Тёмный
No video :(

पंचसूक्त पवमान || भगवान विष्णु कृपा प्राप्त करने हेतु अवश्य सूने || वेदरसामृत || JSD VEDVIDYALAY 

Jagadguru Shri Devnath Ved Vidyalaya
Подписаться 31 тыс.
Просмотров 88 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 123   
@shrikanthardas6398
@shrikanthardas6398 3 месяца назад
फारच सुंदर
@pradeepkhardenvis4478
@pradeepkhardenvis4478 3 месяца назад
अतिशय सुंदर
@amolnalegaokar7658
@amolnalegaokar7658 19 дней назад
खूपच छान खूपच सुंदर खूप छान म्हटल्याबद्दल धन्यवाद
@prakashrotkar7375
@prakashrotkar7375 12 дней назад
अप्रतिम खूपच छान
@pandurangpaunikar8197
@pandurangpaunikar8197 5 месяцев назад
खूपच छान म्हटले आहे.अतीशय प्रसन्न वाटते.
@user-ki1pb5ol7p
@user-ki1pb5ol7p 3 месяца назад
धन्यवाद
@dilipdeshpande4690
@dilipdeshpande4690 3 месяца назад
खूप छान. धन्यवाद.
@rajendrakulkarni7394
@rajendrakulkarni7394 8 месяцев назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:
@pramodgonndkar233
@pramodgonndkar233 2 года назад
अतिशय सुरेख
@aparnalondhe6442
@aparnalondhe6442 Год назад
ओम नमो भगवते वासुदेवाय ❤
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 8 месяцев назад
आवाज खूप स्पष्ट व गोड आहे आणि उच्चारण अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. सुंदर !!
@vidyadhardharmadhikari1207
@vidyadhardharmadhikari1207 3 года назад
उत्तम उपक्रम ज्यांचं पुर्व अध्ययन आहे त्यांना उजळणी साठी फारच उत्तम सोय आहे धन्यवाद! प्रणाम
@Apurvjadhav
@Apurvjadhav Год назад
खूप सुंदर आवाज व स्पष्ट उच्चार आहेत महाराज. तृप्त झाले जिवन.
@panditrkirhan2226
@panditrkirhan2226 2 года назад
श्री विष्णवै नमः आपण खरंच ईश्वरी कृपांकित आहात.. अप्रतिम मधुर वाणीतून ऐकून मन तृप्त झाले..मी आपणास वंदन करतो.. धन्यवाद देवा
@sharwaribokil5215
@sharwaribokil5215 7 месяцев назад
सुंदर गोड म्हणले आहे.🙏🙏🌹🌹🌹उच्चार स्पष्ट असल्याने ऐकताना मस्त वाटते नमो भगवते vasudevay🙏🙏
@sekarvedaraman2862
@sekarvedaraman2862 4 месяца назад
Worship of Lord Vishnu ❣️ the Preserver of the Universe Multiverse 🙏. May he inspre a great solution to the Threat of Climate Change facing the Human Species 🙏😔🙏😔
@awadhoothardikar8082
@awadhoothardikar8082 5 месяцев назад
मन्त्रों मे आये हुए, हर एक वर्ण का सुस्पष्ट तथा सस्वर उच्चारण, इतना सुंदरियों गया है; कि, इनका नाम तथा फोटोद्वारा दर्शन लेने की तीव्र इच्छा हुई ! ये नियमों का सही तरह का अनसरण करते हैं ! सादर वन्दे !
