विधानसभा मराठा पॅटर्न चालला पाहिजे मित्रांनो
@laxmanmote007
@laxmanmote007 Месяц назад
खूप हुशारीने बान मारलंय पण लोकांना कळतय कोणावर बान मारलाय हुशार सावद व्हा एक मराठा लाख मराठा
@shreekrushnaghodke482
@shreekrushnaghodke482 Месяц назад
फक्त मनोज दादा जरांगे पाटील मराठ्याचं काळीज
@dipakharak2857
@dipakharak2857 Месяц назад
आता तरी सुरुवात आहे पाडापाडी तर तुमची होणार एक मराठा लाख मराठा
@shlokjadhav7190
@shlokjadhav7190 Месяц назад
बीड जिल्हाचा काही ही विकास करता आला नाही ताई साहेब आम्ही जातीभेद करत नाही
@Balaji_patil_96.k
@Balaji_patil_96.k Месяц назад
जनतेतुन निवडुन यायला पण _ _ _ दम लागतय
@magicmoments9939
@magicmoments9939 Месяц назад
आम्ही पण दाखून देऊ मराठ्यांची ताकत
@user-nn3dk9bq4h
@user-nn3dk9bq4h Месяц назад
The great maratha samaj ❤
@santoshdch
@santoshdch Месяц назад
Jarange ntd आरक्षण मागत नसताना ताई एवढी पेटली आहे.
@shindeashok2135
@shindeashok2135 Месяц назад
आमदार की मिळाली म्हणून अजून उडायली ना तू तुझ्या बहिणी साठी तयारी करत आहे ते आम्हाला महिती आहे आम्हाला पण काही उपयोग नाही आता
@annagodulwar7620
@annagodulwar7620 Месяц назад
पंकजाताई आता मागे वळून पाहायचे नाही
@Sp71407
@Sp71407 Месяц назад
फार दुःख होते मागे पाहिले तर😂😂😂 लयच धोबीपछाड दिली आहे मनोज दादांनी 😂😂😂
@baliramnaikwade7923
@baliramnaikwade7923 Месяц назад
लई बेकार पराभव झाला तरीही पोकळ आवसान गुलाल उधळून सांधीत तीन दिवस झटकत बसले.असा पराभव कूणाचाच झाला नाही.गर्व भवतो बाईला अजून मी गेलं नाही.जातीय राजकारण खरे सुत्रधार मुंडे कुटुंब
@rajivmunde2019
@rajivmunde2019 Месяц назад
तुम्ही फक्त जळणारे आहात आता त्या शिवाय पर्याय राहिला नाही रे
@bhagwankhedkar305
@bhagwankhedkar305 Месяц назад
ताई हारल्या म्हणणाऱ्या .......नी ताईला मते किती पडली याचा अभ्यास केला तर बर होईल.
@nandkumarjadhav3307
@nandkumarjadhav3307 Месяц назад
जनतेने नाकारले आहे
@abasojadhav1602
@abasojadhav1602 Месяц назад
निवडणुकीचा पराभव खुपच जिव्हारी लागलेला दिसतोय.
@damaleghansham
@damaleghansham Месяц назад
ताईसाहेब🔥🔥🔥🔥
@user-jp7eu1dk7w
@user-jp7eu1dk7w Месяц назад
दुबई वारी 😂
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 Месяц назад
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@santoshdhomase3918
@santoshdhomase3918 Месяц назад
ईची पुढुन जिरत नाही ईला माघुन घेतली आवाज बघा कसा वाढला,.
@user-pn6dx1of2k
@user-pn6dx1of2k Месяц назад
फक्त रडून रडून विधानपरिषद मिळवली 😂
@amolamol4304
@amolamol4304 Месяц назад
लोक मतावर हरली ताई मागच्या दारुन आले
@indianreactiontime7446
@indianreactiontime7446 Месяц назад
जिंकू किंवा मरू पण आम्ही हट्ट सोडणार नाहीत, तुम्ही करोडोत आहेत आणि आम्ही लाखात पण आम्ही घाबरणारे चिरडणारे आणि हटणारे नाहीत .......आम्ही लढू ..... जय भगवान,जय सावता ,जय मल्हार,जय सेवालाल आणि जय जय भीम
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Месяц назад
Mag amhi ghabarnare vatto ka tumhala😂😂😂
@indianreactiontime7446
@indianreactiontime7446 Месяц назад
@@AkshayKumar-fz7nw हो आहेतच तुम्ही डरपोक भित्रे आणि गद्दार
@kantilaljawale7676
@kantilaljawale7676 Месяц назад
आमचा विकास म्हणजे,अख्या देशाला ऊसतोड कामगार मीच पुरवणार.
@prakashkedar1830
@prakashkedar1830 Месяц назад
आमचा विकास म्हणजे फक्त बारामती च करणार बाकी सगळे भिकारी बनवणार अरक्षणापसुन वंचित ठेवणार आणि जाती मध्ये भडण लावणार बरोबर ना 😂😂
@ganeshmore3286
@ganeshmore3286 Месяц назад
एक लक्षात घे मराठा आमदार नी मतदान केले म्हणून आमदार झाली
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Месяц назад
Kaym, munde beed madhun smpla phije ,beed chi wat lavli❤
@pralhadhagawane7039
@pralhadhagawane7039 Месяц назад
तुमचे राजकारण संपले आहे
@SainathBiradar-fv9cl
@SainathBiradar-fv9cl Месяц назад
मराठेचे दिवसं भरत आहेत.थोडं दम धरा.प्रचार कसंही करा.
@balasahebaher718
@balasahebaher718 Месяц назад
आपण एवढ्या मोठ्या आवाजाने बोलता आपल्या मागे समाज कितपत आहे हे अगोदर आपण पहावे मग पाटलाचे विरोधात बोलावे आपली औकात राहिलेले नाही मराठा समाजाच्या नादी लागून नाही
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s Месяц назад
भावानो आपलं काम धंदा करा 🙏वाईट वेळेस कोणीच येत नाही 🙏
@amoldangecyfyitheotherwayt3932
@amoldangecyfyitheotherwayt3932 Месяц назад
ही पडलीच पाहीजेत मागच्या दाराने प्रवेश
@santoshgarad1798
@santoshgarad1798 Месяц назад
आता इथुन पुढे तुम्ही तुमची जात बघायची आम्ही आमची जात बघणार
@shivajiubale2303
@shivajiubale2303 Месяц назад
ताई आजुन पडायचं आहे याची तयारी ठेवा
@user-qj7jt6kr6s
@user-qj7jt6kr6s Месяц назад
माज उतरला नाही अजून. चिक्की ची नशा अजून उतरली नाही. येडीपीशी झाली 😂
@ghulebalaji912
@ghulebalaji912 Месяц назад
महाराष्ट्रात फक्त एकच समाज राहत नाही
@GulabThorat-sg5in
@GulabThorat-sg5in Месяц назад
ताई मराठा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा मराठा समाज आहे
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 8 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 8 млн