खूपच छान, सर परंतु अशी अपेक्षा व्यक्त करतो की,व्हिडिओ असा काढा इथून पुढे, की आम्हाला ही शिकता येईल ह्या अनुषंगाने पेटीचे पूर्ण स्वर बोर्ड दिसेल असा काढा, जय जय राम कृष्ण हरी, श्री गुरूदेव माऊली.
। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