@awadhoothardikar8082
@awadhoothardikar8082 5 месяцев назад
इतना सुंदर, अनुसरण्
@manjeeriulhaskulkarni2411
@manjeeriulhaskulkarni2411 8 месяцев назад
खूप छान सुश्राव्य गायन वंदन केले आहे धन्यवाद
@ashokchorage1587
@ashokchorage1587 2 года назад
Hari om
@ramkrishnabapat9828
@ramkrishnabapat9828 9 месяцев назад
Kupach uttam ahe
@anuradhakulkarni4413
@anuradhakulkarni4413 Год назад
धन्यवाद धन्यवाद गुरु जी
@laxmibaikaphare8493
@laxmibaikaphare8493 3 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shankarathalye6575
@shankarathalye6575 9 месяцев назад
Shri sharanam. Shri at bhagavat chintan
@katre1486
@katre1486 3 года назад
खूप छान गुरु
@pradipdixit6929
@pradipdixit6929 3 года назад
श्री लक्ष्मी नरसिंह प्रसन्न👏
@arunanaik3853
@arunanaik3853 Год назад
नमो भगवते वासूदेवाय 🙏🏼🙏🏼🙏🏼
@vedashreejoshi8653
@vedashreejoshi8653 Год назад
❤😂😊bbye😢❤😂🎉😮😅😊
@saritajoshi6621
@saritajoshi6621 Год назад
Aprateem
@ajinkyagovardhan803
@ajinkyagovardhan803 2 года назад
श्री सूक्त म्हना
@sudhakarkulkarni6779
@sudhakarkulkarni6779 Год назад
आम्हाला पवमान शिकवावे ही विनंती
@sbapte8181
@sbapte8181 3 года назад
वा.खूप मस्त
@martandhinge8363
@martandhinge8363 3 года назад
वा खुप छान.वेदास पण आडियो बनवा तर ठीक होईल.
@sudhakarsapre2172
@sudhakarsapre2172 4 месяца назад
खूप छान म्हटलयं धन्यवाद श्रीराम
@dhananjaybodas1900
@dhananjaybodas1900 2 года назад
गुरूजी खूप उत्तम
@martandhinge8363
@martandhinge8363 3 года назад
श्री विष्णवे नम:।
@kuldeepkumar8515
@kuldeepkumar8515 Год назад
🙏🙏
@sandhyachoughule3968
@sandhyachoughule3968 2 года назад
आम्ही पण ६-७ जणी संथा घेऊन अगदी असंच पवमान सूक्त म्हणायला शिकलो. गुरुजी तुमच्या वाणीतून इतकं छान आणि प्रसन्न वाटते आहे. धन्यवाद!! 🙏🙏🙏
@suhasinithorat6911
@suhasinithorat6911 2 года назад
संध्याताई ,आपण कोणाकडून पवमान सूक्त म्हणायला शिकलात?मलाही शिकण्याची खूप इच्छा आहे. आपण कोठे असता.आम्ही पुण्यात असतो.
@sandhyachoughule3968
@sandhyachoughule3968 2 года назад
@@suhasinithorat6911 🙏 सुहासिनी ताई. मी नाशिकला रहाते. समितीचं राणी लक्ष्मीबाई भुवन इथे पौरोहित्याचे वर्ग घेतात. तिथल्या शिक्षिका सौ. डास ह्यांनी शिकवले होते.
@pradyumna_inamdar
@pradyumna_inamdar Год назад
@@sandhyachoughule3968 ताई मलापण शिकायचं आहे , शिक्षकांशी कसा संपर्क करू ते सांगा.
@ranjanaambekar6630
@ranjanaambekar6630 3 года назад
विष्णवे नमः 🙏🙏
@anantsamag7334
@anantsamag7334 Год назад
रामकृष्ण हरि 🙏
@suhasranade638
@suhasranade638 Год назад
उपयोगी है नवीन सीखने वाले केलिए साथ मे अभ्यास किया जा सकताहै
@nandakulkarni6500
@nandakulkarni6500 2 года назад
खूप छान सुश्राव्य, कानाची तृप्ती झाली.
@sudhakarsapre2172
@sudhakarsapre2172 3 года назад
उत्तम छान सुंदर
@laxmibaikaphare8493
@laxmibaikaphare8493 3 года назад
खूप छान
@vishwanathjoshi677
@vishwanathjoshi677 3 года назад
छान 🙏🏻🙏🏻.
