खूपच छान माहिती आहे एक्साम ओरिएंटेड, सोर्स ची पण माहिती दिली ..तपासाचे हे hidden point आहेत जे आपल्या माध्यमातून कळले , आपले FS चे बुक पण खूप चांगले आहे तसेच dept psi साठी आपण एक तपासाचे एक्साम ओरिएंटेड बुक उपलब्ध करून द्यायला पाहीजे ही अपेक्षा खूप खूप धन्यवाद सर 💐💐🙏🏻🙏🏻