@kumarkshirsagar3226
@kumarkshirsagar3226 11 месяцев назад
सुंदर स्पष्ट उच्चार आहेत
@gauripathak8444
@gauripathak8444 Год назад
अप्रतिम 🙏 धन्य वाटले
@sureshpitale5095
@sureshpitale5095 2 года назад
खुपच छान .
@jayantdandwate6216
@jayantdandwate6216 3 года назад
Excellent
@ajitdesai3839
@ajitdesai3839 Год назад
ऐकून समाधान झालें.दंडवत शास्त्रीजी...
@user-db6pk5dr4l
@user-db6pk5dr4l Год назад
सुंदर म्हंटले आहे❤
@sanjeevdandawate6240
@sanjeevdandawate6240 3 года назад
Aatyutam
@user-gs8or6cf2j
@user-gs8or6cf2j 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhakardeshpande4984
@prabhakardeshpande4984 3 года назад
खूप खूप छान 🙏🙏
@sudhakarkulkarni6779
@sudhakarkulkarni6779 2 года назад
ॐनमो भगवते नृसिंहाय.
@vasantarokshirsagar9934
@vasantarokshirsagar9934 3 года назад
उत्कृष्ट !
@urmilagadkari5948
@urmilagadkari5948 3 года назад
🙏🙏🙏🌹
@SadgurumPratigachhati
@SadgurumPratigachhati 3 года назад
🙏🙏🙏
@mapcreation1520
@mapcreation1520 Год назад
उत्तम उच्चारण
@janardhanbhosale6585
@janardhanbhosale6585 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@dinkarkulkarni7493
@dinkarkulkarni7493 2 года назад
संथा पाठविल्यास छान होईल
@DilipT-mr5ww
@DilipT-mr5ww Год назад
पवमान सूक्त प्राणोतसर्ग करणारे असून साधकासाठी मननीय आहे बरेच काही यात आहे
@rajendrakulkarni1937
@rajendrakulkarni1937 Год назад
Thanks Guruji 😂🎉🎉
@sandeepvaijapurkar7684
@sandeepvaijapurkar7684 3 года назад
तुम्ही संथा पद्धतीने जर सर्व स्तोत्रे म्हटली तर आम्हाला त्याचा फायदा होईल तुमच्या नंतर दोनदा किंवा चारदा प्रत्येक वाक्य रिपीट केले तर शिकणारस मदत होईल आशा करतो की तुम्ही त्याच्यावर पॉझिटिव्ह विचार कराल
@chandrakantburte8157
@chandrakantburte8157 Год назад
@sbapte8181
@sbapte8181 Год назад
संथा पद्धतीने म्हणल तर मला ऐकायला बर वाटेल
@Apurvjadhav
@Apurvjadhav Год назад
Video खूप खूप मोठा होईल त्यापेक्षा play speed कमी करून एका. Thank you
@devendrasathe9206
@devendrasathe9206 3 года назад
बालपणी पवमान पंचसूक्ताचे अध्ययन केले होते.आता श्रवणसंस्कृतीतून पुन्हा छान उजळणी करायची सुवर्ण संधी लाभली.
@7anuradha
@7anuradha 7 месяцев назад
सर, ह्या अभिषेकला कोणी ही बसू शकत ना?
@atharvadehedkar4140
@atharvadehedkar4140 3 года назад
छान.👍👍🙏🙏
@avinashghugare5077
@avinashghugare5077 3 года назад
फारच छान
@varshapatil35
@varshapatil35 2 года назад
धन्यवाद गुरूजी प्राकृत भाषेत विडीओ तयार करणे व आम्हा भाविकांना पाठव हीच आपणास विनंती धन्यवाद खुपच सुंदर
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 Год назад
सर्व वेद संस्कृत भाषेतील आहेत त्यामुळे त्यातील सुक्ते प्राकृत भाषेत कशी म्हणता येतील
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 Год назад
कॉग्रेसच्या राज्यात संस्कृत भाषा केवळ ब्राह्मणांची आहे असा शिक्का मारून शालेय शिक्षणातून काढून टाकली त्यामुळे भारतीय जनता एका मोठ्या ज्ञान प्राप्ती पासून वंचित राहिली त्याचा परिणाम म्हणून आधी संस्कृत भाषा बुडवली आणि त्या नंतर संस्कृती बुडायला सुरुवात झाली आहे
@bhushanambarkhane4126
@bhushanambarkhane4126 3 года назад
Superb
@raghavendrabidarkar3039
@raghavendrabidarkar3039 3 года назад
Very much excellent, informative Knowledge expendable. Dhanyavaad, mahavishnu krupa Prapti ho.
@dr.gajananawade8556
@dr.gajananawade8556 Год назад
कृपया रूद्र (नमक चमक)व्हिडिओ पाठवावा,धन्यवाद
@mapcreation1520
@mapcreation1520 3 года назад
उत्कृष्ट उपक्रम 🙏 आहे खुप खुप शुभेच्छा 🙏
@nilkhantkashatriya7296
@nilkhantkashatriya7296 6 месяцев назад
जयश्रीविष्णूभगवानमेरादारीद्दयदुखनिवारणकरो
@pandurangpadalikar3386
@pandurangpadalikar3386 3 года назад
पवमान सुक्ताचे प्राक्रुतभाषेत अनुवाद करता येईल का? समजायला बरे होइल कृपया विचार व्हाव्हा
@adc12345100
@adc12345100 3 года назад
तशी पोथी मिळते पुणे येथे, दोन्ही मूळ संस्कृत व मराठी भाषांतर लगेच, मी असे पुस्तक पाहिल आहे, मी हे सूक्त शिकलो आहे
@madhurikulkarni7266
@madhurikulkarni7266 3 года назад
Shree nrusiha bhagavanal maza shir sashtang namsakar
@madhurikulkarni7266
@madhurikulkarni7266 3 года назад
Shree laxmi nrusiha bhagavan ki jay
@madhurikulkarni7266
@madhurikulkarni7266 3 года назад
ॐ क्ष्रौंम
@beenamendke1550
@beenamendke1550 Год назад
गुरुजी ये सूक्त किस पुस्तक में मिलेंगे इनका हिंदी में अर्थ भी कहा से मिल सकता है, कृपया बताने की कृपा करें।
@shripadkulkarni6688
@shripadkulkarni6688 3 года назад
खूप छान कोणी सहपाठी असते तर ऐकायला अजुन छान वाटले असते दोघांचा आवाज
@devendradessai7175
@devendradessai7175 3 года назад
खुपच छान. रूद्र पण पाहिजे.
@archanasakhalkar6918
@archanasakhalkar6918 3 года назад
खूप छान आहे शब्द अवघड आहे संथा मिळू शकेल का?
@rajendradeshpande6204
@rajendradeshpande6204 6 месяцев назад
खूपच सुंदर आहे पण थोड्कयात संक्षिप्त आहे का अस्लेस कृपया पाठविणे ही विनंती
@vidyaghanekar5602
@vidyaghanekar5602 Год назад
मी पवमान म्हणते आमच्या गुरुनी आम्हाला थोड शिक्षण दिल आहे
@sanjaydeo7215
@sanjaydeo7215 3 года назад
मला पवमान म्हणायला शिकायची इच्छा आहे.असं लिखित आणि त्यांचे उच्चार असं यू ट्यूब वर किंवा गुगलवर मिळेल का?
@umeshchavan4495
@umeshchavan4495 2 года назад
नमस्कार गुरूजी कृपा करून पवमान सुकत पाकृत म्हणुन वहीडीओ करून टाका
@nilkhantkashatriya7296
@nilkhantkashatriya7296 6 месяцев назад
जयविष्णूभगवानजीगुरुमहाराजकेलिएपैसेऔरनोटोकीबारीशकरादो
@nilkhantkashatriya7296
@nilkhantkashatriya7296 6 месяцев назад
जयविष्णूभगवानजीमेरेलिएपैसोंकीऔरनोटोकीबारीशकरदो
@nilkhantkashatriya7296
@nilkhantkashatriya7296 6 месяцев назад
श्रीविष्णूभगवानजीकीचरणोमेकोटीकोटीप्रणाम
@govindkulkarni419
@govindkulkarni419 3 года назад
मन्यूसुक्त मिळाले की छान वाटेल
@letsdoit8493
@letsdoit8493 3 года назад
गुरूजी प्रणाम 🙏🏾 आनलाइन शिकवण्याचि व्यवस्था आहे का? असेल तर कृपा होईल🙏🏾🙏🏾🙏🏾
@manohardandekar2166
@manohardandekar2166 5 месяцев назад
तानपुरा आवाज अगदी कमी असावा.
@nilkhantkashatriya7296
@nilkhantkashatriya7296 6 месяцев назад
श्रीविष्णूभगवानकीचरणोमेकोटीकोटीप्रणाम
@nilkhantkashatriya7296
@nilkhantkashatriya7296 6 месяцев назад
श्रीगुरुमहाराजकीचरणोमेकोटीकोटीप्रणाम
@7anuradha
@7anuradha 7 месяцев назад
सर, ह्या अभिषेकला कोणी ही बसू शकत ना?
@neelagondhalekar1840
@neelagondhalekar1840 3 года назад
नमस्कार गुरुदेव ‌पवमान हे स्तोत्र महिला शिकू शकतात का जर शिकायचे असेल तर तुम्ही ‌व्हिडीओ करून द्यावी आम्ही आपल्या बरोबर म्हणून हळूहळू शिकू
@prasadsatarkar6097
@prasadsatarkar6097 3 года назад
Guruji udak shanticha pan taka video
@vyankateshdange2876
@vyankateshdange2876 2 года назад
सुंदर .. उपयोगी संकेत स्थळ .. font मोठा करता येईल का याचा विचार करावा ..
@vidyaghanekar5602
@vidyaghanekar5602 Год назад
तुम्ही सर गीता पाठवली तर बर होईल नमस्कार सर
@shrirammokashi9778
@shrirammokashi9778 Год назад
ब्रह्मकर्म आपण शिकवु शकता क़ाय म्हणजे थोड़े थोड़े रेकॉर्ड करुण पाठवू शकता क़ाय
@kashinathkotapkar1250
@kashinathkotapkar1250 3 года назад
मराठी प्रांकृत भाषेत अर्थासहित करावे
@deshkarkishor
@deshkarkishor 2 года назад
आणि कृपया सर्व वाचकांना माझी विनंती आहे की दक्षिणा पाठविण्यास विसरू नये, कारण पूजे महात्म्य लाभ मिळत नाही.
@vidyadharkunte1245
@vidyadharkunte1245 2 года назад
कृपया email id व फोन नं कळवावा
@dattatarayamane5274
@dattatarayamane5274 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:
@drsarikadevigandhi9095
@drsarikadevigandhi9095 2 года назад
धन्यवाद
@aastha2405
@aastha2405 3 года назад
Aatyutam
@dipakjoshi8760
@dipakjoshi8760 3 года назад
खुप सुंदर
@MuMuXuOfficial
@MuMuXuOfficial 3 года назад
🙏🙏🙏
@nilkhantkashatriya7296
@nilkhantkashatriya7296 6 месяцев назад
श्रीगुरुमहाराजकीचरणोमेकोटीकोटीप्रणाम
@govindkulkarni419
@govindkulkarni419 3 года назад
धन्यवाद
@laxmibaikaphare8493
@laxmibaikaphare8493 3 года назад
धन्यवाद
@prashantdharmadhikari7640
@prashantdharmadhikari7640 Год назад
Sandhi withhed sahit pawaman ki koi book Milegi ky? Please inform phone number By Dharmadhikari vishnu Mandir
Далее
Pavamaana Sooktam (Rigveda) | Challakere Brothers
1:57:19